खुप छान यापुढे मुक्ताला अशाच सिरीयल मिळायला हव्यात.मी तर आईचे गित ऐकून मंत्र मुग्द झालो असे वाटते हमेशा हेच गित मनात घर करून बसावे .काय तो संभळावरील वादन काय ते गित गायन समोर माता तुळजाभवानी ची मंत्र मुग्द मुर्ती.किती छान.जय जय माता भवानी.
या सिरियल मधले गोंधळ आयकतच राहावे वाटते देवीचा मंदिरात देवीच दर्शन भेटले असा वटते अंगावर शहारे येतात खराच खूप छान वाटत गोंधळ आयकून प्लीज तुम्ही असाच देवीची आरती आयकवत राहा
🌹🙏🌹👌खूप सुंदर भवानी आईचे गाणे❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤✨💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺
कमाल गोंधळ. खूप मस्त गाणी ऐकायला मिळतात या serial मध्ये
हि सर्व गाणी आम्ही तयार करतो. धन्यवाद
@@ANAAHATSTUDIO sir अतिशय सुंदर. अजून गोंधळ तयार करा. या खर तर आरती आहेत. आम्ही pujhechya वेळी लावतो
@@TheRukshal 🙏🙏🙏
खूप छान भाऊ @@ANAAHATSTUDIO
खूप छान शब्द आणि गायिकेचे फारच सुंदर गायले आहे. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
THanks
Khup khup chan ahe seriyal. Ani devichi aarti khupch chan 👌👌👌😊🙏🙏🙏🙏🙏🌹
Khupch chan aarti aahe man prasanna zale
खुप छान यापुढे मुक्ताला अशाच सिरीयल मिळायला हव्यात.मी तर आईचे गित ऐकून मंत्र मुग्द झालो असे वाटते हमेशा हेच गित मनात घर करून बसावे .काय तो संभळावरील वादन काय ते गित गायन समोर माता तुळजाभवानी ची मंत्र मुग्द मुर्ती.किती छान.जय जय माता भवानी.
फार सुंदर आरती आहे 👍 गायिका छान गात आहे
Khup chan 👌👌👌😊🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
माया जाधव
ह्यांना खुप दिवसांनी पाहीले, मराठी चित्रपटात तील एक गुणी अभिनेत्री, एक वेगळा अभिनय
मायाताई खूप खूप शुभेच्छा आणि खूप
अभिनंदन
जय माता की जय🚩
मन तल्लीन झाले उत्कृष्ट आरती सुंदर चाल परत परत ऐकत रहावं असं वाटतं.पाठच करायला हवं
Khup prsana vatte ekayla
अप्रतिम आरती खूप छान!!
Purn aarati asel tr pathava plz ...
या सिरियल मधले गोंधळ आयकतच राहावे वाटते देवीचा मंदिरात देवीच दर्शन भेटले असा वटते अंगावर शहारे येतात खराच खूप छान वाटत गोंधळ आयकून प्लीज तुम्ही असाच देवीची आरती आयकवत राहा
धन्यवाद या दोन तीन दिवसात अजून एकदा हि अरती ऐकता येईल
खूप छान गाणं आहे 👌👌
मला हे सिरियल खूप आवडतं
धन्यवाद
खूप छान गाणं आहे
अप्रतिम आरती आहे.सगळी गाणी खूपच मस्त.
धन्यवाद
नमस्कार.
Khupc sundar 😊
Ekdam mst aahe song
सुंदर अप्रतिम आरती
Khup chhan anjali contact no milel ka ☺️☺️😚😚
Hya serial chya donhi aarti che lyrics miltil ka marathi mde
ऊदो बोला ऊदे अंबाबाई माऊलीचा
👍🏻Super best Aarti
Excellent voice
Thanks
या सिरीयल च्या माध्यमातून आम्हाला तुम्ही नेहमी असेच सुंदर आरती ऐकत रहा
धन्यवाद.
सिरीयलची टीम मला हे काम करण्यासाठी संधी देते हेच खूप आहे
nice
🙏🌹🙏
So beautiful
झी मराठी ने अशाच मालीका दाखवायला पाहीजे अजुन नवीन मालीका दाखवायला सुरवात करा यल्लमा देवीची पण मालीका काढा आणी नवीन आरती गाणे ऐकायला येऊद्यात
Please post link to download this mp3 audio for ringtone please
email us : anaahatstudio@gmail.com We will mail you audio version.
हा सॉंग पुर्ण आहे ka
naahi. yache ajun ek antaraa aahe. madhe.
Mi khup vela ऐकले pan man भरतच Nahi😂
धन्यवाद.