फुलवंती... एक श्रीमंत कलाकृती ! ते विद्वत्तेचे प्रतीक आणि सौंदर्य कलेची खाण ती दोहोंमधल्या अव्यक्त नात्याचा तरल आविष्कार "फुलवंती"... फुलवंती हा सिनेमा म्हणजे एक सुंदर काव्यानुभूती आहे...एक अद्भुत भ्रमंती आहे... एक उत्तम परिपूर्ण सिनेमा व्हायला काय लागतं ? सशक्त कथानक... उत्कृष्ट दिग्दर्शन... उच्च निर्मिती मूल्ये... उत्तम पटकथा, संवाद... कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय...कथेच्या अनुषंगाने येणारी अर्थपूर्ण गाणी... उत्कृष्ट संगीत, पार्श्वगायन...उत्तम नृत्ये... या सगळ्या गोष्टींचा उत्तम मेळ जमून आला तर एक परिपूर्ण सिनेमा निर्माण होतो... फुलवंतीमुळे मराठी प्रेक्षकांची सांस्कृतिक भूक या निमित्ताने निश्चितच पूर्ण झाली आहे. मराठी प्रेक्षकांनी नक्कीच या सुंदर सिनेमाचा अनुभव घ्यावा. व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्री आणि फुलवंती नावाची एक नर्तिका यांच्यातील द्वंद्व ते त्यांच्यातील अस्फुट, अव्यक्त प्रेमाचा अविष्कार हा प्रवास गष्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळी यांनी त्यांच्या अभिव्यक्तीतून अतिशय समर्पकपणे दाखवला आहे. प्राजक्ताचे नृत्यकौशल्य हा तर नेत्रदीपक सोहळा आहे. या पात्रांसाठी इतर कुणाचा विचारही मनात न येणं हेच या दोघांचं यश आहे. एक समृद्ध कलाकृती निर्माण केल्याबद्दल फुलवंतीच्या संपूर्ण समूहाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा ! - आशिष खरात
Guys pls go and watch this Masterpiece in theatre ...Prajkta and Gashmir what a performance !...very rarely you get to watch this kind of cinema in Marathi , its pure visual treat . Prajkta has litreally put her heart into it .. u can feel that Gashmir has emoted so well through his eyes .. in few scenes u will shed tears unkowningly if you are a sensitive person.they deserve housefull tag... lot of efforts by PHULWANTI Team . Marathi audience should apprciate them.all the best . ❤❤❤❤❤
खूप खूप खूप आवडला दुसरा अंतरा... उत्सुकता शिगेला पोहोचली आहे स्नेहल ताई... गाण्याचे बोल खूप आवडले.. specially अदबीने मुजरा.. वेशभूषा तर भारीच आहे.. choreography तर अशी झालीय की मोह आवरत नाही ही लावणी शिकण्याचा... तुमच्या संपूर्ण टीमचं मनापासून खूप खूप अभिनंदन अन् खूप खूप शुभेच्छा..
Watched more than 20 times !! Superb choreography And an outstanding performance by prajkta What grace ! What expressions!! Way better than deepika and all d leading actress in Bollywood right now Reminded me of madhuri and vaijiyanti mala Sudden change of expression after hearing what shatri has said was on point !! Simply love u prajakta mali And vaishali made ! Amazing u r Good to see u after pinga.
@@bhushankasbe8577... fulwanti cha upman hoto tila shastri betal vaishya as boltat tyamule nntr pudhe paij lagte Ani te movie bghitl ka klnr .....khup uttam movie ahe
उद्यमा साहसा धैर्या , बुध्दी शक्ती पराक्रम:षडेते यंत्र वर्तंते तत्र देव सहाय्य कृत llखरच प्राजु खूप जिद्दी आहेस सर्वच गुण तुझ्यात आहेत जुन्या संस्कृतीला जपण्यासाठी तु खुप कष्ट घेतलेले आहेत ईश्वराने सदैव तुझ्या पाठीशी रहाव अशी देवाजवळ प्रार्थना करतो देवा माझ्या प्राजुला सदैव यशस्वी ठेव माझ बाळ प्रामाणिकपणे काम करतय देवा माझी प्राजु धार्मिक पण आहे संत,देव, आणि परंपरा यावर तिचा प्रगाढ विश्वास आहे तिच्या पाठीशी सदैव उभा रहा ही तुझ्या चरणाजवळ विनंती राम कृष्ण हरि
शिवरायांनी कधी लावणी मनोरंजन केलेले नाही आठवत. काय कर्तव्यदक्ष आणि अविलासी मूर्ती जणू प्रभू श्रीरामचंद्र आदिशक्ति. सतत दक्ष आपला स्वामी. कोटी कोटी प्रणाम. 🙏
वैशाली माडे सारखा मराठी मध्ये ठसका असताना श्रेया घोषाल ची काय गरज हे नक्कीच Music Composer ला कळले असेल ❤❤ ( श्रेया ही खरच महान गायिका आहे काही Doubt च नाही ) करा आपल्या मराठी गायकांना सुद्धा मोठ ❤🎵🎵
Marathi cinema is scaling new heights. Exceptionally beautiful. Its overwhelming to see Lavani is showcased in good light. Just Awestruck. 🎉❤ #Phulwanti
Movie baghtana ha second part aiklyavar khup suprised vatlela ki he gana ajun pan motha ani chaan aahe ❤❤❤ani song nantr ky hote te tr ata jyani movie pahila tyannach mahit 😂😌
फुलवंती मराठी कलाकार मराठी गायक Mass Cinema प्राजक्ताला अभिनय जमत नाही नवा चेहरा हवा होता अशा टीका करणाऱ्यांच्या कानाखाली मारलीये प्राजक्ताने....ताकतीची अभिनेत्री.... Well done Snehal Tarde❤❤❤
Phulwanti is the best marathi movie ever🤩🤩❤️ how dare shahstri called her by that word😡😡 she was dancing gracefully n was doing her work he has no right😤
Avinash-Vishwajeet are very underrated music composers. They have delivered so good music in past as well and it is going so well. Nice to see we have such talented duo in Marathi industry.😇
I daily watch all the songs of phulwanti on repeat mode. My 5yr and 2yr old daughter also love to watch these songs. Only love ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ for Prajakta...!!!
वाजले की बारा मधला डान्स अमृता खनविलकर छान करते आणि हा डान्स... खरंच लावणीचा डान्स करणे classical वाल्यांना नाही जमत... नुसतीच चटक चांदणी, डान्स कसला... लहान मुले चांगलं नाचतात
आजच पहिला चित्रपट ❤❤❤ अप्रतिम सादरीकरण ❤❤❤अप्रतिम अभिनय❤❤❤ प्राजक्ता amazing kam kelay tu ani Gashmir cha dekhil kam superb ahe❤❤❤ overall movie blockbuster ❤❤❤ must watch movie❤❤
प्राजक्ता मॅम वरून नजर हटत नाही ✨😍 किती वेळा ऐकल तरी मण भरत नाही❤ वैशाली मॅम चा खुप छान आवाज आहे❤
प्राजक्ताच का …..हे फक्त शिव शंभो गाण्यानंतरच कळते ❤❤❤❤
थिएटर मध्ये पाहायलाच पाहिजेल एकदातरी ❤ 😍
Ho ho bhagu aamhi pan थेटरात जावून ❤
फुलवंती...
एक श्रीमंत कलाकृती !
ते विद्वत्तेचे प्रतीक आणि
सौंदर्य कलेची खाण ती
दोहोंमधल्या अव्यक्त नात्याचा
तरल आविष्कार "फुलवंती"...
फुलवंती हा सिनेमा म्हणजे एक सुंदर काव्यानुभूती आहे...एक अद्भुत भ्रमंती आहे...
एक उत्तम परिपूर्ण सिनेमा व्हायला काय लागतं ? सशक्त कथानक... उत्कृष्ट दिग्दर्शन... उच्च निर्मिती मूल्ये... उत्तम पटकथा, संवाद... कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय...कथेच्या अनुषंगाने येणारी अर्थपूर्ण गाणी... उत्कृष्ट संगीत, पार्श्वगायन...उत्तम नृत्ये...
या सगळ्या गोष्टींचा उत्तम मेळ जमून आला तर एक परिपूर्ण सिनेमा निर्माण होतो... फुलवंतीमुळे मराठी प्रेक्षकांची सांस्कृतिक भूक या निमित्ताने निश्चितच पूर्ण झाली आहे. मराठी प्रेक्षकांनी नक्कीच या सुंदर सिनेमाचा अनुभव घ्यावा.
व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्री आणि फुलवंती नावाची एक नर्तिका यांच्यातील द्वंद्व ते त्यांच्यातील अस्फुट, अव्यक्त प्रेमाचा अविष्कार हा प्रवास गष्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळी यांनी त्यांच्या अभिव्यक्तीतून अतिशय समर्पकपणे दाखवला आहे. प्राजक्ताचे नृत्यकौशल्य हा तर नेत्रदीपक सोहळा आहे. या पात्रांसाठी इतर कुणाचा विचारही मनात न येणं हेच या दोघांचं यश आहे.
एक समृद्ध कलाकृती निर्माण केल्याबद्दल फुलवंतीच्या संपूर्ण समूहाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !
- आशिष खरात
👌👌👌
@@rohinishinde3704धन्यवाद 🙏🏻
तुम्ही अगदी योग्य वर्णन केले आहे ह्या चित्रपटाचे
अति सुंदर
धन्यवाद 🙏🏻 @@pareshpatil3298
@@pareshpatil3298 धन्यवाद 🙏🏻
Guys pls go and watch this Masterpiece in theatre ...Prajkta and Gashmir what a performance !...very rarely you get to watch this kind of cinema in Marathi , its pure visual treat . Prajkta has litreally put her heart into it .. u can feel that Gashmir has emoted so well through his eyes .. in few scenes u will shed tears unkowningly if you are a sensitive person.they deserve housefull tag... lot of efforts by PHULWANTI Team . Marathi audience should apprciate them.all the best . ❤❤❤❤❤
Right, मराठी प्रेक्षकांनी च आता दर्जेदार चित्रपटाना गर्दी केली पाहिजे, अप्रतिम सिनेमा
I totally agree with you. Please go and watch this movie in theaters
Absolutely stupendous performance
There you are. Well said. I fell in love with every single thing about this movie. Liked it so much that I watched it twice. Highly recommended.
Everything is just perfect in this movie.....justttt waaaawww ...amazing movie ....and yes it will make u cry
वैशाली ताई ने गाण्यात काय Expression आणि कमाल नखरे दिलेत...!!! नक्कीच अवॉर्ड भेटायला हवा वैशाली ताई तुला....❤❤🎉
Kon vaishali
@@Abhijeet_Pगायिका ❤
खरंय
अतिशय सुरेख चित्रपट आहे.चित्रपटग्रूहात जाऊन आवर्जून पाहण्यासारखा.प्राजक्ताचे अप्रतिम काम.इतर कलाकारांची सुंदर कामगिरी.अप्रतिम संगीत.
2:52 onwards is just wow ❤
That last part literally gives a pure goosebumps....what an energy and enigma Prajkta....hats off to you and salute your art....❤❤❤❤❤❤
खूप खूप खूप आवडला दुसरा अंतरा... उत्सुकता शिगेला पोहोचली आहे स्नेहल ताई... गाण्याचे बोल खूप आवडले.. specially अदबीने मुजरा..
वेशभूषा तर भारीच आहे.. choreography तर अशी झालीय की मोह आवरत नाही ही लावणी शिकण्याचा... तुमच्या संपूर्ण टीमचं मनापासून खूप खूप अभिनंदन अन् खूप खूप शुभेच्छा..
Prajakta 🌸❤Kay expression😮 she's so good 😍 and Vaishali mam 🥳
नादखुळा......काय नाचली आहे प्राजक्ता .....बघत राहावं
1:48 to 2:00 Already watched 100 times. Prajakta take a bow.
3:44 absolute goosebumps 🔥
Ho na . Mi pan tech mhananar hote... Ekdam sagle bhhav badalun gele ekdam kata aala Angavar... Jabardast expressions change kele prajakta ne❤❤❤❤
अगं प्राजक्ता तू फक्त लावणी साठीच आहे गं खूप छान
Watched more than 20 times !!
Superb choreography
And an outstanding performance by prajkta
What grace ! What expressions!!
Way better than deepika and all d leading actress in Bollywood right now
Reminded me of madhuri and vaijiyanti mala
Sudden change of expression after hearing what shatri has said was on point !! Simply love u prajakta mali
And vaishali made ! Amazing u r
Good to see u after pinga.
खरंच खूप सुंदर movie आहे. 2nd अंतरा यामध्ये जो twist येतोय तो तर जबरदस्त आहे 🎉💥💥🔥🔥प्राजक्ता माळी beauty with brain ❤❤❤❤
Nemka kay hota
@@bhushankasbe8577... fulwanti cha upman hoto tila shastri betal vaishya as boltat tyamule nntr pudhe paij lagte Ani te movie bghitl ka klnr .....khup uttam movie ahe
@@bhushankasbe8577 Tya sathi chitrapat theatre mdhe jaun paha
कालपासून हे गाणं किती वेळेस पाहिलं आहे हे सांगता येणार नाही❤
उद्यमा साहसा धैर्या , बुध्दी शक्ती पराक्रम:षडेते यंत्र वर्तंते तत्र देव सहाय्य कृत llखरच प्राजु खूप जिद्दी आहेस सर्वच गुण तुझ्यात आहेत जुन्या संस्कृतीला जपण्यासाठी तु खुप कष्ट घेतलेले आहेत ईश्वराने सदैव तुझ्या पाठीशी रहाव अशी देवाजवळ प्रार्थना करतो देवा माझ्या प्राजुला सदैव यशस्वी ठेव माझ बाळ प्रामाणिकपणे काम करतय देवा माझी प्राजु धार्मिक पण आहे संत,देव, आणि परंपरा यावर तिचा प्रगाढ विश्वास आहे तिच्या पाठीशी सदैव उभा रहा ही तुझ्या चरणाजवळ विनंती राम कृष्ण हरि
वाह..भरभरून आशीर्वाद दिले प्राजक्ताला 🙏
Hats off to Dear Prajkta Mali and Team..... khup chan kalakruti aahe❤
Watching 2 times in theatre... lovely performance..
Khup bhari dancing n acting ..kamal ch...
Punha ekda 3 time also in theatre...lvkrch ...💓
😍😍😍👏🏻👏🏻👏🏻
शिवरायांनी कधी लावणी मनोरंजन केलेले नाही आठवत. काय कर्तव्यदक्ष आणि अविलासी मूर्ती जणू प्रभू श्रीरामचंद्र आदिशक्ति. सतत दक्ष आपला स्वामी. कोटी कोटी प्रणाम. 🙏
आपले शिवराय प्रभू रामचंद्राचा आदर्श पुढे ठेवूनच राज्य करत होते ... जय शिवराय
वैशाली माडे सारखा मराठी मध्ये ठसका असताना श्रेया घोषाल ची काय गरज हे नक्कीच Music Composer ला कळले असेल ❤❤ ( श्रेया ही खरच महान गायिका आहे काही Doubt च नाही ) करा आपल्या मराठी गायकांना सुद्धा मोठ ❤🎵🎵
@@Musicalchaitu1103 ha na dada tech na
@@Musicalchaitu1103 aapan aapalya Marathi lokana pn pude kel pahije na
@@swarajkamble1814 yess
Shreya Ghoshal sobat direct compare😂
@@starchadesh1322kon ahe ti😂😂
3.33 हेच ते गाणं आणि हाच तो क्षण जो पूर्ण चित्रपटाला कलाटणी देतो.
We also forget that Vaishali sang with Shreya in Ghar more and Pinga... she went unnoticed but her talent shines here! Kudos to the composers🎉
Khup sundar❤
Marathi cinema is scaling new heights. Exceptionally beautiful. Its overwhelming to see Lavani is showcased in good light. Just Awestruck. 🎉❤ #Phulwanti
अप्रतिम नृत्य, अप्रतिम सिनेमा, अप्रतिम चित्रपट ❤️😍
3.33 change of expression ❤
काय गाणं आहे राव.... भारी वाटलं ❤
Prajakta tuzi nritya adakari khoopach Sundar, man bharavun gele ❤❤❤❤
Prajakta tai Khuuup Sundar 💕
🌹👌🙏वैशालीताई,आर्या,बेलाताई कम्माल गायल्या!!वा!वा!!सुरेल,अप्रतिम👌❤️⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌❤️⭐️👌🙏
महाराष्ट्रात एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात एके ही महिला नाचली नाही जय शिवराय
Vaishali mam cha voice khup sundar aahe ❤❤❤❤❤
फारच सुंदर आवाज, आणि नृत्य देखील
खूप सुंदर लावणी आहे ❤❤please या लावणी आधी प्राजक्ता ताई एक सरस्वती वंदना गाते तो पण सीन add कराल का please 🙏🥰
hats off to prajakta mali for such an amazing movie what a direction hats off to the whole team
खरंच editor ला मानला पाहिजे राव🔥🔥🔥🔥
मराठीतील 'बाजीराव-मस्तानी'... सुंदर सिनेमा❤👌👌🎊🎊
3.33
हावभावत बदल छान केले आहेत
3:33
Movie baghtana ha second part aiklyavar khup suprised vatlela ki he gana ajun pan motha ani chaan aahe ❤❤❤ani song nantr ky hote te tr ata jyani movie pahila tyannach mahit 😂😌
नवरंग नंतर सीने सृष्टीला पडलेले प्रतिभासंपन्न मोहक, सुंदर स्वप्न
Bhari film 🔥🔥🔥🔥
Masterpiece आहे हा सिनेमा 👌👌. फक्त प्राजु साठी हा सिनेमा बघितला आहे❤.
Kup manji kupchhhhhhh Sundar movie aheeee🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
फुलवंती
मराठी कलाकार
मराठी गायक
Mass Cinema
प्राजक्ताला अभिनय जमत नाही नवा चेहरा हवा होता अशा टीका करणाऱ्यांच्या कानाखाली मारलीये प्राजक्ताने....ताकतीची अभिनेत्री....
Well done Snehal Tarde❤❤❤
💯💯💯💯💯
Prajakta cha laghavi chehera sunder adakari... Utkrushta nartan...... Hee aapli paramparik thev.... Anga pradarshana aani achkat vichkat naachaala kala mhnat nhit....
Te keval garibi chya nava khali kelele anga pradarshan aahe.....
100% Correct..
Prajakta ,kitihi Vela aikle ani pahile tari msn bharat ch nahi,lai bhari, sarv Marathi audiance ne support kara re,he sabgave lagte yache vait vatte
Prajakta. Uttam chan prastuti. Lajawab adakari ne naalela phulwanti ek darjedar marathi chitrapat.💙🌹
Khupp Sundar praju taiii❤❤❤❤❤❤❤
Hyala mhantat lavni.... ❤
Phulwanti is the best marathi movie ever🤩🤩❤️ how dare shahstri called her by that word😡😡 she was dancing gracefully n was doing her work he has no right😤
Amazing choreography... Excellent movie... Outstanding all songs... Great acting...
Khup god avaj ahe vaishali Tai cha ❤
Movie ...far sundar ahe ... Prajakta mam....well done 👍
Support prajkta and marathi stars❤❤❤..such a beautiful efforts they had for this master piece movie🎉🎉
Vaishali tar 1no ❤❤❤
if you wanna see the mind blowing scene after this song in the movie then catch phullwanti in theatres near you soon .
Another level...❤❤❤❤
Purna song with 1st and 2nd Antara sobat upload kara please yaar
Khup bhaari chitrapat aahe ❤❤❤
खुपच छान फिल्म आहे ❤
Beautiful ❤
Sundar movie ahe khoop❤❤
Vaishali made...khup chan...
Chhan zalay Prajktach kam
Khup bhari movie aahe mla khup aavdla❤❤❤❤❤
chandrala mage takal ..🎉🎉
मी हे गाणं दोन ते तीन वेळेस बघितल खूप सुंदर अप्रतिम love you praju ❤❤
Avinash-Vishwajeet are very underrated music composers. They have delivered so good music in past as well and it is going so well. Nice to see we have such talented duo in Marathi industry.😇
First commenter❤❤❤
Prajakta ek number ....khup God
अप्रतिम❤
Khup wait kel song ch 🎉🎉
Hats of u prajakta mam what a expressions!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤love u praju. Tu mazi crush zalis
खुप सुंदर❤❤❤❤❤
*full Song Mast...* 🎉🎉🎉🎉🎉
Release the movie in Bangalore. We are eager to watch it.
छान..
अप्रतिम नृत्य . प्राजक्ता best ❤❤❤
I daily watch all the songs of phulwanti on repeat mode. My 5yr and 2yr old daughter also love to watch these songs. Only love ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ for Prajakta...!!!
Phulwanti mhanaje lavanyavati. Rupwanti. Prajakta all time best.❤🎉
Knew it just knew it ki dusra antra jarur asnaar
Ekdam sagle bhhav badalun gele ekdam kata aala Angavar... Jabardast expressions change kele prajakta ne❤❤❤❤
Prajkta ch ka he movie pahilyavr kalel.. Must watch movie.. ⭐⭐⭐⭐⭐
Kharach khup sundar gayale ahe❤
Lots of love ❤❤❤❤#praju❤
Her expressions🔥😍
Khrach khup chan prajkata and vaishali ❤❤❤
खूपच सुंदर अप्रतिम🎉🎉🎉🎉
Super ❤❤
अप्रतिम
वाजले की बारा मधला डान्स अमृता खनविलकर छान करते आणि हा डान्स...
खरंच लावणीचा डान्स करणे classical वाल्यांना नाही जमत...
नुसतीच चटक चांदणी, डान्स कसला... लहान मुले चांगलं नाचतात
आजच पहिला चित्रपट ❤❤❤ अप्रतिम सादरीकरण ❤❤❤अप्रतिम अभिनय❤❤❤ प्राजक्ता amazing kam kelay tu ani Gashmir cha dekhil kam superb ahe❤❤❤ overall movie blockbuster ❤❤❤ must watch movie❤❤
🌹👌बीजली सोनसळी किती लखलखली!वावा!!क्या बात!!सुंदर नखरा❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️
Amazing ❤❤❤❤❤ stunning
Fabulous 😍
Khup sundar 1no.jabardaast
Beutiful song, nice expression and amazing moves in first time मराठी industry ❤️
Khup sundar sinema aahe prjakta aani gashmir Sathi pahilach pahije .Surekha kalakuti.
Best😍😍🔥