Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Ahahahahahahah...... waaah waaah waaah..... kya baat.....❤️mi nehami tumchya aawajatli hi gazal aikat asto...... Waah waaah...... अप्रतिम ❤️ हृदयस्पर्शी ❤️Great great great Gayatri ji🙏
Thank you...Means a lot
Khup Chan Tai
अप्रतिम आपला आवाज लय लय भारी आम्ही आभारी ❤
अप्रतिम गायन.अगदी सहज गाताहार्मोनियम आणी तबला उत्तमलग्गी अप्रतिम. लाजवाब
डग्गा कसा वाजतोय मजा आहे की नाय नाद नाय करायचा 👌🙏❤❤❤😘😘😘💘💘💘💝💝💝💝
अप्रतिम, वारंवार ऐकावं वाटतं
खुप खुप छान ताई आवाज खुप छान आहे आणि ही गझल तुमच्या आवाजात खुप छान वाटली ऐकायला👌👌👌👌👌👌👌
सुंदर अति सुंदरसप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
हार्मोनीयम..तबला.. व गायकी झकास...
शोभा गुर्टू यांनी अमर केलेली ही ठुमरी चांगल्याच ताकदीने पेलली आहे आपण !अप्रतिम ! ❤
तबला वादकआणि पेटी वादकगायिका १नंबर ❤😊फार फारच सुंदर❤😊❤
।। ॐ साई राम ।।😊🙏😊🙏😊
Wah wah!!! Jabarddast performance by all three,❤❤❤
waah bahot bahot khoob 🌹👌🌹👏🌹❤️🌹👍🌹
Very nice presentation khup aawadale chan sath sundar aawaj abhinandan is 🌹🙏🌹🙏
खुप खुप सुंदर गाणं.
अप्रतिम तबला ,हार्मोनियम वादन आणि गायन!!❤❤
जबरदस्त... दुसरा शब्दच नाही 👌🌷🌷👍👍🙏🙏
उत्तम आवाज, उत्तम जाण ! अभिनंदन आणि शुभेच्छा !!
Gayatri, तुझे गायन निव्वळ अप्रतिम, salute तबला आणि पेटी साठी, जिओ, gavo
तुमचे गीत आणि स्वर ह्रदयाला जखमा करून गेले ताई खुप छान गाईले...धन्यवाद
खूपच छान.साथ संगत तबला, हार्मोनियम उत्तम
खूप सुंदर आहे तब्लासनी हार्मोनियम परफेक्ट सर्वांचे अभिनंदन ❤
मस्त जमल ...भारीच तबला कडक.. संवादिनी पण छानच एकूणच जमल ... बढते रहो..👌👌👌
अतिसुंदर!!रमाकांत गायकवाड फार छान गातातही. मी ऐकलं आहे त्यांचं गाणं.हार्मोनियम तर मस्तच !
अतिशय सुंदर 🎉🎉
अतिशय सुंदर सादरीकरण
खूप छान सादरीकरण
खूप छान. हार्मोनियम आणि तबला ही उत्तम
हार्मोनियम आणि तबल्याची साथ अप्रतिम.
Ati sundar gayatritai mazya tula subhecha
अतिशय सुन्दर. ताल सुर सर्व काही मस्त
खुप सुंदर, अप्रतिम, खुप खुप शुभेच्छा तिघांनाही.
साथ,संगत अतिशय उत्तम, आवाजात मधुरता तर आहेच. निवड ही चांगली.
शोभाताई छानच प्रकट झाल्या प्रत्येक सुरात ! ❤❤❤अगदी तयारीने गायलं.. मस्त !
अतिशय उत्तम तबला साथ उत्तम हार्मोनियम साथ व गझल गायन
Very nice 👍 thank
पुन्हा *जहाल्या* म्हणताना आवाज खूपच आत जातो. सुरुवात छान
Team work sundar....
वा ताई छान गायकी , अतिशय उत्तम गझल आहे,अप्रतिम गायकी, अतिशय उत्तम तबला वादन आहे,तरीपण उत र्या लयीचा सुर येताना कितीतरी पटीने गायकीचे सुर यायला पहिजे असे माझे मत आहे ते स्पष्ट येतात, करिता आपले मनापासून अभिनंदन 🎉
खूप sundar gayaki आहे aawaj खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻 aani दोन्ही वादक लाजवाब 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻अप्रतिम harmoniumchi saath ,अप्रतिम tabla
अप्रतिम ..तबला, हार्मोनियम … गायन तर इतके सुंदर की नकळत डोळे ओघळू लागले …. ❤
वाह अतिसुंदर गायन.. अप्रतिम..👍🌹🙏
Superb, Extraordinary. Wah, Kya baat hai!!!
तबला आणि हार्मोनियम एक नंबर साथ....ताई खूप सुंदर पेशकशधन्यवाद
👌👌👍👍💐💐
क्या बात है १नंबर. तबला खूप भारी
अतिशय सुंदर सादरीकरण व उत्कृष्ट हार्मोनियम साथ व तबल्याला तर शब्दच नाहीत.
Lajavab,kya baat.
Mast bahut badhiya sundar.Sundar Aawaj. Sundar harakati.
सुंदर आवाज उत्तम सादरीकरण.
Khup chan
वाह क्या बात है बहुत खूब ,,
गायत्री ताई खास ...उत्कृष्ट सादरीकरण हार्मोनियम साथ , तबला सर्वांची सेवा भावपूर्ण | गाते रहो | 🎉🎉🎉शुभेच्छा
फार गोड आवाज . त्यात तबला आणि पेटीची साथ फार अप्रतिम 🎉
Wao very nice aawaj
Mastch tai ❤❤
गझल aa chandni bhi meri tarah. Pls upload kara
अप्रतिम ❤आवाजात एक वेगळी जादू आहे 🧚♀️असंच नवीन नवीन ऐकवा
Atishay utkrusht ,ashich gaat raha
खूप छान!!
खुपच छान..श्रवणीय
अतिशय सुंदर 🎉🎉🎉तिघांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉
Ah...whah...kya bath hein !
खुपच छान सादरीकरण.
तबला वादन नाद खुळा
Khup Chan
अति सुंदर गायन खुप आवडले
Atishshay sundar❤
अप्रतिम. 👌👌👌
गायन उत्तम आहेच पण तबलजीच वादन एकदम उत्तम स्पष्ट ऐकत रहावं असं आहे क्या बात है.
Tabla vadan great.. 🙏🙏
साथ पण एकदम भारी
Very nice सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
अतिशय अप्रतिम खूप खूप सुंदर
शोभा ताई सारखेच गाता आपण, शास्त्रीय संगीता मध्ये उत्तम प्रस्तुती..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन गायत्रीताई ❤️❤️
गायत्री.... देवी सरस्वतीचं वरदान आहे तुला... धन्यवाद!🌹🌹🌹
SAME,SAME,GAYATRI TAI...👌👌
गजल चे ज्ञान छान आहे.
तबलजी एकच नंबर...👌👌👌💯💯 एकूणच मस्त भारी झालं गझल सादरीकरण.... खास...तुम्हा सर्वानाच भावी जिवनात प्रोग्रेस साठी शुभेच्छा ...👍👍
अशीच गात रहा, महान गायिका हो!
खूपच सुरेख❤
जबरदस्त.......
श्री पवार यांचा तबला खूपच छान
Nice tabla playing
Farach sundar surel gayan aprateem Harmoniam ani Tabla Sath kiti kautuk karave wahwa 👏👏👏
वाहरे तबला ,मुजरा भावा.
VA mastt
Pandurang pawar sir greatch ahet.
वाह वाह बहुत खूब
Excellent
खुप छान 😊
किती सुंदर दिदी वादक दादा ला मानाचा मुजरा
गायत्री क्या बात है!तबला व हार्मोनियम वादकांची नावे द्यायला हवीत.त्यांचे पण अभिनंदन
gayatri tai ani harmonium khup 🤗
Very very nice👌👍
मस्तच
!!!खुप सुन्दर क्या बात है!!!
मी fan झालोय तुमचा.
ky baat hai pandurang ji...👌🏻
ौ
Kya bat hain ramakant dada harmonium kata kirrr, woww unbelievable exllent 👌
खुप छान अति सुंदर तबला व गायन हार्मोनियम अति सुंदर
वाह...वाह...वाह.... अप्रतिम!
सुंदर पेशकश
Ahahahahahahah...... waaah waaah waaah..... kya baat.....❤️mi nehami tumchya aawajatli hi gazal aikat asto...... Waah waaah...... अप्रतिम ❤️ हृदयस्पर्शी ❤️
Great great great Gayatri ji🙏
Thank you...
Means a lot
Khup Chan Tai
अप्रतिम आपला आवाज लय लय भारी आम्ही आभारी ❤
अप्रतिम गायन.अगदी सहज गाता
हार्मोनियम आणी तबला उत्तम
लग्गी अप्रतिम. लाजवाब
डग्गा कसा वाजतोय मजा आहे की नाय नाद नाय करायचा 👌🙏❤❤❤😘😘😘💘💘💘💝💝💝💝
अप्रतिम, वारंवार ऐकावं वाटतं
खुप खुप छान ताई आवाज खुप छान आहे आणि ही गझल तुमच्या आवाजात खुप छान वाटली ऐकायला👌👌👌👌👌👌👌
सुंदर अति सुंदर
सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
हार्मोनीयम..तबला.. व गायकी झकास...
शोभा गुर्टू यांनी अमर केलेली ही ठुमरी चांगल्याच ताकदीने पेलली आहे आपण !
अप्रतिम ! ❤
तबला वादक
आणि पेटी वादक
गायिका १नंबर ❤😊
फार फारच सुंदर❤😊❤
।। ॐ साई राम ।।
😊🙏😊🙏😊
Wah wah!!! Jabarddast performance by all three,❤❤❤
waah bahot bahot khoob 🌹👌🌹👏🌹❤️🌹👍🌹
Very nice presentation khup aawadale chan sath sundar aawaj abhinandan is 🌹🙏🌹🙏
खुप खुप सुंदर गाणं.
अप्रतिम तबला ,हार्मोनियम वादन आणि गायन!!❤❤
जबरदस्त... दुसरा शब्दच नाही 👌🌷🌷👍👍🙏🙏
उत्तम आवाज, उत्तम जाण ! अभिनंदन आणि शुभेच्छा !!
Gayatri, तुझे गायन निव्वळ अप्रतिम, salute तबला आणि पेटी साठी, जिओ, gavo
तुमचे गीत आणि स्वर ह्रदयाला जखमा करून गेले ताई खुप छान गाईले...धन्यवाद
खूपच छान.साथ संगत तबला, हार्मोनियम उत्तम
खूप सुंदर आहे तब्लासनी हार्मोनियम परफेक्ट
सर्वांचे अभिनंदन ❤
मस्त जमल ...भारीच तबला कडक.. संवादिनी पण छानच एकूणच जमल ... बढते रहो..👌👌👌
अतिसुंदर!!
रमाकांत गायकवाड फार छान गातातही. मी ऐकलं आहे त्यांचं गाणं.
हार्मोनियम तर मस्तच !
अतिशय सुंदर 🎉🎉
अतिशय सुंदर सादरीकरण
खूप छान सादरीकरण
खूप छान. हार्मोनियम आणि तबला ही उत्तम
हार्मोनियम आणि तबल्याची साथ अप्रतिम.
Ati sundar gayatritai mazya tula subhecha
अतिशय सुन्दर. ताल सुर सर्व काही मस्त
खुप सुंदर, अप्रतिम, खुप खुप शुभेच्छा तिघांनाही.
साथ,संगत अतिशय उत्तम, आवाजात मधुरता तर आहेच. निवड ही चांगली.
शोभाताई छानच प्रकट झाल्या प्रत्येक सुरात ! ❤❤❤
अगदी तयारीने गायलं.. मस्त !
अतिशय उत्तम तबला साथ उत्तम हार्मोनियम साथ व गझल गायन
Very nice 👍 thank
पुन्हा *जहाल्या* म्हणताना आवाज खूपच आत जातो.
सुरुवात छान
Team work sundar....
वा ताई छान गायकी , अतिशय उत्तम गझल आहे,अप्रतिम गायकी, अतिशय उत्तम तबला वादन आहे,तरीपण उत र्या लयीचा सुर येताना कितीतरी पटीने गायकीचे सुर यायला पहिजे असे माझे मत आहे ते स्पष्ट येतात, करिता आपले मनापासून अभिनंदन 🎉
खूप sundar gayaki आहे aawaj खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻 aani दोन्ही वादक लाजवाब 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻अप्रतिम harmoniumchi saath ,अप्रतिम tabla
अप्रतिम ..तबला, हार्मोनियम … गायन तर इतके सुंदर की नकळत डोळे ओघळू लागले …. ❤
वाह अतिसुंदर गायन.. अप्रतिम..👍🌹🙏
Superb, Extraordinary. Wah, Kya baat hai!!!
Khup Chan Tai
तबला आणि हार्मोनियम एक नंबर साथ....
ताई खूप सुंदर पेशकश
धन्यवाद
👌👌👍👍💐💐
क्या बात है १नंबर. तबला खूप भारी
अतिशय सुंदर सादरीकरण व उत्कृष्ट हार्मोनियम साथ व तबल्याला तर शब्दच नाहीत.
Lajavab,kya baat.
Mast bahut badhiya sundar.
Sundar Aawaj. Sundar harakati.
सुंदर आवाज उत्तम सादरीकरण.
Khup chan
वाह क्या बात है बहुत खूब ,,
गायत्री ताई खास ...उत्कृष्ट सादरीकरण हार्मोनियम साथ , तबला सर्वांची सेवा भावपूर्ण | गाते रहो | 🎉🎉🎉शुभेच्छा
फार गोड आवाज . त्यात तबला आणि पेटीची साथ फार अप्रतिम 🎉
Wao very nice aawaj
Mastch tai ❤❤
गझल aa chandni bhi meri tarah. Pls upload kara
अप्रतिम ❤आवाजात एक वेगळी जादू आहे 🧚♀️असंच नवीन नवीन ऐकवा
Atishay utkrusht ,ashich gaat raha
खूप छान!!
खुपच छान..श्रवणीय
अतिशय सुंदर 🎉🎉🎉तिघांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉
Ah...whah...kya bath hein !
खुपच छान सादरीकरण.
तबला वादन नाद खुळा
Khup Chan
अति सुंदर गायन खुप आवडले
Atishshay sundar❤
अप्रतिम. 👌👌👌
गायन उत्तम आहेच पण तबलजीच वादन एकदम उत्तम स्पष्ट ऐकत रहावं असं आहे क्या बात है.
Tabla vadan great.. 🙏🙏
साथ पण एकदम भारी
Very nice
सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
अतिशय अप्रतिम खूप खूप सुंदर
शोभा ताई सारखेच गाता आपण, शास्त्रीय संगीता मध्ये उत्तम प्रस्तुती..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन गायत्रीताई ❤️❤️
गायत्री.... देवी सरस्वतीचं वरदान आहे तुला... धन्यवाद!🌹🌹🌹
SAME,SAME,GAYATRI TAI...👌👌
गजल चे ज्ञान छान आहे.
तबलजी एकच नंबर...👌👌👌💯💯 एकूणच मस्त भारी झालं गझल सादरीकरण.... खास...तुम्हा सर्वानाच भावी जिवनात प्रोग्रेस साठी शुभेच्छा ...👍👍
अशीच गात रहा, महान गायिका हो!
खूपच सुरेख❤
जबरदस्त.......
श्री पवार यांचा तबला खूपच छान
Nice tabla playing
Farach sundar surel gayan aprateem Harmoniam ani Tabla Sath kiti kautuk karave wahwa 👏👏👏
वाहरे तबला ,मुजरा भावा.
VA mastt
Pandurang pawar sir greatch ahet.
वाह वाह बहुत खूब
Excellent
खुप छान 😊
किती सुंदर दिदी वादक दादा
ला मानाचा मुजरा
गायत्री क्या बात है!
तबला व हार्मोनियम वादकांची नावे द्यायला हवीत.त्यांचे पण अभिनंदन