जाऊबाईच मत🤔पाऊस पडताच आजी अन् सासऱ्यासाठी बनवले गरमागरम वडापाव😋खीर💁 डिलिव्हरीत साळी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • जाऊबाई मत🤔पाऊस पडताच आजी अन् सासऱ्यासाठी बनवले गरमागरम वडापाव😋खीर💁 डिलिव्हरीत साळी@Varshachoudhari

Комментарии • 134

  • @deepaliyedake8845
    @deepaliyedake8845 2 месяца назад +19

    सगळे म्हणत आहे की तू किती काम करते...पण ती सतत काम केलेले दाखवते...पण 8दिवस त्यांना आयत खाऊ घातलं तर छानच आहे की.. असही बिचारे या वयात निवांत बसून खायच्या वयात आपलं आपलं काम करतात की

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 2 месяца назад +36

    वर्षा व्हिडिओ खूप छान होता सासरी जाऊन इतकी छान आणि आनंदात राहतेस ना मला ते खूप आवडतं तुझ्या सासूबाई पण खूप आनंदी असतात कारण घर आणि बाई घरातल्या आनंदी असली की पूर्ण घर आनंदी असतं हे मात्र खरंच आणि खूप छान राहा व्यवस्थित रहा स्वतःची काळजी घे बाळाची पण काळजी घे

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 месяца назад +7

    वर्षा व्हिडिओ खूप छान होता सासरी जाऊन इतकी छान आणि आनंदात राहतेस ना मला ते खूप आवडतं तुझ्या सासूबाई पण खूप आनंदी असतात कारण घर आणि बाई आनंदी असल्याची पूर्ण घर आनंदीत राहते खर आहे गं आणि वडापाव खूप छान केले

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 2 месяца назад +20

    Varsha बटाटे धुतले nahi .kiti ghan pani hote

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 2 месяца назад

      आज एकिहि कमेंट ला उत्तर नाही .

  • @annasahebghuge7159
    @annasahebghuge7159 2 месяца назад +22

    ,😋😋👌👌 बटाटे वडे बघून तोंडाला पाणी सुटले खूप छान वर्षाताई परिस्थिती कशीही असो तुम्ही घरात जाऊन किती पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करतात काही सुना घर चांगलं असलं तरी सुद्धा सासू-सासरे कडे पाहत नाहीत तुम्ही तिथे राहून किती चांगल्या प्रकारे सासू सासरे यांची काळजी घेतात यावरून अशी समजते की आहे तोपर्यंत खाऊ घाला म्हणजे त्यांचे आत्मा तृप्त होईल. वर्षाताई तुमचा व्हिडिओ पाहिला की खूप डोळ्यातून पाणी येते मला माहित आहे तुम्ही एवढी कमेंट वाचणार नाही पण तरीसुद्धा मी तेवढे लिहिले आहे❤❤❤❤❤❤💖💖💖💖💖💖

  • @Ompokharkar_official
    @Ompokharkar_official 2 месяца назад +3

    Sorry
    Pn vadapavmadhe kanda ñahi takat test bighadate. Baki sarv chan

  • @deepaliyedake8845
    @deepaliyedake8845 2 месяца назад +3

    Javubaicha swabhav खूप छान आहे...javubaini खीर छान बनवली

  • @yogitaraut4632
    @yogitaraut4632 2 месяца назад +9

    Kittida vicharnar , kase zhale , kase zhale , awadle ka ?

  • @snehalkondekar1974
    @snehalkondekar1974 2 месяца назад +7

    श्रीची शाळा चालू झाली की नाही वडे खूप छान आहेत

  • @PradnyaKaranje-h9z
    @PradnyaKaranje-h9z 6 дней назад

    Besan pithamadhe soda takala ka?

  • @jyotichavan8544
    @jyotichavan8544 2 месяца назад +1

    अग वर्षा ताई ते बटाटे धुवून घ्यायचे ना, किती घान पाणी होत ते आणि वडे तळताना medium गॅस वर तळायचे, मोठ्या गॅसवर नाही...I am just telling, don't take it negatively

    • @hive_buzz
      @hive_buzz 2 месяца назад

      In rainy season ya colur cha pani yet in village...

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 месяца назад +8

    वर्षा मी पण कधी गावी गेली की मलाही खूप दडपण येत सर्व काम बरोबर होतात पण एक दडपण अस्त😊
    पण वर्षा तुमच्या सासू आई खुप मायाळू आहे. कायम हसतमुख 😊असतात. आई खूप आवडतात. 😊❤
    वर्षा बटाटे वडे मस्तच 😋👌👍
    जाऊबाईनी मस्तच खिरीचा बेत केला आहे. गव्हाची खीर खूप छान लागते 👌👌👍 video खूप छान वाटला 👌👌👍❤❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 месяца назад +1

    जय श्रीराम, वर्षा बटाटे वडे खुप छान बनवलेस,जपुन तळणीची कामे कर ग बाई!जाऊबाईंनी गव्हाची खीर छान बनववली!
    श्री ला पण वडे आवडले!

  • @snehalchaudhari8607
    @snehalchaudhari8607 2 месяца назад +6

    sree chi school chalu zali ka

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 2 месяца назад +2

    छान वडे बनविले आजी साठी पातळ भाजी किंवा वरण भात भाजी भाकरी अजून काही छान वाटले असते ❤❤🎉🎉

  • @punamshinde3233
    @punamshinde3233 2 месяца назад +1

    वर्षा दीदी तु आता कोल्हापूर ला नको जाऊ या वर्षी श्री चं ॲडमिशन माहेरी या सासरी घे becoz आता 3-4 month मधे तुझी डिलिव्हरी होणार तर तू माहेरी या सासरी असन चांगल असेल तर तेव्हा तुला श्री च्या school. Ch tention nhi राहणार .
    अजुन लहान तो होऊन जाईल इकडे ऍडजस्ट school mde

  • @mrs.yogitabandgar6264
    @mrs.yogitabandgar6264 2 месяца назад +3

    बटाटा वड्यात कांदा घालत नाहीत

  • @PranitaPatil-km2ic
    @PranitaPatil-km2ic 2 месяца назад +3

    Nice vlog Tai shree Swami Samarth Tai nice recipe Tai nice Vada pav party tai nice kheer tai love you tai💕❤️😋😋😋😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍🥰💖😅😄😘😀

  • @vidyavirkar6884
    @vidyavirkar6884 2 месяца назад +1

    Batata vade bnvtana tyat salt nhika takls

  • @albelisaheli6717
    @albelisaheli6717 2 месяца назад +3

    बटाट्याचे वडे खुप छान सासुबाई अशाच प्रेमळ आहे की काय

  • @lalitamahale8973
    @lalitamahale8973 2 месяца назад +3

    Besan pith malun thvayla pahije hote jaravel mhanje chan crispi hotat

  • @gardeningwithyash4754
    @gardeningwithyash4754 2 месяца назад +1

    जाऊ बाईंचा चा स्वभाव खूप छान आहे ग वर्षा

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 2 месяца назад +1

    वर्षा कढईत वडे तळताना चार टाकावेत म्हणजे तळताना वेवस्तीत तळता येतात. वडे मस्त.

  • @rajveergaikwad6824
    @rajveergaikwad6824 2 месяца назад +2

    Kanda nahi ghalt

  • @gardeningwithyash4754
    @gardeningwithyash4754 2 месяца назад

    बटाटे वडे आणि गव्हाची खीर खूपच छान दुःख असेच मिळून राहत जा

  • @sachinkakade609
    @sachinkakade609 2 месяца назад

    mam onions bhaji manghye ghalaycha nahi . karun bagha.

  • @kalyanipatil294
    @kalyanipatil294 2 месяца назад +1

    Mast tai❤❤❤ani vade tu khup haushene premane keles tyamule nakki chhan zale asnar...

  • @NikhilAmbekar-tb1jg
    @NikhilAmbekar-tb1jg 2 месяца назад

    Tai tuj 5 month madhe kiti vet hot plz sang na mi pan pregnant ahe pan vajan vadhatch ny maj

  • @SNEHAL.TUKARAMCHORAMALE.
    @SNEHAL.TUKARAMCHORAMALE. 2 месяца назад +4

    तुझी जाऊ तुला areture का नाही बोलत.....aavejave का बोलते

  • @riyamore8582
    @riyamore8582 2 месяца назад +2

    तुझे गाव चे व्हिडिओ बघायला खूप आवडतात काळजी घे

  • @expertvideos8458
    @expertvideos8458 2 месяца назад +5

    सख्या जाऊबाई आहे

  • @user-cy3ln9ue4h
    @user-cy3ln9ue4h 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ. वर्षा तुझे सासरे खूप छान आहे.

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 2 месяца назад +5

    ताई पहिल गावाकडचा घराकडे लक्ष दया ते दोघेच आसतात तिथे

  • @priyankakamble9016
    @priyankakamble9016 2 месяца назад

    Shree chi school suru nahi ka

  • @MaliniKale-yr7ug
    @MaliniKale-yr7ug 2 месяца назад +8

    बटाटा भाजीत मीठ घातलं नव्हतं तुम्ही श्री बरोबर बोलला सपक लागते म्हणून

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq 2 месяца назад +1

    छान विडीओ ताई वडा पाव मस्त 😋

  • @yogendrabachhav938
    @yogendrabachhav938 2 месяца назад +23

    कोल्हापूर ला केव्हा जाणार आहे वर्षा❤

    • @anandisontakke2960
      @anandisontakke2960 2 месяца назад +2

      किती वेळा विचारल तरी उत्तर देत नाही

    • @surekhakurdikeri1587
      @surekhakurdikeri1587 2 месяца назад +1

      After delivery नंतरच जावा कारण तुम्ही एकटे राहणं तुमचा आणि तुमच्या बाळासाठी टिक नाही. काळजी घेणारा पाहिजे.

  • @pramilaawate1302
    @pramilaawate1302 2 месяца назад +1

    Varsha, tuzyamule ghar swargasarkhe watate❤

  • @Rohinisrecipe
    @Rohinisrecipe 2 месяца назад +1

    Nice vlog 👌👌👌, batata Vada mastch😋😋

  • @bhartivishalgujar3678
    @bhartivishalgujar3678 2 месяца назад

    Tai Majji aani tuji dilivery Sobatch atey vat

  • @kavitapatil1870
    @kavitapatil1870 2 месяца назад +1

    Batatychya bhajit kanda vaprat nahit vade kartana

  • @Kpop..legend759
    @Kpop..legend759 2 месяца назад

    बटाटे गॅसवर ठेवल्याबरोबर लगेच बेसन पीठ भिजवून घ्यायचं गं ताई.
    असं लगेच पीठ भिजवून लगेच नाही वडे करायचे .
    तुम्ही वडे कसे करता असं तू विचारलेस म्हणून सांगते आहे हं ...

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 2 месяца назад +3

    Khup sundar Varsha

  • @ShivamAndAnvi
    @ShivamAndAnvi 2 месяца назад

    छान मस्त केलेत वडापाव 👌

  • @sheetaldoshi4050
    @sheetaldoshi4050 2 месяца назад

    Shree school start zhali nahi ka aajun 😊

  • @YogitaHipparkar-lk4sz
    @YogitaHipparkar-lk4sz 2 месяца назад

    Shree chi school suru zali nahi ka....

  • @pranalimohite9605
    @pranalimohite9605 2 месяца назад

    श्री ची शाळा चालू झाली नाही का

  • @ashwinidhavle7155
    @ashwinidhavle7155 2 месяца назад +6

    वर्षा जमले तर आईंना एक छानशी माऺडणी घेऊन दे म्हणजे भा॑डी व्यवस्थित ठेवता येतील. जावेच्या घरी आहेना तशी. जावेचे घर छान वाटते. छान पाऊस आणि बटाटे वडे, खीर खूप मस्त बेत. बाकी काळजी घे तुझ्या तब्येतीची.

  • @SauravSuryawanshi-hc7pu
    @SauravSuryawanshi-hc7pu 2 месяца назад

    Shreeche school chaluzale nahi ka aajun

  • @snehalkamthane9941
    @snehalkamthane9941 2 месяца назад

    Nice vadda pav nice video❤❤

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 2 месяца назад

    छान वडे बनविले आहे पण आजीला पातळ भाजी किंवा वरण भात भाजी भाकरी अजून काही बनविले असते बरं झालं असतं ❤❤🎉🎉

  • @UJJWAL-BOLTE
    @UJJWAL-BOLTE 2 месяца назад +1

    Batata bhajith meeth ghataye navhte

  • @pramilaawate1302
    @pramilaawate1302 2 месяца назад +1

    Varsha, kiti premal aahes tu?

  • @Ulka-rt5vi
    @Ulka-rt5vi 2 месяца назад +1

    वडे छान झालेत वर्षा। पण बटाटे धुऊन घेणे

  • @ManishaKalyani-fk3ne
    @ManishaKalyani-fk3ne 2 месяца назад

    वर्षा सगळं छान आहे पण बटाटे धुऊन घ्यायचे

  • @ranitodkar9688
    @ranitodkar9688 2 месяца назад

    ताई मला खूप आवडतात तुम्ही आणि दादा तुमचे विडिओ पण खुप छान आसतात जोडी खूप छान आहे ताई मस्त

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 2 месяца назад +1

    Khup chhan 👌👍😊

  • @allroundersujata
    @allroundersujata 2 месяца назад +1

    Nice vlog 👌

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 месяца назад

    You must wash potatoes before boiling it. Ir looks better you are staying with own family. Once you are married must stay with husband's family because they are your family members. What about Shree's education school reopened now? Take care of your self too.

  • @SavitaDeshmane-xs7tx
    @SavitaDeshmane-xs7tx 2 месяца назад +1

    उखळ नाही तो खलबत्ता आहे

  • @ManishaKalyani-fk3ne
    @ManishaKalyani-fk3ne 2 месяца назад

    काळजी घे स्वतःची पण

  • @monikamane1693
    @monikamane1693 2 месяца назад

    Tujhe baghun mi pn aj wade banawle

  • @archanachandane8633
    @archanachandane8633 2 месяца назад

    खूप छान 👌👌

  • @nilima1291
    @nilima1291 2 месяца назад

    Nice vade recipe

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 2 месяца назад +1

    छान. ..🎉🎉

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 месяца назад

      वर्षा तुझी सासरची सर्व खुप छान आहेत. छान वडापाव पार्टी. छान व्हिडिओ.❤👌🏼👍🏼😊

  • @ShitalNalapure-k3q
    @ShitalNalapure-k3q 2 месяца назад

    Khup chan tai 👌👌

  • @anildeore6192
    @anildeore6192 2 месяца назад

    माझे पण लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदा शंकरपाळी बनवले तर मला उत्तम प्रकारे बनवता येते ,पण मी सासरी पहिल्यांदा बनवले त्यात पीठ मळुन घेतांना तुपाचे मोहन टाकते,पण त्यात थोडा सोडा टाकावं लागते , नाही टाकले तरी चालते ,तुपाचे मोहन व्यवस्थित टाकले होते, आणि सोडा माझ्या कडून जास्तीचा झाला होता,तरीपण शंकरपाळी दिसायला चांगले दिसत होते पण तळले ते पूर्णपणे विरघळून जायचे😂😅😊😊,🤦आता काय करायचं मी घाबरलीच😱 सासूबाई शेतात गेल्या होत्या आल्यावर मी पुढेच बाथरूममध्ये जाऊन रडायला लागले,😢पण माझी सासुबाई काहीच बोलल्या नाही, माझी सासुबाई चांगल्या आहेत पण तेव्हा नव नवीन मला माहित नव्हते की, सासुबाई ते कशा आहेत😊❤

  • @rajveergaikwad6824
    @rajveergaikwad6824 2 месяца назад

    Pav nahi ka.

  • @gardeningwithyash4754
    @gardeningwithyash4754 2 месяца назад

    दोघंजावा असेच हसत राहत जा

  • @tasneem_7866
    @tasneem_7866 2 месяца назад

    Khup chhan varsha

  • @shraddhahulle4097
    @shraddhahulle4097 2 месяца назад +1

    Aami Kanda nahi ghalat aani batate khisnine Khisto aami te sope hote

  • @AnandBhoraker
    @AnandBhoraker 2 месяца назад

    Chan zalet 😊

  • @MAYATUBEGALLERY
    @MAYATUBEGALLERY 2 месяца назад +1

    Nice blog 😋😋😋

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 2 месяца назад

    खूप छान

  • @ManishaKalyani-fk3ne
    @ManishaKalyani-fk3ne 2 месяца назад

    घरात तू जाताना जी एन्ट्री दाखवली त्यात भिंत पडायला आले असं वाटतं

  • @VijayaRakshe-fo7fb
    @VijayaRakshe-fo7fb 2 месяца назад

    Vlog khup Chan 😊 vade😋

  • @anjalidhole85.
    @anjalidhole85. 2 месяца назад +4

    Saglyachya echa purnkarun tula pahle kha mannar koni dislanahi jaubaishivy.

  • @snehalchaudhari8607
    @snehalchaudhari8607 2 месяца назад +1

    tuzya diracha hotel ahe na

  • @user-ml3be8fi3y
    @user-ml3be8fi3y 2 месяца назад +1

    🙏👌

  • @snehalchaudhari8607
    @snehalchaudhari8607 2 месяца назад +8

    tuze dohale purvache tr tucha saglyan sati banvate

    • @priyankajagdale3666
      @priyankajagdale3666 2 месяца назад

      Ho na tai tu kiti Kam karte aaram kar

    • @supriyachavan5809
      @supriyachavan5809 2 месяца назад

      तेच ना नुसती काम करते या अवस्थेत जरा जपावं​@@priyankajagdale3666

    • @allmarathi2328
      @allmarathi2328 2 месяца назад +1

      Mg content kutun bhetnar

    • @sachidakhot6705
      @sachidakhot6705 2 месяца назад +4

      तिच्या आईच्या घरी पण कामच करत होती... स्वतःच्या घरी पंधरा दिवस काम केलं तर काय झालं... तशी कोल्हापूर मध्ये असते... व्हिडिओमध्ये सगळे व्हिडिओ बनवणारे काम करते दाखवतात..24 तास काम करतात का😅😅

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 2 месяца назад

    Nice

  • @user-qh6qj2hc7r
    @user-qh6qj2hc7r 2 месяца назад +1

    Mast बनवले वर्षा.... वडे

  • @Amrutabarkuldoke
    @Amrutabarkuldoke 2 месяца назад +4

    Tai tuza vlog nahi aala mhanun mi tuze june vlog pahat hoti

  • @MiraPingalwad
    @MiraPingalwad 2 месяца назад

    Chan

  • @iampremveer7
    @iampremveer7 2 месяца назад

    Nice vlog 💜🖤

  • @meerafhaske493
    @meerafhaske493 2 месяца назад +2

    First like first comment Varsha Tai

  • @macamey5041
    @macamey5041 2 месяца назад +1

    बाजारातील भाजी आनलीकी धुवुन घावी

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 2 месяца назад

    ❤❤❤

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s 2 месяца назад

    Kadi patta Mohari naahi

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 2 месяца назад

    Nice video ❤❤

  • @devyanisonar.9461
    @devyanisonar.9461 2 месяца назад +2

    Chan ❤❤

  • @bhartikannake6174
    @bhartikannake6174 2 месяца назад

  • @jayshriselokar7413
    @jayshriselokar7413 2 месяца назад +4

    Hi tai kashi ahes

    • @mahanandawaghire8000
      @mahanandawaghire8000 2 месяца назад

      वर्ष साडी किती रुपयाची आहे सांग माझ्याकडे पण हाच पीस आहे सेम कलर सुद्धा

    • @Varshachoudhari
      @Varshachoudhari  2 месяца назад

      मस्त

  • @sadankaknale7717
    @sadankaknale7717 2 месяца назад +1

    First like first comment ❤

  • @sadhanasalunke1243
    @sadhanasalunke1243 2 месяца назад

    Jaubai sasu sasary hyanch tu nastanna jevncha baghat nahi ka

  • @nehavaidya8097
    @nehavaidya8097 2 месяца назад +1

    First comment ❤

  • @SureshPawar-k3f
    @SureshPawar-k3f 2 месяца назад +2

    😋😋😋👌👌

  • @shitalgoreofficial7318
    @shitalgoreofficial7318 2 месяца назад

    बटाटा शीजताना पाणी कमी घालावे नाहीत र बटाट्याला चव लागत नाही

  • @priyankajagdale3666
    @priyankajagdale3666 2 месяца назад

    Tai aaram kar khup kam karte tu 😊

  • @priyasawaiker4809
    @priyasawaiker4809 2 месяца назад +2

    Tumhi nehmi shree chi school khup miss karta.. I don't think it's good for him..

    • @nitinborkar7238
      @nitinborkar7238 2 месяца назад

      Shree hushar aahe

    • @nitinborkar7238
      @nitinborkar7238 2 месяца назад

      He is clever boy n his grasping power is very good so he can catch up his study

    • @priyasawaiker4809
      @priyasawaiker4809 2 месяца назад

      @@nitinborkar7238 ho sir.. no doughts in that. God bless him