DMart मधील घरासाठी पावसाळी शॉपिंग 😍 | घरी बनवली मसाला भेंडी आणि दह्याची कढी | S For Satish | Panvel
HTML-код
- Опубликовано: 22 июн 2024
- DMart मधील घरासाठी पावसाळी शॉपिंग 😍 | घरी बनवली मसाला भेंडी आणि दह्याची कढी | S For Satish | Panvel #DmartShopping #BhendiMasala #DahiKadhiRecipe #sforsatish
आम्ही महिना किंवा दोन महिन्याने डीमार्ट मध्ये घरासाठी किराणा शॉपिंग करत असतो. तुम्ही सुद्धा असेच डीमार्ट मध्ये जाऊन खरेदी करत असाल. आम्ही घरासाठी लागणारे किराणा सामान खरेदी केला. वर्षाने खास त्याची लिस्ट काढली होती. पनवेलमध्ये येऊन पावसाळी मोसमात असेच आम्ही सामान खरेदी करत असतो. घरी भेंडी मसाला आणि दही कढी असा बेत होता. तुम्हाला आम्ही साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी करतो त्या बघायला आवडत असतात. आम्ही डीमार्ट मध्ये काय काय खरेदी केले ते दाखवले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
मचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RUclips channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
सतीश सर तुम्ही बरोबर म्हणालात पावसाळ्यात कोकण म्हणजे स्वर्ग. कोकणातील रत्नागिरी आणि सिधुदुर्ग इकडचे व्हिडिओ पण तुमच्या माध्यमातून पाहायला नक्की आवडेल 😀
खूप छान व्हिडिओ..... गावची व्हिडिओ बघायला खूप आवडतात कोकणातील रत्नागिरी ते सिंधुदुर्ग व्हिडिओ तुमच्या माध्यमातून बघायला खूप खूप मला आवडतात... कोकण म्हणजे स्वर्ग आहे...
वर्षावाहिनी स्वयंपाक करताना बघून तोंडाला पाणी सुटते❤
Tai bhedi aani kadi sobat nka khau pitacha tras hoto ❤
खूप छान विडिओ असतात तुमचे बघायला मजा येते तुम्ही जसे आत्ताच गारवेल फार्म हाऊसवर गेलात तसे अजून पनवेल ते खोपोली पर्यंत चे रिसोर्ट किंवा फार्म हाऊस दाखवा म्हणजे पावसाळ्यात जाता येईल
सतीश तुमचे गावचे पावसाळ्यातील व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही अतुर असतो . तसं तर नेहमीचे पण व्हिडिओ मला खुप आवडतात . तुमची फॅमिली मला खुप आवडते. . तुमची खुप भरभराट होऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना .श्री स्वामी समर्थ .
❤️❤️🙏
छान छान खरेदी केली
Very nice vlog, nice shooping, mast👌👌
खूप छान शोपिंग आणि रेसिपी
Monthly budget tumche kiti hote. Including school...food...dal...veg... bathroom things...all bills...petrol...etc...just approx like to know
Ok info video karu
खूप छान व्हिडिओ. छान खरेदी केली. ❤
Khub Chan shopping
Khoop chaan vlog ❤❤❤❤
Kitchen tour please details 🙏 cabinet grocery storage containers
शुभ सकाळ सतीश .आजचा व्हिडीवो खुप छान.
Khup chaan shopping , khupach chaan video purn family video madhe disli ki chaan vatate varsha tai mulana anna ya sarvana miss karu gavchya video madhe
खूप छान खरेदी
Chhota gas kitila ghetla karan new alela tewha 500 la hota mazya aaine 20 varshapurvi ghetla hota ani good morning🌞
Hi very nice family
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤❤
Chanach shoping bhau❤❤❤
खूप छान मस्त ❤❤❤👌👌👌👍👍👍
मस्त च व्हिडिओ
Khupp chan❤
खुप छान विडियो
मस्त दादा
Hii दादा 👌❤️ खुप छान रेसिपी आणि छान केली शॉपिंग 👌👌 मस्त.. Nice विडिओ 👌❤️❤️
Gas kitila ghetla
खुप छान व्हिडिओ आहे दादा
Kadhi & valach birad mast
Very good shopping 👌👌😊
खुपच सुंदर छान खरेदी मस्त गावचे पावसाळ्यातले विडिओ टाका
Nice vlog ❤❤ nice shopping ❤❤
Masala bhendi kartana pehley bhedi fry karun ghala
Waaaa majjjja
Very good shopping 🎉❤❤❤😊😊
सतीश भाऊ आणि वर्षा 😊,
तुम्ही विडिओ मध्ये दाखवलेला छोटा गॅस त्याला आम्ही, गॅस हांडी म्हणतो, 😊👍त्याचा खूप उपयोग होतो, अडचणीच्या वेळेस कामात येते, तुम्ही देखील वापरून पहा 👌👍👍
🙏❤️
Recipes share kra tai
Nice video 👌👍
Mast video
Chan hota satish dada video aata gavache video kadhi yetil 😊😊
छान vlog
👌👌
Satish bhau mala gavdhi chavli milel ky.kashi ahe kg.pn mi nalasopara wast la rahte
Aamhala fanas milelka dada ...marathvada
Nice video
mast😋
Mast
चवळी कशी दिली दादा
Dada kadk video hota ek number kuap maza yete video bagayla video
thanks
Dada chan must 🎉
Nice
Gas stove khup Chan
दादा सैंधव मीठ वापरा
👌👍
👌👌👌👌
RCM health gaurd oil vapra rice bran oil ahe
मस्त विडिओ ❤❤
❤️❤️
Good evening
❤❤❤
bhari 📷 ahe 👪
kandachi gon kitila padli dada
❤❤❤❤❤
😊😊😊😊
tumhi kapde sukvaych stand kitila ghetla
Dada khup vat bgitli tumchya vlog chi khup sundar vlog dada❤
Vahini cha acct var video ka yet nai
अॅल्युमिनियम भांडी वापरु नका व ताक व दही व आंबट पदार्थ साठी अजिबात वापरु नये आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे बाकी भेंडी भाजी कढी अप्रतिम धन्यवाद दादा 😋👌👍🎊❤
❤❤❤❤❤❤🎉 ratnagiri varun
तुम्ही माका आंबो दिलो नाय 🤗🤔🥰
कढी मध्ये मीठ गँस बंद केल्यावर घालावे कढी फाटत नाही
Tumchya society madhye Pani water supply kiti hours aste
Tai na sanga vlog karayla
❤ from alibag
❤️❤️
Hii
Room chy srv bhinti paint kelt ...😮chan nhi dest te ....phile chan hoti room
ताई तुमचे डेली रुटिक दाखवा
❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Good,night
Nice dada....
thanks
Dada tumi gavi jata teva varsha tai che pan video dakhav varsha Tai cha channel var
❤️🙏
Dada , u look very tired... I think u need a good sleep first. I dont think anyone will mind if u dont put videos for 1 or 2 days. Ur videos r always too good😊
Gas che thaki kitila
१७००
दादा एकदा केदारनाथ च ट्रीप होतंय ka बघा जाऊन या
❤️🙏
Mini gas price kitila ghatail
१७००
दादा हा माझा तिसरा मेसेज आहे मला लाल चवळी हवी आहे तुम्ही ऊतर देत नाही आहे की नाही मी ठाणे कलवा येथे रहाते
8097266294 yavar message kara
Gass stov
Kuthun ghetla gas
New Panvel..bhandi shop madhe milato
प्लीज मला तुमचा मालवणी मसाला 1/2किलो आणि चवळी 1/2किलो पाठव मला पेसे कोणत्या नंबर वर पाठवू तो नंबर दे
8097266294
👌👌👌👌
Gass stov