हाडातून कॅल्शियम शोषून घेतात हे 7 पदार्थ || 7 Worst foods for Bone in Marathi || Health tips / diet

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 май 2023
  • हाडातून कॅल्शियम शोषून घेतात हे 7 पदार्थ || 7 Worst foods for Bone in Marathi || Health tips / diet
    हाडातून कॅल्शियम “शोषून” घेतात हे 7 पदार्थ
    हाडे मजबूत बनण्यासाठी आपण कॅल्शियम युक्त पदार्थ खातो. मात्र काय तुम्हाला ठाऊक आहे, बरेचसे पदार्थ आपल्या हाडातून कॅल्शियम शोषून घेतात.
    चला तर जाणून घेऊया हे 7 पदार्थ कोणते आहेत, जे आपल्या हाडातून कॅल्शियम शोषून घेतात आणि हाडांना ठिसूळ व कमकुवत बनवतात.
    1. मीठ - तुम्ही जितके जास्त मीठ खाल; तितकीच तुमची हाडे कमजोर बनतील आणि कॅल्शियम कमी होत जाईल.
    2. साखर - जे लोक अति गोड खातात, त्यांची हाडे कमजोर होतात. कारण साखर हाडातील कॅल्शियम शोषून घेते.
    3. अति प्रमाणात कोल्ड्रिंक किंवा सोडा प्यायल्याने हाडातील कॅल्शियम नष्ट होऊ लागते.
    4. चहा, कॉफी, चॉकलेट हे पदार्थ आपल्या हाडातील कॅल्शियम नष्ट करण्याचे काम करतात आणि हाडे कमकुवत बनवतात.
    5. अल्कोहोलचे सेवन हाडांना कमकुवत तर बनवतेच, शिवाय हाडांची डेन्सिटी म्हणजेच हाडांची घनता सुद्धा कमी करते. परिणामी हाडे ठिसूळ बनतात.
    6. डाळींमध्ये फाईटेट्स नावाचे संयुग असते, जे कॅल्शियम अवशोषणामध्ये बाधा उत्पन्न करते. परिणामी हाडे कमजोर होऊ लागतात.
    7. बटाटा, टोमॅटो, मशरूम, मिरची यांसारखे पदार्थ हाडांमध्ये सूज निर्माण करतात आणि सोबतच हाडांमधील कॅल्शियम शोषून हाडे कमकुवत करतात.
    8. सोडियमचे आधिक्य असणारे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम लघवीवाटे बाहेर पडते. पॅकेज्ड फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, स्नॅक्स, लोणचे इ. मध्ये सोडियम खूप जास्ती असते.
    9. पालक, बीट, रेवाचीनी असे oxalates मोठ्या प्रमाणात असणारे पदार्थ खाल्ल्याने देखील कॅल्शियमचे अवशोषण होण्यात अडथळे येतात.
    10. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र काजू आणि बदाम अति प्रमाणात खाल्ल्याने देखील शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यात अडचणी येतात.
  • ХоббиХобби

Комментарии • 90

  • @uttamraoukey614
    @uttamraoukey614 5 месяцев назад +11

    अहो मॅडम खायचे तरी काय ? 😢

  • @swamini9151
    @swamini9151 Год назад +10

    सगळे खा पण प्रमाणात खा. अतिरेकी खाल्ले की त्याचा त्रास होणारच ना

  • @vinayakpatgaonkar5767
    @vinayakpatgaonkar5767 Год назад +12

    काही नाही जे काही खाता ते पचवता येईल इतपत काम किंवा व्यायाम करावा

  • @savitapalkar7468
    @savitapalkar7468 Год назад

    Upyukta mahiti dilit.dhanyvad

  • @pravinkaranjkar7651
    @pravinkaranjkar7651 Год назад +16

    अहो नेमकं खायचं काय तुम्ही हे सांगता दुसरे अजुन काही सांगता माणसाला वेड केलं आहे तुमच्या सारख्यानी जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @s.s.shilewant6452
      @s.s.shilewant6452 Год назад +1

      Perfectly right
      Just to earn money they are posting anything to make people mad

  • @shitalsarje1660
    @shitalsarje1660 Год назад +1

    Thanks for the information. Om Namo Narayana 🙏🙏🙏🙏🙏

  • @dipakpatil1722
    @dipakpatil1722 Год назад +20

    कुठलाही आजार नसताना, विनाकारण वेगवेगळ्या आजाराचे व्हिडिओ पाहणे.
    आपल्याला चिंतेत टाकतात व मानसिक आजाराचा सुरवात होते.
    जीवनात निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या.

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 Год назад

    छान

  • @laxmikantekbote915
    @laxmikantekbote915 5 месяцев назад

    आपण छान माहिती दिलीत.धन्यवाद सर

  • @shardatambe5465
    @shardatambe5465 Год назад +7

    नेमके डायट साधे सोपे परवडेल असे सांगा.

  • @shillabagal9816
    @shillabagal9816 23 дня назад

    👌👌

  • @user-pl1th2fu8p
    @user-pl1th2fu8p 5 месяцев назад +9

    मला तर वाटते की हे सर्व खोटे आहे कारण माझे वडील ८८ वर्षाचे आहेत ते भरपूर गोड खातात ३-४ वेळेस चहा पितात ‌या वयात ते कूठलेही पथ्य करत नाहीत ‌अगदी ठणठणीत ‌आहेत

  • @vijaykarande1804
    @vijaykarande1804 Год назад

    💕👍

  • @sulbhamohite5937
    @sulbhamohite5937 5 месяцев назад

    🙏🙏👍👍

  • @anuradhathokal5418
    @anuradhathokal5418 Год назад +3

    Parspar virodhy statement yede banval amhala

  • @user-tu5qq2xk7d
    @user-tu5qq2xk7d 8 месяцев назад +3

    Dal, batat tomato, mirchi , palak, bit, kaju badam khayche nahi chuk ahe. 😮

  • @arvindpatil9947
    @arvindpatil9947 Год назад +34

    पालक बदाम एकीकडे हे कॅल्शियम नष्ट करतात तर दुसरीकडे हेच कॅल्शियम वाढवतात म्हणता,खरे काय

    • @s.s.shilewant6452
      @s.s.shilewant6452 Год назад

      She also mentioned dals in the first annexure don't eat it
      And in second annexure mentions eat it
      All these utubers will turn people mad

    • @manishahonale423
      @manishahonale423 5 месяцев назад

      हो न. काय खरं काय खोटं समजत नाही.

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 5 месяцев назад +2

      पैसे कमावणे चे धंदे आहेत

    • @sulbhamohite5937
      @sulbhamohite5937 5 месяцев назад

      @@hrudayinishinde111 कमी प्रमाणात खा

    • @manepriyanka2851
      @manepriyanka2851 4 месяца назад

      @@s.s.shilewant6452 0

  • @nandinidev1312
    @nandinidev1312 2 месяца назад +1

    तुम्ही dr. आहात का?
    कशाचा ही अतिरेक टाळवा इतकेच!

  • @suhaskakade4274
    @suhaskakade4274 28 дней назад

    Tumcha matey uspashi rahileyla bath.

  • @sulakshanaambre8786
    @sulakshanaambre8786 5 месяцев назад +1

    मग खायचे काय एकदा सांगितले पालक खा नंतर सांगितले नको नक्की काय करायचं ते सोपे करून सागा😅😅

  • @sangitajadhav1626
    @sangitajadhav1626 Год назад +5

    मग खायचं तरी काय

  • @shobhakumta7368
    @shobhakumta7368 5 месяцев назад

    What v should eat

  • @pramilakorgaonkar5111
    @pramilakorgaonkar5111 5 месяцев назад +1

    Mala kahi patle nahi. Tumhi sangitle ki he padarth khalyane calcium Kami hote tar Kay khave upashi Rahave

  • @rameshmhatre2221
    @rameshmhatre2221 Месяц назад

    कशावरून हे खरं आहे.हल्ली सगळेच स्वतःहाला आयुर्वेदाचारय समजायला लागलेत.

  • @rajashreekhanolkar8657
    @rajashreekhanolkar8657 Год назад

    Nemake kay khayache te sanga

  • @anuradhakadam3901
    @anuradhakadam3901 Месяц назад

    शलजम कोणती भाजी आहे दुसरे नाव सांगा.

  • @aratinarvekar6457
    @aratinarvekar6457 Год назад +3

    तुमचे शिक्षण पण सांगावं आधी नंतर खायचं काय ते सांगा

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 5 месяцев назад

    Batata,tamato,mirchi he sarvasamanya manasachya aharatil aahet garibane kay khave?garib kaju,badam akrod tar khau shakat nahi.ha batata tapato kiti pramanaat khave te sanga

  • @gajananphadte3440
    @gajananphadte3440 Месяц назад

    Acidosis
    When a person is suffering from Acidosis, a precondition which might lead to cancer, the calcium from the bones leaches into the body. This happens to make the body alkaline to a pH of 9.3
    This is the normal body pH.
    If one wants to be Healthy, he should eat alkaline foods.

  • @Bindasbol188
    @Bindasbol188 5 месяцев назад +1

    मंग नक्की खा याचे काय ते सांगा......

  • @shashikumarmalekar6783
    @shashikumarmalekar6783 5 месяцев назад

    वाचण्याची जरुरी नाही फक्त स्क्रीनवर लिखाण टाकले तरी वाचता येते

  • @gunwantpimple9884
    @gunwantpimple9884 26 дней назад

    Ase vdo jyast pahu naka he khau naka te khau naka mag kay khayche te nahi sangnar

  • @nitnpatil1281
    @nitnpatil1281 5 месяцев назад

    PALAK, DALI TASECH BADAM NAKKI CALCIUM CHE AVASHOSHAN KARATAT KA CALCIUM CHA CHANGALA STROT AHE. NAKKI KY SAMAJU.

  • @rupalihugge4691
    @rupalihugge4691 Год назад +1

    Kuthli mahiti aahe yacha abhyas kuthe kelat tyacha yek photo dakhava .

  • @anandakamble5557
    @anandakamble5557 Год назад +1

    खायच काय ते सांगा

  • @sambhajisalunkhe-ce3uv
    @sambhajisalunkhe-ce3uv 5 месяцев назад

    Sagale padarth kha pan agadi kami .

  • @pravinwagh6994
    @pravinwagh6994 Год назад +17

    मग खायचे तरी काय

  • @savitabawdhankar
    @savitabawdhankar 3 месяца назад +1

    खायचे तरी काय मग

  • @chandrakanthipparagi6778
    @chandrakanthipparagi6778 8 месяцев назад +3

    आता काय गु खायचं बाकी राहिलं 😊

  • @allabakshshirgave4792
    @allabakshshirgave4792 Год назад +1

    khyach kay ?

  • @bandupatil1086
    @bandupatil1086 5 месяцев назад

    Aaj kal chanal chalvalya education chi garaj nahi char zadachi phale todaychi ant media var vatachi chanal chalu Rahi aamdani yet Rahi.

  • @maheshundale4710
    @maheshundale4710 5 месяцев назад

    Little bit true. Much more falls. Almost fake information

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 Год назад +1

    मग नेमकं आता खायचं काय

  • @user-pl6bo7sz6m
    @user-pl6bo7sz6m 4 месяца назад

    Aree mag khayech tari kaay ......khanya saathi HAWA.....aani pinyasaathi paani😂😂😂😂

  • @drg3056
    @drg3056 5 месяцев назад

    व्हिडिओचा शीर्षक टाकताना लक्ष नाही. जाणकार म्हणवतो आणि असं करतो. असल्याने यूट्यूब ची वाट लावली

  • @pragatitayade395
    @pragatitayade395 Год назад

    Khaychi kay dekhle 😀

  • @jayprakashmengle7425
    @jayprakashmengle7425 5 месяцев назад

    Sarv Dr.aktŕ ya Ani doki apta 😂

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 4 месяца назад

    मग नेमक खायचे काय?

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 Год назад

    मग खायचं काय.......

  • @eknathbadgujar832
    @eknathbadgujar832 4 месяца назад

    Band.kara.kay.khave.

  • @tusharghane4955
    @tusharghane4955 Год назад

    Are bai mag khaych ka

  • @sakharamkhedkar818
    @sakharamkhedkar818 5 месяцев назад

    काही तरी चुकीचे सांगत आहेत योग्य अभ्यास करुन सांगावे

  • @vaneshkhairnar9826
    @vaneshkhairnar9826 5 месяцев назад

    Palak ani dal doghan madhe aale aahe😂😂😂😂😂

  • @user-pd4tw3lr4v
    @user-pd4tw3lr4v 4 месяца назад

    पालख खाऊ नये असे म्हणतात दुसर्‍या बाजूला खा कळतच नाही तुम्हाला तरी कळले की नाही

  • @kiranlakhimale49
    @kiranlakhimale49 3 месяца назад

    काहीपण बोलतात हे लोक काही ऐकू नका यांचं मी सगळ खातों टेन्शन घ्यायचं नाही मनसोक्त खायंच मनसोक्त जगायचं
    प्रमाणात सर्व गोष्टी खाल्या तर काहीच नाही होत

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Год назад +2

    एवढ्या पदार्थातून कंल्शियम कमी पडते मग खायाचंच काय
    शेतकरी

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 5 месяцев назад

    हे व्हिडिओ बनवण्यासाठी फेक आहे काय खायचे ते तुम्ही च सागां़़ आमच्या कडे गोड भरपूर खातात असल काय कोणालाही नाही

  • @subhashpawar7227
    @subhashpawar7227 7 месяцев назад

    आपन डॉक्टर आहे का

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 Год назад +1

    शरिरात जोवर आपल्याला काही कमजोरी वा न्युनता जाणवत नाही तोवर हवे ते हवे तेंव्हा नि:संशयी मनाने आनंदाने खात रहा. अचानक कधी काही शारीरिक त्रास जाणवला तर तज्ञांच्या सल्याने त्यावर उपाय करा. तेच सांगतील काय आणि किती व कोठवर खावे व काय सोडावे. तंतोतंत पालन करावे. शरिर स्वतःच सुचना देत।

  • @chandrakantshinde7101
    @chandrakantshinde7101 Год назад

    हे सर्व खोटे सांगत आहे

  • @aratinarvekar6457
    @aratinarvekar6457 8 месяцев назад +1

    तुमचे शिक्षण काय आहे उगाचच काहीतरी व्हीडिओ करता वेळ फुकट घालवता लोकांचा

  • @giteshjoshi3111
    @giteshjoshi3111 Год назад

    मग,काही खाऊ नये का

  • @user-tb9ms5wc1y
    @user-tb9ms5wc1y Месяц назад

    काही पण सांगू नका. तुम्हाला व्हिडिओ बनवता येत नाही. तुमची पॉलिसी काय आहे , कशी आहे ते मी चांगले ओळखतो. या अगोदर एक माणूस बोलायचा. आता तुम्ही बोलत आहात. जास्त बोलत नाही. मी सुद्धा युट्यूबर आहे.

  • @latadabhade5647
    @latadabhade5647 5 месяцев назад

    काय सांगतो तुलाही कळत नाही

  • @sunilamladi7223
    @sunilamladi7223 Год назад

    काहीतरी यूट्युब बनवायची .

  • @user-vw9pz9ch4r
    @user-vw9pz9ch4r 4 месяца назад +1

    Tumche Gyan pajalu naka

  • @shyamlohar1335
    @shyamlohar1335 Год назад +1

    👎

  • @ashwaniainapure2594
    @ashwaniainapure2594 2 месяца назад

    ये बाई

  • @sagarshinge0211
    @sagarshinge0211 4 месяца назад

    Wrong information

  • @ishwardalvi6320
    @ishwardalvi6320 5 месяцев назад

    This is all false

  • @jaywantpatil3503
    @jaywantpatil3503 4 месяца назад

    फेक व्हिडिओ .आपण दाखवलेले सर्व पदार्थ हाडात असलेले कॅल्शिअम शोसून घेतात तर मग खावे तरी काय .हा फेक व्हिडिओ कशाला दाखवतात.

  • @user-iz1hy7wb8n
    @user-iz1hy7wb8n 5 месяцев назад +1

    खायचा काय माती