HATTRICK OF WINNING ELECTIONS IN SOLAPUR ✌🏻 | MP DHANANJAY MAHADIK
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- 'Bhima Sugar Factory' is a foundation built by my father Late. Bhimrao Mahadik. In his memory and with his blessings, I have run this factory with honesty and dedication for past 10 years along with significant developmental changes.
Now, the new chairperson of 'Bhima Sugar Factory' is my son Vishwaraj Mahadik. I have seen him work very hard for past two years and his connect with people and farmers of Solapur region has grown remarkably.
Wishing Vishwaraj all the best on his new responsibilities.
Twitter Of MP Dhananjay Mahadik -
db...
Instagram Of MP Dhananjay Mahadik -
www.instagram....
Facebook Of MP Dhananjay Mahadik -
www.facebook.c...
Kolhapur Office Of MP Dhananjay Mahadik -
maps.app.goo.g...
0231-2535577
#DhananjayMahadik
#memberofparliament
#Solapur
मी पुळुज गावचा आहे आणि आम्हाला सर्व पुळुजवासीयांना महाडिक घराण्याचे खूप म्हणजे खूप अभिमान आहे आणि साहेबांमुळे आमच्या गावाचं नाव संबंध महाराष्ट्राताला परिचित झालेला आहे आमच्या गावातला कोणताही व्यक्ती महाराष्ट्रात कुठेही जाऊ द्या पुळुजचा आहे म्हणल्यावर खासदार साहेबांच्या गावचा आहात काय म्हणतात ... अजून काय पाहिजे मग....
पुळुज च्या मागच्या पिढीने कै.पैलवान भीमराव (दादा) महाडिक, कै.पैलवान विष्णुपंत (भाऊ) महाडिक आणि कै.वनश्री नानासाहेब महाडिक यांच्यावर खूप प्रेम केलेले आहे ....
तसेच पुढच्या पिढीनेही देशातील टॉप वन खासदार भीमा सहकारी साखर कारखान्याचे परमनंट चेअरमन खा.धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक व पुळुज वि.वि.का.सेवा सोसायटीचे परमनंट चेअरमन विनोद (मालक) महाडिक यांच्यावरही तितकच प्रेम करत आलेली आहेत आणि कायम करत राहणारी माणसं आहेत ...
आणि आत्तासुद्धा भीमा सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित विद्यमान चेअरमन विश्वराज (भैय्या) महाडिक यांच्यावरही तशीच युवा पिढी प्रेम करते आहे ...
कारण "महाडिक" हा विषय राजकारणाचा नसून काळजाचा आहे....
🖋️ लिंगराज शेंडगे (तालूका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, पंढरपूर)
9730919923
Vlog मधे खूप happy moments होते... बघता बघता आनंदाश्रू सुद्धा आलेत.... खरच खुप proud feel होत आहे कि मी अश्या व्यक्तीला follow करते जे नेहमी दुसर्यांच्या हिताचाच विचार करतात.... खूप नशिबवान आहेत कोल्हापूर आणि सोलापूर चे लोक त्यांना असा नेता मिळाला.... please असच या व्यक्तिमत्त्वाला जपून ठेवा... दुसरा असा नेता मिळणे अशक्य आहे... खूप खूप अभिनंदन भीमा सहकारी कारखाना निवडणूक जिंकल्या बदल 💐 अभिनंदन Chairman साहेब vishu bhaiya💐 आणि सर्व सभासदांच💐 ....🥳🥳✨️
Saheb hats off to you and your work 💖
वाह !! कौतुक करावं तितकं थोडच आहे हो..अहो आजच्या काळात जवळचा एखादा नातेवाईक, मित्र,पै-पाहुणा किंवा शेजारचा गल्लीतला माणूस सुद्धा माणसासोबत राहत नाही,साथ देत नाही,कुणाविषयी कुणाला आपुलकी सुद्धा राहिली नाही पण...याऊलट बघितलं तर विशुभैय्या,मुन्नासाहेब आपण कोल्हापूर पासुन २२० कि.मी पलिकडे सोलापूर ला जाऊन तिथली माणसं जपलीत,केवळ जपलीच नाहित तर ती कायमस्वरूपी आपलीशी झालीत,आपण तिथल्या मातीत मिसळलात,तिथल्या जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या,तिथल्या सामान्य माणसाला जीव लावलात, सोलापूरच्या माय-माऊल्यांनीसूद्धा भरभरून अफाट प्रेम आशिर्वाद आपल्याला दिलेत..खरोखर साहेब काय वर्णावी ती किर्ती,किती करावे कौतुक..मनापासून अभिनंदन व शुभेच्छा साहेब...
Congratulations Saheb & Vishwaraj Beta 💐💐
Congratulations Sir, Solapur citizens likes your hard work 👏 💪
Heartiest congratulations to Sahib and family.
Nicely edited. And story not less than any blockbuster south movie. Victory coming back to full circle. 👏
जनतेचा एवढा विश्वास आहे मुन्ना साहेबांवर मोहोळ पंढरपूर मंगळवेढा मुन्ना साहेब यांना आपल्या घरातील माणूस आहे असं म्हणतात हे मी माझ्या आजोबांपासून ऐकत आलो आहे ❤
Congratulations to Saheb and Specially to Bhaiya Saheb for new inning
महाडिक कुटुंबातील एकी आदर्शवत आहे
Hartley congratulations Both of you 🎉
Sahebh mi Gujarat la asto, mla tumhi ka avdta tr fkt ani fkt.
Shant Rajkaran, konavr ghanerde arop nahi, vikas ani shantit kranti.
Congratulations
Idk how it felt so relatable bcz of krish we started knowing things and here we are part of family now very glad to see this
Actually it's true like we are now part of them
Congratulations on your well-deserved success! 🎉
You’N your father are truly inspirational. All the very best for your future .👍
Saheb ata mohol vidhan sabha madhe apli nityant garaz ahe ...Tumhi asal tr mohol taluka sudhrel ....Ajun sujlam suflam hoil...Once again congratulations saheb .... Destiny always favors the Brave ....Mahadik pattern ...
Congratulations MAHADIK Family
दादांचे पाय ह्या जमिनीत चालले आहेत ती माती नमस्कार आहे त्यामुळे आपल्या कुटुंबातील वसा आणि वारसा वैश्विक जबाबदारी आपली आहे त्यामुळे बोस्टनचा निर्णय निर्णय बंद करून पंढरपूरला आलेत हे अतिशय दादांच्या विचारधारेने हे महत्त्वाचे आहे ही विचारधारा वैश्विक विचारधारा आहे त्यामुळे हे नेतृत्व वैश्विक बनू शकते
Congratulations Saheb
Congratulations sir
Heartiest Congratulations to all of you!!! Its like a dream come true for all of you. The very calm way in which Sir was explaining all the historic events with all his brothers aside him was a very nice capture... I can say those are like golden and Nostalgic moments... Year 2022 is really a very good year for entire Mahadik family. May God bless you all and may the God and Goddesses grant you more power to continue serving the society..🙏🙏
Love from Parbhani MH22❤❤❤❤.
Congratulations great personality 💐
महाडिक पॅटर्न ✌️💯🎯🔥
Happy news ... always up...keep it up Vishu..... congratulations 🎉🎉👏👏👏
Congratulations Saheb 💐💐
Best vlog ever ❤
Just go on 👍✌️
Only Mahadik Saheb ✌️
Great work khup chhan
Only mahadik family ❤️🙏
Mahadik premi ❤️
KOLHAPUR KING 5577
करल काय नाद परत 🎉
Only mahadik saheb ❤️ 5577❤️
Love from pandharpur
Congratulation 🙏💐
Only mahadik ✌🏽 ❤❤❤
Congratulations
पुळुज❤️👑⚡
♥️ Vishwwaraaj ♥️ Saheb 👑
👍
❤❤💫💥💖❤❤💛🥰
मोहोळ मध्ये फक्त मुन्ना साहेब
Vishu bhiyya ❤
🔥❤️🙌🏼
"आमचं ठरलंय!....." कोल्हापूर पॅटर्न
खटक्यावर बोट जागेवर पलटी......
KATTAR SAHEB SAMRATHK
Mahadik patern
Increase the vdo quality, i mean HD quality
Saheb hats off to you and your work 💖
Congratulations 💐 sir
Congratulations sir