ड्रिप सफाईच देशी जुगाड फक्त १०० रुपयात | ठिबक सिंचनची देखभाल कशी करावी? | Drip Irrigation Jugaad
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2020
- मित्रांनो,
आजच्या ह्या विडिओ मध्ये देशी जुगाड पद्धतीने स्वस्तात ड्रीप इर्रीगेशनची सफाई कशी करावी, तसेच ठिबक सिंचनची देखभाल कशी व कधी करावी याची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तरी तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल बटण वर क्लिक करायला विसरू नका.
More Farming:
Jugaad🧐: • Desi Jugaad🧐
Reviews🚜: • Reviews🚜
Machinery⚙️: • Agricultural Machinery⚙️
Irrigation💦: • Smart Irrigation💦
Stories🏆: • Indian Farmer Podcast💚🌾
A to Z Kheti🌾: • A to Z Farming🌿🍅Indian...
Sowing🌱: • Sowing & Cultivation🌱
Rog😰: • Disease Control🔴
FOLLOW🤗
Facebook: / indianfarmer94
Instagram: indianfarme...
Twitter: / indianfarmer94
Business EMAIL: indianfarmer94@gmail.com
#indianfarmer #jugaad #santoshbhai
kisan👨🌾 Хобби
*तुमी कोनती ड्रिप वापरता?🤔*
पेप्सी
धनलक्ष्मी
Jain lateral
जैन
कोठारी / हिरा 25 mm
खूप चांगलं आणि उपयुक्त जुगाड ! कमी वेळात चांगल्या आणि सोप्या पद्धतीने करता येणारे. यातना काढल्या नंतर साध्या पाण्याने पुन्हा धुतल्यास अधिक चांगले होईल. धन्यवाद!
तुमचे. सगळेच व्हिडीओ छान असतात दादा उपयुक्त माहिती
छानच फारच उपयोगी माहिती मिळाली अत्यंत आभार
सर्वच माहिती खूप छान दिली दादा मनापासून धन्यवाद
, एक नंबर का माहिती दिल्याबद्दल तुमचं मनापासून मनपूर्वक अभिनंदन करतोय शेतकऱ्यांना असं काय माहित नसतं तुम्ही अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला पाठवत जावा आणि अशीच आम्हाला तुमचा व्हिडिओ बघायला आनंद वाटतो
खूप छान जुगाड आहे मित्रा
एकच नंबर माहिती भाऊ.. खूप आभारी आहोत..
छान महिती दिली. धन्यवाद
Khup Chan jugad aahe dada mahiti dilya baddal dhanyawad ❤❤
Nice info. Good jugad!👏👍
रामकृष्णहरि
खुपच छान
Khuup chan mahiti Bhau 💐💐🙏👌
Khubchand Mahiti Delhi Tumi🎉
अम्ही अशा प्रकारे करून पाहीलं आहे रिपोर्ट चांगला आहे
खूप छान
एकच नंबर
SUPER tip!
धन्यवाद
Khup chan
मस्त आयडिया भाऊ
Very good bhau
👌Nice Information👌
सुपर दादा
VeryGood sir
खुप छान माहिती आहे पण पाईप किती फुट आहे ते सांगा आणि किती डिरिप पाईप स्वच्छ झाल्यावर पाणी बदलून टाकून देयाच ते सांगा
चांग्ली माहिती
Super 👌👌👌
Good
👌👌🙏🙏
Amhi pan asach drip saf krato kup chhan saf hotat.
Mast
👌🏻👌🏻👌🏻
Supar
मस्त च ह
Yes
🙏🙏🙏
Kadak video bhava👌👌👌
🙏🏼🙏🏼
संतोष भाऊ मड पंपा विषयी माहिती सांगा
उंदिर व खार पासून नळ्या कशा वाचवावूयात
👍
पेप्सी ड्रीप स्वच्छ करता येते का? 4ते 5 पाईपमधून पास होईल का
👍 आवडला व्हिडियो ❤️
Sulphonic.acid.us3
2)Antiscalent.used.in.sugar.ind.
3).Hcl.+.Rohidine.
4)H2o2.+.detergent
🙏🙏🙏🙏
उसासाठी २ litre chale ki 4litre drip te kalvave.
Sonalika tiger ev cha marathi review kàdhi yenar
भाऊ अँसिड कोणते घ्यावे आणि एकरी किती घ्यावे ते सांगा
Okk
दादा मायकोराईसा बद्दल माहिती दे ना
Bundle gola kase karayche
Drip साफ केल्यावर आपण लगेच पिकांसाठी वापरू शकतो का.. कांदा लागवडीला
व्वा
kiti foot ahe asti pipe
पाण्यात एसिड घालावे, एसिड मधे पाणी नाही
बाकी छान 👌
ाौ
अगदी बरोबर.
Humic acid ne hota ka
Konty acid
अॅसिड कोणता वापरायचा
Mix acid into water, not water into acid.
4 5 divsani punha look hotay
What's name of acid????
Online drip clean कसे करावे. त्याला आतुन कट झालेला आहे.
ड्रीपर असले तर कसे करावे
संतोष तुझं गाव तालुका कोणता.
Reply pilig
🍎🍎🍎🍍🍍🍍
हाताला आसिड लागल्यावर काय होत नाही का
🐭🐭🐭😊🐱😊😊
भाई हिंदी में बताओ तो हमे भी समझ मे आ सके
Slim pipe kashi saaf karaychi
पाईप जयला रे भो
पेप्सी नळी ओवत नाही तशी
Mang fikun de ki
Hindi video banao bhai
मला तुमचा फोन नंबर द्या
अजय या नंबर वरती फोन वर मिस कॉल द्या मी फोन करतो
Mast