खूप छान विडिओ आहे, हळदीची परंपरिक गाणी आहेत, आणो हो हळदीच्या रात्री जो नवरा नवरी झाकण्याचा प्रकार आहे परंपरिक, रात्री एक दोन च्या नंतर हा कार्यक्रम असतो, त्या गाण्याचा विडिओ शूट करावे ही विनंती आहे, झोपेत असताना ही गाणी ऐकायला छान वाटते असं वाटतं ही रात्र संपूच नये.
छान ! ❤
😊😊😊
खूप छान विडिओ आहे, हळदीची परंपरिक गाणी आहेत,
आणो हो हळदीच्या रात्री जो नवरा नवरी झाकण्याचा प्रकार आहे परंपरिक, रात्री एक दोन च्या नंतर हा कार्यक्रम असतो, त्या गाण्याचा विडिओ शूट करावे ही विनंती आहे,
झोपेत असताना ही गाणी ऐकायला छान वाटते असं वाटतं ही रात्र संपूच नये.
Nakkich prayatna karu