जय हनुमान महिला मंडळ टिपरी नृत्य रेहेळ गावणवाडी ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • जय हनुमान महिला मंडळ टिपरी नृत्य रेहेळ गावणवाडी || #टिपरीनृत्य #झिम्मा #trending #viralvideo #kokan
    कोकणातील पारंपारिक गणपती सणाला गायलेली गणपतीची सुंदर गाणी व त्या गाण्यावरती नाचणारी महिला मंडळ दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न - सेवक लोककलेचा
    गायिका - सौ. मंजिरी जाबरे.
    सोबत - साक्षी भडवळकर.
    कोकणात घरोघरी साजरा होणाऱ्या कोकणात अमाप उत्साह, आनंद भरलेल्या गणेशोत्सवामध्ये कोकणाला सांस्कृतिक पर्यटनाच्या नकाशात जागतिक पातळीवर नेऊन ठेवण्याची ताकद आहे, हा उत्सव सांगण्या किंवा ऐकण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे,
    हा गणेशोत्सव तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचावा, तुम्हाला पण कोकणातील गणपती अनुभवण्याचा आनंद मिळावा यासाठीच व्हिडिओ केला आहे,
    तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    #fugadi
    #fugadi_geet
    #कोकणातील_महिलांची_पारंपरिक_फुगडी_गीते
    #फुगडी_गाणी #malvanibhajan
    #malvanigajali
    #मालवणी
    #फुगड्या
    #भजन
    #मराठीवलोग
    #महिलाफुगडी
    #महिलांभजन
    #लोककला
    #पारंपरिक
    #malvanidabalbari
    #sandiploke
    #coloursofkonkan
    #malvanilife
    #kokankaravinash
    #kokan
    #कोकण
    #trending
    #video
    #टिपरी_नृत्य
    #2024
    #नाच
    #गौळण
    #gaulan
    #youtube
    #Manjiri_jabare
    #मंजिरी जाबरे
    #marathi
    #रत्नागिरी
    #mayurjabare
    #वीडियो_अच्छी_लगे_तो_लाइक_शेयर_सब्सक्राइब_जरूर_करें
    🛑 व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा...😍

Комментарии • 4