आतला विषय अजित पवारांविरोधात पवारच निवडणूक लढवणार ? Sharad Pawar | Ajit Pawar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • आतला विषय अजित पवारांविरोधात पवारच निवडणूक लढवणार ?
    #politics #sharadpawar #ajitpawar #ncp #tutari #vidhansabha #vidhansabhaelection2024

Комментарии • 104

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 3 месяца назад +31

    माझ्या मते तरी मा श्री शरद पवार साहेब उभे राहिले तर बारामती कर खुष होतील, छान निर्णय साहेबाचा कोणी काही बोलू द्या, धन्यवाद

  • @nasirmomin4318
    @nasirmomin4318 3 месяца назад +31

    बाप तो बाप च असतो ❤ फक्त शरद पवार साहेब ❤

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 3 месяца назад +25

    शरद पवार जिदांबाद ❤

  • @vinodlobhaji3805
    @vinodlobhaji3805 3 месяца назад +18

    साहेब लोळवा दादा लां येणाऱ्या विधानसभेत ❤

  • @sypawar4892
    @sypawar4892 3 месяца назад +36

    बारामती मतदार संघामध्येपवार साहेबनिवडणुकीत अजित दादाला पाडूशकतात

  • @janardhandodmise256
    @janardhandodmise256 3 месяца назад +14

    साहेब देतील तो उमेदवार निवडून येणार 🌹👍

  • @anandajadhav1045
    @anandajadhav1045 3 месяца назад +44

    मुलगा पडला बायको पडली आता दादा पडणार

    • @ganeshraodavhale3168
      @ganeshraodavhale3168 3 месяца назад +2

      Dada padnar

    • @Pradeep-jd8rg
      @Pradeep-jd8rg 3 месяца назад

      हवा पटलं आपल्याला 😄😄दादा पादणार किंवा पडणार 😂😂​@@ganeshraodavhale3168

    • @123zgs
      @123zgs 2 месяца назад +1

      Pawar Saheb ubhe rahile ter
      Ajit cha kaymcha naynat hoil

  • @anandajadhav1045
    @anandajadhav1045 3 месяца назад +21

    साहेब उभे राहिले पाहिजेत

    • @SagarKorake123
      @SagarKorake123 3 месяца назад +2

      पुन्हा एक वेळ मुख्यमंत्री पवार साहेब पाहिजेत

  • @jaganathrupane1885
    @jaganathrupane1885 3 месяца назад +19

    दादा भुट्टाक माणूस आहे
    लायक नसताना साहेबाणी नायक केला
    आणि साहेबना च घेरल....

  • @laxmandhavale2080
    @laxmandhavale2080 3 месяца назад +8

    शरद पवार साहेब जिदांबाद

  • @sachinpatil4221
    @sachinpatil4221 3 месяца назад +19

    बारामतीत अजित दादा विरुद्ध खमक्या उमेदवार उभा असणार हे नक्की. शरद पवार साहेब जर उभे राहीले तर खरच दादांच अवघड होणार.

  • @namdeobagmare2497
    @namdeobagmare2497 3 месяца назад +20

    आता विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत अजित पवार पडणार.

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 3 месяца назад

      अजित पडणार, ,छे,,,
      आम्ही बारामती तालुक्यातील मतदाराचे,ठरलय अजीतच डीपोजिट जप्त करणार आहे च आहे च

  • @immy4u994
    @immy4u994 3 месяца назад +13

    Power of pawar 😊

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 3 месяца назад +12

    Saheb.Ubhe.Rahile.Tar.
    Dadacha.Rajkaran.Sapla.

  • @Shawn_39
    @Shawn_39 3 месяца назад +5

    पवार साहेब स्वतः उभे राहून अजित पवार ला विनाकारण मोठं करणार नाहीत 💯❤

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 3 месяца назад +10

    अजित पवार यांनी अहंकार सोडून त्वरित पवार साहेब यांचे सोबत नमतं घ्यावं लागेल अन्यथा अजीत पवार यांचे राजकीय कारकिर्द संपुष्टात येणार हे निश्चित आहे. बाप बापच असतो, शरदचंद्र पवार साहेब इज पावर

  • @NavnathWaghmare-q6e
    @NavnathWaghmare-q6e 3 месяца назад +3

    Ok कार्यक्रम फिक्स❤❤

  • @pibangar9910
    @pibangar9910 3 месяца назад +7

    बारामतीत विधानपरिषद अजित पवार हरणार

  • @oggamerz7992
    @oggamerz7992 2 месяца назад +2

    फक्त शरद पवार साहेब

  • @अंकुशकोतवाल
    @अंकुशकोतवाल 2 месяца назад +2

    दादा विरूद्ध साहेब उभे राहिले तर पवार साहेब जिंकतील हे नक्की

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 3 месяца назад +2

    Pawar Saheb King of Maharashtra Pawar Saheb Shard Pawar 100%

  • @vijaykale8420
    @vijaykale8420 2 месяца назад +2

    पवार साहेब देतील तो उमेदवार निवडून येणार

  • @sajanrasal2475
    @sajanrasal2475 3 месяца назад +1

    👑❤किंगमेकर मा.खा.शरद पवार साहेब जिंदाबाद ❤💪💪🇮🇳🇮🇳👍👍😍

  • @akashkothawale1644
    @akashkothawale1644 3 месяца назад +4

    साहेब ❤❤❤

  • @chanduvishwekar5831
    @chanduvishwekar5831 3 месяца назад +4

    साहेबानी एकदा निवडणुकीला उभे राहून अजित पवारला कायमचे घरी बसवावे ही जनतेची इच्छा पूर्ण करावी.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 месяца назад +2

    दादांनी पुणे जिल्ह्यातील वेगळा मतदारसंघ निवडणे अधिक योग्य राहील🎉

  • @machindrapawar3891
    @machindrapawar3891 3 месяца назад +3

    अहो मॅडम साहेबांनी सांगितले आहे मी निवडणूक लढवणार नाही काहीही काय सांगता

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 3 месяца назад +2

    Lay bhari , vijaya.

  • @ajaylokhande4412
    @ajaylokhande4412 3 месяца назад +1

    दादा खरच ऊभे राहणार नाहीत ताई.कारण दादा शब्दाचे पक्के आहेत.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 3 месяца назад +3

    अजित पवार यांना बारामती करांनी हद्दपार करा.तरच अजित पवार सुधारणा र नाही.

  • @chandrashekhardeshmukh8384
    @chandrashekhardeshmukh8384 3 месяца назад +2

    पुण्याला पालकमंत्री पुण्याचा हवा.बाहेरचा नको.

  • @kishornaik623
    @kishornaik623 3 месяца назад +3

    अजित पवार बारामती सोडून इतरत्र उभे राहू शकतात पण भाजपा त्यांना तसे करू देणार नाही.त्यांना दोन्ही पवार संपवायचे आहेत. पण तसे कधीच होणार नाही. जय महाराष्ट्र!

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 месяца назад +1

    जनतेच पवार घराण्या वरील प्रेम कायम ठेवण्यासाठी दादांनी आपसात न लढता पुणे जिल्हा तील दुसऱ्या मतदार संघातून लढावी बारामतीत लढू नये मनाचा मोठेपणा दाखवावा

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 3 месяца назад +2

    शेवटी सत्ता एकाच घरात....

  • @satishnandkhile648
    @satishnandkhile648 2 месяца назад

    साहेब उभे राहिले तर दादा पळुन जातील साहेब नां प्रचार करण्याची सुध्दा गरज नाही साहेब साहेब आहेत

  • @ganeshsamal5289
    @ganeshsamal5289 2 месяца назад

    Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏 Jai Ho 🙏

  • @RajaRathod-dk1fz
    @RajaRathod-dk1fz 3 месяца назад +1

    Bap to bap rahega Jay Maharashtra

  • @abasahebalagadde8913
    @abasahebalagadde8913 3 месяца назад

    Only Saheb 🌹🙏

  • @govindlondhe6504
    @govindlondhe6504 3 месяца назад +5

    शहाणे असतील तर दादांनी ऊभेच राहू नये, दुसरीकडे कुठे राहिले तरी चालेल

  • @ParlhadGodbole-p8v
    @ParlhadGodbole-p8v 3 месяца назад +1

    Oa Ho

  • @Pradeep-jd8rg
    @Pradeep-jd8rg 3 месяца назад +1

    तुमचा अभ्यास कमी दिसतोय.साहेब विधानसभा लढतील असा अंदाज बांधन चुकीचं आहे.

  • @GovindChavan-lt7xq
    @GovindChavan-lt7xq 2 месяца назад

    Well

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 2 месяца назад

    ओन्ली
    पवार साहेब ❤❤❤❤❤❤❤❤

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux 2 месяца назад +1

    S p vs a p

  • @shridhartetu3788
    @shridhartetu3788 3 месяца назад

    Sharadrao jindabad

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 2 месяца назад +1

    महाराष्ट्र मधून अजित पवार कुठेही उभा राहिला की पडला पाहिजे😂😂😂

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 2 месяца назад

    दादा ,साहेब उभे राहिले तर. सगळा विषय अवघड,,,फडवणीस,तिकडे तुम्ही इकडे,,,,डाव तर पक्का. ,,,,,

  • @nileshnewale3593
    @nileshnewale3593 3 месяца назад

    😊अजित् दादा

  • @INCEPTPICTURES
    @INCEPTPICTURES 3 месяца назад +3

    कदाचित सुप्रिया सुळे च परत लढवतील.! (विधामसभा - ताई आणि लोकसभेला पण ताईच) कदाचित हे वाक्य अस करायचं अस काहीतरी असू शकते.

  • @banshitengale1511
    @banshitengale1511 2 месяца назад

    म्हाविकास अगाडी सत्ता. स्थापन नाय.करू. शकली.तर. दादांचा. बारामतीला. जास्त.फायदा. होहील

  • @indi106
    @indi106 3 месяца назад +1

    साहेब बरोबर आहे दादा चुकलेत

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 3 месяца назад +2

    Ajit.Dada.Aata.Nakoch.Nako
    Dadani.Aaram.Karawa

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 2 месяца назад

    Ssharad pawar zindabad yugandr pawar zindabad

  • @funnymemes...3357
    @funnymemes...3357 3 месяца назад +1

    Record break only pawarsaheb.

  • @banshitengale1511
    @banshitengale1511 2 месяца назад

    साहेब.नको

  • @rajugulhane5555
    @rajugulhane5555 3 месяца назад +1

    या वयात साहेबाना सुखाने राहू द्या त्यांचा राजकीय वापर बंद करा बातम्या देता येत नसतील तर बंद करा

  • @NivruttiN-of6ml
    @NivruttiN-of6ml 3 месяца назад

    महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज निवडणूक असणार ❤😂 जय महाराष्ट्र

  • @VinayakBandal-kz8yd
    @VinayakBandal-kz8yd 3 месяца назад

    Hoy

  • @SunilKamble-fs6qg
    @SunilKamble-fs6qg 2 месяца назад

    Saheb masti khup ajyala dakhwa tyachi jaga tumhich masti jiravu shakta tyachi

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 3 месяца назад +1

    Baramati madhe saaheb detil to nivdun yeil Aase vatatey

  • @AshokBankar-r5s
    @AshokBankar-r5s 3 месяца назад

    साहेब डिपाजित ज होईल

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 3 месяца назад +1

    Ajit dada shabdache pakke ahet, te vidhansabhela ubharnar nahit,ani mishi dekhil kadatil, karan dada shabdache pakke ahet.

  • @yuvarajsonavane4027
    @yuvarajsonavane4027 3 месяца назад

    मॅडम तुम्हाला सरसेनापती नेताजी पालकर यांची गोष्ट माहिती आहे काय?
    तस
    शरद पवार साहेब अन् अजित पवार यांच्या मध्ये नाते आहे.
    पहा पुढे काय होणार ते.......😊😊😊😊😊

  • @surendramaske5421
    @surendramaske5421 3 месяца назад

    आमदार फुटतील जनतेसमोर आलेवर भाजप ला पण पळताभुई थोड होणार इ

  • @samadhankate7891
    @samadhankate7891 3 месяца назад

    महायुती नकोच... फडणवीस तर नाहीच नाही

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 2 месяца назад

    Janata Raja Sharad pawar

  • @lokeshp7844
    @lokeshp7844 3 месяца назад +1

    Dada ni parat yayla hawa

  • @SantoshBotre-q3z
    @SantoshBotre-q3z 3 месяца назад

    Nahi

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 месяца назад

    बाप हा बापच असतो.

  • @ishwarbajaj5534
    @ishwarbajaj5534 3 месяца назад

    Pawar saheb jar election baramati madhun ladhle tar Ajit dada gatacha purna supada saf hoil 100 % khare .
    Jay Maharashtra 🙏🏻

  • @siddharambagale7234
    @siddharambagale7234 3 месяца назад

    85 वर्षचा पैलवानच जिंकणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 2 месяца назад

    ताई,तुम्ही बरोबर बोलत आहेत. शरद पवार स्वतः उभे राहून अजित पवार चा गेम करणार.तसंच मुख्यमंत्री पदाचा तिढा सुध्दा आपोआपच सुटणार. शरदराव पवार मुख्यमंत्री झाले. तर उध्दवराव ठाकरे, किंवा आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री, व काँग्रेसचे एक उपमुख्यमंत्री होऊ शकते.

  • @SantoshBotre-q3z
    @SantoshBotre-q3z 3 месяца назад

    Ajit pawar ch nivdun yanaar
    Sagle gant beriz chukit aahi madam 👩
    Ajit pawar winner🏆🎉🏆
    Sagle manegment aahi

  • @PriyankaPatil-cs2ru
    @PriyankaPatil-cs2ru 2 месяца назад

    Jun te son

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 3 месяца назад +1

    Amdar fodne sope pan janta aplesi krne dadana jamnar nahi aple bolne correct

  • @chandrashekhardeshmukh8384
    @chandrashekhardeshmukh8384 3 месяца назад

    बायको पडली पण पेन्शन रू 70000 सोय झाली.उद्या मुलालाही मागच्या दाराने आणील
    बहोनाना फक्त रू 1500 देण्याचे सांगतात पन किती दिवस.

  • @santoshkale6076
    @santoshkale6076 3 месяца назад

    काही तरी बोलु नको पाऊस होता म्हणून पब्लिक कमी होते
    आपण पवार साहेबांचा प्रचार करु नये
    वेड लावायच काम करु नको

  • @pramodpatil2710
    @pramodpatil2710 2 месяца назад

    Bap to bap asato he saheb ani dakhvun dhave manje kalel ajit dadana

  • @Pradeep-jd8rg
    @Pradeep-jd8rg 3 месяца назад

    बाई तुझ्या चॅनल ला मागील एक वर्षांपासून फॉलो करततोय पण आजचे तुझे वाक्य चुकीचे आहे कि, पवार साहेब अजितदादा ला श पा बारामतीच्या आडून संपवतातच आहेत हे स्टेटमेंट एक निरपेक्ष पत्रकार म्हणून तुला शोभत नही.
    श पा नि अजितदादा ला बाहेर जायला सांगितलं का?
    तो स्वतःला स्वतःहून संपवायला निघाला आहे.
    आपली पत्रकारिता निरपेक्ष असावी असं माझं मत आहे. नाहीतर जा गोदी मीडियात, शुभेच्छा तुला

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 3 месяца назад +1

    Dadala.Bjpne.Sapvla

  • @EarnmoneyA2Z
    @EarnmoneyA2Z 3 месяца назад

    Kal khurcga rikamya hotya ajit oawaranchi sabha

  • @pratikzinge2713
    @pratikzinge2713 3 месяца назад

    ? Mark deun wayfal charcha news banwaychi Ani views ghyayche ,he asle kama band Kara....news mhanje kahi 100 % barobar mahiti aste he lakshat thewa....

  • @sagarbhujbal8660
    @sagarbhujbal8660 3 месяца назад

    Kuch bhi🤣🤣🤣🤣🤣

  • @kamaltompe5952
    @kamaltompe5952 3 месяца назад

    Camerya samor kami he manya aahe tar supriyana

  • @kamaltompe5952
    @kamaltompe5952 3 месяца назад

    Tumhi sabhela gelya hota ka

  • @abhijeetjagtap8252
    @abhijeetjagtap8252 3 месяца назад

    Fektay😂😂😂

  • @MithilaKulkarni
    @MithilaKulkarni 3 месяца назад

    😂

  • @amolshitole
    @amolshitole 3 месяца назад

    Pawar familycha andaj studio madhe basun lagnar nahi.
    Ajit Pawar niwadun yenar yaat kahi shanka nahi.

  • @kamaltompe5952
    @kamaltompe5952 3 месяца назад

    He agdi chukiche aahe

  • @rajugulhane5555
    @rajugulhane5555 3 месяца назад

    सुपारी घेऊन बातमी देण बंद करा कालची गर्दी पहा

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad9954 2 месяца назад

    लास्ट टाईम आहे साहेब आता एक बार दादाला पाडा रहा ऊभे दादा समोर

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 2 месяца назад

    Mahayuti haeato Maharastra bachao evm haeato Desh bachao

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 2 месяца назад

    A. ,pawar haeato 12 Mati bachao