सरता सरत न्हवते अश्रू डोळ्याचे शंका मनात हजार येत होत्या अंताच्या वाणी ऐकता माईच्या मुखाची धीर मिळाले जीवा अश्रू ही थांबले डोळ्याचे किती उपकार मानू माईचे ऐकली वाणी माईची म्हणुनी रंग बहरले जीवनाचे किती कौतुक करू तुझे माई आज तुला विसरता येतच नाही एक तुझ्यासारखी माई माझ्या ही पोटी जन्माला यावी खरच करीन तुझी सेवा उपकार म्हणुनी ❤❤ माई तू नाथांचीच नाही तर माझ्यासारख्या जगण्याचं अस्तित्व नसनाऱ्याच आज आयुष्य घडवून आणला माई तुझ्या वाणी विचारांनी ,, आयुष्याची नवीन सुरुवात तुझ्यामुळे झाली माई hat's off ❤
सिंधु ताऊ सपकाळ यांना इथल्या व्यवस्थेने खूप त्रास दिला या व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी लढा उभारायला पाहिजे होता. ज्याने करून पुढे असं कुणा सोबत घडायला नाही पाहिजे...
अश्रू प्यायला मिळाले माझे मलाच, तरुषेसाठीची वणवण संपली, हृदयातल्या खुंटलेल्या भावनांची वटवृक्ष व्हायला लागली, रडून झाले,पाय फिरले मनाची समजूत घातली, स्वतःच्या असण्याची काहीतरी किंमत आहे,ही जाणीव झाली, कुणीच आपले नाही असे कसे म्हणता, आपण हात दिला तर कुणाचातरी आधार होता, गरज आहे फक्त आतल्या हाकेची जीच्यामध्ये असते जाणीव जिवंतपणाची सिंधू होऊन दिला ओलावा सुकलेल्या रोपट्याना, आभाळ मायेने पांघरून घातले मुक्या जीवांना पोटाची आगही मिटवली प्रेमाच्या घासाने, सिधुताई खऱ्या झाल्या माय सर्वार्थाने,
आई मला तुम्हाला भेटायचे आहे कधी कशी केव्हा भेट होईल माहित नाही.... स्वामी कृपा ने नक्कीच भेट होईल.....खरं आहे आई डोळ्यातून अश्रू येतात पण लोक हसत नाहीत आपलीच माणसं हसतात..... हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय.......🙏आई खुप इच्छा आहे भेटायचे आहे 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
सरता सरत न्हवते अश्रू डोळ्याचे
शंका मनात हजार येत होत्या अंताच्या
वाणी ऐकता माईच्या मुखाची
धीर मिळाले जीवा अश्रू ही थांबले डोळ्याचे
किती उपकार मानू माईचे
ऐकली वाणी माईची म्हणुनी रंग बहरले जीवनाचे
किती कौतुक करू तुझे माई
आज तुला विसरता येतच नाही
एक तुझ्यासारखी माई
माझ्या ही पोटी जन्माला यावी
खरच करीन तुझी सेवा
उपकार म्हणुनी ❤❤
माई तू नाथांचीच नाही तर
माझ्यासारख्या जगण्याचं अस्तित्व नसनाऱ्याच आज आयुष्य घडवून आणला माई तुझ्या वाणी विचारांनी ,, आयुष्याची नवीन सुरुवात तुझ्यामुळे झाली माई hat's off ❤
मुझे मराठी भाषा थोड़ा बहुत समझ में आया पर जितना समझ में आया प्रभावशाली लगा
आई तुझा सादर प्रणाम 🙏
सिंधु ताऊ सपकाळ यांना इथल्या व्यवस्थेने खूप त्रास दिला या व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी लढा उभारायला पाहिजे होता. ज्याने करून पुढे असं कुणा सोबत घडायला नाही पाहिजे...
माय तुमचे विचार ऐकून आम्हाला प्रेरणा मिळते तुमच्या जीवनामध्ये आत्ता दुःख कधीच देऊ नये तुमचे विचार आम्हाला खूप आवडतात
अश्रू प्यायला मिळाले माझे मलाच,
तरुषेसाठीची वणवण संपली,
हृदयातल्या खुंटलेल्या भावनांची
वटवृक्ष व्हायला लागली,
रडून झाले,पाय फिरले
मनाची समजूत घातली,
स्वतःच्या असण्याची काहीतरी
किंमत आहे,ही जाणीव झाली,
कुणीच आपले नाही असे कसे म्हणता,
आपण हात दिला तर कुणाचातरी आधार होता,
गरज आहे फक्त आतल्या हाकेची
जीच्यामध्ये असते जाणीव जिवंतपणाची
सिंधू होऊन दिला ओलावा सुकलेल्या रोपट्याना,
आभाळ मायेने पांघरून घातले मुक्या जीवांना
पोटाची आगही मिटवली प्रेमाच्या घासाने,
सिधुताई खऱ्या झाल्या माय सर्वार्थाने,
Khup kahi shiknyasarkha aahe Mai tumchyakadun
Tumhala koti koti pranam.
Thank you channel for sharing such valuable and motivational video thank you
अनाथांची माऊली ,,माई सिंधुताई सकपाळ 😊
माई तूझे विचार जगण्यासाठी उमीद आहे माझ्या साटी ऊँ साई राम
खुप छान वाटले तुमचं भाषण 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏
🛐🛐माई आपणांस कोटी कोटी धन्यवाद साष्टागं दडवंत🛐 🛐🛐
आजची बहिणाबाई,
माता, तुझें उपकार कसें फेडू आता.
सुंदर अशी हिंमत आमाला मिळेल
थोर बाई फ्यान आहे मी यांची
आई फारच छान♥️♥️♥️👌👌🙏🙏🙏
माई आपणास कोटी कोटी प्रणाम,🙏
तुमच्या सारखी आज होने नाही. तुम्ही खुप छान काम करता..
Nice aai
Aai mi sudha aaj ekta padloy g . Nahi bhavacha aadhar na bapacha pathinba. Tuja Aashirvad asude. 😥😥😥
Salaut to sindhu tai and her nice work she is like as God very wel Don work lot of thanks for her mulakat
खूप छान आहे माई👌🙏👍😀😅
Khar very good......
सकपाळ नाही ओ सपकाळ 🙏
आई तुम्ही आजुन ही जिवंत आहेत,
A may tula shatsah vandan yeil mi tuzhyakd pn 1 kamasathi🙏🙏🙏🙏Tula awdel te kam .....
Gret leady...we always yproud of you ma'am respect you...
माई ही दुधाची साय आहे.
प्रेरणा आहेत आपन..आई साहेब..
𝑲𝒉𝒖𝒑 𝒄𝒉𝒂𝒏 𝒂𝒉𝒆𝒕 sindu mai
आई मला तुम्हाला भेटायचे आहे कधी कशी केव्हा भेट होईल माहित नाही.... स्वामी कृपा ने नक्कीच भेट होईल.....खरं आहे आई डोळ्यातून अश्रू येतात पण लोक हसत नाहीत आपलीच माणसं हसतात..... हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय.......🙏आई खुप इच्छा आहे भेटायचे आहे 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Aai nahi aata.... Miss u
Mla pn khup bheteaechi echa hoti pn kay krnar maii ata rahilya nahit 😭😭
788iouof
@@shailajapatil7594 ❤😂❤
Dada pan aai nahe o rahili 😮😢
जगण्याची उमेद भेटली आई पण आयुष्यात कोनकोनाच नसत हे ही खर आहे
माई supper❤️
🙏आई 🙏
Khup Chan 🌹🙏
Mai🙏🙏🙏🙏ur great....
माई 🙏🙏
Great Tai 🙏🙏🙏
Mai kharach jivnacha aanand ahe tumchu aathvan aali ki aek navin jivan jaganyachi ummid milte
खूप छान speech आहे .
माझी माई... ❤
Nice
Myi tumch kartuva mahan
माई खूप छान आहे मी तुमचे बोल कधीच विसरणार नाही very nice 👌👌👍👍👍👍👌
🙏👍🙏👍🙏👍
माई 🧡🧡
🙏🙏❤️❤️
😭😭😭😭😭😭😭👍👌🙏 mata aei janani devi
Mai tumala koti koti pranam
माझी माय माऊली
आई👌👌👌👌
Miss you mla tumchi khup atvan yet ahe mala tumchya sobt rahych ahe ai
SHRIGURUDEV TAI
❣supper mai❣
महाराष्ट्रयाची माई
Very nice ❤mai
Aai mala tumhala baghache swapan hot 🙏🏼🌹🌹🙏🏼
praise the lords yeshu dev allaah khuda lords godsrab vidhata yeshuucha nice luck kapalacha chan kismat chan lihila vaav aa
माई शब्दातच सर्व सामावलेले आहे
Asi vel konavar hi yeu nay Deva😥😥😥😥
Very nice Aaji
You are great Mai🙏🙏🙏
Devache rup mhanjech sindhutai sapakaal kiti janaana hath denarya madad karanarya abalachya sabala banun ranragini sarkhya adachanivar mast karun dusarya abalana sabala karanarya anaathachya nath honarya swashakitine sarvana maaya denarya hmanjech sindhutai sapakal yanchya baabat deshala abhimaan aahe
अनाथांची आई सिंधुताई सापकाळ.
Mai sodun gelat aaj pan tumi amchya heart ❤️ madhe rujat ahot
Mai great speech🙏
Aai kupch Chan
Mai parat ye na 🙏🙏
माई you are great
Miss you maiiii😔❣️❣️
Khtrnak
Matela pranam
Khup chan
🙏
Great 💐💐💐
Hii
Jai shri krishna 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
Chan
0:46🥰
Miss😅 you aai
Aai mast 🙏🙏🙏🙏👍👍👍
Thank u mai 😊
🙏
Khup chan ajji
Jal hind ....
खुप छान माई
The Great
Wow this is Right
माई लव तु,मिस यू. ❤️❤️❤️❤️,,,,🥺🥺🥺🥺🥺
🙏❤💞
May very good very nice
Nice mai
Great personality
Mai❤
Nice aai
😢😢🙏🙏
Dhanyvad 🙏👍🙏
The great
Miss you mai ♥️
माय सर्विस वाल्याच्या पोरी बायकांना म्हणा अंग भरुण कपडे घाला
Ho sir agadi barobar bolat
A
खुप सुंदर आहे
मी तुम्हांला खरे छान आहे
Greatest Mata.Pranam Hon.Maa.
🙏🙏🙏
👌👌🙏🙏👌👌🙏🙏
My roll model
Great
👌👌🙏 super
Love u Mai 🙏🌹🍫🙏🙏🙏🙏👏👏❤️❤️❤️❤️❤️