Bharatat jar Babasaheb Ambedkar yancha kuni jar jast pramanat Prasar karit asel tar te lokjatra channel aahe karita Manoj raja Vikas raja ani stage waril sarv mandali yanna manacha krantikari jaibhim namobuddhay jaisanvidhan jaibharat
बरोबर आहे सर बाबा जन्माला आले म्हणूनच आम्ही गर्वाने छाती वर करून म्हणतो की मी बुद्ध आहे नाहि तर आम्ही कुत्र मांजरा मध्ये असतो बाबा खूप उपकार आहे तुमचे आमच्यावर
विकास भाऊ खरच खूपच छान आदर खूप छान प्रोबोधन करता भाऊ मनाचा कड्क जयभीम आमचा पण एक छोटासा संच आहे दादा बाबासाहेब आंबेडकरी चडवड समोर नेण्याचं कार्य सुरू केलं आहे आम्ही पण खेड्या पाड्यात छोटे मोठे प्रोग्राम करतो आम्ही पण दादा तुमच्या सारख्या मोठ्या कलावंताची जर मदत मिळाली तर खूप बर होईल दादा
बाबांच्या लोकांनी हे लक्षात ठेवल पाहेजे बाबांच्या गाणयवर फक्त पैसा दिल्याने बाबासहेबांचे अनुयायी होत नाही त्यासाठी त्यांच्या विचारावर चालण्याची गरज आहे हीच मुख्य गोष्ट समाजातील लोग विसरतात फक्त नावाला जय भीम बोलतात बाकी सगळे काम ब्राह्मणांच्या रितीरिवाजणि करतात जय भीम नमो बुद्धाय ✍️👍💪🙏👃💙👌💪
तुम्ही चे गाणे बोलतात ते समाज प्रबोधनाचे गाणे जे लोक समाजामध्ये काम करत नाही समाजाला जर कुणी मदत करत त्यांना नेहमी तुम्ही सडेतोड उत्तर यासाठी क्रांतिकारी जय भिम जय
विकास दादा तुम्ही ह्या गाण्यात पूरा जीव ओतलात. खरच भीम नावाचा मसीहा जर जन्मास आला नसता तर खरच आमचं आज काय झालं असतं ? 🙏जय भीम
त्यांच्या उपकारानं गदगदून आलं
डोळ्यात तर अश्रू आलेच
पण काळीजही हेलावून गेलं
खरंच विकास दादा...! मस्त गायलं
खर आहे विकास दादा बाबासाहेबाचं गाण म्हणजे डोक्यात झणझण्या आल्याशिवाय राहत नाही, नुसत गाण म्हणजे गाण नाही , क्रांतिकारी जय भिम दादा 👌👌👌🙏🙏🙏🙏❤❤❤
X$6
_uu
6
C00
Rula diya bhai tune 🙏👍
Jaibhim
Ganya tla ekun ek shbdha satya aahe .dil ko chhu gaya song ,🇮🇳🌈👍🙏 Namo Buddhaye JAI BHIM Saheb
Bharatat jar Babasaheb Ambedkar yancha kuni jar jast pramanat Prasar karit asel tar te lokjatra channel aahe karita Manoj raja Vikas raja ani stage waril sarv mandali yanna manacha krantikari jaibhim namobuddhay jaisanvidhan jaibharat
खरच काळजाला लागणारे कार्यक्रम आहे
माझा मनाचा जय भीम 🙏🙏🙏
हा कार्यक्रम मी लाइव बघितला... खूप छान प्रबोधन केले विकास भाऊ ने.. जय भीम जय शिवराय
Sher khup jabardast mhnta dada
भाऊ तुम्ही आपला समाज जागी करण्याचे काम करता जय भीम भाऊ खरच खुप छान गायन केल तुम्ही
बहुत बढीया विकास राजा दादा जय भीम
मनोज भाई भीमाच्या गीतात कधीच कमी पडणार नाही जय भीम जय संविधान
🙏💐नमो बुद्धाय जय भिम भाऊ साहेब 💐🙏❤️🌹
विकास दादा एकच नंबर अप्रतिम प्रबोधन ,अभिनंदन , सौ, प्रमिला एस, अलोणे रा, गडचिरोली
आणि सुंदर परिवर्तन गित विकास दादा
क्रांतिकारी जय भिम 🙏नमो बुद्धाय 🙏जय मूलनिवासी
तुमच्या गायकीला सलाम आहे दादा 👏👏👏🤳
Super dada
क्रांतिकारी जय भिम विकास भाऊ बहोत जबरदस्त
क्रांतिकारी जय भीम🙏 लय भारी एक नंबर 👌👌💙💙
Jia Bheem
❤Hearthuching song of Dr Babasaheb jai bheem Jai samhidhan Namo budhay❤
दादा,jaibhim.... सुंदर आणि काळजाला भिळणार सादरीकरण
Kup kup chan ahe bro
Jay bheem bhava 💙🙏🙏
Jaybhim ! Khup Chan ! 👏👏💙💙🥉🥉
Khup chan gaile bhau jaybhim
दादा खरचं अप्रतिम व्यक्तिमत्व आणि प्रबोधन मी आकास मेश्राम जिल्हा गोंदिया ता, अर्जुनी मोर गाव ईटखेडा
🙏🙏🙏🙏🙏 जय भीम नमो बुद्धाय🙏🙏🙏🙏🙏
Dada kadak 🔥🔥🔥🔥🔥
जयभीम
एकदम दमदार प्रदर्शन
Badhiya dada Jai bhim 🫡🫡
जबरदस्त दादा.... जय भीम
Jabardust gaye vikash Dada rongte ubhe kar diye
बरोबर आहे सर बाबा जन्माला आले म्हणूनच आम्ही गर्वाने छाती वर करून म्हणतो की मी बुद्ध आहे नाहि तर आम्ही कुत्र मांजरा मध्ये असतो बाबा खूप उपकार आहे तुमचे आमच्यावर
Jay bhim 🙏💙🙏🙏🙏✍️✍️✍️ jay sanvidhan 🇮🇳🇮🇳🇮🇳
क्रांतिकारी जयभीम विकास दादा🙏🙏 खूपच छान गाणे आहे दादा🙏☝️👌
Trending #Vikas दादा
एक नंबर दादा
Jay,biem, super
Vikas dada JAIBHIM
jai BHIM ji namo buddhaya..❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👌👌👌👏🏾👏🏾👏🏾👏🏾📺📺📺📺😀😀😎💎💎💎
क्रांतिकारी जय भिम, उत्तम प्रबोधन.
Chan , Bal bhim jai bhim jai mulnivasi Nayak
Adarpurn JAYBHIM Sir 🇮🇳
सुपर दादा
Very2 nice good prbhodhn jaybhim
,,,,,,खुप छान जय भिम
Vikash dada jay bhim lay bhari bhim git
क्रांतीकारी जयभीम दादा वडनेरला प्रोगाम बघीतला तरी तुमचे गाणी नेहमी ऐकावं वाटते 🙏🙏🙏👌
Jybhim saheb jybhim tuchay ajat dhmahe bhau
Jay.bhim vikash dada ve
क्रांतिकारी जय भीम खूपच छान
Prapanchath no 1gayak tuch jaibherm
Jaybhim.Dada.Good
Jay bhim vikas bhau bahot khub geet gaya apne
खरच माय बाप असे भिमराव खुप छान
Ek no dada kya andaj hai gane ka dada
Jay bhim ❤❤❤❤
खुपच छान दादा,जयभिम🙏
Dada khup khup chan 🙏🙏🙏
jai bhim
very nice song dada ,manacha Jay Bhim
Vikash da jay Bheem lay joor lahun gaan gayile tu da
Jay bhim vikas bhau
Nmo buddhay. Jai. Bhim
Jaybhim Vikasdada.gharade
दादा खूप छान💙✨✨
🙏🙏🙏Jaybhim Dada, aprtim
Prbodhnatmk, privrtnkarkgeet aahe 🌹💐👌👌👌
Dada Jay bhim 🙏🙏👍
विकास दादा क्रांतिकारी जय भीम जय संविधान 🙏
He true hai 🙏 Jai bheem 🙏👌👌👍👍
Jhakash dada Jay bhim
Jay bhim mahol bhai
Kubh sundar song Jay bhim namo buddhay vikas Raja
Dada jai bhim
विकास भाऊ खरच खूपच छान आदर खूप छान प्रोबोधन करता भाऊ मनाचा कड्क जयभीम आमचा पण एक छोटासा संच आहे दादा बाबासाहेब आंबेडकरी चडवड समोर नेण्याचं कार्य सुरू केलं आहे आम्ही पण खेड्या पाड्यात छोटे मोठे प्रोग्राम करतो आम्ही पण दादा तुमच्या सारख्या मोठ्या कलावंताची जर मदत मिळाली तर खूप बर होईल दादा
Jay bhim namo budday
🌹Jai Bhim Namo Buddhay🌹🙏
Nice Dada 🇪🇺💙
बाबांच्या लोकांनी हे लक्षात ठेवल पाहेजे बाबांच्या गाणयवर फक्त पैसा दिल्याने बाबासहेबांचे अनुयायी होत नाही त्यासाठी त्यांच्या विचारावर चालण्याची गरज आहे हीच मुख्य गोष्ट समाजातील लोग विसरतात फक्त नावाला जय भीम बोलतात बाकी सगळे काम ब्राह्मणांच्या रितीरिवाजणि करतात जय भीम नमो बुद्धाय ✍️👍💪🙏👃💙👌💪
क्रांतीकारी जयभिम🙏
Jay bhim 🙏
Jordar...!! 💥💙
Very nice excellent👏👏👏👏 jai bheem🙏🙏
जय भिम दादा
तुम्ही चे गाणे बोलतात ते समाज प्रबोधनाचे गाणे जे लोक समाजामध्ये काम करत नाही समाजाला जर कुणी मदत करत त्यांना नेहमी तुम्ही सडेतोड उत्तर यासाठी क्रांतिकारी जय भिम जय
क्रान्तिकारी जयभीम जय मुनिवासी जयसंविधान
Dada me roj tumch ha song aykto 🙏💙🤭
Very knowledgeable...salute to the singer....Vikas Raja...!!!!
Super एकदम भारी साहेब पण माईक आवाज वर जोर धावे
आम्हाला जन्म आई वडिलांनी दिला ,त्या पेक्षा जास्त सुंदर म्हणजे जीवन कस जगायचं हे तुम्ही शिकवलं ह्या जीवनाला आधार दिला बाबा हे जीवनच तुमचं आहे
Namo bhudhay jay Bhim vikas bhau🙏🙏🙏
जय भिम विकास दादा ,खुप छान गान गायल ,
Dada Jay Bhim
Jabardast...!
Ballarpur... District Chandrapur
Super Singing, Music, Recording.Manojraja Gosavi Saheb Still Super Hit Song Singer Saheb💯👍
🔥🔥🔥जय भीम
Jay bhim dada super song
h
Sher khup jabardast Manta Dada
क्रांतिकारी जय भीम
लय भारी💐💐💐💐💐
विकास दादा एकदम चांगली प्रबोधन, अभिनंदन... रमेश एस, कार्सपेल्ली मु. पो. बामणी तह. सिरोंचा जि. गडचिरोली...
तुमचं मोबाईल नंबर
सलामी चा जय भिम दादा
Jaybhim 🙏
भाऊ मस्त जय भीम
Dada tum chi sabdachi akaramakata
Saral kaljala hat ghalte manduchya
Zinzinya halvun thakathe dada
Tumchya ganayat dum aahe
Best of luck