खूप सुंदर लिखाण आणि सुंदर सादरीकरण क्रांतिकारी जय भीम साहेब... सत्त्य परिस्थिती... परिवर्तनाची नितांत गरज आहे... अश्रू थांबत नव्हते ... कितीपण रडत रहावं वाटत होत... 😭😭😭😭😭😭😭
बुद्ध विहाराचे प्रांगण तरी स्वच्छ असते का. विहाराचे महत्व या समाजाला कळले आहे का. बुद्ध विहार प्रांगणात खाटा टाकून झोप घेणारे लोक आहेत. आक्रंदन करुन आणि निव्वळ जयभीम म्हणण्यात काही अर्थ नाही. दारू पिऊन जयभीम करणे चांगले आहे का.
Vikas bhai muze aisa lagta tha ki sirf momin log hi kawwali kr sakte but aajtk ke bhim git walo me apne sabit kr diya ki hm jay bhim wale bhi kr sakte hai...jay bhim
प्रबोधनात्मक कार्यक्रम आज बाबासाहेब मुळे अन्न, वस्त्र, निवारा चांगल्या प्रकारे मिळत आहे. हे सर्वांनाच मान्य करावे लागेल. पण बाबासाहेब यांच्या उपकाराची फेड आजही करताना आढळून येत नाही, शोकांतिका आहे.
मुझे गर्व महसूस होता है,कि ऐसे नामवंत कलाकार,जो बुध्द फुले शाहू कबिर आंबेडकर इन महापुरूषों के विचार धारों को जिवित रखने का प्रयास कर रहे हैं, जय भिम 🙏🏼 गोसावी साहब
बहोत जबरदस्त पेशकश 👌👌👌👌
Superb, fantastic, mind-blowing 👌
Mast bhau 👌🙏
जबरदस्त मांडणी केली आहे.
क्रांतिकारी जयभीम!
असेच एखादे क्रांतिकारी गाणे बाबासाहेबांच्या संघटनेवर आपल्याकडून अपेक्षा करतो.
Ho nkkich Lawkarch aikayla milel tumala
Waaa bhai jan ...kadak vishay ...jay bhim kadak
खुपचं छानं राजे साहेब 👌👌👌🙏🙏🙏
ही च वास्तविक बाब आहे पन जर समाजाला एका जागेवर आनायचे असेल तर असेच प्रभोधन होन गरजेचे
जय भिम विकास
Jay Bhim Bhaub
Brober ahe 👍👍
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅@@vikasrajaofficial3089
Isko bolte show.. ye hai prabodhan👌👌👌
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक कॅसेट सिंगर कवि आणि लेखक आमचे मोठे बंधु विकास दादा.
तुमचे गाण संपुर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध झाले आहे. 💐🙏
सत्यता सादर केली व्वाह
सुंदर सादरीकरण विकास राजा
दादा तुमच गाण ऐकून डोळ्यातून अश्रू आले..
समाजाची सत्यता तुम्ही एवढ्या प्रखरपणे मांडली आहे की शब्दच नाहीत.. समाजाला जाग करण्यासाठी अशाच स्फूर्ती गीतांची गरज आहे.. अप्रतिम दादा.. तुम्हाला, तुमच्या लेखणीला गायनाला निळा क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏 आपल्या धम्म चळवळीला आणि अविरत धम्म कार्यास मंगलमय शुभेच्छा🙏🙏🙏💙💙💙
Nikk
L.
Mahalinge. D
😮
खूप सुंदर लिखाण आणि सुंदर सादरीकरण क्रांतिकारी जय भीम साहेब... सत्त्य परिस्थिती... परिवर्तनाची नितांत गरज आहे...
अश्रू थांबत नव्हते ... कितीपण रडत रहावं वाटत होत... 😭😭😭😭😭😭😭
उस्ताद मनोज राजा दादा ची लेखनी
खुप सुंदर लिखाण आणि सुंदर सादरीकरण क्रांतिकारी जयभिम साहेब सत्य परिस्थिती परिवर्तनाची नितांत गरज आहे
खूप जबरदस्त प्रबोधन तुम्हाला मानाचा जयभीम. तुमची आरोग्य हे निरोगी राहो हीच भगवान गौतम बुद्ध चरणी प्रार्थना.
वारे दादा खतरनाक भीम गीत ही आहे खरी बाबा ची आवलाड कडक 🔥🔥🔥
एकदमच झकास
जयभीम
आदरणीय गुरुवर्य मनोजदादा यांच्या लेखनीला क्रांतिकारी जयभीम सप्रेम जयभीम
Jay Bhim Dada
बुद्ध विहाराचे प्रांगण तरी स्वच्छ असते का. विहाराचे महत्व या समाजाला कळले आहे का. बुद्ध विहार प्रांगणात खाटा टाकून झोप घेणारे लोक आहेत. आक्रंदन करुन आणि निव्वळ जयभीम म्हणण्यात काही अर्थ नाही. दारू पिऊन जयभीम करणे चांगले आहे का.
एकदम भारी.कव्वाली करणाऱ्या माणसाचा खरोखर आवाज असा पाहिजे ,तरच समाज कार्याला वाव मिळतो ,असा आवाज फक्त जय भीम वाला कडेच असणार जय भीम जय शिवराय...
जय भिम भाऊ
समाजातील गदाराच्या डोळ्यात झंनझंनीत आंजन घातले।
पुन्हा एकदा जय भिम जय सविधान
Jay Bhim Dada
वा जबरदस्त जयभिम
Ekdam kdk ,jay bhim ,Namo Buddhay ,Jay Sanvidhan
Kadakkkkkkkkk Jay bhim DaDa
खुप छान सादरीकरण जबरदस्त, जय भीम
काय सॉलिड प्रबोधन केले दादा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹
नक्की एक दिवस मी हे गाणं पेश करणार
Ho Dada nkkich
विकासजी बहोत बढीया,,,,
अप्रतीम शब्दरचना
विकास भाऊ एकदम कड़क 👌👌 सप्रेम जय भीम भाऊ
बहोत खूब दादा.....क्या प्रेझेंटेशन हैं वाह जियो....मनोजराजा.... कलम के बादशहा
Thanku so much Sir Apli Ramai ganyach praytan kelay Lavkarch you tub war Lokjatra ya chainal var Sadar hoil
Jay Bhim Sir
@@vikasrajaofficial3089 खूप छान...दादा....thanks
जय भिम दादा जबरदस्त खुप छान गाण. 💐💐👌🙏
Wah, ek dum Jordar Vikas bhau.dil se jay bhim.
Khub chan Sir prabhodan khub sundar Ahe tumch Sir tumcha hay Karaykramala Saprem Jaibheem Namo budhay
From:Jaibheem Karnataka👌🙏👏
जबरदस्त एकदम कडक
जयभिम 🙏
जबरदस्त
जय भीम भाऊ खूप छान प्रबोधन
विकास दादा तू काय बोलला....स्वाभिमानी जय भीम तुला......❤️
1111111111
पावर फूल सादरी करण ! No One !!
एकदम भारी प्रबोधन साहेब... सस्नेह जय भीम 🙏
जाम भारी साहेब,लय भारी ,अप्रतिम शब्द अपुरे पडतात पुढे ,
विकास भाऊ आपने मुझे अपना दीवाना बना दीया।
समाजात गद्दार भरपुर वाढले आहेत
फारच सुंदर क्रांती कारी गीत गायले विकास हार्दिक अभिनंदन , जय भीम
Jay Bhim sir
जबरदस्त भाई
खुप छान सुंदर, भवतु सब्ब मंगलं मंगलकामना आशीर्वाद
खूप छान क्रांतिकारी जयभीम. असाच डोज देत चला. 🙏🙏
Vikas Bhau lay kadak ek dum zakaas,
सुपर दादा जय भिम
एकदम बेस्ट
Very nice & great kranti karak song saprem jaibhim Namobudhay
Man gaye guru jay bhim
जय भीम दादा एक दम मस्त
Vikas bhai muze aisa lagta tha ki sirf momin log hi kawwali kr sakte but aajtk ke bhim git walo me apne sabit kr diya ki hm jay bhim wale bhi kr sakte hai...jay bhim
Dada Khoob Sundar Jay Bheem
Wa bhai wa la jawab
गाण ऐकूण आंगावर काटे आले एक नंबर क्रांतिकारी जय भीम विकास राजा भाऊ 🙏🙏🙏🔥🇪🇺🇪🇺🇪🇺🔥🙏🙏🙏
Jay Bhim Dada
खंरच कि चळवळच नाहि.
Bohotch jast hard n bhai...💙💙💙 jay bhim
छान दादा
Super duper hit song...jaybhim
Thank u so much
खूप खूप कडक आवाज नी सुंदर गीत लेखन
విశ్వశాంతి బుద్ధ విహారం గుడ్ల బోరి మండల కౌటాల జిల్లా కొమరం భీం ఆసిఫాబాద్ జై భీమ్ రా సూపర్ యువర్ సాంగ్స్
Kdk jay bhim nmo budhay
Jay Bhim
Jai bhim
सुपर साँग 🙏🙏🙏 जय भीम साहेब
जय भीम 👌🏻👌🏻
JAYBHIM 😍
Bahut badiya dada
खुप छान जय भिम
Jay bhim
Jay bhim ji Raj bhai
जय भीम 💙🙏🙏
जय शिवराय जय भिमराय
Jay Bhim 🔥
जय शिवराय जय भीम ❤️💙
Jay bhim dada
Jay Bhim nmo budhay......
Jay bhim nice song vikas raja aavaj mast he
Jabardast message vikas bhau
प्रबोधनात्मक कार्यक्रम
आज बाबासाहेब मुळे अन्न, वस्त्र, निवारा चांगल्या प्रकारे मिळत आहे. हे सर्वांनाच मान्य करावे लागेल. पण बाबासाहेब यांच्या उपकाराची फेड आजही करताना आढळून येत नाही, शोकांतिका आहे.
Best Kawwali Vila's Raja Jaybhim Jay Bharat
Jay Bhim Sir
खुप छान गीतगायन आणि सादरीकरण दादा 🙏🙏
जय भिम भाऊ खुप चांगले गित
Thank u So Much Ji
@@vikasrajaofficial3089 sir no. Dya ikde prograamsathi suchwayichy ahe
वारे बाहदार आसा जोश पाहिजे भाऊ, बाबाच गान गायला एकदम कड़क जय भीम,पुढच्या समाज कार्यास हार्दिक सुभेच्छा 💐
ऊऊ
@@rahulkhandare8721 la da ghe majha tondat
E you aa
@@rahulkhandare8721 a
@@जय....1997 n😊
Vikas raja best singer thanks you Jai bheem namo buddhay
अप्रतिम गीत गायले पण सर धम्मदान देत आहे ते एक धम्म पेटी समोर ठेवा तुम्हाला जय भीम 💐💐💐
देव देव म्हणून
सार डोकं फुटल,
रूढीपरम्परेच जीन
अजूनही नाही सुटलं
👌👍🙏
मनाच्या आतील गाभाऱ्यातुन शब्द येत आहेत ,जाम भारी तळमळ साहेब ,
Waa vikas bhau kya baat hai...apratim speechless....waa
Jay bhim sir 💙💙💙💙
khup chan geet saheb
Thank u Jagtap Sir
👌👌👌👌👌👌
Jay bhim 👌👌👌👌
गाणं ऐकताना अंगावर शहारे आले आणि डोळे भरून आले राजाजी सप्रेम जयभीम जयबुध्द जमसंविधान 🙏🙏🙏
Kya baat hai bhaijaan
Bahot jabardast..
Thank u so much Roshan bhai
क्रांतिकारी जय भीम
जय भीम जय भिम भाउ कुनाकडे एक भाऊ🙏🌷🙏🌷
Khupch chan khrch srv ayate midale n mnun majle gr bhim na hote to hm kha jate
विकास दादा सुपरहिट
खूप छान.!
जय भिम विकासराजा भाई!
जय भीम दादा
Krantikari Jay bhim Jay savidhan 🙏🙏
#खतरनाक 💙💙💙💙💙
बरोबर आहे.
खुपच सुंदर जय भीम
खुप छान आहे जयभीम
Kddkk dada jay bhim💙
एक दम जबरदस्त👌👌....सप्रेम आणि कडक जय भीम🙏🙏
Jay bhim bhau 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌
मुझे गर्व महसूस होता है,कि ऐसे नामवंत कलाकार,जो बुध्द फुले शाहू कबिर आंबेडकर इन महापुरूषों के विचार धारों को जिवित रखने का प्रयास कर रहे हैं,
जय भिम 🙏🏼 गोसावी साहब
Super Hit Song Singer Saheb 💯👍