दादा अप्रतिम रोखठोक निर्भीड लिखाण आणि गायन फक्त तुम्ही आणि तुम्हीच करतात,गुरुवर्य तुम्हाला क्रांतिकारी विद्रोही जय भीम शरद बावसकर विद्रोही कवी गायक 🙏🙏🙏
Bhushan Very great singer, I like so much this song, you will not sell, your vote by the wine bottle in your life, you should think about Dr Ambedkar what he said jaibhim namobuday thank 🙏 you
लय जबरदस्त मनोजराजा प्रबोधन आणि गित गायन! गितकार मनोज भोयर यांनी वर्तमान काळ ह्या गितात रचलेला आहे ! खूप मस्त!! कवी व गायक यांचे अभिनंदन! सर्व साजिंदे सह कलावंत व श्रोते आणि आयोजक ह्या सर्वांना क्रांती कारक सप्रेम जयभीम!! क्रांतीकारक गिताची रचना!! जयभीम!!
खेमराज दादा जबरदस्त मांडणी करून गीताच्या माध्यमातून चांगलीच कानउघडणी केली आहे, मनोज दादांनी आणि संचाने गायनातून या गीताला झिंजवात मिळवून दिला, जबरदस्त सादरीकरण.👌👌👌👍👍👍
राष्ट्रीय प्रबोधनकार तथा विद्रोह कवी गायकआदरणीय मनोज राजा गोसावी आपण सरकारचे ध्येय धोरण कामगारांच्या विरोधात असून अजाची तरुण पिढी हे सरकार देशोधडीला लावून कामगार रोजगार पासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे दादा आपण सदर ह्या गीतांमधून डोळ्यात अंजन घालणारा विषय समाजाप्रती कर्तव्य बजावणारे भीम शाहीर म्हणून आपण विषय मांडला आहे.
❤फार फारच क्रांतिकारी गीत,चालू घडीत अगदी साजेसे गीत क्रांतिकारी निळा कडक जयभीम.
खुप छान मनोज राजा गोसावी समाज प्रबोधन खुप चांगले केले.आपलाच मित्र
बहोत बढ़िया मनोज भाई गोसावी वा वाह
साहेब विचार लय भारी
जय भीम साहेब आवाज गोड आहे
खतरनाक ज्वालामुखी हैं हमरा भाई...जियो राजा भाई...गीतकार त्सुनामी हैं खेमराज भाई....
वामनदादा नंतर फक्त आणि फक्त मनोजराजा फक्त जयभिम दादा
Gosai saheb tumcya ya gita mule anek gayak femous zalet
भीमाचा छावा एक नंबर
जयभीम दादा
अभिनंदन !
खेमराज भोयर यांची अप्रतिम मांडणी
दादा अप्रतिम रोखठोक निर्भीड लिखाण आणि गायन फक्त तुम्ही आणि तुम्हीच करतात,गुरुवर्य
तुम्हाला क्रांतिकारी विद्रोही जय भीम
शरद बावसकर
विद्रोही कवी गायक 🙏🙏🙏
हे गाण खेमराज भोयर चे आहे
आदरणीय मनोजराजा दादा,आपण माझ्या गाण्याला समाजापर्यंत पोहचवलात धन्यवाद
अप्रतीम लिखान आहे साहेब
क्रांतिकारी जय भीम
दादा क्रांतिकारी जय भीम खूप सुंदर लिखाण आहे दादा तुमचं 👌👌👌👌👌🙏🙏
Bhushan
Very great singer, I like so much this song, you will not sell, your vote by the wine bottle in your life, you should think about Dr Ambedkar what he said jaibhim namobuday thank 🙏 you
Kadak 1 no
लय जबरदस्त मनोजराजा प्रबोधन आणि गित गायन!
गितकार मनोज भोयर यांनी वर्तमान काळ ह्या गितात रचलेला आहे ! खूप मस्त!!
कवी व गायक यांचे अभिनंदन!
सर्व साजिंदे सह कलावंत व श्रोते आणि आयोजक ह्या सर्वांना क्रांती कारक सप्रेम जयभीम!!
क्रांतीकारक गिताची रचना!! जयभीम!!
खेमराज भोयर
मनोज राजा. आपल्या लेखणीला तोड नाही.. गीताच्या माध्यमातुन खूप छान झापले आपन मोदी सरकार ला... कडक मानाचा जय भीम 🙏🏻 🌷
जयभीम साहेब आपलं विद्रोही गायन खूप छान कडक
Guruji ekdam hatke krantikari jay bhim
क्रांतिकारी जयभिम!
Kdk dada
Very nice song by current situation, Namo Buddhay JaisamratAshok Jaikrantijyoti jaibhim jaikanshi jaisanvidhan jaibharat
Sunder prabhodhan saheb...jaibhim
क्या बात यार खरच याना म्हणतात जनजागृती गीत जय भीम जय भीम जय भीम जय संविधान.
तूमच प्रबोधन ऐकून परीवर्तन होनेच आहे धन्यवाद जयभिम जय शिवराय
#_Manoj Raja Gosavi Jaisa prabodhan Maine Aaj Tak Nahin Dekha Man Gaye Guru Jay Bhim Jaysavidhan...👌🎤🎵💘
मनोजराज गोसावी याच गाव उंबरठा बाजार तालुका नेर जिल्हा यवतमाळ खूप छान गीत लिहतात आहे गायन पण खूप छान करतात
वास्तव सादरीकरण आदरणीय बाबा
आपल्या गायन रुपी प्रबोधनाचा
माझा क्रांतिकारी जयभीम❤️🙏🙏❤️
Jay Bhim saheb 💙
@@prajwalkamble6580pp
@@prajwalkamble6580
Aq😊😊
@@shamraonagrale1790 है
आदरणीय दादा सप्रेम जय भीम समाजाची खरी जाणीव असलेले गायक समाज प्रबोधनासाठी भरभरून शुभेच्छा
खुपच सुंदर भीमगीत आणी प्रबोधन करातीकारी जयभीम
Khub chan gayan Manoj raja
सुपरहिट❤🎉
खूप छान कडक ❤❤❤
यशवंत साहेब मानाचा जय भीम
हे गीत आमच्या येथे चिचटोला जि.गोदिया येथे व्हायला पाहिजे होता.
बहोत बडीया दादा जय भीम खूप च छान
खेमराज दादा
जबरदस्त मांडणी करून
गीताच्या माध्यमातून चांगलीच कानउघडणी केली आहे,
मनोज दादांनी आणि संचाने गायनातून
या गीताला झिंजवात मिळवून दिला,
जबरदस्त सादरीकरण.👌👌👌👍👍👍
खूप छान दादा गीत लिहल्याबद्दल जय भीम
बहोत खुब
Jay bhim khup Chan dada
Barabar aahe sahebach
Sampurn mandlila saprem jaibhim, namo buddhay. Lokjatra brand is nice.
🔥🔥 🔥🔥🔥.fire brand song & presentation Jaibhim to all of you🙏🙏🙏🙏🙏
प्रबोधनकारी कवि खेमराज भोयर तसेच राष्ट्रीय प्रबोधनकार मनोजराजा गोसावी दादांना क्रांतिकारी जयभीम !
Very good song gosawi saheb
तुमच्या आवाजात दम आहे,साहेब 🙏🏼
जय भीम
Osma 👍
राष्ट्रीय प्रबोधनकार तथा विद्रोह कवी गायकआदरणीय मनोज राजा गोसावी
आपण सरकारचे ध्येय धोरण कामगारांच्या विरोधात असून अजाची तरुण पिढी हे सरकार देशोधडीला लावून कामगार रोजगार पासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे दादा आपण सदर ह्या गीतांमधून डोळ्यात अंजन घालणारा विषय समाजाप्रती कर्तव्य बजावणारे भीम शाहीर म्हणून आपण विषय मांडला आहे.
EVM मशिन लोकतंत्र ची हत्या करत आहे
ब्राम्हण लोक लोकसभा वर कब्जा करण्यासाठी EVM मशिन चा वापर करत असतात
EVM मशिन चोर है
चुनाव आयोग चोरो का सरदार है
Sprem jai bhim namo buddhay
आमच्या यवतमाळ जिल्ह्याची शान आदरणीय माननीय मनोज दादा गोसावी यांना सप्रेम जय भीम🙌🏻🙏🙌🏻
साॅरी गितकार खेमराज भोयर असे वाचावे!
धन्यवाद!!
बहुत बडीया...👌
1number tuzay bapacha mal hi ka very nais song
Sahi chan gan manoj dada
Best video sir ji Jay bhim namo buddhay good song
Excellent sssuuupppeeerrr performance in singing 🙏 jaybhim 🙏
Very very much very good jaibhim m rajra saheb
Super Super Super Outstanding performance and Higher education Think
Very nice song dada
Jay bhim Manoj dada
क्रातीकारी जय भिम
दादा अतिशय उत्कृष्ट सादरीकरण.. जय भिम..
ग्रेट सर जयभीम
Jay bhim saprem
Very nice song Baba
👍jay bhim dada deshasevec vrataca theka Aapla ahe dada
Very nice jai bhim
dada khup chyan vishay suadar kelat abhinanadn jai bhim
Reality....💯
अप्रतिम खूप सत्यपरिस्थितीवर गीत गायले आपण🙏🙏 जय भिम जय सविधान सर
Very EXCELLENT SINGING SONG MANOIRAJAJI AGAIN GO AHEAD FROM DR D T SHENDE NAGPUR KHUTALA
Kaddak Jay bhim💙
Awesome ❤️❤️
Bahot acchhe dada...
Saprem jaybhim 🙏🙏🙏🙏
जय भीम साहेब
Jay bhim kaka khup chhan kaka
जय भिम दादा मला तुमचा भिम गित फार आवडलं
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खुपच छान दादा
जय भीम💙💙😀
Adaraniy dada saprem jay bhim
Dada kharch aahe he
दादासाहेब क्रातीक्रारी जयभिम त्यांची औकात दखवुन दीलीत भर चौकात नागव करायला वाघाचा छावाच असावा लागतो आणी ते तुम्ही आहात
❤
Khup khup chan ❤❤❤🙏
Jay Bhim 💙
बहोत अच्छा
मनोज दादा सत्य बाहेर आनले परंतु मतदनाची जी गोष्ट आहे ती आहे ई वी एम मशीन हे जो पर्यन्त बंद होत नाही तो पर्यंत बी जे पी च निवडून येईल ऐसे वाटते
दादा 👌👌
जयभीम दादा
🙏 Jai bhim dada
मनोज मामा एक नंबर गित
जय.भिम.दादा.भिम.शाहिर.दासराव.वामन.दवणे.रा.थाेरावा.ता.वसमत.जिं.हिंगाेलि.मनाेज.राजे.गाेसावि.याना.जय.भिम
Jaybheem 💙💙🙏🙏🙏sir💙💙 😭😭😭😭😭😭😭
खुप छान, जय 🙏भिम
Jay Bhim sirji
Thuzay bapacha mal hay ka lai bhari song saheb
Jay bhim
Very nice song sir .and writing krantikari Jay bhim
राष्ट्रीय प्रबोधनकार विद्रोह कवी गायक मनोज राजा गोसावी यांनी वास्तववादी विचार बहुजन समाजापुढे प्रबोधन मांडण्याचा प्रयत्न केला आहे
🙏🙏
Nice sir saprem jay bhim
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏
manoj dada pranapasun krantikari Jay bhim 😂