खूपच मस्त झालेत घारगे😋😋😋😋😋मी पण करते. पण माझे इतके खुसखुशीत होत नव्हते. तुम्ही चांगल्या टीप्स दिल्या आहेत.आता त्याप्रमाणेच करून पाहीन.खूप धन्यवाद ताई.🙏🙏💐
कोकणात तांदुळाची पीठ आणि ओलं खोबरं घालतात.प्रथम भोपळा गूळ एकत्र करून त्यात भीजेल एकढं पीठ घालून वाफ काढतात छान खुसखुशीत खमंग होतात आणि त्यांच्यावर साजुक तूप घेऊन खातात. मस्त लागतात.
सुंदर! घारगे करताना आम्ही कोकणात मुख्य पीठ तांदुळाचं वापरतो, रवा व कणिक 2,2 चमचे घालतो.घारगे केळीच्या पानावर थापून करतो. तुम्ही केले आहेत त्याला आमच्याकडे भोपळ्याच्या पुर्या म्हणतात. छान झाल्या आहेत ❤
उपवास थाळी ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

ruclips.net/video/JZTTF7ZwkZ0/видео.htmlsi=6U1oxA6-t5c6nrwY बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक! यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻
उपवास थाळी ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
उपवास थाळी ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
उपवास थाळी ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
उपवास थाळी ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मी तुमच्या प्रमाणानुसार केले अगदी मस्त जमले आत्ता पर्यंत कधी मनासारखे झाले नव्हते ते झाले आनंद वाटला 🎉
Lal bhopalyache gharage recipe apratim Keli aahe 💯👌🤤 aajibat telkat zale nahi aahi pithat mohan ghalanyachi trick avadali ❤
ताई तुमच्या सगळ्या रेसिपी छान आहेत.मी नवीन पदार्थ करताना तुमच्या रेसिपी बघून करते.अचूक प्रमाण असल्यामुळे सगळे पदार्थ छान होतात.धन्यवाद.
खूप छान मीपण करते भोपळा शीजवला आहे
खूपच मस्त झालेत घारगे😋😋😋😋😋मी पण करते. पण माझे इतके खुसखुशीत होत नव्हते. तुम्ही चांगल्या टीप्स दिल्या आहेत.आता त्याप्रमाणेच करून पाहीन.खूप धन्यवाद ताई.🙏🙏💐
कोकणात तांदुळाची पीठ आणि ओलं खोबरं घालतात.प्रथम भोपळा गूळ एकत्र करून त्यात भीजेल एकढं पीठ घालून वाफ काढतात छान खुसखुशीत खमंग होतात आणि त्यांच्यावर साजुक तूप घेऊन खातात. मस्त लागतात.
खोबरे सुके असेल तर चालते का
Tuch sang aata
Nahi, olech have
पूर्ण रेसिपी सांगितली तर बरं होईल
Tai namaste tuze khup khup thanks..chan astat recipe tuzya..khup avdtat mala.. khup pudhe ja ..love...and blessings..
धन्यवाद ताई 🙏👍😊
मनापासून आभारी आहे🙏🙏❤️
मी पण एकदा केले होते घागरे खूप छान झाले होते मस्तच लागतात मी बेसन पीठ नाही टाकले होते आता टाकून बघीन धन्यवाद प्रियाताई ❤
तुमच्या रेसिपी प्रमाणे मी पण घार्गे केले खुप छान झालें आहे सगळ्या ना खुप आवडले रेसिपी पण खुप सोपी आहे धन्यवाद प्रिया❤👍
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🙏❤️😊
सुंदर!
घारगे करताना आम्ही कोकणात मुख्य पीठ तांदुळाचं वापरतो, रवा व कणिक 2,2 चमचे घालतो.घारगे केळीच्या पानावर थापून करतो.
तुम्ही केले आहेत त्याला आमच्याकडे भोपळ्याच्या पुर्या म्हणतात. छान झाल्या आहेत ❤
😅
Priya tai tumhi khup chan aani sopya ritine recipy explain karta thank you .mi pan tumchya padhhatine karun pahin .
मी आज घारगे केले होते. खूप छान खुसखुशीत झाले होते.Thanks for sharing this रेसिपी
आम्ही नेहमीच करतो घार्गे
पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे रवा आणि बेसन घालून करून बघेन
पद्धत खूप छान आहे
नक्की करणार मी
मी तुमच्या पद्धतीने घारगे केले अतिशय छान Thank you so much.
धन्यवाद ताई 🙏🙏😊❤️
सांगण्याची पद्धत खुपच छान, रेसिपी पण छान 😊😊
मस्त
तुमच्या सगळ्या रेसीपीज छान असतात आणि परफेक्ट असतात.❤
Tai dhanyawad
Aaj tumchya recipe pramane gharge kele
Farach Chan zale
Thank you 👌🙏🙏🙏👍😊
नमस्कार... Thank you very much!! खूप छान छोट्या छोट्या details देत सांगितलेय तुम्ही!!❤❤
Wow aapratim surekh amazing yummy 😋😋😋😋😋😋
तुम्ही सांगितल्याप्रमाणे घारगे केले एकदम मस्त झाले.
आज तुमची रेसिपी पाहून घारगे केले.. बरेच दिवसांनी खूप छान आणि खुसखुशीत झाले.. धन्यवाद 😊
उपवास थाळी
ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
प्रियाताई घारगे खूप छान मी करून बघेन
धन्यवाद ताई 🙏
Awesome ❤❤
मी ही घारगे करते तुमची पद्दत मला आवडली
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
खूपच आवडले नक्की करुन बघेन
Maze gharge agdi tumchya fototlya sarkhech zale.
Dhanyvad.kruti thoda farak hota pan result madhe jast janvala
उपवास थाळी
ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
😊😊😊
खूपच छान घारगे आणि अगदी सोप्या पध्दतीने दाखवलेत. 👌👌
मस्त मस्त घारगे करण्याची पद्धत खूपच सुंदर सांगितले आहे त्यामुळे घारगे करणे खूप सोपे जाणार आहे धन्यवाद......
Mi Aaj try kele mast zalele fakt yaat khup pith malala jaat manun gud jara jast ch ghawa ani til nighun jatat barech manun pithat takle. Mast kharpus lagtat
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤🎉🙏🙏💐😊
First time I knew this receipe! Thanks!
Hi. I tried your receipe today. It was very good. Everybody enjoyed having it. Thanks for sharing such amazing receipe ❤❤❤
Khup chan ahe jarur karinch
खूपच छान रेसिपी ❤मला चहा सोबत खूप आवडतात.काकडी घालून सुद्धा छान होतात
सांगण्याची पद्धत खूपच छान नक्की करणार
Khupach chan
ruclips.net/video/JZTTF7ZwkZ0/видео.htmlsi=6U1oxA6-t5c6nrwY
बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक!
यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻
सुंदर आता असे करीन
😊😊👍🙏
खूप छान घारगे
खुप मस्त!
Khup khuskhushit zale aahet me pan aaj karun pahate
खूप छान सांगीतले,नक्की करु👍🏻😋😋
खूप छान
मी बनवते तरी तुमचे आवडले
धन्यवाद ताई 🙏😊❤️
घारगे खूप खूप छान...👌👌
Yummy mast 😋😋👌 try karte tumche recipe 😊
अप्रतिम रेसिपी
Gargi bahut acche Bane Hain
उतक्रुष्ट'👌
भोपळ्याचे घारगे खूप मस्त झालेत
उपवास थाळी
ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Chan zale aahet gharage❤❤❤❤
Gharge khup sunder ahet
Gharge far chan zalet.
Aprathim madam recipe
Khupch chan Tai
Wah ! Chan❤❤❤
मस्तच !
Me barechashe padharth tumchy recipe pahunch karate 💯👍👍👍🤗
Mast
Tumchya saglyache recipe chan astat
प्रिया ताई खूप सोपी रेसिपी सांगितलीत.नक्की करून बघते.
उपवास थाळी
ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
छान
Khup chcha!
👌👌
khup chan zalet gharge
उपवास थाळी
ruclips.net/video/S4oX0gN2TI0/видео.htmlsi=OIa-xD1pV6N3X7Ty
आषाढी एकादशी विशेष अवघ्या अर्धा तासात बनवता येईल अशी उपवासाची थाळी यामध्ये मऊ लुसलुशीत "उपवासाचे फुलके" "उपवासाचा बटाट्याचा रस्सा" "अळीवाची खीर" "केळीचे शिकरण" असे पदार्थ झटपट तयार करण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Nice presentation ❤
❤❤❤ मस्त

भोपळ्याचं साल काढायची पद्धत छानच
धन्यवाद ताई 👍😊❤️🙏
Mast zale aahet 🤞🙏
1 number zale sahet
मस्त...❤
Tai तुमचे सर्व पदार्थ मी करते चांगले होतात
Apratim💯👌👌👌😊
First comment ❤
❤❤
Jay Shri Radhey 🙏🏻
Apratim 👌👌👍🙏
Mast aahe recipe ❤❤❤
Great👌👌👌
छान रेसिपी
साल काढण्याची पद्धत छान.जळगाव जिल्ह्यात ह्याला काशीफळ किंवा गंगाफळ म्हणतात.
धन्यवाद ताई 🙏🙏😊❤️
Dangar,kashifal
Chhan
तुमच्या व्हीडिओ प्रमाणे केले. खूप छान झालेत. फोटो अपलोड करता येत नाही.
Aamchyakade pan yala lal bhopalach mhanatat😊
Chan
खूप छान सांगता तुम्ही. घारगे करून पाहिले. अजिबात तेलकट झाले .
❤
👌👌👌lefty ahat ka😊
Davya hatane ka malalet
Ho
काशीफळ वेगळ आहे
Chan zale aahet,pan aamhi tyat thode tandulache peeth ghalato tya mule crispy hotat
Yummy 😋
Aajibat telkat zale naahit❤
Surekh
आमच्या नागपूरला ्कोहोल म्हणतात
हे नवीनच नाव मला माहित झाले.👍👌❤️
मनापासून धन्यवाद🙏
👍👍
तुमचे घार्गे पण चांगले झालेत पण कोकणात याला भोपळ्याच्या पूय्रा म्हणतात
हो नुसत्या तांदळाच्या पिठाचे बनवतात त्यांना घारगे म्हणतात आणि गव्हाचे पीठ वापरलं तर पुऱ्या म्हणतात👍
Solapurat Kashi bhopla
Me aajach karate❤
मी विदर्भ मध्ये राहते ताई आम्ही काशीफल मणतो याला आणी तुम्ही आषाढ महीना मथे काशीफल ची गोड पुरी केली मी पन करेन अशीछ ❤,❤
विदर्भात तर 'कवळ' म्हणतात ना?
विदर्भात कोहोळं म्हणतात याला
विदर्भात याला कोहळ म्हणतात