या सोप्या पद्धतीने खुसखुशीत भोपळ्याचे घारगे करून पहा, नेहमी असेच बनवाल | bhoplyache gharge | gharya
HTML-код
- Опубликовано: 14 дек 2024
- या सोप्या पद्धतीने खुसखुशीत भोपळ्याचे घारगे करून पहा, नेहमी असेच बनवाल | bhoplyache gharge | gharya
साहित्य / Ingredient
लाल भोपळा - अर्धा किलो / 3½ वाट्या
गूळ - पाव किलो / 1½ वाटी
गव्हाचे पीठ - अर्धा किलो / 3½ वाट्या
तांदूळ पीठ - 2 मोठे चमचे/ 50 ग्रॅम
सुंठ पावडर - ½ चमचा
हळद पावडर - पाव चमचा ( रंगासाठी )
खसखस - 1 मोठा चमचा
मीठ - चिमूटभर
तेल किंवा तूप - तळण्याकरता
खूप च सुंदर पदार्थ आहे 👌👌सुरवातीला तुम्ही जेव्हा दाखवले तेव्हा तर तोंडाला पाणी च सुटलं 😋😋 तुम्ही खूप सुंदर समजाऊन सांगता मॅडम👍👍खूप छान बोलतात.. मी पण नक्कीच करून पहिल 👍👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
खूप छान . मॅडम चिकन सुखा आणि रस्सा यांची रेसिपी चा न्हिडिओ बनवा प्लीज
नक्की करूया 😊
खूपच छान
अतिशय सुंदर भोपळ्याच्या घाऱ्या तयार केलेले आहेत आणि कुकरची पद्धत छान युनिक आहे, मी नक्कीच करून पाहिले.
खूप खूप धन्यवाद रेहा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
👌🙏🙏🙏ruclips.net/video/xraR3jvZqmY/видео.html
@@Cookingticketmarathi 🙏🙏🙏ruclips.net/video/xraR3jvZqmY/видео.html
भोपळ्यांच्या घारग्यांची खूपच छान रेसिपी दाखवा ल्याबद्दल धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद कुंदा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Kiti sunder ahe, ani banvanyachi paddhat mast, atishay mahitipurn asa video, thanks tai 🙏
खूप खूप धन्यवाद सोनाली ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खूपच छान आहेत भोपळ्याचे घारगे रेसिपी सांगितल्याबद्दल ताई खूप खूप धन्यवाद 👌👌🥰🤪
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
ताई तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात, तुम्ही बोलता खूप छान, आणि माहिती पण सुंदर देता, तुम्ही पारंपारिक रेसिपी खूप सुंदर दाखवता, तुमच्यामुळे आम्हालाही व्यवस्थित कळतं आणि बघायला मिळतं, आमच्यासारखे नशीबवान आम्हीच आहोत, भरपूर धन्यवाद ताई 🙏💐
खूप खूप धन्यवाद प्रियंका ताई 😊🙏
असाच सपोर्ट करत रहा , आणि रेसिपी नक्की ट्राय करा.
Tumhi recipe agdi chhaan detail madhe sangitli.Mi gharge nakki karnar..Khoop khoop dhanyawad
खूप खूप धन्यवाद लीना ताई 😊🙏
नक्की करून पहा.
ताई भोपळ्याचे घारे खूपच छान बनवले आहेत अप्रतिम
खूप खूप धन्यवाद राजनंदिनी ताई 😊🙏 नक्की करून पहाn
खूपच छान रेसिपी व तयार करण्याची कृती खूप छान सांगितली.धन्यवाद 🙏🙏
खूप खूप धन्यवाद मेघा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
अतिशय सुरेख घारगे बनवले आहे.👌👌👍👍
खूप खूप धन्यवाद सुचेता ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Atishay soppya padhatine sangitleahe gharge banavnyachi recipe 😋
खूप खूप धन्यवाद शैलजा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खूप छान मस्त घागरे
खूप खूप धन्यवाद वैशाली ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खूप सुंदर पौष्टिक पदार्थ आहे लयभारी
खूप खूप धन्यवाद वंदना ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Pramaan ani recipe khup chaan explain keliye. Gharge disaylahi khup chaan!!
Khup chan recipe jamlay. Thank you
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
छान मत्त रेसिपी दाखवली 👌👌
खूप खूप धन्यवाद कल्पना ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Khupach chhan banawile ahegharge rekha pradhan
खूप खूप धन्यवाद रेखा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
👌👌👌मस्त मस्त आवडल सुरेख आवडल
खूप खूप धन्यवाद सिंधु ताई ☺🌹
नक्की करून पहा 🙏
अतिशय सुंदर recepi सांगितली आहे Tai धन्यवाद
खूप खूप धन्यवाद नेहा ताई 😊🙏🏻
नक्की करून पहा.
ताई आमच्याकडे याला घाऱ्या असे बोलतात छान पद्धतीने तुम्ही थोडी वेगळी ट्रिक वापरून बनवून दाखवले 👌👌धन्यवाद 🙏श्री स्वामी समर्थ 💐💐🙏
हो काही ठिकाणी घाऱ्या म्हणतात,
खूप खूप धन्यवाद ज्योती ताई 😊🙏
नक्की करून बघा.
धन्यवाद, नक्की करून पहा ☺
खूप छान पद्धतीने सांगितलेत.!
पौष्टिक नी स्वादिष्ट पदार्थ,करून बघायला आवडेल!
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद आशा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
मस्तच ताई. सोपी पध्दत. आहे मी करुन बघते🙏
खूप खूप धन्यवाद उमा ताई 😊🙏
नक्की करून पहा, खूप छान घारगे तयार होतात, तुम्हाला नक्कीच आवडतील.
अतीशय, सुंदर, घारगे
धन्यवाद अस्मिता ताई😊🙏
रेसिपी पाहिल्याबद्दल आभारी आहे, कृपया रेसिपी जास्तीत जास्त Share करा.🙏
खुप खुप छान आहे रेसिपी घारगे मीपण करून बघते
खूप खूप धन्यवाद रेश्मा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Hello..... Khup chaan zhale gharge...
Fhakt gul kami godicha aslya mule thodya fhikya zhalyat... Aso
Bakki ekach no... Khushkhuaheet..
अरे वा फारच छान, मनिषा ताई 😊🌹
खूप सोप्पी पध्दत...भारी
खूप खूप धन्यवाद अपर्णा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात धन्यवाद ताई खूप नवीन शिकायला मिळाले
खूप खूप धन्यवाद सुनीता ताई 😊🙏
नक्की करून पहा.
काशीफळ दाखवते आणि भोपळा सांगते
तुला काशीफळ आणि भोपळ्यातला फरक कळतो का? आदि ते व्यवस्थित समजून घे नंतर कमेंट कर.
खूप सुंदर बनवले घारगे
खूप खूप धन्यवाद विजया ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खूप छान घारगे व माहिती 👌
खूप खूप धन्यवाद प्रज्ञा ताई 😊🙏🏻
नक्की करून पहा.
Tai khupch chan recipe ahe ani tumhi khup chan bolta😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Receipe chhan sangitali Thanks.
खूप खूप धन्यवाद उर्वशी ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खूप छान आणि perfect सांगितले खूप आवडले.
खूप खूप धन्यवाद नंदा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खरंच... सुगरण आहात तुम्ही 🙏🏼... खूप छान रेसिपी
खूप खूप धन्यवाद रितिका ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
🙏🙏💐💐ammabhagavan kotikoti pranam
खूप धन्यवाद सुनंदा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप छान रंग छान आला आहे
खूप खूप धन्यवाद सुलभा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
घाऱ्या म्हणतात kolhapurla
हो अगदीं बरोबर आहे, माञ काही ठिकाणी घारगे म्हणतात, नक्की करून पहा 😊
👌👌👌 मस्त मस्त आवडल सुरेख
खूप धन्यवाद... सिंधू ताई ☺🌹🙏
खूप छान. मी करून बघेन.
खूप खूप धन्यवाद सुप्रिया ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
Khupch chan gharge kele tumhi khup chan sangta recipe tumhi tumcha aavaj khupch sunder aahe eiktana khup god aavaj vatto
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Ek numbar
खूप खूप धन्यवाद वहिदा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Khupach chhan recipe ahe nakki karun baghnar
खूप खूप धन्यवाद साधना ताई 😊🙏
नक्की करून पहा.
घार्गे रेसिपी अप्रतिम ताई .बनवणे कसे माहिती दिलीत तुम्ही धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Koop chaan sangta agdi premal bhashet thank you
खूप खूप धन्यवाद उषा ताई ☺️
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
खूपच छान receipe सांगितली,
खूप खूप धन्यवाद छाया ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खूपच छान व सोपी पद्धत आहे
खूप खूप धन्यवाद सुजाता ताई 😊🙏🏻
नक्की करून पहा.
Really very easy recipe!
Chhan aahe hi padhhat ,nice thanks
खूप खूप धन्यवाद मधुकर दादा 😊🙏
नक्की करून पहा ,आणि रेसिपी जास्तीत जास्त Share करा.🙏
Khup Chan and some Gharge.
Khupach chan shikvta tumhi👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Khupach chaan tai
खूप खूप धन्यवाद चित्रा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Wow very nice recipe yammi and teasty puri
खूप खूप धन्यवाद लीना ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खूप छान पद्धत.blendar pan firvu shakto.
हो करू शकता,
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Khupch chan gharge thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup sundar kelay
खूप खूप धन्यवाद प्रशांत दादा 😊🙏
नक्की करून पहा.
Khoop chhan 👌👌
खूप खूप धन्यवाद रेणुका ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Nakki.👍👍
Khup Chan and you explain very nicely n clearly so lots of thanks mam for sharing with us
Thank you so much 😊🙏
Must tray👍
Khup chhan, me attach tu. Cha nusar
G.. harge pith bhijle aahe aata me karnar aahe. Tai tumhala bhetnyachi majhi ichha aahe. Dhanyawad
नक्की भेटू 😊🌹
मॅडम खुपच सुंदर घारगे झालेत मीआत्ताच केले होते.पण का झाले असे? चिवट झाले.मी भोपळा किसून पारंपारिक पद्धतीने केले.आता तूम्ही सांगितलं तसे करेन.ह्यात मोहन लागत नाही का.तूम्हाला खूपच धन्यावाद. असेच छान व सोपे पदार्थ करा.
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद निशिकांत दादा 😊🙏 या सोप्या पद्धतीने एकदा करून पहा , याला मोहन लागत नाही , अगदी साध्या / सोप्या पद्धतीत छान भोपळ्यांचे घाडगे तयार होतात.
Ekdam mast
खूप खूप धन्यवाद शैलजा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
मस्त 👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप छान👌👌😘👍
खूप खूप धन्यवाद प्रमिला ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Thanks mam I will try twomorrow itself because I was just wating for this recipe 👍
Thank you so much shubhangi mam 😊🙏 all the best👍
मस्त घारगे
खूप खूप धन्यवाद गीता ताई 😊🙏🌹
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Kuph Chan
खूप छान रेसिपी👌 thank you 🙏🏻
खूप खूप धन्यवाद सायली ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Chaan 👍👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Amchya kade bhoplyache vade mahntat.sasubain peksha tumchi paddhat khup vegli aahe.pan tumchi paddhat pan mala khup aavdli.mi nakki ya prakare karen aata
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Very nice and easy recipe. Nice information and guidance.
Thank you so much supriya di 😊🙏
Must tray.
छान दिसतात ताई तुमचे भोपळ्याचे घारगे
खूप खूप धन्यवाद संगीता ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Nicely explained.
Thank you so much 😊
Must try
फार छान
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Tumcha awaj hi chan ahe shivay, samjun pn chan sangta, I like it ❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
1 नंबर ताई...
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tai khup chan & sopi recipe aahe hi thanks
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Very heldy recipe, & tempting wonderful✨😍
Thank you so much, Rupa mam 😊🙏Tray it
खूप छान रेसिपी दाखवलीयत . फक्त एक आपुलकीने सुचवू का ? प्रमाण जर वाटी किंवा कपाचे दिले तर सोईस्कर होईल . धन्यवाद आणि शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद दिपाली ताई 😊🙏
नक्की करून पहा,
साहित्य / Ingredient
लाल भोपळा - अर्धा किलो / 3½ वाट्या
गूळ - पाव किलो / 1½ वाट्या
गव्हाचे पीठ - अर्धा किलो / 3½ वाट्या
तांदूळ पीठ - 2 मोठे चमचे/ 50 ग्रॅम
सुंठ पावडर - ½ चमचा
हळद पावडर - पाव चमचा ( रंगासाठी )
खसखस - 1 मोठा चमचा
मीठ - चिमूटभर
तेल किंवा तूप - तळण्याकरता
छान दिसत आहे, किती दिवस टिकतात
खूप खूप धन्यवाद माधुरी ताई 😊🙏
10/12 दिवस सहज टिकतात, फक्त एक थेंब ही पाण्याचा वापर करायचा नाही.
🙏🙏🙏ruclips.net/video/xraR3jvZqmY/видео.html
नक्कीच छान आणि सोपी पद्धत सांगितली तुम्ही👌👌👍🙏
कडकण्याची रेसिपी देऊ शकाल please🙏
खूप खूप धन्यवाद प्रतिमा ताई 😊🙏
नक्की करून पहा,
कडकण्याची रेसिपी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करीन.
Very nice and simple recipe. Easy to make
Thank you so much vaijayanti mam 😊🙏Must tray.
Puran poly. Chi. Reshipi pathavana. Mala. Thanks
सोप्या पद्धतीने पुरणपोळी रेसिपी
ruclips.net/video/7H13uZWe3dg/видео.html
Khub sundar
खूप खूप धन्यवाद सविता ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
नमस्कार madam .आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे भोपळ्याचे Gharge केले.तुमची padhat etaki chan ahe की khupach chan jamale.मी तुमच्या रेसिपी baghte .तुम्ही मला खूप avadata.chan सांगता.पहिले माझे gharge bighdayache. कडक ,chivat, fugayache नाहीत . आज मस्त झाले .धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
मला खूप आनंद झाला, अशाच नवनवीन रेसिपी बघत जा, बनवत जा आणि असाच सपोर्ट करत रहा, रेसिपी share करा, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद 🙏🌹
खूपच छान ताई
खूप खूप धन्यवाद सीमा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Khup chan
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
Very nice & easy recipe. Well explained & worded recipe.
But Taai your name is not given anywhere. I would like to know your name. Thanks.
Ruchira
Chan madam
खूपच छान.
खूप खूप धन्यवाद अलका ताई 😊🙏
नक्की करून पहा.
👌👌😋😋my favorite 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupach chyan.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
Khup chhan recipe 👌🙏
खूप खूप धन्यवाद गीता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Khup chan👌👌
खूप खूप धन्यवाद Aasiya ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप खूप छान
खूप खूप धन्यवाद शुभ लक्ष्मी ताई 😊🙏 नक्की करून पहा.
खूपच छान ताई...किती दिवस टिकतात मला माझ्या मुलाला बनवून देयचे आहेत.तो हॉस्टेल वर राहतो.
धन्यवाद ताई 😊🙏🌹
2/3 दिवस टिकतात.
Very nice recipe ,
Thank you so much😊
Tray this recipe.
Very nice and simple recipe
Thank you so much😊
Must tray
Khupach chhan
खूप खूप धन्यवाद रचना ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Khuch mast
खूप खूप धन्यवाद भावना ताई 😊🙏
नक्की करून पहा.
मस्त
खूप खूप धन्यवाद भाग्यश्री ताई 😊🙏
नक्की करून पहा.
मस्त सोपी रेसीपी
खूप खूप धन्यवाद प्रतिभा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
very nice recipe mouthwatering😋👍
खूप खूप धन्यवाद आरती ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@@Cookingticketmarathi jarur karun baganar 👍
Khupch chan tai
खूप खूप धन्यवाद माधवी ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Nice explained
Thank you 😊
Very nice 👌🏻👌🏻👌🏻💐💐💐
Thank you so much 😊🙏🏻
Must tray.