Pratap Sarnaik: बुर्जीची गाडी,रिक्षा चालवली आता कॅबिनेट मंत्री! सरनाईकांशी Exclusive बातचीत N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 41

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 14 часов назад +18

    ठाकरेंची कृपा नाहीतर तुमची लायकी सर्वांना माहीत च आहे😂😂

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 12 часов назад +10

    ED ची अगरबत्ती लावली ki मच्छर पळून गेले

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 15 часов назад +9

    आहो हे ठाकरे यांच्या मुळेच झाले 👉

  • @pundlikpatil4353
    @pundlikpatil4353 16 часов назад +7

    साहेब
    बाजूचे Bhiwandi डेपो la visit kara....किती दयनीय अवस्था आहे

  • @srb6135
    @srb6135 16 часов назад +12

    शुन्यातुन विश्व निर्माण करणारे सर्व शिंदे साहेबांचे समर्थक जसा गुरू तसा चेला
    दिघे साहेबांचे व बाळासाहेबांचे शिष्य
    मी सतीश भगत
    माजीवडा ठाणे
    संविनय जयमहाराष्ट्र

  • @umeshdube259
    @umeshdube259 7 часов назад +1

    बाळासाहेब ठाकरे यांची कृपा

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 10 часов назад +2

    सहा महिन्यानंतर अशी मुलाखत द्या आणि त्या मुलाखतीत st कशी सुधरत चालली याची माहिती द्या.

  • @tusharrshhinde
    @tusharrshhinde 15 часов назад +9

    ED लावली तेव्हा पळून गेले 😂

    • @bhausahebrasal6062
      @bhausahebrasal6062 11 часов назад

      मुख्यमंत्री होण्यासाठी संधी आहे

  • @avinashkhose4864
    @avinashkhose4864 16 часов назад +12

    प्रॉपर्टी तपासा..

  • @chandrakantkhanvilkar670
    @chandrakantkhanvilkar670 13 часов назад +2

    स्वच्छता गाडीत पहिली पाहिजे. तुम्ही लक्ष द्याल ही अपेक्षा.

  • @vijayj4489
    @vijayj4489 15 часов назад +4

    साहेब तुम्ही दापोली मंडणगड या डेपो ला भेट द्यावी

  • @MHThorat
    @MHThorat 15 часов назад +6

    आतापर्यंत खूप पैसा कमावला... पोट भरले असेल तर कामे करा आणि बदल करून दाखवा

  • @hemantbarve6022
    @hemantbarve6022 11 часов назад

    अतिशय सुंदर विचार आहेत

  • @vaibhavdangevlogs1761
    @vaibhavdangevlogs1761 15 часов назад +2

    स्वतःच्या गाडीत जाऊ नका, रात्री जाऊन डेपोत रहा एक दिवस समजेल सर्व

  • @vaibhavdangevlogs1761
    @vaibhavdangevlogs1761 15 часов назад +4

    कारण ED😂😂

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 9 часов назад

    प्रताप सरनाईक खरोखरच आपण फारच समाधानी आहात. धन्यवाद

  • @sureshadsul2208
    @sureshadsul2208 13 часов назад +2

    ठाणे ST स्टॅन्ड ची दुरुस्ती करा साहेब खूप घाणेरडी अवस्था झाली आहे

  • @PremnathKadam-d5o
    @PremnathKadam-d5o 9 часов назад

    साहेब सलाम तुमच्या विचारांना...... 🙏 अचानक डेपो च्या सोईसुविधा चेक कराच परंतु ग्रामीण भागातील बसेस सुध्दा स्वतः चेक करा.... व आर टी ओ साहेबांना पण वारंवार चेक करायला सांगा

  • @pravinpalande3219
    @pravinpalande3219 15 часов назад +1

    पूर्वी मुंबई ठाण्यामधून कोकणात घरा पर्यंत S. T. जात होती. आता रेल्वेने खेड किंवा चिपळूण ला उतरून पुन्हा S
    . T. ने गावात जाताना वेळेवर s. t. उपलब्ध होत नसल्याने आभाळ हृदणा फार त्रास होतो. आणि ऑटो रिक्षा ला 1000 /800 ₹ द्यावे लागतात. तरी कृपया पूर्वी सारख्या S, T. चालू कराव्यात. अडवड्यात किमान दोन s.t. चालू कराव्यात.
    सरनाईक साहेब. ही माफक अपेक्षा.
    🙏धन्यवाद 🙏

  • @kishorjadhav6860
    @kishorjadhav6860 15 часов назад +2

    ऐवढा सज्जन माणूस, चुकुन ईडिची कारवाई झाली हे भाजप च्या लक्षात आले व मंत्री बनवून चुकीची दुरुस्ती

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 15 часов назад +1

    आता दुकान चालू करा 😢

  • @kishanraodaund5100
    @kishanraodaund5100 2 часа назад

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे नवीन स्वतंत्र एस टी बस मंचर आगार सुरू केला पण अनेक बस सेवा नियमित मिळत नाही. पुर्वी चालू असलेल्या एस टी बस सेवा पूर्ववत सुरू व्हायला पाहिजे. अनेक छोट्या खेडे गांव मार्गे पूर्ववत सेवा उपलब्ध नाहीत! दोन दिवसांपूर्वी शाळेतील मुलांनी आंदोलन केले होते. मंचर आगार व्यवस्थापक यांनी प्रवासी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत!

  • @navnathkarad176
    @navnathkarad176 25 минут назад

    एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या बसेस प्रत्येक डेपोत देण्यात याव्या, भाडेतत्त्वावरील बस बंद कराव्या ,अधिकारी यांची मनमानी बंद करावी ही अपेक्षा करतो

  • @dilipgarge2201
    @dilipgarge2201 15 часов назад +1

    कल्याण डेपो ला भेट करा

  • @vijaypanchal9238
    @vijaypanchal9238 15 часов назад +1

    ज्यांच्या मुळे हे झाले त्यांच्याच पाठीत इडी च्या भीतीने खंजीर खुपसला

  • @Rohit-yo4ik
    @Rohit-yo4ik 15 часов назад +3

    मिरज डेपो ला तेवढं टारगेट करा..खूपच late असतात त्या डेपो च्या बस

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 14 часов назад

    याचा जन्म वर्धा जिल्ह्यातील मधील आहे.

  • @God_Editz07
    @God_Editz07 14 часов назад +1

    जय महाराष्ट्र साहेब आपणास पुढिल वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @peoplesexpressions
    @peoplesexpressions 14 часов назад +1

    ed का पाठी लागली होती?

  • @rajendragadekar8320
    @rajendragadekar8320 41 минуту назад

    बाळासाहेब उपकार आहे साहेब

  • @sadanandnarkar8371
    @sadanandnarkar8371 15 часов назад +2

    एकही एसटी डेपो स्वच्छ नसणार
    स्वच्छतागृह बघू नये अशी अवस्था आहे
    प्रताप सरनाईक साहेब
    गप्प बसू नका
    प्रत्येक डेपो ला विजीट द्या
    तेथील अवस्था बघा
    कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐका
    कर्मचाऱ्यांवर प्रेम करा
    आणि हे सर्व तुम्ही करू शकता
    कारण तुम्हाला हे सर्व जाण आहे
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @dghknp
    @dghknp 15 часов назад +2

    प्रत्येक डेपो भेट द्या,,देत रहा तरच परिणामकारक बदल होतील...आणि हे प्रताप सरनाईक नक्कीच करतील,,ही अशा नाही,खात्री आहे..

  • @maheshbhingarde1529
    @maheshbhingarde1529 9 часов назад

    thakre mule

  • @kishorsankhe8182
    @kishorsankhe8182 14 часов назад

    Saheb
    Aapla whatsup no sanga
    Sarva depo che ahval deto

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 10 часов назад

    कलंक

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h 14 часов назад

    खरंच सज्जन माणूस शोधून सापडणार नाही.

  • @BhagvaDhwaj-rd2cp
    @BhagvaDhwaj-rd2cp 7 часов назад

    थोडक्यात भ्रष्टाचारामुळे हे सर्व शक्य झाले आहे