खरोखरच प्रताप सरनाईक हे एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्री म्हणून आम्हाला लाभले आहेत हे एसटी कर्मचाऱ्यांचा नशीबच आहे त्याबद्दल माननीय प्रताप सरनाईक यांना एसटी कर्मचाऱ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
सरनाईक साहेब आपणास परिवहन मंत्री पद मिळाले बद्दल मनपूर्वक अभिनंदन व पूढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा. साहेब प्रत्येक डेपो मध्ये स्वच्छता गृह चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावेत व चांगल्या सुस्थितीत बस उपलब्ध व्हाव्यात हीच अपेक्षा. कर्मचारी यांचे वेळच्या वेळी पगार व्हावेत ही विनंती. 💯💯🇮🇳🇮🇳🚩🚩
खूप चांगले निर्णय आपण ST बसेस साठी घेत आहात त्याबद्दल धन्यवाद कोकणातील प्रवासी सेवा साठीआपण स्वतः लक्ष केंद्रित करुन योग्य निर्णय घेण्यात आला पाहिजे कारण प्रायवेट बस गाड्या(मालकी हक्क ) चालवण्यात येतात आणि प्रवासी लोकांना च्या कडून दोन ते तीन पट जास्त भाडे आकारणी करण्यात येतो त्यासाठी(प्रायवेट बसेस मालक आणि स्वतः आपण सविस्तर चर्चा करून) कडक नियम घेऊन योग्य भाडे आकारणी करण्यात आली पाहिजे यासाठी प्रयत्न करा आम्हाला खात्री आहे आपण लवकरच योग्य निर्णय घ्याल म्हणून विनंती करीत आहे धन्यवाद (महाराष्ट्रातील जनतेसाठी योग्य असे मंत्री पद आपणास मिळाले आहे त्यासाठी खूप खूप अभिनंदन)
सर तुम्हाला परिवहन मंत्री पद मिळल्याबद्ल हार्दिक शुभेच्छा.. सर सन 2019 मध्ये चालक तथा वाहक भरती राबविण्यात आली होती त्या भरती मधील बरेच उमेदवार अतीरीक्त निवड यादी मध्ये आहेत. तरी अतिरिक्त निवड यादी मध्ये असलेल्या चालक तथा वाहक उमेदवार यांना सेवेत सामावून घेतले पाहिजे धन्यवाद
एसटीच्या सर्व कामगारांना किमान पंधरा हजार रुपये तरी आज रोजी पेन्शन मिळावी यासाठी प्रयत्न केलात तर फार मोठे योगदान होईल हो या निवृत्त कर्मचारी यांचे आपल्यावर साहेब .खुप जुना प्रश्न आहे हो आमचा....🙏🏻🙏🏻
माननीय श्री.सरनाईक साहेब आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन... साहेब आम्ही ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा सेवानिवृत्त कर्मचारी आपणास विनंती करतो आमचे सेवानिवृत्त होऊन 6ते 7वर्ष झाले तरी अंतिम हिशोब थकीत देणी मिळत नाहीत..साहेब आपण आमच्या प्रलंबित थकीत देणी करता प्रयत्न करा...जय महाराष्ट्र..जय शिवराय
अतिशय चांगला निर्णय साहेब महामंडळमध्ये करण्यासारखे खूप महत्त्वपूर्ण काम आहेत, अनेक न झालेल्या कामामुळे एसटी कर्मचारी तसेच जनतेचे आज पर्यंत खूप हाला अपेष्टा झाल्या आहेत
साहेब तुम्ही एस टी मुद्दा चांगला मांडला पण कामगारांसाठी काही ठोस निर्णय घ्या मागील महागाई भत्ता व वार्षिक वेतन वाढ 01.04.2024 पासूनफरकाची रक्कम एक रक्कमी देऊन कामगारांचे समाधान करावे तुमचे आहे तो पर्यंत उपकार विसरणार नाही
प्रत्येक एसटी स्टँड वरील सुलभ शौचालय व इतर सुविधा स्थानिक संस्थांच्या मार्फत चालवावे ज्यामुळे त्या कार्यकर्त्यांना उदरनिर्वाहाचा साधन निर्माण होईल व कार्यकर्ते सदैव तत्पर राहतील
साहेब दुसरी अशी तक्रार आहे की काही चालक वाहक प्रवाशांना उद्धट बोलतात साहेब सर्व आगारांना सूचना द्या तसेच एसटीची स्वच्छता स्थानकाची स्वच्छता व गाड्या वेळेवर सोडा
स्व मालकीच्या बसेस घ्या. चालक वाहक यांची भरती करा किती जीव घेणार साहेब कामगार करार नुसार की.मी.जे दिले आहेत त्या पेक्षा जास्त की.मी.. कामगार कडून हुकूमशाही करणारे अधिकारी आहेत त्याच बघा.
साहेब, कोल्हापूर व सांगली विभागास आदेश ध्या. सांगली व कुरुंदवाड या कोल्हापूर मार्गावर सवर्व ठिकाणी गाड्या थांबवणे सक्तीचे करावे. ही विनंती मागणी मान्य करावी अशी अपेक्षा आहे
साहेब काही वाहक व चालक प्रवाशांना उद्धट बोलतात तशा सूचना आगारांना द्या दुसरे बारामती सारखे महाराष्ट्रात सगळीकडे एसटी स्टँड करा बसची स्थानकाची स्वच्छता ठेवा
वसई विरारमध्ये रिक्षा भाडे मीटर प्रमाणे चालू करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही तेथील जनतेची मागणी आहे,व स्थानिक पत्रकारांनी याकडे लक्ष द्यावे ही विनंती धन्यवाद सर
नाईक साहेब आमच्या बदल्यांचा बघा खूप गरज आहे आम्हाला बदलीची कारण घरी पण प्रॉब्लेम आहे आणि दुसऱ्या पण गोष्टी आहेत आम्हाला नोकरी पण टिकवायची आहे आणि घर पण बघवा लागतं तर कृपया करून plz आमच्या बडल्या करून आम्हाला ईचीहत ठिकाणी काम करून दे plz साहेब आमचा विचार करा आम्ही गरीब घरची मुला आहोत नोकरी शिवाय आमच्या कडे उदरनिर्वाहाचा दुसरा साधन नाही plz साहेब कृपया आमच्या बदल्या करव्या ही माझी कळकळीची विनंती
सिरनाईक साहेब S. T. बाबत आपण लक्ष घाला ही विनंती तळेगाव दादर व तळेगाव बोरिवली बसेस 2 वाटधसापासून बंद आहेत. जेस्थांना train ने प्रवास करणे शक्क होत नाही.
साहेब तुमचे अभिनंदन साहेब आजी कर्मचारी यांना आता चांग ले पगार मिळतोच पण प्रत्यक्षात एसटी चे ब्रिद वाक्य याप्रमाणे चालक वाहक व इतर कर्मचारी वागत नाहीत. जुने म्हणजे सेवा निवृत्त कर्मचारी हे ब्रिद वाक्य याप्रमाणे वागत होते पगार कमी होते, रस्ते खराब होते, तरीही ते ईमानदारीने वागत होते.त्यांना पेन्शन खुपच कमी आहे, तरीही ते ईमानदारीने काही मागण्या गेली दहा वर्षे मागत आहेत त्या मान्य होत नाहीत. आपणास विनंती आहे की त्या मान्य कराव्यात.जय महाराष्ट्र जय शिवराय
मीऐस टी चा निवृत कर्मचारी। कर्मचारी बदल बोलते धन्यवाद एसटी चे आगार प्रबंधक बाहेर निघुन प्रवासा ना। कसे वेड वर गाड़ी बेटी पायजेब जेने कर मनुष्य बड वाडवने गाड़ी वाडवने नवीन गाडियां आनने सुरक्षित प्रवास देने जे चागले निवृत कर्मचारी सलाह देने जो जै ठीकानी सेवा दीली आहेतैला अनुभव आहै
बस मध्ये जागा मिळविण्यासाठी काही तरुण खिडकीतून बॅग टाकून जागा घेतात. यामुळे वृद्ध नागरिकांना, महिलांना त्रास होतो. शिस्त लावणे आवश्यक. अन्यथा कारवाईची तरदूत करावी. अनेक ठिकाणी रात्रीच्या बसेस नाहीत. तेथे खासगी गाड्या किंवा प्रवाश्यांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था असावी.
कोकणाच्या सर्व एसटी स्टँड रिपेरिंग ला काढले आहेत त्या लवकरात लवकर रिपेअर व्हावा याकडे लक्ष देणे कारण प्रवाशांना धुळीचा त्रास भरपूर होत आहे संगमेश्वर स्टँड पूर धुळीने भरला आहे
Very good decisions and quick action on your part other ministers should also follow you by regularly visiting their own dept without knowing anyone. Hats of to you well done,
अहो सरनाईक दादर पनवेल गाड्या का बंद करून टाकल्यात पहिलं दादर पनवेल शेवटची गाडी 10.30 ची होती सकाळी 5.30 ची पहिली गाडी होती पण या गाढ्याच बंद करून टाकल्यात का याच उत्तर द्या
साहेब खरोखरआपल्या ला एस टी फायद्यात आणायची असेल तर सरकार मार्फत सर्व बस स्थानक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ती डेव्हलप करून रोजगार वाढू शकतो व एस टी चा इन्कम वाढेल
साहेब, एसटी कामगार त्याच्या कर्जबाजारी मुळे बेजार, आहे तो, कामगिरी वर, आले वर, पण, त्याची मनसथीती जागेवर रहात, नाही कायम टेन्शन, कामगारांना त्यांची काय देणी असे ल,, ते, देऊन टाका, अपघात चे, प्रमाण कमी होईल
सर आपल्याला खूप खूप शुभेच्छा St कर्मचाऱ्यांचा पगार पण वाढवा आणि चांगल्या सुख सुविधा द्या कर्मचारी खुशीने आपल मन लावून काम करेल शिस्त आवेदन पद्धत बंद करा जशे मुंबई च्या बेस्ट नगर पालिकेच्या बस आहे तस करा St चा कंडक्टर शिस्त आवेदन पद्धत नि टत्रस्त झाला आहे हे अगोदर बंद करा सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन १५००० हजार रुपये तरी करा आता महागाई एवढी वाढली आहे की २००० ते ३००० हजार मधे काहीच नाही होत
धन्यवाद साहेब खाजगी गाड्या भाड्याने घेऊ नका एसटी महामंडळाच्या मालकीच्या बस खरेदी करा 🙏🙏🙏🙏
खरोखरच प्रताप सरनाईक हे एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्री म्हणून आम्हाला लाभले आहेत हे एसटी कर्मचाऱ्यांचा नशीबच आहे त्याबद्दल माननीय प्रताप सरनाईक यांना एसटी कर्मचाऱ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
खूप चांगले मंत्री आहेत चांगले निर्णय घेतील सर्व ❤❤ महाराष्ट्राच्या नागरिकांना अपेक्षा आहे
साहेब तुमचं vision खूप मोठं दिसतंय, उच्च विचार आहेत आपले
फक्त त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणि करा 🙏🙏
सरनाईक साहेब आपणास परिवहन मंत्री पद मिळाले बद्दल मनपूर्वक अभिनंदन व पूढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा.
साहेब प्रत्येक डेपो मध्ये स्वच्छता गृह चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावेत व चांगल्या सुस्थितीत बस उपलब्ध व्हाव्यात हीच अपेक्षा.
कर्मचारी यांचे वेळच्या वेळी पगार व्हावेत ही विनंती.
💯💯🇮🇳🇮🇳🚩🚩
बारामती st स्टँड बघा आणि सगळीकडे असे स्टँड बनवा पैसा जनतेचा आहे जनतेला सुविधा द्या
खूप चांगले निर्णय आपण ST बसेस साठी घेत आहात त्याबद्दल धन्यवाद
कोकणातील प्रवासी सेवा साठीआपण स्वतः लक्ष केंद्रित करुन योग्य निर्णय घेण्यात आला पाहिजे कारण प्रायवेट बस गाड्या(मालकी हक्क ) चालवण्यात येतात आणि प्रवासी लोकांना च्या कडून दोन ते तीन पट जास्त भाडे आकारणी करण्यात येतो त्यासाठी(प्रायवेट बसेस मालक आणि स्वतः आपण सविस्तर चर्चा करून) कडक नियम घेऊन योग्य भाडे आकारणी करण्यात आली पाहिजे यासाठी प्रयत्न करा
आम्हाला खात्री आहे आपण लवकरच योग्य निर्णय घ्याल म्हणून विनंती करीत आहे
धन्यवाद
(महाराष्ट्रातील जनतेसाठी योग्य असे मंत्री पद आपणास मिळाले आहे त्यासाठी खूप खूप अभिनंदन)
खरोखर तुमचा सत्कार करु वाटतोय साहेब खरे शिवसैनिक म्हणून शोभता
पनवेल एसटी स्टँड वर तेवढं शौचालय बांधा आणि जनतेवर उपकार करा
आज आले होते पनवेल डेपी ल
Upkar nahi. Te tyanche kaam ahe
सर तुम्हाला परिवहन मंत्री पद मिळल्याबद्ल हार्दिक शुभेच्छा.. सर सन 2019 मध्ये चालक तथा वाहक भरती राबविण्यात आली होती त्या भरती मधील बरेच उमेदवार अतीरीक्त निवड यादी मध्ये आहेत. तरी अतिरिक्त निवड यादी मध्ये असलेल्या चालक तथा वाहक उमेदवार यांना सेवेत सामावून घेतले पाहिजे धन्यवाद
सर शासन प्रमाणे पगार झाला तर खूपच छान होईल
सर्व कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा खूप आशीर्वाद मिडेल
डिझेल चोरी,अवैधरित्या टायर,बॅटरी विक्री,भंगार विक्री,खाजगी वाहतूकीकडे सहेतूक दुर्लक्ष,हप्तेखोरी पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे.एस.टी.स्टॅड परिसरातील गुटका,तंबाखू, सिगरेट,बिडी, अवैध दारू धंदे बंद पडले पाहिजेतच.
एसटीच्या सर्व कामगारांना किमान पंधरा हजार रुपये तरी आज रोजी पेन्शन मिळावी यासाठी प्रयत्न केलात तर फार मोठे योगदान होईल हो या निवृत्त कर्मचारी यांचे आपल्यावर साहेब .खुप जुना प्रश्न आहे हो आमचा....🙏🏻🙏🏻
पहिले एसटी कामगार सुखी झाला पाहिजे अणि एसटी कामगार यांना 7va vetan आयोग देऊन गाड्या नवीन घेऊन प्रवाशांना चांगली सुविधा दिली पाहिजे
कोल्हापूर जिल्हा मध्ये gaganbavada आगार कडे लक्ष द्या.
साहेब,धडाकेबाज निर्णय आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी एसटी स्थांकास कधीतरी भेट द्या , thanks and all the Best.
साहेब एसटी कर्मचाऱ्यांना थकित महागाई भत्ता व इतर देणी लवकरात लवकरात देऊन एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करावी ही विनंती 🙏🙏
खाजगी बसेस घेणे बंद करून स्व मालकिच्या बस घ्या आणि वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा साहेब.
आपणास परीवहन मंत्री पदाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आपण एसटी चालक वाहक यांना न्याय द्यावा
प्रथम ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना आणि गॅरेज कर्मचारी यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात
सरनाईक साहेब यांचे विचार खरच उच्च आहे .चालक वाहक अजून चांगली सेवा देतील फक्त बस RTO नियम नुसर conduction द्या
बरोबर साहेब
माननीय श्री.सरनाईक साहेब आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन...
साहेब आम्ही ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा सेवानिवृत्त कर्मचारी आपणास विनंती करतो आमचे सेवानिवृत्त होऊन 6ते 7वर्ष झाले तरी अंतिम हिशोब थकीत देणी मिळत नाहीत..साहेब आपण आमच्या प्रलंबित थकीत देणी करता प्रयत्न करा...जय महाराष्ट्र..जय शिवराय
प्रवाशाबरोबर कसे बोलावे ते प्रथम त्याना शिकवा, ST ची क्वालीटी आणी अवस्था बदला प्रथम
7 वा वेतन आयोग द्या सर
आता आठवा मागावा लागेल.
अतिशय चांगला निर्णय साहेब महामंडळमध्ये करण्यासारखे खूप महत्त्वपूर्ण काम आहेत, अनेक न झालेल्या कामामुळे एसटी कर्मचारी तसेच जनतेचे आज पर्यंत खूप हाला अपेष्टा झाल्या आहेत
साहेब तुम्ही एस टी मुद्दा चांगला मांडला पण कामगारांसाठी काही ठोस निर्णय घ्या मागील महागाई भत्ता व वार्षिक वेतन वाढ 01.04.2024 पासूनफरकाची रक्कम एक रक्कमी देऊन कामगारांचे समाधान करावे तुमचे आहे तो पर्यंत उपकार विसरणार नाही
St स्टॅन्ड मध्ये महिलांकडून लघु शंके साठी 5 रुपये घेतात. हे योग्य वाटत नाही साहेब.
Plz महिलांकडून पैसे न घेण्याच्या सूचना द्याव्यात. 🙏
प्रत्येक एसटी स्टँड वरील सुलभ शौचालय व इतर सुविधा स्थानिक संस्थांच्या मार्फत चालवावे ज्यामुळे त्या कार्यकर्त्यांना उदरनिर्वाहाचा साधन निर्माण होईल व कार्यकर्ते सदैव तत्पर राहतील
साहेब. No1❤❤❤❤❤
*साहेब विदर्भ, मराठवाड्यातल्या सगळ्या जुन्या आणि खटारा बस कोकणात खेडोपाडी पाठवल्या जातात..त्यावर काहीतरी करा..!!*
खूप छान
चिपळूण एसटी स्टँडचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे व प्रवाश्यांना सध्या बसायला एकही बाक सुद्धा नाही त्याकडे लक्ष द्यावे .
साहेब ST कर्मचारी यांना वेतन आयोग लागू करा ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन साहेब. कोल्हापूर सांगली कोल्हापूर कुरूदवाड या गाड्या ना सगळे थांबा घेणे संबंधित
डेपो ना आदेश द्या वेत. ही विनंती.
ध्यालही अपेक्षा...
साहेब विचार खुपच सुंदर आहेत तुम्ही नक्कीच परिवर्तन घडवून आणू शकता धन्यवाद
साहेब महाराष्ट्रातील घाट रस्त्याची अवस्था बिकट आहे घाट रस्ते सुधारणा करा त्यामुळे सर्वच वाहनांचे अपघात कमी होतील शासनाचे घाट रस्त्याकडे दुर्लक्ष आहे
साहेब दुसरी अशी तक्रार आहे की काही चालक वाहक प्रवाशांना उद्धट बोलतात साहेब सर्व आगारांना सूचना द्या
तसेच एसटीची स्वच्छता स्थानकाची स्वच्छता व गाड्या वेळेवर सोडा
धन्यवाद साहेब अपल्या धडाकेबाज कामाबाबत 🎉
परपल खाजगी लग्झरी चे मालक श्री पटवर्धन यांना बोलवून घ्या. त्यांना विचारा 🙏 एस टी कशी सुधाराची?
1 no saheb..👍👍
स्व मालकीच्या बसेस घ्या. चालक वाहक यांची भरती करा किती जीव घेणार साहेब कामगार करार नुसार की.मी.जे दिले आहेत त्या पेक्षा जास्त की.मी.. कामगार कडून हुकूमशाही करणारे अधिकारी आहेत त्याच बघा.
साहेब, कोल्हापूर व सांगली विभागास आदेश ध्या. सांगली व कुरुंदवाड या कोल्हापूर मार्गावर सवर्व ठिकाणी गाड्या थांबवणे सक्तीचे करावे. ही विनंती मागणी मान्य करावी अशी अपेक्षा आहे
साहेब काही वाहक व चालक प्रवाशांना उद्धट बोलतात तशा सूचना आगारांना द्या
दुसरे बारामती सारखे महाराष्ट्रात सगळीकडे एसटी स्टँड करा बसची स्थानकाची स्वच्छता ठेवा
वसई विरारमध्ये रिक्षा भाडे मीटर प्रमाणे चालू करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही तेथील जनतेची मागणी आहे,व स्थानिक पत्रकारांनी याकडे लक्ष द्यावे ही विनंती धन्यवाद सर
साहेब तेवढे कंडक्टर ड्रायव्हर भरती चा बघा
Sahebji Abhinandan
साहेब आपले कार्य असेच सुरळीत चालू दे ,सर्वांचा विचार करून निर्णय घ्या
खूप चांगले विचार मांडले साहेब त्याची अंमलबजावणी करा
🙏🙏नमस्कार. वसई विरार भागात रिक्षा शासनाने ठरवून दिलेल्या मीटर प्रमाणे प्रवासी सेवा देण्यास भाग पाडावे.
जय महाराष्ट्र साहेब तुम्हाला विनंतीआहे कीजेष्ठनागरिक यांना 50 टक्के ची सवलत ही 65 ऐवजी 60 करण्यात यावे हिविनंती करतो
अप्रतिम चांगले विचार लालपरीसाठी साहेब अभिनंदन 💐🙏🏻
नाईक साहेब आमच्या बदल्यांचा बघा खूप गरज आहे आम्हाला बदलीची कारण घरी पण प्रॉब्लेम आहे आणि दुसऱ्या पण गोष्टी आहेत आम्हाला नोकरी पण टिकवायची आहे आणि घर पण बघवा लागतं तर कृपया करून plz आमच्या बडल्या करून आम्हाला ईचीहत ठिकाणी काम करून दे plz साहेब आमचा विचार करा आम्ही गरीब घरची मुला आहोत नोकरी शिवाय आमच्या कडे उदरनिर्वाहाचा दुसरा साधन नाही plz साहेब कृपया आमच्या बदल्या करव्या ही माझी कळकळीची विनंती
एस टी महामंडळाला आर्थीक दृष्ट्या सक्षम करा मंत्री जी..
साहेब अभिनंदन
सिरनाईक साहेब S. T. बाबत आपण लक्ष घाला ही विनंती
तळेगाव दादर व तळेगाव बोरिवली बसेस 2 वाटधसापासून बंद आहेत. जेस्थांना train ने प्रवास करणे शक्क होत नाही.
कृपया, सर्व शिवनेरी गाड्या तळेगाव दाभाडे ह्या अधिकृत थांबा दिलात तर तळेगावच्या नागरिकांना खूप उपयुक्त ठरेल. तुमचे अभिनंदन.
Very G00d work Sir.🙏🙏
एसटी बस अधिकृत थांब्यांवरील हाँटेलांना पण भेटी देऊन तेथील सुविधा पहाव्यात सर. थोडा फरक पडेल नक्की.
आरटीओ अधिकाऱ्यांची गेल्या चार वर्षांपासून भरती नाही साहेब तेवढं लवकरात लवकर प्रयत्न करा
Great personality sir your work is proud ful ase hi ache kaam karo salaam hai.
एक नंबर असेच निर्णय घ्यावे
साहेब 7 वर्ष भरती केली नाय साहेब भरती मोठी लावा.❤❤
Ek no
कर्मचाऱ्यांचा पगार वाढवा
साहेब तुमचे अभिनंदन
साहेब आजी कर्मचारी यांना आता चांग ले पगार मिळतोच पण प्रत्यक्षात एसटी चे ब्रिद वाक्य याप्रमाणे चालक वाहक व इतर कर्मचारी वागत नाहीत.
जुने म्हणजे सेवा निवृत्त कर्मचारी हे ब्रिद वाक्य याप्रमाणे वागत होते पगार कमी होते, रस्ते खराब होते, तरीही ते ईमानदारीने वागत होते.त्यांना पेन्शन खुपच कमी आहे, तरीही ते ईमानदारीने काही मागण्या गेली दहा वर्षे मागत आहेत त्या मान्य होत नाहीत.
आपणास विनंती आहे की त्या मान्य कराव्यात.जय महाराष्ट्र जय शिवराय
मंडणगड गोरेगाव माणगाव रामवाडी पेण एसटी स्टँडमधील शौचालयाची पहाणी करावी
मीऐस टी चा निवृत कर्मचारी। कर्मचारी बदल बोलते धन्यवाद एसटी चे आगार प्रबंधक बाहेर निघुन प्रवासा ना। कसे वेड वर गाड़ी बेटी पायजेब जेने कर मनुष्य बड वाडवने गाड़ी वाडवने नवीन गाडियां आनने सुरक्षित प्रवास देने जे चागले निवृत कर्मचारी सलाह देने जो जै ठीकानी सेवा दीली आहेतैला अनुभव आहै
कोकणात जाण्यासाठी एकही शिवनेरी का नसावी. बोरिवली वरुन ती सुरू करावी. त्याची खूप आवश्यकता आहे. तीही सुरू करावी.
वीज मंडळ व s.t.कर्मचारी व अधिकारी यांना निवृत्ती वेतन योजना देणेबाबत सरकारी अधिकारी व कर्मचारी प्रमाणे देणेबाबत विचार करावा.
सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना बारमाही मोफत पास सर्व गाड्यांसाठी देण्यात यावा ही विनंती
खोपोली S T stand पाहायला गेले तर बरे होईल साहेब व सुधारणा करणं आवश्यक आहे
पेण डेपोला पण भेट द्या. पत्रा शेड. बस स्थानक. याची भेट द्या.परवाशान्या बसण्याची सोय. महिलांना टॉयलेट ला जायचं असेल तर आधी पैसे द्या मग जा असं सांगतात.
Sir
ST वाहन चालकांना व इतर कर्मचाऱ्यांना पगारात सुधारणा करावी
बस मध्ये जागा मिळविण्यासाठी काही तरुण खिडकीतून बॅग टाकून जागा घेतात. यामुळे वृद्ध नागरिकांना, महिलांना त्रास होतो. शिस्त लावणे आवश्यक. अन्यथा कारवाईची तरदूत करावी.
अनेक ठिकाणी रात्रीच्या बसेस नाहीत. तेथे खासगी गाड्या किंवा प्रवाश्यांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था असावी.
साहेब कडक
आटपाडी डेपो भेट घ्यावी
आटपाडी ते मुंबई सेंट्रल
आटपाडी ते बोरीवली
एसटी बस
चालू करण्यात यावी
निर्णय चांगला आहे
कोकणाच्या सर्व एसटी स्टँड रिपेरिंग ला काढले आहेत त्या लवकरात लवकर रिपेअर व्हावा याकडे लक्ष देणे कारण प्रवाशांना धुळीचा त्रास भरपूर होत आहे संगमेश्वर स्टँड पूर धुळीने भरला आहे
पालकमंत्रीच च्या हातात असेल तर बाकीच्या आमदार खासदार यांच किती ❓हे जनतेला कळेल ❓
Very good decisions and quick action on your part other ministers should also follow you by regularly visiting their own dept without knowing anyone. Hats of to you well done,
रिटायरमेंट कर्मचारियोंपेंशन बड़वा
धन्यवाद,गरीबाची एसटी आहे,आशीर्वाद घ्या,
गाड्यांची अवस्था पण खूप खराब आहे...त्या सुद्धा बदला
अहो सरनाईक दादर पनवेल गाड्या का बंद करून टाकल्यात पहिलं दादर पनवेल शेवटची गाडी 10.30 ची होती सकाळी 5.30 ची पहिली गाडी होती पण या गाढ्याच बंद करून टाकल्यात का याच उत्तर द्या
साहेब नमस्कार एस टी कामगार कल्याण करा कामगारांना कर्ज मुक्त करा एस टी कामगारांचे थकीत देणी देण्याचा निर्णय लवकर घ्या
साहेब देगलूर आगार एकदा तरी येऊन जा आम्ही वाट पाहत आहोत..... एक असाह्य एस टी कामगार...
आता चौथा निर्णय.....इडी बरखास्त करणार!😂
साहेब st भरती प्रक्रिया सुरू करा
Very nice
जुन्नर तालुक्यातील जुन्नर मधील s t stand जाऊन पाहणी करून घेणे आवश्यक आहे साहेब
साहेब खरोखरआपल्या ला एस टी फायद्यात आणायची असेल तर सरकार मार्फत सर्व बस स्थानक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने ती डेव्हलप करून रोजगार वाढू शकतो व एस टी चा इन्कम वाढेल
छान 👍
साहेब तुम्ही तरी दिव्यांगाना एसटी प्रवास मोफत करा
जिंतूर,ते,नांदेड, एसटी, चालू,करावी
Good vision Pratap dada.
दहा वर्षा पासून आई वडील आणि घरापासून दूर राहून एसटी त नौकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यास खुप खुप उपकार होतील एसटी कर्मचारी कधीच विसणार नाही
साहेब ST ची अवस्था फार वाईट आहे, गाडीत बसल्यावर कपडे खराब होतात, एवढी अस्वच्छता असते गाडीत, गाडीत बसु वाटत नाही
साहेब, एसटी कामगार त्याच्या कर्जबाजारी मुळे बेजार, आहे तो, कामगिरी वर, आले वर, पण, त्याची मनसथीती जागेवर रहात, नाही कायम टेन्शन, कामगारांना त्यांची काय देणी असे ल,, ते, देऊन टाका, अपघात चे, प्रमाण कमी होईल
सर आपल्याला खूप खूप शुभेच्छा
St कर्मचाऱ्यांचा पगार पण वाढवा आणि चांगल्या सुख सुविधा द्या कर्मचारी खुशीने आपल मन लावून काम करेल
शिस्त आवेदन पद्धत बंद करा
जशे मुंबई च्या बेस्ट नगर पालिकेच्या बस आहे तस करा
St चा कंडक्टर शिस्त आवेदन पद्धत नि टत्रस्त झाला आहे
हे अगोदर बंद करा
सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन १५००० हजार रुपये तरी करा
आता महागाई एवढी वाढली आहे की २००० ते ३००० हजार मधे काहीच नाही होत
बस वेळापत्रक आँनलाईन करा
Good work sir