एकादशी विशेष, साबुदाणा वडा एकदा करून पहा | Sabudana Vada recipe | Crispy Sabudana Vada|
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- * साबुदाणा वडा बनवण्यासाठी साहित्य 👇
• साबुदाणा / Sago - 1½ Cup - 250gm
• बटाटे / Potato - 250gm
• शेंगदाणे कुट / Peanut powder - 1½ Cup
• हिरव्या मिरच्या / Green Chilli - 4/5
• जिरे / Cumin - ½ Tsn
• आल्याचा तुकडा / Ginger - 1 inch
• मीठ / Salt - चवीपुरतं
• तेल / Cooking oil - वडे तळण्याकरता
#Sabudanavada#sabudanavadarecipe#recipeinmarathi#Sabudanavadaincookingticketmarathi#Sabudanavadabananekirecipe#sabudanakhichdi#sabudanavadarecipeinmarathi#crispysabudanavada#Sabudanavadakasabanvaycha#SabudanaVada marathi#easysabudanavada#साबुदाणावडारेसिपी#साबुदाणावडा#उपवासाचावडा#upvas_recipe#upvasprathnakaisekaren#उपवासाचेथालीपीठ#upvasspecialrecipe#upvasrecipe#upas#upvas#कुरकुरीतसाबुदाणावडा#fastingrecipes#fastingrecipe#उपवासाचेथालीपीठ .
Hi 👋 🙏 मी तुमच्या सगळ्या recipe पाहते, मी करून ही पाहते. छान hotat सगळ्या recipe झटपट ani होणाऱ्या!!मला tr आवडतात 👌👌👌👍
खुप खुप धन्यवाद, कमल ताई 😊🌹
मला खूप आवडतात sabudane vade karun pahnar, Thanx di 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Kiti chan Vade 👆
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Perfect sabudana wada 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूपच छान ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
अप्रतिम 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Amhi roj tumchya Naveen recipechi vatch पहात असतो
खुप खुप धन्यवाद 😊🌹
Thanks tai Recipe Sathi ❤🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
आषाढी एकादशी च्या उपासाला असा साबुदाणा वडा केला, मस्त झाले, thanks
अरे व्वा फारच छान 😊🌹
Me try kele, nahi phutale telat, mast jhale. Thank you 😊
अरे वा फारच छान 😊
तुमच्या रेसिपीज छानच असतात
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
My favorite i will surely try this thank u so much 😊
Thanks 🙏
Very very nice recipei mam tumhi khup Chan bolta samjaun sangta mala khup aavedte
मनापासून खूप खूप धन्यवाद, संध्या ताई 😊🌹
Mala Farah Avadli 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice good
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
वडे अजिबात तेलकट नाही झाले ताई खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Good,😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
तुम्ही अगदी सुगरण आहात. माझे नेहमी तेलकट होतात. आता बटाट्याचे प्रमाण कमी करून बघते.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
ताई मी असेच करतें मला मला बाहेरचे कुणाचे नाही आवडत। थोडे लाल तिखट मी रंगाकरिता घालते।हाताला कळले की बटाटा मिक्स करणे थांबवते
छान 😊
सुचना खूप चांगल्या आहेत.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मला साबूदाणा वडा तळताना फूटण्याची भिती वाटते म्हणून करू शकत नाही
असं एकदा करून पहा 😊
Mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.