Baap re hasun hasun jiv jaichi pali aali...dolyatun paani dekhil ala... Mandar jabardast entry magun. Arun sir incredible act. Everybody was excellent in this act!
आरे जाज कसले आहेत या ओक ला काही समजत नाही सर्वात काम शिवली चे अरुण चे आणि माझी लाडकी वंगुरलेकर यांचे काम अतिशय सुंदर आणि हा ओक दादा मंदार चे कौतुक करतोय
Fantabulous team work! शिवालीजी तुमचा अभिनय ल्यूसियल बॉल ( Here's Lucy ) ची नकळत आठवण करून देतो. माझा आपणांस असा सल्ला आहे कि शुटींगमधून जशी सवड मिळेल त्याप्रमाणे ल्यूसीचे सर्व शो अभ्यासाच. भविष्यात अभिनय करताना आपल्याला खुपच फायदा होईल.
चला हवा येवू दया पेक्षा MHJ ची निर्मिती मुल्यू खूप खूप वेगळी आहेत प्रत्येक कलाकार इथे जीव ओतून काम करतो आणि ते त्याला मुक्तपणे करू दिल जाते प्रत्येक एपिसोडची रसीक आतुर ते ने वाट पहात असतो
मला सगळ्यात जास्त शिवालीचा परफॉर्मन्स आवडला, खुप खुप अप्रतिम👌
जबरदस्त एपिसोड शिवालि रसिका पुर्ण कलावंत जबरदस्त कॉमेडी हसून हसून डोळ्यातून पाणी आलंय 😂😂😂😂
हसुन हसुन पोट दुखायला लागले आहे खुप खुफ मस्त
😂 मला मामाच्या गावाला जायचे आणि ते पडलेला नारळ परत वरती चिटकवेयाचे आहे 😂😂खरच किती हट्टी मुलगी आहे शिवा खूप छान अक्टिंग 👍
शिवाली तुझा अभिनय जणू गोड आंबो😀😀👍👍🙏🙏
हसून हसून रडलो रे....वाह खूप सुंदर, अप्रतिम 🌹🌹👍🏻👍🏻👍🏻👍🏻
हसून हसून रडू आले 😂😂😜
ज्या स्किट मध्ये अरुण कदम सर आणि प्रभाकर मोरे सर आहे स्किट खूप म्हणजे खूप छान असत 👌👌👌😂😂😂😂
It's... script ..not skuirt..😂
मराठी मध्ये तसेच लिहितात आणि अर्थ बरोबर आहे @@Nup_786
Baap re hasun hasun jiv jaichi pali aali...dolyatun paani dekhil ala...
Mandar jabardast entry magun.
Arun sir incredible act.
Everybody was excellent in this act!
Really excellent action by Shivali and Rasika.
Best acting तर शिवलीचा पण आहे पण तिच्या बद्दल ज ज बोललेच नाही
Myaaad performance ..pot dukhun ale hassooon❤
Rasika chi traasleli Aai supperb ekdm..shramesh , prabhakar v arun simply awesome
Shivali❤❤
भारी भारी भारी झाला असा माका लाय आवडलं असा 😂😂😂
Shivali n shremash done very good performance 😊😊
Very good performance 😊😊❤❤
रसिका खुप छान
Rasika vengurlekar shivali parab ani arunkadam yancha 1 no abhinay❤❤
Mast performance Shivaa and all of you ❤❤❤
One of the best episode of MHJ
रसिका आणि शिवाली खुपच छान
Sivali Parab is the best 👌 👍 😍
आरे जाज कसले आहेत या ओक ला काही समजत नाही सर्वात काम शिवली चे अरुण चे आणि माझी लाडकी वंगुरलेकर यांचे काम अतिशय सुंदर आणि हा ओक दादा मंदार चे कौतुक करतोय
😂😂😂😂 best performance ever
Superb😂😂😂
Mom rasika nice 🎉❤
One of those episode where one after the other aprateem skits.
Rasika khup chhan
अप्रतिम परफॉर्मन्स.🎉🎉❤❤
Shivali has done good n nice comedy 😜😜
Love you shivali ❤
❤ lov Rasika nice mom.🎉
रसिका i love you ❤
😂❤
Aaj shilvaline kharach avghad lahan mulgi keli
Sameer chaughule nehmi mhantat Tashi soppi lahan mulgi magech sodun dili
सुपर
Rasika love you so much ❤
👌👌👌👌👌👌👌👌👌😂
Shivali khhop goad❤😊
Khhop mast 😂
❤😂😂😂😂😂💯
Shivali baby chi drusht kadhayala havi..kiti goad kaam kartes beta❤😂
Shivali🎉
Praju mali kiti god diste dress war😂😂😂😂❤❤❤
Very mean of prasad oak not to mention shivali and rasika
super💕👌💓👌💕
Gva shivali
😂😂😂😂
Pavsalyat aamba😅😅😅😂😂😂
Babbaa hasun hasun pot gel kamatun
खरंच इतकं कधीच हसलो नाही.
😅
हसून हसून पोट
Akbar, Birbal ki kahani, Arun kadam ki jubaani...
😂😂
😂😀😃😃🥰
Shramesh Rahe prathamesh nahi.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
शिवाली परब ही एक अप्रतिम अभिनेत्री आहे आणि अरुण कदम पण...
One of the best script...
खूप खूप पोट दुखलं हसून हसून...
Mandar chi lu😂dbud mhanje too much ch
मोरेने केसाला पूर्ण डाय करायचं ना ? उगाच ह्यांना कमी पैसे मिळत असतील असं वाटतंय.
Fantabulous team work! शिवालीजी तुमचा अभिनय ल्यूसियल बॉल ( Here's Lucy ) ची नकळत आठवण करून देतो. माझा आपणांस असा सल्ला आहे कि शुटींगमधून जशी सवड मिळेल त्याप्रमाणे ल्यूसीचे सर्व शो अभ्यासाच. भविष्यात अभिनय करताना आपल्याला खुपच फायदा होईल.
Shivali over acting!
चला हवा येवू दया पेक्षा MHJ ची निर्मिती मुल्यू खूप खूप वेगळी आहेत प्रत्येक कलाकार इथे जीव ओतून काम करतो आणि ते त्याला मुक्तपणे करू दिल जाते प्रत्येक एपिसोडची रसीक आतुर ते ने वाट पहात असतो
sahkutumb hasuya walya tag line chya karekram madhe sai ani prajakta ardhawat nangya ka yetat ? thode paishe dhya tanna kapde vikat ghaila
Shivali ❤❤❤
😂😂😂😂
😂😂
😂😂😂😂