ग्रामसभेत दत्तूजी, विराजजी आणि मंदारजी यांच्यासाठी सुद्धा काहीतरी वेगळी कॅरेक्टर्स तयार करावी हि नम्र विनंती! तिघेही दिलेलं काम कुठलंही असो अतिशय उत्तम रितीने श्रद्धेने पार पाडतात.
महाराष्ट्र ची हास्य जत्रा आता फक्त आणि फक्त तुम्हीचं हासताय प्रेक्षकांना हसताच येईन विषयच नाही तुमच्याकडे नवीन कल्पना नाही प्रबोधन नाही रटाळ वणी शो सुरू आहे बदल करावा ही विनंती
खर बोलत आहात तुम्ही..काही महिन्यांपासून खुपचं बोर होत आहे..अगोदर सारखी मज्जा नाही..काही चांगले कलाकार पण सोडून गेलेत..आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिखाण खुपचं रटाळ होत चाललं आहे..
सगळ्यात मोठा फालतूपणा आहे हा.....प्रभाकर मोरेंच्या डान्स साठी हा episode पाहायचा होता आणि तोच दाखवला नाही ......मोरेंचा डान्स म्हणजे ह्या episode चा मुख्य भाग आहे....त्यामुळे इथून पुढे तरी अर्धवट एपिसोड दाखवू नका ...ही विनंती 🙏🏻
That dance of tauba tauba was the best part and that was edited. poor editing. just delete that song keep that dance as it is. It still would have been great fun at least.
14 :13 mint (slow motion) ☠️💀
P p दादा एक no1
Mi pan yar dance bagayala ch episode bagat hoto pan tech katl yar😅
dance baghaysathi.....sony liv aap vr bagha 😅😅😂😂😂❤❤
Arun kadam always rock
सोनी valyano copyright music चे पैसे भरा पण विडिओ पूर्ण टाका
Praju mali kiti god diste dress war 😂😂😂❤❤❤
Raje udu nko tanatana raje udu nkoooo tanatanaa 😅
ग्रामसभेत दत्तूजी, विराजजी आणि मंदारजी यांच्यासाठी सुद्धा काहीतरी वेगळी कॅरेक्टर्स तयार करावी हि नम्र विनंती! तिघेही दिलेलं काम कुठलंही असो अतिशय उत्तम रितीने श्रद्धेने पार पाडतात.
Hach episode pahayche hote..😂😂😂
मोरचा डान्स नाय दाखवला काय फालतुगिरी आहे.
गावाचे मुख्य सरपंच की मास्तर 😂😂😂😂🤔🤔🤔🤔😭😭😭😭😭
दादुस चा नाद खुळा
खुपचं छान ग्रामसभा
Ha episode ek nomber
महाराष्ट्र ची हास्य जत्रा आता फक्त आणि फक्त तुम्हीचं हासताय प्रेक्षकांना हसताच येईन विषयच नाही तुमच्याकडे नवीन कल्पना नाही प्रबोधन नाही रटाळ वणी शो सुरू आहे बदल करावा ही विनंती
खर बोलत आहात तुम्ही..काही महिन्यांपासून खुपचं बोर होत आहे..अगोदर सारखी मज्जा नाही..काही चांगले कलाकार पण सोडून गेलेत..आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिखाण खुपचं रटाळ होत चाललं आहे..
सगळ्यात मोठा फालतूपणा आहे हा.....प्रभाकर मोरेंच्या डान्स साठी हा episode पाहायचा होता आणि तोच दाखवला नाही ......मोरेंचा डान्स म्हणजे ह्या episode चा मुख्य भाग आहे....त्यामुळे इथून पुढे तरी अर्धवट एपिसोड दाखवू नका ...ही विनंती 🙏🏻
100%Right
Perfect bolle
Saglya main main episodes madhe nehmi ashech kartat he lok......More yancha dance hota mhanun episode baghitla ani dancech nai hyat
Copyright yeil mhnun dance cha seen cut kelay tenni.
बरे झाले तुम्ही माझा वेळ वाचवला 😢😂
Ranga ani billa sarkha apradhi mansache naav mulana deu naka
तेच तेच पात्र सस्पेन्स फोडतात
मी बटन मला दाबा 😂😂😂😂
Why not showing prabhakar more dance it's not good
Prajakta Mali Tu ghar ja
कोणाच ऐकून घेयाच शिक्षण कि.........
हा अरुण कदम आहे to कधी...... घुमवील...... माहिती पडणार नाही
डान्स वगळून फालतुगिरी केली
That dance of tauba tauba was the best part and that was edited. poor editing. just delete that song keep that dance as it is. It still would have been great fun at least.
प्रभाकर मोरेंचा डान्स हाच एक फालतूपणा आहे
फारच बोरिंग , कॉमेडी नाही