राग तिलक कामोद आरोह, अवरोह, आलापी आणि या रागातील काही मराठी गीते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 12

  • @pawarashok1
    @pawarashok1 8 месяцев назад

    अतिशय सुंदर स्वर मधुर आवाज मंत्रमुग्ध गायन अतिशय सुंदर श्रवणीय आणी सर्वोत्तम प्रशंसनीय मार्गदर्शन 🙏🙏👌👍🙏

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 8 месяцев назад

    अतिशय गोड राग. मला खूप आवडला. 🙏😄👌

  • @prakashmarathe5674
    @prakashmarathe5674 8 месяцев назад

    खूप छान 🙏

  • @dhondirammali9648
    @dhondirammali9648 8 месяцев назад

    फारच सुंदर, धन्यवाद, नमस्कार मॅडमजी.

  • @shridhardeogharkar9517
    @shridhardeogharkar9517 8 месяцев назад

    फार फारच छानच

  • @rameshwarpandit3921
    @rameshwarpandit3921 8 месяцев назад

    सुंदर आचार आणि सुंदर विचार सर्व सुंदर तुमच्या ऊत्तम कार्य बद्दल मला काय बोलावं ते कळतं नाही तुमच्या शिकवण्या ची पद्धत सोपी आहे पण आलाप तान हे तालात बसले त काय कसं ओळखायचं 🙏🌹

    • @marathisangeetvishwa
      @marathisangeetvishwa  8 месяцев назад

      तानेसंदर्भात नुकताच एक व्हिडिओ केला आहे

  • @1965patil
    @1965patil 8 месяцев назад

    ताई अतिशय सुंदर रागाच्या बद्दल माहिती दिलीत कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघ अध्यक्ष विलासराव पाटील

  • @ujawalakawade2485
    @ujawalakawade2485 8 месяцев назад

    मॅडम खुपच सुंदर आवाज
    चेहरा दिसावा अस वाटत
    तुम्हाला बघून शिकायला जास्त आवडेल

  • @krishnadhebe8571
    @krishnadhebe8571 8 месяцев назад

    Ruturaj ha javali ala he natyageet pan yach ragat ahe vatate barobar

  • @PratibhaPhatak-i4y
    @PratibhaPhatak-i4y 8 месяцев назад

    Udhava ajb tuze sarkar ganyache noteshan dilet tr br hoil mam

  • @shirish1000in
    @shirish1000in 7 месяцев назад

    अतिशय सुंदर , ताई .. हाच एपिसोड नाही तर सगळेच ! तिलक कामोद चा पुढचा एपिसोड आला आहे का ? असल्यास त्याची लिंक description मधे देऊ शकाल का ?