Eknath Shinde : राजन विचारेंना धक्का,निकटवर्तीय पदाधिकारी शिवसेनेत; एकनाथ शिंदे म्हणतात...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024

Комментарии • 21

  • @Healthyme9
    @Healthyme9 2 месяца назад +5

    शिंदे ला महाराष्ट्रातील जनता धडा शिकवण्यासाठी सज्ज आहे

  • @nishantbagul9475
    @nishantbagul9475 2 месяца назад +7

    मुख्यमंत्री साहेब आत्ता जरा पहा पुढे काय होते......

  • @siddhesh0077
    @siddhesh0077 2 месяца назад +2

    धक्का वैगरे काही नाही...
    जिकड खोबर तिकड चांगभलं....

  • @HARSHFF-hx4po
    @HARSHFF-hx4po 2 месяца назад +9

    झाले आता थोडे दिवस राहिले तुमचे

  • @SurendraKambli-yl3pq
    @SurendraKambli-yl3pq 2 месяца назад +7

    किती धाक दाखवून किती खोके दिलात??

  • @K-y7n
    @K-y7n 2 месяца назад +2

    Hech करू शकतात !!! ४० आमदार + १३ खासदार + १०० नगरसेवक फोडून पण १३ चे ७ झाले!!? पैसे देऊन कोणाला ही फोडता येत !!!! सगळी पद बोघून झाल्यावर गट बाजी आठवते !!! पैश्य आणि यंत्रणा ने खासदारकी पण विकत घेता येते !! रवींद्र वायकर हे त्याचा उत्तम उदाहरण आहे !!! खासदारकी विकत घेऊ शकता तेर कार्यकर्ते विकत घेणे किती कठीण आहे !!! कोणत्या ही आमदार , नगरसेवक चा पाठिंबा किवा मित्र पक्षाची मतदारसंघा मधे फार ताकद नसून पण ५.५ लाख मत घेतली आहे राजन विचारे यांनी !! प्रहावा बरोबर जाणे खूप सोप्प असते एकते लढायला ताकात लागते !! आज सत्ता , यंत्रणा , लोक प्रतिनिधी सोबत नसल्या मुले पराभव असेल पण मिळणारा विजय खूप मोठा च असेल !! म्हस्के ला पडलेल्या वोट मधे मोठा वाटा भाजप आणि मनसे चे आहे!!! राजन विचारे ग्रेट होते आणि राहतील !! असल्या बिकाऊ लोक गेलेले च बेयर💯🔥😡😡😡

  • @anitanirhali2999
    @anitanirhali2999 2 месяца назад +9

    किती खोके दिले

  • @marutisawant2243
    @marutisawant2243 2 месяца назад +6

    50 khoke dile

  • @naushadmulani8843
    @naushadmulani8843 2 месяца назад +4

    Gap gaddara

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 2 месяца назад +1

    अजून कोण असतील तर घेवुन जा.
    शिवसेनेमध्ये निष्ठावंत मुठभरूराहीले तरी तुम्हाला पुरून उरतील.

  • @balirathod83
    @balirathod83 2 месяца назад +2

    Yala pada yala

  • @sanjaynadkar8164
    @sanjaynadkar8164 2 месяца назад

    Good

  • @deepakyallurkar9043
    @deepakyallurkar9043 2 месяца назад +4

    Thane madun ja khan hote ta pan gale re baba. Bara jhala.. Ata thane gadar mukt jhla..

  • @balirathod83
    @balirathod83 2 месяца назад +1

    Gdhhar jago Marathi lok ho jago hindu jago Marathi

  • @HarshuThakare-qx8lm
    @HarshuThakare-qx8lm 2 месяца назад

    Fakta 03 month gaddar 7 vi naapass rikshwala

  • @vivekbhati9054
    @vivekbhati9054 2 месяца назад +2

    Vichare pan yeil