Prakash Ambedkar: "राजकीय नेत्यांकडून पक्षांच्या भूमिकेपेक्षा आपल्या समाजाचाच जास्त विचार"
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- #prakashambedkar #jarangepatil #saamtvnews
Prakash Ambedkar News: महाराष्ट्राचे वातावरण गढूळ आणि विभक्त होत आहे. राजकीय नेते पक्षांच्या भूमिकेपेक्षा आपल्या समाजाचा विचार करत आहेत अशी भावना लोकांमध्ये आहे | PRD
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ruclips.net/user/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
मी अनेकदा यांचे विचार बघतो, हा माणूस लॉजिकली बोलतो पण लोकांना आंबेडकर नावाची अलर्जी आहे असच दिसतंय...
Only VBA Balasaheb Ambedkar support 💪💙💙🙏🙏🙏
आम्हला अभिमान आहे आम्ही बाळासाहेब यांच्यासोबत आहोत.
60% असणारा obc समाज ad आंबेडकर साहेबांनी सोबत घ्यावा आणि सत्ता स्थापन करावी कारण obc 60% , SC 13 % आणि ST 7% एकूण 80% समाजाचे आपण नेतृत्व करावे
V. B. A
जय भीम
Jay bhim
Only VBA
ओबीसी नो
बाळासाहेब आंबेडकर साहेब
यांना साथ द्या
100 ओबीसी आमदार आणा
आणि स्वतः राज्य कर्ते
व्हा.देणारे व्हा मागणारे नाही.
आपले 250 आमदार निवडून आणु
@@dadaraoingle3906 घे केळं... OBC हा भाजपाचा DNA आहे आणि हा DNA कोणीही वेगळा करू शकत नाही
कोणत्याही समाजाची झुंडशाही लोकशाही करिता मारक आहे. कोणत्याही शहाण्या पुढाऱ्याने जातीचे राजकारण न करता विकासाचे राजकारण करावे.
नाहीतर एक दिवस सुज्ञ लोक या बेरक्या पुढाऱ्यांना घरी बसवल्या शिवाय राहणार नाही.
मी एक ओबीसी तुमच्या विचाराचे समर्थन करतो
माझं गावच पूर्ण एका समाजाचे आहे ओबीसी वंजारी समाज सरपंच आमचाच आहे एक गठ्ठा मतदान होणार असे ठरले आहे वंचित बहुजन आघाडी
दोन डगरीवर हात ठेवले की धड ना ईकडचा धड ना तीकडचा लटले मध्येच
वंचिताना, आरक्षण वाद्याना न्याय देणारे, सामाजिक सलोखा, बंधुभाव एकात्मता कायम टिकवून ठेवणारे एकमेव दूरदृष्टी असलेले नेते ऍड बाळासाहेब आंबेडकर.
ONLY VBA
साहेब आपण जाणते राजकारणी आहात आपण स्वथा ओबीसी ना घेऊन तिसरी आघाडी करावी , हेच योग्य राहील
❤❤❤
आपन 60%ओबिसी व 20% दलित =80% सरकार ओबिसी मुख्यमंत्री भुजबळ साहेब आणि उपमुख्यमंत्री लक्षुमण हागे व प्रकाश आंबेडकर असतील.
500 var mat ahe ka tuana
80%तुझे आकडेवारी नुसार राहिले मुस्लिम 15%आणि मराठा 32% =47%तुझे+80%=127% 100%च्या वर परसेंटेज असते का, उगीच ज्ञानाचे दिवे पाजळू नये
Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏
VBA
छगन भुजबळ यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकरांना पुन्हा ओबीसी मराठा वाद वाढवण्यासाठी यात्रा सुरू केली आहे
Good dicision sir
सरकार निर्णय घेण्यास असमर्थ आहे आहे का?
OBC बचाव यात्रा नसुन ही BJP बचाव यात्रा आहे
आहो साहेब ओबीसी लोक कामंडळ मानणारे आहे यांना मंडळ आयोग काही घेणे देणंघेणं नाही यांना याच्या भरवशावर सोडून द्या त्यांचे कमडल वाल्याच्या भरवशावर सोडा
.. हे जरी सत्य असले.,तरी आंबेडकरी चळवळ हीच आहे...जे सर्वांचे कल्याण होईल ते करते . वेळ लागेल पण कमंडलाच्या पंजातून " बहुजन सुटेल...!
आपण स्वबळावर लढलो.. आपला एकही उमेदवार निवडून आला नाही मतदान टक्केवारी कमी झाली आत्ता काय करायचे.. स्वबळावर एकही उमेदवार निवडून येणार नाही.. Obc.. निवडणूकीत एकही मतदान करत नाही..
Ata bhar bhrun vote hoil
OBC हा BJP चा DNA आहे. VBA ला एकही मत टाकणार नाहीत ते
Aaplya neta ksa asava he jopryant jnta smjt nahi to paryant swarti kolhe smajala chuna lavnarch Jay bhim
BJP तर म्हणते की आमच्या DNA मध्ये ओबीसी आहे मग आपण असे कसे काय म्हणता?
भाजपाची स्पष्ट भूमिका नाही की ओबीसी तून मराठ्यांना आरक्षण देणार नाही म्हणून ओबीसी समाजाचा जागृत झाला आहे प्रकाश आंबेडकर साहेब आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे ओबीसी आरक्षण बचाव या विषयामुळे ओबीसी समाज भाजपाला मतदान न करता वंचित कडे वळला जाईल यामध्ये वावगे काहीच ठरणार नाही आता प्रत्येक जण यूट्यूब वर व्हिडिओ पाहतो राजकीय माहिती ठेवतो कोणाचे विचार कसे आहेत महाराष्ट्रातील राजकारणात आहे जातीवर येऊन ठेपलेली आहे प्रत्येकजण आता आपल्या जातीचा विचार करणार असे राजकारण झालेले आहे जो ओबीसी की बात करेगा उसी के साथ जनता खडी होगी
हा.एसी.आरक्षणात.तरी.विरोध.कशाला.करतो.क्लक्षात.येत.नाही.विधानसभेला.याचा.आमदार.एक.ही.नको.
तुला समजत नसेल तर गप बस
कमेंट लिहून आपला मूर्ख पना दावन्या पेक्षा नीट लक्ष देवून ऐक ना ?
MIM & VBA झालं, VBA स्वतंत्र झालं, VBA & OBC पण करून बघा काही हाती लागतंय का? का त्याठीकाणीही मातीच खावी लागणार😂😂
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...
प्रकाश आंबेडकर भाजपची टीम झाली आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो
B टीम BJP
100%
Vba chi bhiti vatate
हा म्हणूनच विधानपरिषदेत शेकापच्या जयंत पाटलांना महाविकास आघाडीने भाजपाला मते देऊन महाविकास आघाडितूनच पाडले....
कधी तरी गळ्यातला पट्टा काढून आपल्या धन्या विचारावं...
Bolayala keva shiknar ashi asanari paristiti
असणारी परिस्थिती,😂😂
रोड से जायेंगे आरक्षण घेगे
जरांगे पाटील😂😂😂
चालु.दया.आशी.राजकारणाची.परिस््ती
BJP चा DNA सोबत घेणे साहेब
B Team BJP
100%
Vba chi bhiti vatate kay
200%
हा म्हणूनच विधानपरिषदेत शेकापच्या जयंत पाटलांना महाविकास आघाडीने भाजपाला मते देऊन पाडले....
कधी आपल्या धन्यांना ( मालकाला) विचारावं...
Aambedkar yanni satyachya bajuna asla pahije karan Dr. Babasaheb aambedkar he satyachya bajuja ubha rahat hote
Bjp b team😂😂😂
Aedeche.perucha.nkhhaa
Satte che Lavhars kariya kahi jan Vahun ghetley msg te Umedvar padnya karits vh tar kahi Bin Shart astst
Haka bolbal jargena Ka nahi
Ek pan nivdun nahi ala tumcha.Ambekaranche nav ahe tyacha respect kartoy.Ati karu naka.
कोणी जबरदस्ती केली आहे का रिस्पेक्ट करायला ....आणि त्यांनी अती काय केलं आहे ते स्पष्ट कर आणि त्यांनी अती केलं तर काय करणार😅
तुम्हाला तोही आंबेडकर कळला नाही व हा ही आंबेडकर कळणार नाही...
मा.म. देशमुख साहेब, अं. ह. साळुंखे साहेब म्हणतात .. आता आमच्या धडावर आमचेच डोके आहे.. पण आम्ही म्हणतो.विचार करायला त्यात मेंदू नावाची वस्तू हि आपलीच पाहिजे.. तेंव्हाच दोन्हीही आंबेडकर कळेल..
पण काय करणार रक्तातच द्वेषी जातिची काविळ आहे ...
काविळ आहे.. त
Aaj je obc sobat zaly dadagiri marhan te pidhanpida sc st sobat hot alay halu halu hai sc st arakshan pan samvtil Bahujanano aik hava obc sc st milun ladha atyachari samaj ahe maratha aiktra yeun kada
yatra nahi varaat ahe
Kota tari ek tari aamdar yeto ka yacha kevilwana prayatnna 😂😂😂😂
उभ कर म्हणाव जंरांगेला मग समजल
तुतारी😂😂😂
❤❤❤