जर पटत नसेल तर सांगा, शिंदेंचे हे ५ आमदार १००% शिंदेंना सोडणार ? Shinde Group 5 MLA join Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • जर पटत नसेल तर सांगा, शिंदेंचे हे ५ आमदार १००% शिंदेंना सोडणार ? Shinde Group 5 MLA join Thackeray
    abdul sattar sillod vidhansabha election 2024
    suhas kande pankaj bhujbal nandgaon vidhansabha election 2024
    chandrakant patil muktainagar vidhansabha election 2024
    shriniwas wanga palghar vidhansabha election 2024
    prakash abitakar radhanagari vidhansabha election 2024
    maharashtra vidhansabha candidates list 2024
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #uddhavthackeray #shivsena #shindegroup #thacekraygroup

Комментарии • 63

  • @yashmohite3547
    @yashmohite3547 3 месяца назад +15

    हे पाच ही ना पाडा

  • @kalubaiflowerstall3831
    @kalubaiflowerstall3831 3 месяца назад +15

    उद्धव साहेब एकाला सुद्धा घेऊ नका नाहीतर इथून पुढे आमची मतं तुम्हाला कधी बी ही मिळणार नाही स्वाभिमान नाला थोडी किंमत द्या गद्दारांना कधीही घेऊ नका नवीन कार्यकर्ते तयार करा

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 3 месяца назад +5

    अब्दुल सत्तार काँग्रेस मध्ये जातील

  • @DivakarBhadane
    @DivakarBhadane 3 месяца назад +2

    सुहास कांदे पडणार नाही तुमचा तर्क चुकला आहे

    • @sachinpawar1649
      @sachinpawar1649 3 месяца назад

      ते वेळ ठरवणार 😊😅

  • @SunilBuchkule
    @SunilBuchkule 3 месяца назад +1

    ओन्ली वन सुहास अण्णा कांदे निवडून येतील 2024 ला बऱ्यापैकी निवडून येतील

  • @SunilBuchkule
    @SunilBuchkule 3 месяца назад +1

    ओन्ली वन सुहास अण्णा कांदे निवडून येतील 2024 ला बऱ्यापैकी निवडून येतील

  • @AshokSangle-gf3jn
    @AshokSangle-gf3jn 3 месяца назад +1

    नांदगाव मतदार संघ उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त आणि फक्त

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 3 месяца назад +3

    कोणालाही परत घेतले जाणार नाहीं

  • @umeshdhodi7402
    @umeshdhodi7402 3 месяца назад +1

    पालघर मध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार निवडून येतील

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 3 месяца назад +1

    शिंदे सेना राजकारणतून कधी जाईल

    • @akshayblogs3555
      @akshayblogs3555 3 месяца назад

      तू जग सोडल्यावर

  • @deepakpalawe8825
    @deepakpalawe8825 3 месяца назад +1

    नांदगावकरानी भुजबळ यांना एकदा हद्दपार केले आहे आता पुन्हा भुजबळ नांदगावकराच्या वाटेला जाणार नाहीत. गेलेच तर पुन्हा 2019 पुनरावृत्ती होईल.

  • @vishwambharsuryawanshi1531
    @vishwambharsuryawanshi1531 3 месяца назад

    अण्णा परत नांदगाव मधून निवडून येतील...ते आपल्या कामाच्या जोरावर निवडून येतील.

  • @rajendrapatil758
    @rajendrapatil758 3 месяца назад +3

    एकालाही घेवू नका

  • @aniketambre7345
    @aniketambre7345 3 месяца назад +3

    काहीही खोटी बातमी पसरवु नका

  • @tadaviiqbal1071
    @tadaviiqbal1071 3 месяца назад

    गेलेले 1 अंकी आकडा मध्ये येतील
    (40 पैकी) निवडून
    ठाकरे साहेब जिंदा बाद

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 3 месяца назад +5

    अब्दुल सत्तार ... जिथे ससा तिथे पारधी.
    ऊध्दवसाहेब कुणालाही पक्षात परत घेणार नाहीत.... असे झाले तर सर्व सामान्य निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होऊन.. विपरीत परिणाम होईल.

  • @Patil-w8n
    @Patil-w8n 3 месяца назад +3

    राधानगरीचे आमदार आबिटकर यांनी मतदारसंघात खूप चांगली कामे केली आहेत पण त्यांनी शिंदेकडे जायला नको होते

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 3 месяца назад +1

    5 ही आमदार पडतील

  • @VijaykumarMulay
    @VijaykumarMulay 3 месяца назад +1

    ठाकरे साहेब यांना घेणार नाहीत

  • @rajdeepchavan8862
    @rajdeepchavan8862 3 месяца назад

    कांदेंचा परा भव निश्चित आहे

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 3 месяца назад +4

    नांदगाव विधानसभा मतदार संघात सुहास अण्णा यांनी बरीच विकास काम केलेली आहे.त्यामुळे नांदगावची जनता पुन्हा त्यांनाच निवडून देणार.

  • @MiteshKajare
    @MiteshKajare 3 месяца назад

    तुमच्या आयचा बोचा तुम्ही कुठुन आणता रे बातम्या

  • @ImranShaikh-r8y6u
    @ImranShaikh-r8y6u 3 месяца назад +1

    Padat. Nahi re

  • @niteshghonngade3131
    @niteshghonngade3131 3 месяца назад

    चंदु येऊ शकतं नाही हे १००/आहे

  • @BaburavDhage-d9q
    @BaburavDhage-d9q 3 месяца назад +2

    बरोबर

  • @ravindrarepal8462
    @ravindrarepal8462 3 месяца назад

    काय फेकताय राव .

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 3 месяца назад

    एकनाथ शिंदे साहेब च काय पण सोडुन द्या पण मला खरी खंत वाटते की आजित दादा चे आमदार काय करणार भाजप बाहेर फेकत आहे

  • @DattuBelsare
    @DattuBelsare 3 месяца назад

    Jeniteni. Tikakeli. Tena. Part. Geunaka. Ani. Jo
    Kahibolanahi. Tela
    Gyetlatri. Calen

  • @SahebraoSarvade
    @SahebraoSarvade 3 месяца назад

    100%पडणार.

  • @VaibhavPatil-nc3ej
    @VaibhavPatil-nc3ej 3 месяца назад

    😊

  • @abidjahagirdar1007
    @abidjahagirdar1007 3 месяца назад

    ज्यांनी कांग्रेस सोडून इतर दावणीला जावून कांग्रेस च्या विरोधात कामे करून स्वार्थ साधुन घेतला अशा लोकांना जिथे आहेत तिथेच राहुन शक्ती सिद्ध करून दाखवले पाहिजे

  • @niteshghonngade3131
    @niteshghonngade3131 3 месяца назад

    अब्दुल सत्तार यांना कॉग्रेस निपक्षातुन काडुन दिलं नव्हतं

  • @ashoksawant3622
    @ashoksawant3622 3 месяца назад

    M.L.A OF MAHARASHTRA STATE ELECTED BY VOTERS OF EACH CONSTITUENCY.NOT OF PARTIES PEOPLES,IT IS WHO WILLBE ELECTED FROM WHICH CONSTITUENCY,IT IS DEPEND UPON POLITICAL ATMOSPHERS OFOCTOBER,NOVEMBER 2024,...

  • @sandipchaudhari814
    @sandipchaudhari814 3 месяца назад

    ठाकरे साहेब यांच्या शिवाजी पर्यत नाही ❤

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 3 месяца назад

    सुहाष,कांदे,कुठ,गेला,पंकज,भुजबळ,,पाडणार,,

  • @manukoli5361
    @manukoli5361 3 месяца назад +4

    मुक्ताईनगर मध्ये फक्त कार्यसम्राट आमदार चंद्रकांत पाटील हेच निवडून येणार यात शंका नाही . only चंदुभाऊ

  • @chetanmugdiya2244
    @chetanmugdiya2244 3 месяца назад

    Abdul sattar may not join congress...

  • @sureshgaikwad5197
    @sureshgaikwad5197 3 месяца назад

    ABDUL STTAR YANI CONGRESS MADE YAYLA PAHIJE

  • @nitinvarade-tx6gy
    @nitinvarade-tx6gy 3 месяца назад

    Chandrakant patil nivdun yenar

  • @sureshmirgal6617
    @sureshmirgal6617 3 месяца назад

    तुम्ही ज्योतिष आहेत का

  • @VinodPadekar-jb6ww
    @VinodPadekar-jb6ww 3 месяца назад +1

    पालघर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार निवडून येणार जय महाराष्ट्र जय मशाल

  • @खानदेशीकॉमेडी-घ8घ

    Only Chandrakant Patil

  • @nadimmirza-r8r
    @nadimmirza-r8r 3 месяца назад

    Only ganesh bhau....❤

  • @nadimmirza-r8r
    @nadimmirza-r8r 3 месяца назад

    Ganesh bhau..
    🎉

  • @vikichaudhari3170
    @vikichaudhari3170 3 месяца назад +2

    मुक्ताईनगर मध्ये काही झालं तरी चंद्रकांत पाटील च आमदार राहतील

    • @jalindarmahadik4336
      @jalindarmahadik4336 3 месяца назад

      मुक्ताईनगर मध्ये रोहिणी खडसे या शरद पवार साहेब यांचे ncp कडून विजयी होणार नकीच विजयी होणार आहे

  • @nadimmirza-r8r
    @nadimmirza-r8r 3 месяца назад

    Ganesh datrak

  • @nadimmirza-r8r
    @nadimmirza-r8r 3 месяца назад

    🎉

  • @dattatraymhetre964
    @dattatraymhetre964 3 месяца назад +1

    अब्दुल सत्तार पहिला पडला पाहिजे

  • @sbs4897
    @sbs4897 3 месяца назад

    अब्दुल सत्तार मूळचे काँग्रेसचे होते ते तिथेच जातील.