Pankaja Munde Beed : पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर दोन समर्थकांनी संपवले जीवन : ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive #baramati #rahulgandhi
    Pankaja Munde Beed : पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर दोन समर्थकांनी संपवले जीवन : ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain

Комментарии • 232

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf 4 месяца назад +147

    त्यांचे कुटुंब विदेशात सुट्टीला जाते... मुल विदेशात शिकतात आणि हे असले मागासलेले बीड जिल्हा 🙏🙏🙏

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 4 месяца назад +84

    पुनर्वसन आता डायरेक्ट घरी 😂😂😂

    • @Jyotikamble5688
      @Jyotikamble5688 4 месяца назад +3

      Dm पाठवायचा का घरी

    • @infotechinfinitysolutions3402
      @infotechinfinitysolutions3402 4 месяца назад +3

      @@Jyotikamble5688 Uptayla pathavtos ka majhe

    • @Karma_0911
      @Karma_0911 4 месяца назад

      तू इकड़ा कशला माई घालतो रे

    • @Jyotikamble5688
      @Jyotikamble5688 4 месяца назад

      @@infotechinfinitysolutions3402 तिथे आल्यावर कळेलच तुला आणि तुझ्या घरच्यांना

  • @yashwant-oq2md
    @yashwant-oq2md 4 месяца назад +77

    😂आत्महत्या कार्यकर्ते करतात
    अवघड..

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 4 месяца назад +308

    बर झालं मेले.. ज्यांना आई बापा पेक्षा नेता महत्वाचा वाटतो त्यांना जगण्याचा अधिकार नाही

    • @Dnyaneshwarmorale
      @Dnyaneshwarmorale 4 месяца назад +14

      Tu gp

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 4 месяца назад

      तुझा पण कुणी मरेल तेव्हा लोक असेच म्हणतील "बरे मेले म्हणून" जातीच्या वर उठ रे कधीतरी मानस मारायला लागले आहेत

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb 4 месяца назад

      Barobar, ashe murkh lok kase

    • @prafullkotwal
      @prafullkotwal 4 месяца назад +15

      खरंय आई बाप important आहे ही काय 😂

    • @user-yx3ph7ve1v
      @user-yx3ph7ve1v 4 месяца назад +31

      मग मराठा आरक्षणाच्या साठी झालेल्या आत्महत्या बदल पण तू असाच म्हणशील का

  • @patiltalks_
    @patiltalks_ 4 месяца назад +55

    हार जित चालत असते मित्रानो सगळे राजकारणी एका माळेचे मणी. यांच्यासाठी टोकाचं पाऊल उचलू नका आईवडिलांचा विचार करा...

  • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
    @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 4 месяца назад +40

    महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या किती झाल्या कधी बातमी नाय दाखवली ,

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 4 месяца назад +52

    काहीच भेटणार नाही मित्रांनो आत्महत्या करु नका, ही ने भरपूर कमवलय तुमच बघा, आता फडणवीस साहेब ह्या बाईच पुनर्वसन डायरेक्ट घरी करणार आहेत 😂😅😂

  • @NareshWagh-tu8sy
    @NareshWagh-tu8sy 4 месяца назад +7

    अरे पंकजा मुंडे ही एक राजकारणी आहे तीचा मुलगा परदेशात शिकतो ,तीच लाईफस्टाईल आरामात आहे गडगंज संपत्ती आहे तीच्या राजकीय करीयर ची सामान्य गोर गरीब लोकांना चिंता करायची गरज नाही लोकांनी आपल्या मुलाबाळांची आपल्या कुटुंबाचा विचार करायचा

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 4 месяца назад +3

    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 ओबीसी समाज एकजुट पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता खासदार खासदार

  • @प्रशांतदेशमुख-श5च

    जातीद्वषाचे बळी😢

  • @Indianfarming-7006
    @Indianfarming-7006 4 месяца назад +35

    वातावरण तयार करताय बाकी काही नाही परत कॅबिनेट मधे घ्यावं म्हणून

    • @prashantmahajan8703
      @prashantmahajan8703 4 месяца назад

      😂😂😂😂

    • @Pooja_patil_011
      @Pooja_patil_011 4 месяца назад

      Tuzi aie PM ahe na ka tuza baap ahe

    • @Karma_0911
      @Karma_0911 4 месяца назад

      किती फ़ालतू मानुस आहेस तू

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 4 месяца назад +19

    उद्या बजरंग आणि ताई एकत्र चहा जेवण करतील मग तेव्हा काय करायचे
    नेते एक असतात

  • @Zakasagricos
    @Zakasagricos 4 месяца назад +85

    मराठा आरक्षणावर 50+जास्त तरूण आत्त्महात्या केल्या ते दिसत नहीं का

    • @vallabhrider7496
      @vallabhrider7496 4 месяца назад +4

      तुम्ही मराठा समजला कशला मधे आणता,

    • @YogeshDaud-m3m
      @YogeshDaud-m3m 4 месяца назад

      मराठा हा शुर वीर आहे छक्का नाही
      तो समाजा मरनार असले छक्के नेते साठी मरतात

    • @prashantmahajan8703
      @prashantmahajan8703 4 месяца назад

      मराठा गेला खड्ड्यात

    • @rameshwarshejul3228
      @rameshwarshejul3228 4 месяца назад

      अगदी बरोबर आहे

    • @Karma_0911
      @Karma_0911 4 месяца назад

      अरे त्याचा एथ काय संबंध आहे

  • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
    @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 4 месяца назад +37

    2019 ला पण पराभव झाला होता ,तेव्हा एक ही आत्महत्या झाली नाही असं का ?

    • @Samgameing1
      @Samgameing1 4 месяца назад +2

      5 varshat bidcha kiti vikas hoto

    • @Samgameing1
      @Samgameing1 4 месяца назад +1

      Baghu

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 4 месяца назад +8

      कारण जिंकणारे धनुभाऊ मुंडे होते म्हणून आणि आता बजरंग बप्पा सोनवणे आहेत त्यामुळे

    • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
      @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 4 месяца назад

      @@v.r.gaming9959 म्हणजे मराठा उमेदवारी निवडूण आला हे सहन होत नाहीये 😀

    • @Msd-m5n6h
      @Msd-m5n6h 4 месяца назад +4

      Karan vanjari neta nivdun nhi ala mnun

  • @nitin_115
    @nitin_115 4 месяца назад +2

    भावपुर्ण श्रद्धांजली ॐ शांती 💐🙏🏻

  • @ShankarJadhav-x2m
    @ShankarJadhav-x2m 4 месяца назад +21

    ज्या च्या ज्या च्या जिव्हारी लागले आहे त ते जानार का 😂😂😂😂

    • @Samgameing1
      @Samgameing1 4 месяца назад

      Shatriy ahot ladhnar ani jinku dekhil

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 4 месяца назад

      ​@@Samgameing1😂😂😂

    • @paramb8750
      @paramb8750 4 месяца назад +2

      ​@@Samgameing1क्षत्रिय् आहात आणी क्षत्रियांच्या आर क्षणाला मदत करण्या ऐवजी विरोध करायचा .

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 4 месяца назад +20

    आई बाप महत्त्वाचे ही काय कामाची कशाला आत्महत्या करता ती उद्याला सगळं विसरून जाणार 😂

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 4 месяца назад +15

    यालाच जाती वाद मानतात. आमचे नेते पडेल तरी अस कोणी करत नाही . आणि दुसऱ्याला जाती वाद मनाताता

    • @abhijitnagargoje3634
      @abhijitnagargoje3634 4 месяца назад

      तुमचे नेते ढिगभर आहेत..एक ना धड भाराभर चिंध्या..

  • @sanketgundekar2794
    @sanketgundekar2794 4 месяца назад +5

    बापापेक्षा नेत्याला मानणारे लोकही मेलीच पाहिजेत 😈✌️

  • @ramamarathe9026
    @ramamarathe9026 4 месяца назад +12

    फडणवीस चे कारनामे

  • @AmolDahifale-s2w
    @AmolDahifale-s2w 4 месяца назад +1

    ताईं साहेब

  • @aadeshdarade6480
    @aadeshdarade6480 4 месяца назад +2

    Khup jiv lavto amhi sgle pankjatai la ❤

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 4 месяца назад +3

    स्वतः च जिवापेक्षा आई बाप पेक्षा ज्यांना हे नीच राजकारणी जास्त प्रिय असतील तर असे लोक मेलेलेच बरे...

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 4 месяца назад +10

    हे तर फडनविसाचे पाप आहे एक एक मतदार माणूस म्हणून जगण्याचे अधिकार त्याला आहे कोणीही आत्महत्या करु नये

  • @sainathbondar4863
    @sainathbondar4863 4 месяца назад +1

    विजय होणार आणि आनंद जरूर व्यक्त करा परंतु दुसऱ्यांना त्रास होणारे वक्तव्य करू नका

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 4 месяца назад

      तुम्ही आधीं पातळी सोडली होती.

  • @saimotors15
    @saimotors15 4 месяца назад +2

    Kay Chale ahe Ji manse meli tyana chikki tai ni payse dile pahijet ❤❤😂😂❤

  • @anitaphand7594
    @anitaphand7594 4 месяца назад

    Congratulations🥳

  • @ZeeshanChikhlekar-yu9ei
    @ZeeshanChikhlekar-yu9ei 3 месяца назад +1

    पंकजा मुंडे चे नवरे ला येवूडा टेन्शन नाही आला मंग् ए आणाडी वेकती कौन
    आई बाबा चे विचार नाही आले

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql 4 месяца назад +1

    Nishthavant mavle

  • @krushn9658
    @krushn9658 4 месяца назад +3

    कुणाच्याही भावना ला हलक्यात घेऊ नये
    कोण कोणाला जीव लावत त्या भावनेचा आदर करा
    इथं पण वाईट कंमेंट करणाऱ्यांसाठी😢😢😢

  • @karandhakane8518
    @karandhakane8518 4 месяца назад

    1 nabar

  • @SujitBhandwale
    @SujitBhandwale 4 месяца назад +6

    आई वडिलाणा बाप माणा नेता पैसे खात आसतो गरिब गरिबच आसतो भावाणो 🙏

  • @amolhiwale3375
    @amolhiwale3375 4 месяца назад

    Yz ....

  • @pravinnarwade3186
    @pravinnarwade3186 4 месяца назад +1

    बरं झालं मेला

  • @Ag0373
    @Ag0373 4 месяца назад +1

    भाऊ यांना धंदा नाही दुसरा वजारी समाज कायम obc sc, st, मराठा याच्यावर दादा गीर करत आलाय यांना इतर समाजाचे पण लेकरं आहेत त्या वेळेस नाही बातम्या दिल्या

  • @Dhavandhawase
    @Dhavandhawase 4 месяца назад +1

    ही लोकशाही आहे..

  • @deepakpuri5487
    @deepakpuri5487 4 месяца назад +4

    फडणवीस जबाबदार

  • @DipakDutal
    @DipakDutal 4 месяца назад

    Congratulations

  • @umakantnavale4714
    @umakantnavale4714 4 месяца назад +4

    आई बापा साठि नाही करणार आत्महत्या

  • @balajinanaware8557
    @balajinanaware8557 3 месяца назад

    भावनिक होवू नका आपल्या परिवाराचा आपल्या कुटुंबाचा विचार करा तुम्ही मेल्यावर नेते येत नाहीत घर चालवायला ना मदत द्यायला एवढेच सांगणं आहे .🙏🙏🙏

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 4 месяца назад +10

    आई बाबा पेक्षा चिक्की ताई मोठ्या आहेत का. ती मस्त बिर्याणी खाते आन तुम्ही बसा रडत

  • @arjunnarwade2891
    @arjunnarwade2891 4 месяца назад +1

    पंकजा ताई ने दोनी लोकाला कमीत कमी पन्नास पन्ना लाख रुपए दीले पाहीजेत

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 4 месяца назад +2

    कंमेंट्स मुंडे ताई विरोधात आहेत त्या पोलीस अधीक्षक यांना पाठवत आहे. काळजी नसावी आपल्या वर गुन्हे दाखल होणार

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 4 месяца назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 4 месяца назад +3

      आता रडु बाई सरांना तक्रार करणार 😂

    • @Anma2356
      @Anma2356 4 месяца назад +1

      Bar😂

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 4 месяца назад +1

    आत्महत्या करून निवडून येणार नाही... लोकशाहीत जनतेच मत महत्वाचे आहे.

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 4 месяца назад +1

    एक शहनाही पुन बिड बंद जाहीर निषेध

  • @nahbvadak
    @nahbvadak 4 месяца назад +1

    मला काय म्हणाचे आहे की प्रत्ये क गावात तसेच तालुका जिल्हा आणि आमदार खासदर भरपूर निवडणुका होतात मग पराभव होत असतो

  • @poojamunde7985
    @poojamunde7985 4 месяца назад +1

    Only Pankaja Tai Munde ❤️

  • @bhagvanshinde9962
    @bhagvanshinde9962 4 месяца назад +1

    ताई दानशूर आहेत..100% त्या 2 कुटुंबाचा आयुष्यभर पलंपोषण करणार

  • @pandurang2554
    @pandurang2554 4 месяца назад +1

    आत्महत्या हा पर्याय नाही हार जीत होत असते

  • @themayurinfluencers5571
    @themayurinfluencers5571 4 месяца назад +1

    Laj watali pahije ashya rajkarani lokana ..je jantela bhawanik banwtat... Hyachi bhrapai kon denar ata ..

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 4 месяца назад

    अशा पोष्टलाई करणाऱ्याला भर चौकात शिक्षा दया,म्हणजे अशा पोष्ट येणार‌ नाही

  • @ramprasadavhad2208
    @ramprasadavhad2208 4 месяца назад

    तीन

  • @rahulgayakwad201
    @rahulgayakwad201 4 месяца назад

    Vegal karan aste

  • @ShivajiJadhav-zp1sg
    @ShivajiJadhav-zp1sg 4 месяца назад

    पत्रकार गोविंद शेळके ह्यांनी खरी जातीसाठी पत्रकारिता केली आहे .. दत्ता कानवटे.. गोविंद शेळके 😅

  • @itsme-lj1rb
    @itsme-lj1rb 4 месяца назад +3

    Gotalebaaz nete padnarach tyat yevade kay 😢😢

  • @KingLorece
    @KingLorece 4 месяца назад

    पराभव पचवायला शिका

  • @NITINDHOTRE-o5j
    @NITINDHOTRE-o5j 4 месяца назад +7

    Pankaja ne paise dile pahijet tyancha ghari

    • @ganeshbargaje9658
      @ganeshbargaje9658 4 месяца назад

      आता खासदार सोनवणे यांनी मदत केली पाहिजे

    • @हास्यमेवजयते
      @हास्यमेवजयते 4 месяца назад

      ​@@ganeshbargaje9658सोनवणे साठी मेला का ?

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 4 месяца назад

      ​@@ganeshbargaje9658suicide konasathi kel tyanni ???

  • @krisatd4815
    @krisatd4815 4 месяца назад +3

    मराठा समाज हा आरक्षण मिळत नाही म्हणून समाजासाठी आत्महत्या करत आहे आणि हे लोक ह्या नेत्यांसाठी म्हणजे नक्की लोकांची मानसिकता काय आहे हे कळेना , माझी कळकळीची विनंती आहे की तुमची तुमच्या कुटुंबासाठी महत्वाचे आहात पुढे तुमच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी किंवा सांभाळण्यासाठी कोणी येणार नाही. दुनिया खूप वाईट आहे

  • @powergaming1712
    @powergaming1712 3 месяца назад

    म्हणून बीड असा राहीला आहे

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 4 месяца назад +1

    😂😂

  • @pradeepsrajput3458
    @pradeepsrajput3458 4 месяца назад +4

    Pankalja tai gret ahat...

  • @InnoVatioN577
    @InnoVatioN577 4 месяца назад

    तथ्य असलेल्या बातम्या दाखवा... उग याची शेळी त्याने पळवली, त्याची म्हैस गाभण झाली दाखवत असता...

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 4 месяца назад +1

    Jay bhim Jay obc Jay mulnivasi

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 4 месяца назад +1

    सगळे नेते पुढारी मंडळी एका माळेचे मनी निवडायला नाय कुणी प्रत्येकाने आपले नेत्यावर प्रेम करा आदर करा पण आत्महत्या सारख्या शेवटच्या टोकाला जाऊ नका निवडून आला तर आनंद व्यक्त करा पडलातर डोक्याला टेन्शन घेऊ नका

  • @sainath6251
    @sainath6251 4 месяца назад

    पाणी कमी पडलं होत आता काय सांगणार म्हणून निवडणूक पराभवच कारण दिलं निदान राजकारण तरी चालेल बाईचं अजून काही दिवस

  • @vikasshinde6805
    @vikasshinde6805 4 месяца назад

    आरे बाबांनो त्या जातील आता परदेशात सुट्टी वर.. तुम्ही का जिवन संपवत आहेत...🙏

  • @santoshvichare7779
    @santoshvichare7779 4 месяца назад +1

    7 pidhya basun khatil evadh kamaval aahe pratyek pakshyachya netyane. Kashala jiv gamavtay dada?

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 4 месяца назад +2

    bar zhale mananare yachi mati kharab zhali tyana mansopachar upachar ghenachi garaj.

  • @samadhansapakal7268
    @samadhansapakal7268 4 месяца назад +4

    So education is important 😂😂

  • @rohidasjadhao922
    @rohidasjadhao922 4 месяца назад

    नेत्या साठी कोणी मरत नाही.दुसरे काही कारण असेल.

  • @dattaryaakarge
    @dattaryaakarge 4 месяца назад +1

    नेत्यासाठी लेकरा बाळाला परदेशी करू नका आई बापाचा आधार घसरू देऊ नका नेते कोणीच कोणाचे राहू शकत नाही मला काही साध्य होऊ शकणार नाही मी तुमच्या कुटुंबात ध्यान द्या आत्महत्या करून तुमच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका कोणताच नेता तुमच्या कुटुंबाला साथ देणार नाही एक मराठा लाख मराठा

  • @deepakgaikwad2896
    @deepakgaikwad2896 4 месяца назад +1

    Pankaj ya nautanki mul aysushat nivdun yenar nahi...ag tai harli ahes na kar na accept Ani next time ankhin haryla tayar raha

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429 4 месяца назад

    मरा😂

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 3 месяца назад

    चार हेत

  • @pratapmane3979
    @pratapmane3979 4 месяца назад

    विधानसभेला सुद्धा ताईंचा पराभव झाला होता, तेव्हा ईतका रोष का नव्हता??

    • @VivekDeshmukh-bz9vj
      @VivekDeshmukh-bz9vj 4 месяца назад

      कारण आता जिंकणारा दुसऱ्या जातीचा आहे म्हणून ह्या जातीवादी लोकांना पराभव जिव्हारी लागला

  • @Gholveshrikant
    @Gholveshrikant 4 месяца назад

    मारणारे बना मरणारे बनु नका

  • @Rajkx701
    @Rajkx701 4 месяца назад

    वा ये क्या क्या देखना पड़ रहा है अच्छा है मै अंधा हूं 😁😁😁😁

  • @DipakDutal
    @DipakDutal 4 месяца назад

    😂😂😂

  • @ShankarJadhav-x2m
    @ShankarJadhav-x2m 4 месяца назад

    ताई न शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे दिले नाहीत कर्मचाऱ्यांना पगारी दिल्या नाहीत चिक्की घोटाळा केला किती शेतकरी पंकजा मुंडे मुल आत्महत्या करत आहेत ते पण दाखवा महाराष्ट्रा ला पत्रकार बंधुंनो

  • @sunil86860
    @sunil86860 4 месяца назад

    😂

  • @GovindPhad-g8q
    @GovindPhad-g8q 4 месяца назад

    Halkya ani lahan jati sangun beed jilyat jativad petavnarya sharad pavarani shantate sathi pudhakar gheu naye ka

  • @bhushankaklij2840
    @bhushankaklij2840 4 месяца назад

    Netya pai 😂 aatmhatya

  • @Donjon-m4p
    @Donjon-m4p 4 месяца назад +2

    Are yaar 12 चे राजकारणी कोणाचे नाही.....काय जीव देता राव

  • @rohitrahade4137
    @rohitrahade4137 4 месяца назад

    या आत्महत्या ला जबाबदार कोण?

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 4 месяца назад +3

    ज्यांना या गोष्टीचं गांभीर्य नाही,ज्यांना ताईच्या योगदान,साहेबांचे उपकार याची जाण नाही,गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा ओलदिनी या विषयात नाक खुपसू नये,आणि रिकाम टेकडा असता तर तिकडं अंतरवालि ला बघत बस,रिकाम्या हजीमती करू नका

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb 4 месяца назад +1

      Chiki ghoalach yogdan ka😂😂😜

    • @user-zc9xd6fl6u
      @user-zc9xd6fl6u 4 месяца назад

      Darucha kharkhana aahe Aurangabad la😂😂Radico😂😂

    • @Anma2356
      @Anma2356 4 месяца назад +1

      😂😂😂😂 tumcha pankaja tuhmla ata 1 cr denar majja ahe tumchi

    • @Anma2356
      @Anma2356 4 месяца назад

      Radicalise munde karyakarta 😂😂😂

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 4 месяца назад

    हार जीत होत असते पण फालतू कमेंट करने बंद करा.

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 4 месяца назад

    पत्रकार बंधू चुकीची माहिती देऊ नका त्यापैकी एकाचा बसने अपघात झालेला आहे

  • @vishalkale2583
    @vishalkale2583 3 месяца назад

    मुंडे भ्रस्तच आहे

  • @Rggg324
    @Rggg324 4 месяца назад

    अशा बातम्या देत नका जाऊ

  • @sandipmundhe7732
    @sandipmundhe7732 4 месяца назад

    कृपया आत्महत्या नका करू भाऊ कोण्ही plz

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz 4 месяца назад +3

    अत्महात्या हा पर्याय नाही मित्रानो

  • @Anma2356
    @Anma2356 4 месяца назад

    Ye pankja sarvana 1 cr de na tuza kde khup ahet na 2000 cr ahet na..de ki 1 cr tyna ..

  • @uddeshshinde6172
    @uddeshshinde6172 4 месяца назад

    Avghad aahe he aata mantri kara taila direct aata

  • @DasharathThor
    @DasharathThor 4 месяца назад

    Bar zale mele tyana aai vadil mahatwache vatat nasel

  • @ajitpawar988
    @ajitpawar988 4 месяца назад

    Lokani asla faltupana karu naye ..nete sathi aapala aausha ghalvu naye

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav2980 4 месяца назад

    Chikitai Tupashi lok martyaet upashi Chikitai ney tya kutumbala apli ardhi proparty deaun maharashtrat navin adarsh ghalun daeva baghu kiti hyana lokan cha jiv pyara ki swatache proparty

  • @Anma2356
    @Anma2356 4 месяца назад

    Kahi kamache nahi he radicalise people ahmi tar next election la pn padnar tuhmi ntr pn krnar ahe suicide ....

  • @kaniknathgeetkar2275
    @kaniknathgeetkar2275 4 месяца назад

    Kya lena dena ta tuze Zit bi jati to tuze kya deti kya milta ??

    • @sainath6251
      @sainath6251 4 месяца назад

      🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @vijaymarathi4708
    @vijaymarathi4708 4 месяца назад

    पंकजा उद्धव ठाकरे कडे जा जिंकशील ,भाजप तुझा नेहमी कार्यक्रम करणार