Maharashtra Vidhansabha Election : बीडच्या केज विधानसभेत कोणता फॅक्टर चालणार? नागरिक स्पष्ट बोलले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #MaharashtraVidhansabha #BeedVidhansabha #VidhansabhaElection
    बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघ हा 39 वर्षांपासून राखीव मतदारसंघ असून मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून नमिता मुंदडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पृथ्वीराज साठे यांच्यासह लढत झाली होती या लढतीत भाजपाच्या नमिता मुंदडा ह्या निवडून आलेल्या आहेत....लोकसभेचा परिणाम विधानसभेत दिसणार का? कुठल्या मुद्द्यांना मतदान महत्त्व देणार ? राज्यातलं कुठलं नेतृत्व तुम्हाला जास्त परिणामकारक वाटतं? महाविकास आघाडीबद्दल आणि महायुतीबद्दल काय वाटतं? मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा किती परिणाम या निवडणुकीत दिसू शकेल.... केज विधानसभा मतदारसंघाच्या मतदाराच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात पाहुयात.... #MHT010
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 22

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 2 месяца назад +4

    जारांगे पाटील म्हणतील तस

  • @ravindrasanap-wy9mn
    @ravindrasanap-wy9mn Месяц назад

    Patrakar nice

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 2 месяца назад +1

    Jarange factor

  • @newsbulletin5246
    @newsbulletin5246 2 месяца назад +4

    वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय

  • @runway_to_do
    @runway_to_do 20 дней назад

    Only taisaheb

  • @Galphadekhanderao
    @Galphadekhanderao 2 месяца назад +1

    only vanchit

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 2 месяца назад

    पञकार भाऊ.पाच.फक्त पक्ष फोडीत.ला.लागेल विकस.नाही

  • @AdibShaikh-ek1ld
    @AdibShaikh-ek1ld 2 месяца назад

    फक्त वाढदिवसाला गुच्छ देणारा नसावा

  • @dsa7666
    @dsa7666 2 месяца назад

    आमच्या गावात 5 वर्षापासून रस्ता आहे तसाच आहे..मुंदडा कहीच करत नाही

  • @pawangarad1369
    @pawangarad1369 5 дней назад

    Fix गेवराई, माजलगाव, बीड पाटील यांच बोलबाला असणार

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 2 месяца назад

    आमदारांकडून ढुंगण धुवून घ्या किती फुकट खाता लोकांन स्वतः कष्ट करायचे पहा आता

  • @AdibShaikh-ek1ld
    @AdibShaikh-ek1ld 2 месяца назад

    तुतारी वाजणार

  • @rameshdhanwade3176
    @rameshdhanwade3176 2 месяца назад +1

    नविन निवडा मग

  • @pradipkhurpe8169
    @pradipkhurpe8169 2 месяца назад +3

    वाजवा तुतारी

  • @dyaneshwarchawar8833
    @dyaneshwarchawar8833 2 месяца назад +3

    साठ्या नाही ना संगीता नाही फक्त आणि फक्त मुंदडा घराणे❤❤

    • @sks1464
      @sks1464 2 месяца назад +1

      मारवाडी परप्रांतीय आहे मुंदडा मराठी माणसाला आमदार बनवा

  • @sks1464
    @sks1464 2 месяца назад +1

    मला एक कळत नाही आरक्षित मतदारसंघात मारवाडी परप्रांतीय आमदार कसा निवडून येतो

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 месяца назад +3

    जातीवर मतदान नको

  • @parkashtodkar536
    @parkashtodkar536 2 месяца назад +4

    वल्ली कमळ