दह्यातल्या मिर्च्या बनवताना खुप कृत्या व वेळ लागला,मिर्च्या दह्याच्या सारणाने भरून तव्यावर ठिपके पडे पर्यंत परतून घेतल्या असत्या तरीही चालल असत असं मला वाटत.अशी कृती करून बघायला पाहिजे,कदाचित सोपी व खमंग होईल.दह्याने मिरच्या अगदी नरम-soft व पीचपीचीत होतील,दही वापरून मिरच्या करायच्या असतील तर त्या कडक उन्हात वाळवाव्या लागतील व तेलात तळून-deep fry करून काढाव्या लागतील.
खूप छान रेसिपी 🎇👌👌👌👍
रेसिपी खूप छान होती दह्यातली मिरची
Very good very good item.
आवडली
दह्यातल्या मिर्च्या बनवताना खुप कृत्या व वेळ लागला,मिर्च्या दह्याच्या सारणाने भरून तव्यावर ठिपके पडे पर्यंत परतून घेतल्या असत्या तरीही चालल असत असं मला वाटत.अशी कृती करून बघायला पाहिजे,कदाचित सोपी व खमंग होईल.दह्याने मिरच्या अगदी नरम-soft व पीचपीचीत होतील,दही वापरून मिरच्या करायच्या असतील तर त्या कडक उन्हात वाळवाव्या लागतील व तेलात तळून-deep fry करून काढाव्या लागतील.
correct
Khup chan
मस्तच
MAST ❤❤❤❤❤
मिरच्या त. खूप. वस्तू. टाकायला. सांगितल्या. आहेत. जरा. थोडक्यात. अस्त. तर. बर. झालं. अस्त. बाकी. मिरच्या. रेसिपी. छान. आहे
Time pass, vel khau