मृणालिनी तुम्ही खूप छान एपिसोड दाखवला. मी सोलापूर ची च आहे. मला असल्या भाकरी करायला येतात.. पण मला खूप आनंद झाला माझ्या सोलापूरच्या भगिनीं किती सुगरणी आहेत.. हातचे काही राखून न ठेवता शिकवतात.. तूमची आभारी आहे.
One again you have introduced us to the hidden gems - the women who keep the fires burning, and keep,tractions alive. It is very heartening to see and learn the lost art of “bread making” which is regional and simple and pure, and also as far away as possible from the ultra processed foods made in automatic factories (Maggie anyone?) that we routinely consume. I wish all the success to these enterprising wome and their phenomenal effort! Thank you Ms. Bendre for finding such gems and presenting them professionally and with utmost dignity they deserve.
कडक भाकरीचे युट्युबवर व्हिडिओ आहेत पण आजपर्यंत कोणीच कशी बनते ते दाखवले नाही आणि घरपोच कशी मिळेल याबद्दल सांगितले नाही मृणालिनी ताई आणि अनिताताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🏻💐
ताई खूपच छान माहिती मिळाली आहे. आंम्ही नक्की मागवणार आहे. ह्या आधी मी चिवडा पण मागवला होता तो पण खूप आवडला सर्वांना आता चटणी आणि भाकरी, धपाटे मागवणार आहे. तुमचे व्हिडीओ नेहेमी नवीन वेगवेगळ्या ठिकाणच्या नक्कीच छान, ऊपयुक्त व माहीती पूर्ण असतात. तुमच्या कॅमेरामन चे पण कौतुक करावे असे वाटते.
म्रुणालिनी खानदेशात आता हिवाळ्यात ये हिरव्या वांग्याचे भरीत व कळण्याच्या पुर्या व कळण्याच्या भाकरी चवदार लागते . सोलापूर ची कडक भाकरी व शेंगदाणे चटणी मला मागवायची आहे . भाकरी तर खुपच कमी किमतीत आहे . शहरात कोणतीही भाकरी आता तर १५रुपया मिळते व पोळी १२रुपयाला
सुर ताल लईत भाकरी सारखी कलाकृती तयार झाली आणि मृणाल ची कॉमेंट्री एकदम हायलेव्हल 👏🏻👏🏻👌👌
Superb! कर्नाटकात आजही मंगलकार्य असताना, भरलं वांगं, शेंगदाणा चटणी,दही, मोड आलेली कडधान्ये उसळ सोबत कडक भाकरी व इतर मिष्टान्न भोजन असा बेत असतो.
खूपच छान भाकरी केली ताई नी. आणि भाकरी खरंच खूप स्वस्त आहे . ताई तू पण छान कौतुक appreciate करतेस.❤
My white flower look my sweet mrunal❤❤❤ with white jwari and bajri bhakri🎉🎉🎉 Hair style and ear rings also so cuteeee ❤❤❤
मृणालिनी तुम्ही खूप छान एपिसोड दाखवला. मी सोलापूर ची च आहे. मला असल्या भाकरी करायला येतात.. पण मला खूप आनंद झाला माझ्या सोलापूरच्या भगिनीं किती सुगरणी आहेत.. हातचे काही राखून न ठेवता शिकवतात.. तूमची आभारी आहे.
लावयच पीठ खालच्या कपड्या वर ठेवून दिले एखाद्या थाळीत ठेवावे
Kitti chan Mrunalini tuzhyashi boltana Sarvajan kitti sahaj khup Prasanna asatat tya Vahinini khup chan Bhakari dakhavili great
खरच आपल्या भारतीय बाया
किती सुगरण आहेत
सलाम त्यांना
सुंदर संवादकौशल्यातून तुम्ही सुंदर रेसिपी दाखवली धन्यवाद ❤🎉
MOUTH WATERING!
👌👌🙏😊
Superb Vlog
हेच खूप चवदार, रुचकर, पौष्टिक असत खूप मस्त 👌👌🥰👍🙏
फारच अप्रतिम व्हिडीओ.. चविष्ट शेंगदाणा चटणी आणि भाकरी खूप छान.. पार्सलची सोय आहे ते बेस्ट...
One again you have introduced us to the hidden gems - the women who keep the fires burning, and keep,tractions alive. It is very heartening to see and learn the lost art of “bread making” which is regional and simple and pure, and also as far away as possible from the ultra processed foods made in automatic factories (Maggie anyone?) that we routinely consume.
I wish all the success to these enterprising wome and their phenomenal effort!
Thank you Ms. Bendre for finding such gems and presenting them professionally and with utmost dignity they deserve.
Khup chan saglyat mahtvache corier ne parcle ne yete hi mahiti dilit tai chan 👌👍👍
कडक भाकरीचे युट्युबवर व्हिडिओ आहेत पण आजपर्यंत कोणीच कशी बनते ते दाखवले नाही आणि घरपोच कशी मिळेल याबद्दल सांगितले नाही मृणालिनी ताई आणि अनिताताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🏻💐
पुण्यात कुठे आहे.हे.?
ताई खूपच छान माहिती मिळाली आहे. आंम्ही नक्की मागवणार आहे. ह्या आधी मी चिवडा पण मागवला होता तो पण खूप आवडला सर्वांना आता चटणी आणि भाकरी, धपाटे मागवणार आहे. तुमचे व्हिडीओ नेहेमी नवीन वेगवेगळ्या ठिकाणच्या नक्कीच छान, ऊपयुक्त व माहीती पूर्ण असतात. तुमच्या कॅमेरामन चे पण कौतुक करावे असे वाटते.
मृणालिनी कीती स्पष्ट आणि sweet बोलते, पार्श्वसंगीत खुप शांत आहे
Khup chan video tai mast❤❤❤
खूप छान आहे ❤❤❤❤
Khup chhan
Thank u so much 😊👍🙏
"Jai Shree Ram" dear Mrunal. Nice bhakri recipe thanks for sharing this.
सोलापूर मधील आणखी भरपूर पदार्थ आहे...ते पण दाखवा
👍👍🎉🎉
Thankyou🙏🙏🙏
Mast ❤
Amazing…
मस्तच 😋👌
ही कडक भाकरी आमच्या कडे मटणाच्या रश्शात बुडवून खातो आम्ही. 😊
अप्रतिम लागते. 👍
म्रुणालिनी खानदेशात आता हिवाळ्यात ये हिरव्या वांग्याचे भरीत व कळण्याच्या पुर्या व कळण्याच्या भाकरी चवदार लागते . सोलापूर ची कडक भाकरी व शेंगदाणे चटणी मला मागवायची आहे . भाकरी तर खुपच कमी किमतीत आहे . शहरात कोणतीही भाकरी आता तर १५रुपया मिळते व पोळी १२रुपयाला
Pure food channel
👌👌👌
Mumbai t milel ka
Ho.milel.thankyou😊
बाजरीच्या खारोड्या दाखवाल का please?
हो.दाखवेन ना.
@@mrunalinibendre7030 😊
अहो ताई त्या भाकरी मध्ये थोडा तांदुळाचे पीठ मिसळतात त्या मुळे त्या कडक होतात
शेंगदाण्याची पोळी नक्की 5 दिवस टिकते का 15 दिवस? 🤔
Mi aanlya hotya.fridge madhe thevlya.10 divas hotya.karan samplya.safe side fridge bara.baher rahatat 5 divas.pan risk nako.