लग्गी वाजवताना हात गळाटतो l दुखतो ताटत असेल तर हा विडिओ नक्कीच बघा l pakhawaj laggi vadan l लग्गी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 36

  • @Bhivajigaykhe1964
    @Bhivajigaykhe1964 10 месяцев назад

    खूप सुंदर महाराज

  • @rakeshpatil6707
    @rakeshpatil6707 7 месяцев назад

    Dhanyvad Mauli

  • @तुकाराममहाराजचिकटे-प6य

    राम कृष्ण हरि माऊली

  • @GurudevMore-cj7sw
    @GurudevMore-cj7sw Год назад

    माऊली तुमचे व्हिडिओ खुप छान सादर करता

  • @shivaji7372
    @shivaji7372 Год назад

    Ho guruji

  • @hemantkokam5416
    @hemantkokam5416 Год назад

    राम कृष्ण हरी

  • @तुकाराममहाराजचिकटे-प6य

    माऊली खुप सुंदर वाजवता तुम्ही

  • @SunilGaikwad-oy5lm
    @SunilGaikwad-oy5lm Год назад

    Guruji khup khup abhar tumche

  • @dineshsalunke9300
    @dineshsalunke9300 Год назад +1

    धन्यवाद माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @guruprasadvetosakar5707
    @guruprasadvetosakar5707 Год назад

    धन्यवाद माऊली खूप छान प्रकारे सांगत आहात 🙏🙏

  • @तुकाराममहाराजचिकटे-प6य

    खुप आवडतो भजेन

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 Год назад

    छान गुरुजी

  • @Om_kadam689
    @Om_kadam689 Год назад

    दादा तुम्ही ध्रुवपद मध्ये वाजणाऱ्या लग्गी वर एक विडिओ बनवा🙏

  • @uttampashankar
    @uttampashankar Год назад

    सर, आपण छान माहिती देत आहात...... खूप खूप धन्यवाद.....🙏🙏

  • @pankajpatil1781
    @pankajpatil1781 Месяц назад

    जय हरी माऊली
    मला मृदंग शिकवणार का तुम्ही

  • @mayureshdalvi9142
    @mayureshdalvi9142 Год назад

    Khup chhan sir

  • @Maha-Yogi.z2z
    @Maha-Yogi.z2z Год назад

    गुरूजी ८ मात्र्या च्या मुखड्या वर विडीओ बनवा

  • @DaivshalaGitte
    @DaivshalaGitte Год назад

    खुप सुंदर

  • @santoshjamdhade2182
    @santoshjamdhade2182 Год назад +1

    राम कृष्ण हरी आपण अति उत्कृष्ट पणे बोल देऊन शिकवत आहात गुरुजी तुमचा मी खूप खूप आभार मानतो

  • @avdhutgosavi2919
    @avdhutgosavi2919 Год назад

    Sir me tumcha video regular bagtho tumhala bhataichee ihca aaha sir

  • @तुकाराममहाराजचिकटे-प6य

    हैदराबाद तेलंगाना रोज तुमचे बोलआम्ही बघता

  • @MuktaChabare
    @MuktaChabare 11 месяцев назад

    मोठे मोठे माणसं वाजवायचे बोल उठवण्यात

  • @balajibobade8019
    @balajibobade8019 Год назад

    ज्ञानोबा तुकाराम कसं वाजवायचं

  • @viraj542
    @viraj542 Год назад

    त्रिताल टाळावर कोणते बोल वाजवावे.

  • @rahulvarkhade3960
    @rahulvarkhade3960 Год назад +1

    दीडकीचे बोल द्या गुरुजी 🙏🏻🚩🥰

  • @shrirammunde8773
    @shrirammunde8773 Год назад +1

    Kdk😍😍

  • @kakasahebbankar5116
    @kakasahebbankar5116 Год назад

    माऊली चाट वरती एक व्हिडिओ बनवा...

  • @nsarmy6887
    @nsarmy6887 Год назад +1

    पकवाजा ला कोणती पावडर लावावी

  • @shivajinavather1895
    @shivajinavather1895 Год назад

    सुंदरते ध्यान या भजनाच्या टायमाला बारा मात्रेचा उतरणीचा कसा वापर करायचा एवढा समजून सांगा महाराज

  • @छोटेगायक
    @छोटेगायक Год назад +1

    चांगली माहिती देतात सर

  • @MuktaChabare
    @MuktaChabare 11 месяцев назад

    फोन नंबर

  • @AmitSurvase-l9g
    @AmitSurvase-l9g Год назад

    राम कृष्ण हरी

  • @laxmikantmahajan7679
    @laxmikantmahajan7679 Год назад

    धन्यवाद माऊली 🙏

  • @Sumit_Gaigol_1999
    @Sumit_Gaigol_1999 Год назад +1

    धन्यवाद माऊली 🙏