सगळ्यात मोठा लिंबू 😱😱 पपनीस/ तोरंजन/Pomelo/चकोतरा Marathi recipe/Fruit

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 18

  • @ranjanaborhade109
    @ranjanaborhade109 День назад +2

    खूप छान आहे मस्त वाटली ❤❤❤

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  День назад

      धन्यवाद ताई 🙏🙏

  • @AGP111
    @AGP111 День назад +2

    Toranjan mast lagta

  • @avaniskitchen
    @avaniskitchen 17 часов назад +2

    आमचा कडे तोरीजण म्हणत तुम्ही विकत नाय भरपुर प्रमाणात भेटली तुमका म्हणान सांगलय😊😊

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  8 часов назад

      होय इकतव तर आता परत लागतली 2 वेळा लागतत

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 День назад +2

    फोफनीस, भारीच असत🔥

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  День назад +1

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 День назад +2

    माका खूप आवडतत तोरजणा माझ्या बाबांनी पण गावाक झाड लावलेत यंदा खालय बाबा असताना भरपूर खालेलय आता मुंबईक येणारे कोण नसतत तोरजणाचा जाम पण होता मस्त रेसिपी करा ताई बाजारात विकूक होई ताई सगळ्याका खावक मिळतील मस्त 👌 ❤❤

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  День назад +1

      होय इकतव आम्ही 50 लां घेतत बाजारात घाऊक ,परवा करूचो हा जामाचो व्हिडिओ ,, धन्यवाद ताई 🙏🙏

    • @pranaliwairkar9394
      @pranaliwairkar9394 День назад

      @kokan-hqv मुंबई ला दीडशे रूपयाला एक असता ताई घासघीस करून शंभर रूपयाक मिळता

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  День назад

      आमचा झाड वर्षात दोन वेळा लागता

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  День назад +1

      पावसात खुप लागतात फाद्ये मोडाक येयसर

    • @recipesafar
      @recipesafar День назад +1

      Coriur ni pathava na he fal amhala

  • @jyotishengali2627
    @jyotishengali2627 День назад +1

    Goyant teka toring mhantat

  • @recipesafar
    @recipesafar День назад

    कुरिअर ने पाठवा आम्हाला

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  День назад

      शेवटची काडली आता पावसात लागणार