मालवणी खाजा बनवायची सोपी पद्धत/Malvani khaja/मराठी रेसिपी/Marathi recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 18

  • @jayshreerumde3978
    @jayshreerumde3978 24 дня назад +3

    जादुई बाई आहेस तु काय येत असे नाही. खरचं किती छान तुझ्या हातात अन्न पुर्णा आहे ❤❤❤❤

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  24 дня назад +1

      प्रत्येक स्त्री ही कुटुंबांमध्ये अन्नपूर्णाच असते.. मी फक्त युटुब च्या माध्यमातून तुम्हाला कोकणातील लोकप्रिय पाककला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे .. तुमचा कमेंट वाचून खुप बरं वाटलं.😊🙏🙏

  • @ashwiniawalegaonkar6852
    @ashwiniawalegaonkar6852 21 день назад +1

    लय भारी

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  21 день назад

      धन्यवाद 🙏🙏

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 24 дня назад +2

    मालवणी खाजा, मस्तच 👍, सादरीकरण खूप छान 👍

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  24 дня назад

      धन्यवाद दादा 🙏🙏😊

  • @konkanking5815
    @konkanking5815 24 дня назад +1

    एक नंबर खाजा झाला 👌👌

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  24 дня назад

      धन्यवाद 🙏🙏

  • @abhishekrawool8941
    @abhishekrawool8941 24 дня назад +1

    भारी मालवणी खाजा

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  24 дня назад

      धन्यवाद 🙏🙏

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 24 дня назад +3

    खूप छान ताई खाजा झाला आम्ही चाकरमानी खाजा आठवणीन मुंबई घेऊन येतो माका खाजा खूप आवडता कुडाळात आळवे याच्या दुकानातून आणतो मुंबई कर खाजा घेतत ताई मी चार दिवसापूर्वी एक पाकीट संपवलय खूप छान असता तुमचो विडीयो माका बघून पण बरा वाटता 👌 नववर्षभिनंदन ❤❤❤❤

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  24 дня назад +1

      आम्ही पण जत्रेत खाजा आळव्याकडचाच घेव.. तेंचा खाजा खुप फेमस आसा कुडाळात तुमका पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎊

    • @pranaliwairkar9394
      @pranaliwairkar9394 24 дня назад

      @kokan-hqv आळवे ओळखीचे आसत बरा पडता घेवक भरपूर दुकाना झालीत त्याची हा

    • @shantakenkre4727
      @shantakenkre4727 15 дней назад +1

      ताई सांगत असताना जरा आवाज मोठा पाहिजे आम्हाला ऐकू येत नाही बाकी सांगायची व करण्याची पध्दत 👌सुगरण आहात तुम्ही👍

    • @pranaliwairkar9394
      @pranaliwairkar9394 15 дней назад

      @shantakenkre4727 ताई आपण कोणास कमेंट्स केली नक्की कोकणातील ताईना ना कारण माझा पण चॅनल आहे त्यामुळेच समजत नाही

  • @AGP111
    @AGP111 24 дня назад +3

    बंगाली खाजे पन बनवा मस्त

    • @kokan-hqv
      @kokan-hqv  24 дня назад +1

      होय नक्की 👍👍