CIDCO चे MD सिंघल सर यांनी उल्लेख करताना दि. बा. पाटील नवीमुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टअसा करावा आणि भूमिपुत्रांचा भविष्यात रोजगार आणि उद्योग संधी या बद्दल विचार करावा.
आता कुठं गेले आमचे दोन्ही आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी आता का नाही बोलत का अदानी विमानतळ नाही हा हा विमानतळ दि. बा. पाटिल साहेबांच्या नावाचा आहे आणि दि. बा. पाटिल साहेबांचे सुपत्र अतुल पाटिल यांना तरी हे मान्य आहे
Ha pan non maharastrian . Marathi lokano sudhara vichar Kara. Question ahe ki parat BJP aani tyanche yuti madhil lokana vote karave ki nahi. Marathi manas kuthe ahet.
अरे अडाणी तो IAS cadre चा माणूस आणि त्याचं पोस्टींग जर महाराष्ट्रात झालं असेल तर त्यानं काय करायचे. मग तुम्ही अभ्यास करून मिळवा ना पोस्ट आणि व्हा की अधिकारी
CIDCO चे MD सिंघल सर यांनी उल्लेख करताना दि. बा. पाटील नवीमुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टअसा करावा आणि भूमिपुत्रांचा भविष्यात रोजगार आणि उद्योग संधी या बद्दल विचार करावा.
Kharghar coastal road cha kay
आता कुठं गेले आमचे दोन्ही आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी आता का नाही बोलत का अदानी विमानतळ नाही हा
हा विमानतळ दि. बा. पाटिल साहेबांच्या नावाचा आहे
आणि दि. बा. पाटिल साहेबांचे सुपत्र अतुल पाटिल यांना तरी हे मान्य आहे
दि.बा.पाटील साहेबांच्या नाव आठवत नाही का😂
घरांचे भाव वाढणार 😂😂
लोणार सरोवर अन शेगाव पहिले रेल्वे नि जोडा 😢😢 काय खराब व्यवस्था आहे दोनी प्रेक्षनीय स्थळाची 😢
छत्रपती शिवाजी महाराज international airport as naav ahe m airport ch.. te neat ghya adhi
Chaand mein hum utargaya hai 😂
Nine million nav crore 😂
Ha pan non maharastrian . Marathi lokano sudhara vichar Kara. Question ahe ki parat BJP aani tyanche yuti madhil lokana vote karave ki nahi. Marathi manas kuthe ahet.
अरे बावळट, मोठे अधिकारी स्वतःच्या राज्यात नसतात.
अरे अडाणी तो IAS cadre चा माणूस आणि त्याचं पोस्टींग जर महाराष्ट्रात झालं असेल तर त्यानं काय करायचे. मग तुम्ही अभ्यास करून मिळवा ना पोस्ट आणि व्हा की अधिकारी
Jo qualify asel tyala jimmedaari dili jate bhava
@Sagarjk333 me pn tech bollo hoto but mazi comment ch disat nay ahe to manus IAS cadre cha ahe
@@ameyshendage2298 true jimmedaari vala pan qualified asla tar kam hote marathi non - marathi kuthun yetey kay mahit yat?? 😂
MLA 😂 URAN Gujrat marwadi, Kuthe aahe bhumiputra
Tu shikun motha ho na mag