असा कोणता पुत्र असतो जो आई वडिलांना फक्त दुःख देण्यासाठी जन्माला येतो.... Shree Swami Samarth
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- असा कोणता पुत्र असतो जो आई वडिलांना फक्त दुःख देण्यासाठी जन्माला येतो..... Jai Shree Krushna | Shree Swami Samarth...
story in marathi
bedtime story in marathi
marathi stories
marathi story
stories in marathi
marathi fairy tales
bedtime stories
marathi goshti
moral stories
marathi goshti chan chan
stories
stories marathi
panchatantra stories
story
fairytale
मराठी गोष्टी
marathi kahani
marathi katha
मराठी नैतिक कथा दाखवा
kahaniya in marathi
मराठी कथा
goshti
kahani kahani
marathi goshti for children
kahaniyan
kahaniya
katha vachan marathi
मराठी हृदयस्पर्शी कथा
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉
Shree Swami samartha jay jay Swami samartha
श्री स्वामी समर्थ
जय श्रीकृष्ण जय मातादी
Shri Swami samarth ❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी माऊली खुप खुप धन्यवाद
Best devotee story❤
श्री स्वामी समर्थ महाराज ‼️🌺
खूप छान माहिती सांगितल्या बदल धन्यवाद
Sir swami samarth
हो ताई आम्हाला खूप आवडलेली आहे मी तुम्हाला इथूनच नमस्कार करत आहे.
ही कथा ऐकून माझं मन हेलावून गेलेले आहे.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🏻
राम कृष्ण हरी
Jay ram
कथा खुप आवडली जय श्री कृष्ण
श्री स्वामी समर्थ🙏 स्वामी सर्वाना चाऺगल वागायला बुद्धी द्या
Nice 🙏🙏💐
माझी दोन मुलं गेली आहेत कुठल्या जन्माचे ऋण होते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
माझे आईवडील दोघेही त्यांच्या आई आणि वडिलांच्या आधी गेले. आमची आई 45 वर्षी गेली तर वडील 61 व्या वर्षी गेले. आम्ही असं मानायचे की त्यांनी काही चुका केल्या म्हणून ते गेले
Yes
L
Lilly
एक गमती जमती चा भाग म्हणून असले प्रकार आहेत .
😢😢
👍👍
Ok पण नौलेज जेथून घेतले त्याचा संदर्भ पण द्या मडम.
माझा नातू 7 वर्ष होऊन गेला त्यांच्या वडाला ने कोणते पाप केले 😂
Pan mauli, ji hajaro gure kattal khanyat jatat tyancha kay dosh aahe? Kinwa ti khanaryana, dharmachya navane lokana marnaryana kay shiksha milate?
Nice one.
काही अधर्मात तर पत्नी चा उपयोग खुप ठिकाणी करण्यात येतो .
काही वेळेला तीला सुटकेसाठी उपयोग करून टाकलं जाते तर हे जे कृत्य करतो त्याला का शिक्षा.
तुम्हाला माझा विषय समझले असेल त्यांना काही पाप नाही असे त्यांचे धर्म सांगतो असे का .
ते कष्ट कुठे भोगतात .
ह्याविषया वर विडीओ बनवावे
धन्यवाद
मला आजुन सर्व समजले नाही माझा मुलगा अचानक devaadnya झाला मला कळतच नाही का असे झाले
He atyanta khota ahi mazha navryani kadhich aaivadilana tras dilach nahi ulat tyacha mrutunantar saghlyat adhi asibapacha vichar karun thodetare propary thavli ahi tanchya nave te khup sukhat ahit ani amhipan ase kahi sanghun lokanche disha bhul karu nka shree svami samarths
Ye Kay bolata tumhal akkal ahe ka .
माझ्या मुलीला घरच्या लोकांनी फासीदीली काय कारण असेल
माझा मुलगा पण त्याच्या वडिलांच्या आदी गेला माझा मुलगा 25 वर्षा चा झाला आणि तो गेला
काय झालं होतं तुमच्या मुलाला 😢
माझा नवरा एक्सीडेंट मध्ये गेले तेव्हा त्यांचे मरण लिखित होतं का
Ho
कथा सांगणारी कुणी मराठी भाषा बोलणारी नाही का मिळत तुम्हाला कसे वाचन करते तुम्ही ऐकत नाही का?
AI आवाज आहे. म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला कृत्रिम आवाज .
श्री स्वामी समर्थ
Jay shree krishna
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹 🙏