दर्शनजी धन्यवाद ! ‘तावडे वाडा’ ही आम्हा तावडे परिवाराची ‘कुलवास्तू’ असून समस्त तावडे कुलबांधवांचा मानबिन्दू आहे. हा वाडा आमचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा आहे. आपण या ठिकाणाची माहिती आपल्या ‘सगळचinमराठी’ चॅनेलच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली त्याबद्दल मनापासून धन्यवाद ! 🙏
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏 ‘तावडे वाडा’ या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्याची महती जाणून घेत त्याची ओळख सर्वांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्यच. तावडे कुलपरिवाराचा मानबिंदू असलेल्या या ठिकाणाची माहिती आपल्या ‘सगळचinमराठी’ कुटुंबामार्फत शेअर करता आली, याचा मनस्वी आनंद आहे. आपल्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम असेच राहू देत! 💐
दर्शनजी धन्यवाद !
‘तावडे वाडा’ ही आम्हा तावडे परिवाराची ‘कुलवास्तू’ असून समस्त तावडे कुलबांधवांचा मानबिन्दू आहे. हा वाडा आमचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा आहे. आपण या ठिकाणाची माहिती आपल्या ‘सगळचinमराठी’ चॅनेलच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली त्याबद्दल मनापासून धन्यवाद ! 🙏
मनःपूर्वक धन्यवाद! 🙏 ‘तावडे वाडा’ या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्याची महती जाणून घेत त्याची ओळख सर्वांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्यच. तावडे कुलपरिवाराचा मानबिंदू असलेल्या या ठिकाणाची माहिती आपल्या ‘सगळचinमराठी’ कुटुंबामार्फत शेअर करता आली, याचा मनस्वी आनंद आहे. आपल्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम असेच राहू देत! 💐
Ekdam mast banavla aahe aani maahiti pan chan aahe....
Thank you so much Megha Sawant
फारच छान,व नयनरम्य
धन्यवाद एकनाथ दादा 🙏🏻
Great Place with wonderful management and quality people...
All the best, Nishant 👍👍
Absolutely Right!