संविधान हे सर्वसामान्य म्हणजेच . बहुजन समाजाला अजून कळलेले नाही. यामुळे समाजाची अधोगती होताना दिसत आहेत सर्वच्या सर्व समाज ब्राह्मणी म्हणजे हिंदू धर्माच्या मानसिक गुलामगिरीत अडकलेला आहे. या समाजाला बाहेर काढणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे,, अतिशय सुंदर व्याख्यान प्रबोधन विचार, विश्लेषण, निरीक्षण सरांनी केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन स्वागत. असेच अभियान संपूर्ण राज्यामध्ये देशांमध्ये राबवून जनजागृती करणे महत्त्वाचे आहे जय भीम जय शिवराय . जय ज्योतिबा . धन्यवाद 👍.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी राज्य अध्यक्षI आदरणीय रेखा ताई याना अध्यक्ष म्हणुन नेमले आहे ही आहे आंबेडकरवादी विचाराची ताकद वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
संजय आवटे साहेब हे विचार फार महत्वाचे आहेत जातीय वादी व जातीय वादी हिंदु स्त्री या नां समजन्यासाठी त्याच्या मध्ये जावुन हे विचार सांगा. जयभीम जयसंविधान
संविधान चे अभ्यासक्रम प्रत्येक शाळेत सुरू केलं पाहिजे, भारताचे कोहिनूर डायमंड बाबासाहेब आंबेडकर व संविधान आपला तिरंगा ध्वज , राष्ट्रगीत यांना आपल्याला जपण्याची गरज आहे, तरच आपल्या देशाचा विकास होईल,
सर आपण सतत तासभर व्याख्यान करत मानवी जीवनाला अनुकूल व आवश्यक बाबींवर प्रखरपणे प्रकाश टाकला. अतिशय उत्तम पद्धतीने विचार मांडले आपण.. 👌👌 खुप खुप धन्यवाद सर.. 🙏🙏
Respected Auti sir, I am very happy and proud on you for your grate knowledge on constitution and history of indian grate leaders Mahatma Gandhiji, pandit Nehru and Respected vishv ratan Dr Babasaheb Ambedkar
म्हणूनच वामन दादा कर्डक म्हणतात " भिमा तूझ्या मताचे जर ५ लोक असते " तलवारीच्या तयांचे न्यारेच टोक असते " वाणीत भिम आहे करणीत भिम असता " भिमा तूझ्या या पिलांचे वागणेच चोख असते जय भिम🙏
*👍अतिशय सन्मानित व अंतर्मुख करायला लावणारे, अनुकरणीय, मननीय असे मार्मिक प्रतिपादन करणारे अवटी सर... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा......... 🙏🙏🙏*
Wah aawate साहेब आपल्याला तुमाच्या सारखे विचाराचे 1200 लोक आसन आवश्यक आहे. त्याना आपल्या कड़ील साधारण 1100 जिल्ह्या madhye पाठवुन तुमचे विचार समाजून संगीतले पहीजे. सलाम तुमाच्या बिचारा ना ❤❤
सर आपण सर्व वास्तव मांडता . पण मला वाटत आपल्या सारक्या तज्ञ लोकांनी येकत्र येऊन जे सध्या बीगडत चालेल ते थांबवते करीता कृतीशील संघटना स्थापन करावी व प्रत्यक्ष काम सुरू करावे
Ayushman Honourble, Agate. Very good and nice, Sir, God Lord Buddha Bless to you, Long Live life ,Prosperous and success in future life. Jay Savidhan Jaybhim India OK Thanks
Sir aap k koi ips,ias k sath Samandh hai toh uska pas jaaia aur isbat bataia Quinki usi officers ko sambidhan lagukarne ka Adhikar hai ,,dusra rasta Har ek ko aandolan k lia Rasta k upar utarna hai... .
संविधान लोकांपर्यंत पोहचवायचे असेल तर असे अभ्यासपूर्वक माहिती पूर्ण भाषण सुनील लवटे साहेबांनी केले आहे.
आयोजकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन....
जयभीम
आदरणीय आवटे साहेब खूप खूप धन्यवाद
अत्यंत सोप्या शब्दांत प्रबोधन काय असते ते आपण मांडलं सर, आपले खुप खुप अभिनंदन. अभ्यासपूर्ण आणि सोपी मांडणी.
संविधान हे सर्वसामान्य म्हणजेच . बहुजन समाजाला अजून कळलेले नाही. यामुळे समाजाची अधोगती होताना दिसत आहेत सर्वच्या सर्व समाज ब्राह्मणी म्हणजे हिंदू धर्माच्या मानसिक गुलामगिरीत अडकलेला आहे. या समाजाला बाहेर काढणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे,, अतिशय सुंदर व्याख्यान प्रबोधन विचार, विश्लेषण, निरीक्षण सरांनी केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन स्वागत. असेच अभियान संपूर्ण राज्यामध्ये देशांमध्ये राबवून जनजागृती करणे महत्त्वाचे आहे जय भीम जय शिवराय . जय ज्योतिबा . धन्यवाद 👍.
, u
"पत्रकार" हl शब्दच आवटे साहेबापासुन् सुरू झाला असे वाट्ते. जय भींम .
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी राज्य अध्यक्षI आदरणीय रेखा ताई याना अध्यक्ष म्हणुन नेमले आहे ही आहे आंबेडकरवादी विचाराची ताकद वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
Excellent speech by Shri Sanjay Aawate Saheb.Jai Bhim,Jai Sanvidhan, Bhavatu Sabb Mangalam Tx Aawaz India TV Team 👍🏼🙏
मन कि बात साझा करने के लिए भी माध्यामो का बोहोत उपयोग होता है
खूपच छान माहीती दीली सर 🙏 जयभीम सर 🙏
संजय आवटे साहेब हे विचार फार महत्वाचे आहेत जातीय वादी व जातीय वादी हिंदु स्त्री या नां समजन्यासाठी त्याच्या मध्ये जावुन हे विचार सांगा. जयभीम जयसंविधान
संजय. साहेब.तुमचं. अभिनंदन. 🌹
तुमचं. प्रबोधन. संविधान. वर. एकदम. सुंदरस. सोप्याभाषा. मध्ये. समजावून. सांगतले. आहे. आम्हासर्वना. पसंत. झाले. तुम्ही. सर्वांना. समजेल. आस. संविधान. मुगपाठ. अगदी. सूट. सुटीत. सांगितले. त्याबाबत
धन्यवाद.
क्रांतिकारी. जयभीम. 🙏नमोबुध्दाय
अथर्वशीर्ष म्हणणा-याध
सुशिक्षित महिलांनी से संजय आवटे यांचे हे प्रवचन जरूर ऐकले पाहिजे..
Yekdam brobar aahe bhau tumche striyani savidhan vacle pahije Karn ,,,,,,, ticha mule ghartil mulabalana ti aakar deushakte.
Excellant Aavte sir
Thanks very. Much.
जयभिम आवटे साहेब, प्रोभोधन छान करीत आहात, आभार, आभार आभार i
🙏सप्रेम जय भिम 🙏
आवटे सर🙏🌹
प्रबोधनात्मक आणि अभ्यासपूर्ण प्रभावी मांडणी 👌👌
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
जय भीम, नमोबुध्दाय. जय संविधान
Good 6:05
संविधान चे अभ्यासक्रम प्रत्येक शाळेत सुरू केलं पाहिजे, भारताचे कोहिनूर डायमंड बाबासाहेब आंबेडकर व संविधान आपला तिरंगा ध्वज , राष्ट्रगीत यांना आपल्याला जपण्याची गरज आहे, तरच आपल्या देशाचा विकास होईल,
🔶सप्रेम क्रांतिकारी जयभिम🔶
🌞जयजवान
🌞जयकिसान
🌞जयसंविधान
आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯
🌈✨🌈✨🌈✨🌈✨🌈✨
संजय साहेब,
खुप छान प्रबोधन विषय मांडलात ... जनतेला अश्याच सोप्या भाषेत जागृत केले पाहिजे.
अप्रितम सर आपले भाषण खूप छान माहिती दिली आहे आपण सर्वांना
सर आपण सतत तासभर व्याख्यान करत मानवी जीवनाला अनुकूल व आवश्यक बाबींवर प्रखरपणे प्रकाश टाकला. अतिशय उत्तम पद्धतीने विचार मांडले आपण.. 👌👌
खुप खुप धन्यवाद सर.. 🙏🙏
संजय आवटे सर सप्रेम नमस्कार संविधान बदल आपण खुप छान विश्लेषण केलं धन्यवाद 💐💐
भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत .
अभ्यास पुर्ण विचार मांडले. जयभीम🎉
Aawate saheb Jaibeem .tumhi sanvidhan baddal khupach sundar mahiti Dili. Thank you .
Aote.saheb.jay.bhim
आदरणीय आवटे सरांचं भाषण प्रेरणादायी❤❤
Thanku आवटे सर❤❤
आवटे साहेब जयभीम
संजय आवटे जी जगात भारत हा बौद्ध म्हणुनच ओळखले जाते हिंदू देश नाही!
Respected Auti sir, I am very happy and proud on you for your grate knowledge on constitution and history of indian grate leaders Mahatma Gandhiji, pandit Nehru and Respected vishv ratan Dr Babasaheb Ambedkar
Jaybhim
आपटे सरांचे भाषण खूप सुंदर जय भीम नमो बुद्धाय
'आवटे'
खुपच छाण सर
आवाज इंडिया! संजय आवटे जी! भारत देश व संविधान वाचवायचे असेल तर ब्राह्मण संपायला हवेत!
मनुस्मृती अजूनही सत्ताधाऱ्यारी च्या टेबल वर आहे .
जय भीम, जय संविधान.
म्हणूनच
वामन दादा कर्डक म्हणतात
" भिमा तूझ्या मताचे जर ५ लोक असते
" तलवारीच्या तयांचे न्यारेच टोक असते
" वाणीत भिम आहे करणीत भिम असता
" भिमा
तूझ्या या पिलांचे वागणेच चोख असते
जय भिम🙏
जय भीम सर्वांनीच म्हटलं पाहीजेत.
Jaibhim
Hya sarv samjay la pahijet sir
Thanks
खूप सुंदर व्याख्यान 🙏🏻
खूप खूप अभिनंदन आवडते सर तुमचं जय भीम
'आवटे'
Nice 💪👌🌹👌
Jay Bheem Namo Buddhay sar ❤❤❤
Thanks avate sir
प्रेरणादायी व्याख्यान
शाळेत असे विचारवंत आले पाहिजेत. शाळेत संस्कृतीच्या, संस्काराच्या नावाखाली मुलांना अंधभक्त केले जाते.
Khup Chan.🙏💐
*👍अतिशय सन्मानित व अंतर्मुख करायला लावणारे, अनुकरणीय, मननीय असे मार्मिक प्रतिपादन करणारे अवटी सर... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा......... 🙏🙏🙏*
Jay sanvidhan
Suggestions and doubts which had suggested by Dr. Ambedkar we should keep in mind forever.
Jay Bheem Namo buddhay sar❤❤❤
भारताची ओळख ही जगामध्ये बौद्ध देश अशीच ओळख आहे हिंदू म्हणजे हिं म्हणजे हिन दू म्हणजे दुबळा असा अर्थ होतो त्याचा
खुप छान व्याख्यान
Thank you Aaote sir best speech.
Super sir jaibhim
Excellent truthful interesting.
जय भीम
जन जागृती करण्यासाठी आपणं हे हे मार्गदर्शन केले आपले शतशः आभार जयभिम जय भारत जय संविधान जय शिवराय.
Wah aawate साहेब आपल्याला तुमाच्या सारखे विचाराचे 1200 लोक आसन आवश्यक आहे. त्याना आपल्या कड़ील साधारण 1100 जिल्ह्या madhye पाठवुन तुमचे विचार समाजून संगीतले पहीजे. सलाम तुमाच्या बिचारा ना ❤❤
Very nice sir
सर आपण सर्व वास्तव मांडता . पण मला वाटत आपल्या सारक्या तज्ञ लोकांनी येकत्र येऊन जे सध्या बीगडत चालेल ते थांबवते करीता कृतीशील संघटना स्थापन करावी व प्रत्यक्ष काम सुरू करावे
Jay bhim sir
आवटे साहेब अप्रतीम भाषण पुन्हा पुन्हा ऐकावं असं ❤🙏🌹
Khup chhan😊
सर अभिनंदन, संविधान लोकांपर्यत पोहचवत आहात. मंगल हो
Superb
चलो काँग्रेस की ओर!
चूक यांची नाहीच.......
Good
Hi dear, good speak.
Jay bhim
जयभीम
Thanks
U keep it up
Thanks
U keep it up please
Ayushman Honourble, Agate. Very good and nice, Sir, God Lord Buddha Bless to you, Long Live life ,Prosperous and success in future life. Jay Savidhan Jaybhim India OK Thanks
Very nice speech mangal ho jay Bheem jay sanvidhan
Jay.bhirem.shavidan.ghaer.ghaer.wajna.lagu.karave.hi.vinti.thanku.
Babasaheb Ambedkar Congress Lalit Mahi
Nice
खूप खूप छान आवटे साहेब मन भरले
Atishay sunder 👏
शाळेमध्ये संविधान शिकवले पाहिजे
Pushkar changla
साहेब आधि मानवतावादी कम्युनिटी एकजुट कशी होईल
संविधान विचाराची हे महत्वाचे वाटते .
खुप खुप धन्यवाद 🎉
Pushkar changla 29:33
तरी आजही आपण जातीजातीत विखुरलेले आहोत आणि जातिच्या नावाने राजकारणी आपले राजकारण करून जनतेला मूर्ख बनवले जाते.
Awate saheb tumche vichar bhashan aani sanvidhanawar changalekele bolalat he vichar nagpur karana na pachanya sarkhe ahet
कमाल speech आहे
जय शिवराय जय शंभुराजे जय जोतिबा जय भीम बहुजन हिताय बहुजन सुखाय
कसले अभ्यास पूर्व, कोणी कितीही ghaasa, कितीही भुका evm tumhala झोपणार
Saheb knowledge ahe aplyala pn stable pana nahi ashant knowledge ahe, navneet, aso
Namo buddhay, jay bhim.
🎉
वाटत पूणे करार यांना माहीत नाही ? दार खिडक्या उघडे नाहीत असं म्हणणारे नेहरू पटेल काय म्हणाले ते सांगा .
Far chaan aahe vichar
what congress and Gandhi Do for untouchables ? वाचावे लागेल ?
Sir aap k koi ips,ias k sath
Samandh hai toh uska pas jaaia aur isbat bataia
Quinki usi officers ko sambidhan lagukarne ka
Adhikar hai ,,dusra rasta
Har ek ko aandolan k lia
Rasta k upar utarna hai...
.
Sar Congress La Jay Bheem wale Sal Tak Ambedkar naahi
Rajendra Pal Gautam you can not more in front of Vaman Meshram
Bhartiy lok bramhananchi gulam aahet, hindu dharm gulamit aanand shikvato, hindu dharm failava aani gulamit raha 😅