🌺अरे बाळा !१००% तुझा भाग्योदय होईल कठीण ईच्छा पूर्ण नाही झाली तर बोल.!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 117

  • @subhashvibhute807
    @subhashvibhute807 2 дня назад +9

    🙏🙏🙏🙏🙏 होय मामा मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू द्या होम मार्तंड डायनामा 🙏🙏🙏🙏🙏🌹

    • @sharadadesai2726
      @sharadadesai2726 2 дня назад

      श्वीीकारआहेबाळूमामा❤❤

    • @sharadadesai2726
      @sharadadesai2726 2 дня назад

      1111

    • @sharadadesai2726
      @sharadadesai2726 2 дня назад

      होयबाळूमामात्ससीकारआहेबाळळेमामा🎉😢

  • @vijaykumarsutar1311
    @vijaykumarsutar1311 День назад +2

    Badl करणारे जगाचेमालक संत श्री सद्गुरू बाळूमामा नांवान चांगभले मेंढी माऊलीच्या नांवान चांगभले जोतिबाच्या नावानं चांगभलं येळकोट येळकोट येळकोट येळकोट येळकोट जयमल्हार सर्वांना आरोग्य धन समाधान सुख लाभो हीच जगाच्या मालकाला त्रिवार वंदन

  • @RamraoAde-k6z
    @RamraoAde-k6z 2 дня назад +3

    मेंढी माऊली मी तुमचं बाळ अहो होय मामा बाळूमामा माझी जे अडचणी आहे ते अजून माझी जे ईच्छा आहे ते दूर करावे होय मामा बाळूमामा तुमच्या शिवाय माझं कोण आहे होय मामा जय बाळूमामा 🌹🌺🙏🌹🌹🌺

  • @ArunBhosale-dj3xr
    @ArunBhosale-dj3xr День назад +3

    होय बाळूमामा माझा पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे ❤❤❤❤

  • @balkrushnaRaut-g7b
    @balkrushnaRaut-g7b День назад +2

    ॐशिव अवतारी बाळूमामा नमोनमः

  • @SunitaDoiphode-v5j
    @SunitaDoiphode-v5j День назад +1

    श्री संत गुरु बाळु मामा तुम्ही माझे माता पिता आहात तुम्ही माझ्या दुःखात ही तुम्हीचं आहात आणि माझ्या सुखांत ही तुम्ही च आहात मामा ही लिला तूमची शक्ती किती महान आहे ते तुम्ही ज्या माझ्या बाळुला माझ्या पाठीशी उभे केले आहे त्याचं माझ्या बाळु मुळे मी आज तूमच्या नामात आहे आज मला त्याचं बाळुणी तूमचं दर्शन घडवून दिलें आहे आशा माझ्या बाळुला सदैव सुखी ठेवा सदैव त्यांच्या संसारात सुखी सभूर्धी नादूदेत त्यांच्या पोराबाळाण्णा सदैव सुखी ठेवा त्यांच्या पाठीशी उभे राहा मामा आज मी जे काय ते फक्त आणि फक्त माझ्या बाळु पासूनच आज ऐक माणूस म्हणून जगत आहे आज माझ्या सुखाचा विचार ही तेचं करतं आहे

  • @aslamshaikh7351
    @aslamshaikh7351 День назад +1

    श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा तुमच्यावर आणि तुमच्या शक्ती वर पूर्णपणे अटळ विश्वास आहे आत्मविश्वास देखील अटळ आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा होय बाळूमामा स्वीकार आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा देवी अंक 1111आहे विश्वास आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा मी तुमचं बाळ आहे तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहूद्या श्री संत सद्गुरू बाळूमामा तुमच्या शिवाय मला कोणी नाही माता पिता सर्व तुमीचं आहे माझं श्री संत सद्गुरू बाळूमामा मला सद्धबुद्धी न्यान द्या बुद्धी तेज करा बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळूमामा तुमची योजना महान आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा

  • @RamraoAde-k6z
    @RamraoAde-k6z 2 дня назад +1

    बाळूमामा माझ्या दोन्ही मुलांना सूखी ठेवा होय मामा बाळूमामा माझ्या दोन्ही मुलांना बुद्धी द्या बाळूमामा मुलांना शक्ती द्या बाळूमामा मुलांना बळ द्यावे होय मामा बाळूमामा तुमची महीमा अपरंपार आहे होय मामा बाळूमामा तुमची निला अपरंपार आहे होय मामा बाळूमामा जय बाळूमामा 🌹🌹🌺🌺🌺🙏

  • @RamraoAde-k6z
    @RamraoAde-k6z 2 дня назад +1

    🌺🌺🌺🌺🌺🙏 बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💐 देव माहाण आहे 🌹🌺🌺🌺🌹🙏 होय बरोबर आहे होय मामा जय बाळूमामा 🌹🌺🙏🌺🌺🌺

  • @GopalLandaghe
    @GopalLandaghe 2 дня назад +2

    श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं❤❤❤ मेंढी माऊली च्या नावानं चांगभलं ❤❤❤ हर हर महादेव 🔥🙏🙏🌺

  • @DilipKudle
    @DilipKudle День назад +1

    ❤Hoy Balu Mama Maza Tumchavar purn vishaas Aahe❤

  • @SunandaRane-n5o
    @SunandaRane-n5o 2 дня назад +2

    होय बाळूमामा

  • @BalasavBalkarlsa
    @BalasavBalkarlsa 2 дня назад +3

    बाळू मामाचां नांवान चांगभल मेंडी माऊलीच्या नांवान चांगभल मूळे माहाराजाच्यां नांवान चांगभल हाळसीध्ह नाथाचा नांवान चांगभल❤❤❤❤❤❤🌷🌷🌷🪷🪷🪷🪷🌺🌺🌺🌺🌹🌹🌹⚘️⚘️♥️♥️

  • @DilipKudle
    @DilipKudle День назад +1

    God is great❤❤❤❤❤

  • @shreyagaikwad966
    @shreyagaikwad966 2 дня назад +1

    ॐ श्री संत सद्गुरू बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻 मेंढी माउलींच्या नावानं चांगभलं 🙏🏻 मेंढी माउली मी तुमच बाळ आहे बाळु मामा तुम्ही माझे आई वडील आहात माझा तुमच्यावर पुर्न वीश्वास आहे मी ज्यांच्या वर प्रेम करते ते माझ्या पासुन कधीच दुर होऊन देउन का माझा तुमच्यावर पुर्न वीश्वास आहे जेदीलतते तुमीच दील आहेतेसगळमी स्वीकार केला आहे 🙏🏻🙏🏻🌺🌺🪔

  • @RamraoAde-k6z
    @RamraoAde-k6z 2 дня назад

    बाळूमामा तुम्ही माझे माय बाप अहो होय मामा बाळूमामा तुच पिता तुच माता बाळूमामा माझी जे अडचणी आहे ते दूर करावे होय मामा बाळूमामा माझ्या वर पुर्णपणे आशीर्वाद चे अत्यंत गरज आहे होय मामा बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा 🌹🌺

  • @SunitaDoiphode-v5j
    @SunitaDoiphode-v5j День назад

    होय श्री संत गुरु बाळु मामा मी तूमची प्राथणा सूविकार करतं आहे

  • @DilipKudle
    @DilipKudle День назад

    Shree Sant Balu Mamachya Navanchangbhal❤❤❤❤❤❤❤

  • @rahulkumbhar296
    @rahulkumbhar296 День назад

    होय मामा तुमच्यावर विश्वास आहेसद्गुरु संतबाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @RamraoAde-k6z
    @RamraoAde-k6z 2 дня назад

    श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा होय देवा मला विश्वास आहे होय मामा बाळूमामा तुमच्या आशीर्वाद ने माझे बिजणेश चालु केले आहे होय मामा बाळूमामा माझ्या कामात यशस्वी बनवा होय मामा बाळूमामा माझ्या बिझनेस मध्ये मला विजय करावे 🌺🌺🌺🌺🌺🙏 होय देवा मला शिवकार आहे होय मामा जय बाळूमामा

  • @RamraoAde-k6z
    @RamraoAde-k6z 2 дня назад

    🌺🌺🌺🌺🌹🙏 होय बाळूमामा माझ्या तुमच्या वर माझं पूर्णपणे विश्वास आहे होय मामा बाळूमामा माझ्या परीवार कडून काही चुकभुल झाली असेल तरी मापं करावे होय मामा बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा 🌹🌺🌺🌺🌹🙏

  • @AmolManjare-l7p
    @AmolManjare-l7p День назад

    होय बाळूमामा तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे जय बाळूमामा

  • @santoshsangave
    @santoshsangave 10 часов назад

    क्षी संत बाळुमामा चा नावाने चांगभलं क्षी संत बाळुमामा माज कमी हेवदा की जय हो 🎉🎉

  • @GopalLandaghe
    @GopalLandaghe 2 дня назад +2

    मामा माझा पूर्णपणे विश्वास आहे ❤ ❤❤❤

  • @dropatilandge5691
    @dropatilandge5691 2 дня назад

    बाळूमामा च्या नावाने चांगभलं
    🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @SunitaDoiphode-v5j
    @SunitaDoiphode-v5j День назад

    मेंढी माउली मी तूमचं प्रिय बाळं आहे होय श्री संत गुरु बाळु मामा माझी जी आढचन ती तुम्ही दूर करावी मामा माझी ईच्छा पुर्ण करावे होय मामा तूमच्या शिवाय माझं कोण आहे तुम्ही च माझे तारणहार आहोत

  • @sitaramjadhav5820
    @sitaramjadhav5820 18 часов назад

    होय मामा तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा राहावा हीच आमची विनंती आहे मामा

  • @SunandaRane-n5o
    @SunandaRane-n5o 2 дня назад

    श्री संत बाळु मामा देवाचे.चांगभलं

  • @vitthalpatil9557
    @vitthalpatil9557 День назад

    1111🙏🙏🙏pandurang hari jai sidhanath maharaj. Jai Balumama oum namo shivay. 🙏🙏🙏

  • @RamraoAde-k6z
    @RamraoAde-k6z 2 дня назад

    बाळूमामा माझ्या वर कर्ज झालेले आहे होय मामा बाळूमामा मी कोणाला सांगू मामा बाळूमामा तुमच्या शिवाय माझं कोण आहे होय मामा बाळूमामा तेवढं लवकर तेवढं लवकर फिटुन जाऊदे होय मामा बाळूमामा तुमच्या वर पुर्णपणे विश्वास आहे होय मामा 1111🌺🌺🌺🌹🌺🙏

  • @sachinmore4687
    @sachinmore4687 День назад

    होय माझ्या बाळूमामा

  • @SunitaDoiphode-v5j
    @SunitaDoiphode-v5j День назад

    श्री संत गुरु बाळु मामा माझ्या लेकरांची ईच्छा पुर्ण करावे त्यांच्या शाळेतले नाव दतांनागू डोईफोडे असं होऊदेत मामा याचं नावाबद्दल माझ्या बाळाच्या डोळ्यात अश्रू ऐऊन देऊं नका मामा हीच एका आईची ईच्छा आणि तूमच्या लेकीची ईच्छा पुर्ण विश्वास आहे की माझे श्री संत गुरु बाळु मामा च करतील

  • @SunitaDoiphode-v5j
    @SunitaDoiphode-v5j День назад

    श्री संत गुरु बाळु मामा माझ्या दादुचे शाळेतले नाव दतांनागू डोईफोडे असं घडवून आणतीलच मला माझ्या मामाणंवर पुर्ण विश्वास आहे माझ्या कामाबद्दल ही माझी ही गुरु माउली माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत कायम माझ्या प्रत्येक संकटातून मार्ग काढतीच माझा मामा या जगाचा मालक आहेत मी तर काय या जगाच्या मालकाच लेकरू आहे माझे श्री संत गुरु बाळु मामा त्याच्या लेकरांच्या मदतीला धावून ऐतीलच याची खात्री आहे मला

  • @AmolManjare-l7p
    @AmolManjare-l7p День назад

    जय बाळूमामा ज🌼🙇‍♂️🙏

  • @SunitaDoiphode-v5j
    @SunitaDoiphode-v5j День назад

    ❤❤❤❤❤❤ होय मामा मला तूमच्या वर पुर्ण पणे विश्वास आहे तूमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम असूद्या ओम नमो नमः मार्तड डायनमो नमः❤❤❤❤❤❤❤

  • @jayshrishinde9198
    @jayshrishinde9198 2 дня назад

    सद्गुरु बाळु मामाच्या नावाने चांग भले

  • @jayshrishinde9198
    @jayshrishinde9198 2 дня назад

    सद्गुरु बाळु मामाच्या नावाने चांग भलेहोय देवा 1111

  • @prashnthsawant6771
    @prashnthsawant6771 День назад

    बाळू मामाचा नावानं चांगभलं ❤

  • @SunandaRane-n5o
    @SunandaRane-n5o 2 дня назад +1

    होय बाळु मामा मला तुमच्या वर विश्वास आहे

  • @MayuriJadhav-o4r
    @MayuriJadhav-o4r День назад

    होय मामा स्वीकार आहे

  • @shashikantshinde3174
    @shashikantshinde3174 День назад

    होय बाळू मामा God is great❤❤❤❤

  • @SunitaDoiphode-v5j
    @SunitaDoiphode-v5j День назад

    श्री संत गुरु बाळु मामा माझा पाठीराखा आहे

  • @balkrushnaRaut-g7b
    @balkrushnaRaut-g7b День назад

    होय देवा स्विकार आहे

  • @balkrishsnkokare9085
    @balkrishsnkokare9085 День назад

    जय बाळू मामा ❤🙏

  • @pthakare9990
    @pthakare9990 2 дня назад

    हो मामा तुमच्यावर पुर्ण पणे विश्वास आहे

  • @sachinmore4687
    @sachinmore4687 День назад

    अशीच कृपा अखंड राहूद्या

  • @MayuriJadhav-o4r
    @MayuriJadhav-o4r День назад

    होय मामा माझा तुमच्या पूर्ण शक्तीवर विश्वास आहे, 🙏🙏

  • @balkrushnaRaut-g7b
    @balkrushnaRaut-g7b День назад

    मामा तुमच्यावर पुर्णपने विश्वास आहे1111

  • @balkrushnaRaut-g7b
    @balkrushnaRaut-g7b День назад

    देवा माझा तुमच्यावर पुर्णपने विश्वास आहे देवा

  • @SunandaRane-n5o
    @SunandaRane-n5o 2 дня назад

    देव महान् आहे

  • @sandipkokam9397
    @sandipkokam9397 День назад

    Shri Balu mamanchya navan chang bhal 🙏

  • @ManishaSalvi-ez9xn
    @ManishaSalvi-ez9xn 14 часов назад

    होय बाळू मामा❤❤❤❤❤❤

  • @HeenaKhan-rr3km
    @HeenaKhan-rr3km 20 часов назад

    Balumama ch navan chagbhal ♥️♥️ askay ni sakhay kartil mama 🙏🙏 bhiu nakos mi tujya pathisi ahe 💓❤️ dhanyvad mama jayni mala radval tayani pn atta radayla pahije Mama mazi apurn rahilili ichcha purn Kara mama je pn Khr ahe mazay samor you dya mama 🙏🙏

  • @madhuriphalake3793
    @madhuriphalake3793 2 дня назад

    Hoy balumam

  • @banubaidodake5727
    @banubaidodake5727 2 дня назад +1

    हो मामा स्वीकार आहे

  • @RamraoAde-k6z
    @RamraoAde-k6z 2 дня назад

    देदेवी माहाण आहे होय मामा 🌺🌺🌺🌹🌺🙏

  • @shashikantshinde3174
    @shashikantshinde3174 День назад

    Hoy balumama swikar ahe ❤❤❤❤

  • @balkrushnaRaut-g7b
    @balkrushnaRaut-g7b День назад

    मामा तुमचा भशिर्वाद सदेव माझ्यावर राहो

  • @SunandaRane-n5o
    @SunandaRane-n5o 2 дня назад

    दैवी योजना महान.आहे

  • @manishasalgaonkar2906
    @manishasalgaonkar2906 2 дня назад

    Dev mahaan aahee

  • @RamraoAde-k6z
    @RamraoAde-k6z 2 дня назад

    होय देवा मला विश्वास आहे होय मामा 🌺🌺🌺🌺🌺🙏

  • @sachinmore4687
    @sachinmore4687 День назад

    मामा तुमच्यावर पूर्ण विस्वास आहे

  • @AyodhyaGokhane
    @AyodhyaGokhane 16 часов назад

    Jay.balu.mamacha.navan.chag.bhal

  • @balkrushnaRaut-g7b
    @balkrushnaRaut-g7b День назад

    दैवि योजना महान आहे

  • @DilipKudle
    @DilipKudle День назад

    Mendhi Maulichya Navanchangbhal❤❤❤❤❤

  • @RamraoAde-k6z
    @RamraoAde-k6z 2 дня назад

    माझी जे ईच्छा आहे ते पुर्णपणे करावे होय मामा बाळूमामा माझ्या कडून काही चुकभुल झाली असेल तरी मला माप करावे होय मामा बाळूमामा जय बाळूमामा 🌹🌺🙏🌺🌺🌹

  • @AmolManjare-l7p
    @AmolManjare-l7p День назад

    होय मामा स्वीकार आहे देव

  • @user-SaurabhGaikwad
    @user-SaurabhGaikwad 2 дня назад +1

    Jai balumama ❤

  • @DnyaneshwarBanasode-m6b
    @DnyaneshwarBanasode-m6b 2 дня назад

    Jay balumamacha navachgabala hoy mama vishavasa aahe

  • @SunandaRane-n5o
    @SunandaRane-n5o 2 дня назад

    होय देवा स्विकार.आहे

  • @SunishaGovekar-ke6er
    @SunishaGovekar-ke6er День назад

    Balumamacha Navan Change Bale.. Balumama Majya Tujaver Purna Viswas hai.. Balumama Majya Patishi Raha..

  • @dhanrajkondalkar8590
    @dhanrajkondalkar8590 День назад

    माझा माझ्या बाळूमामा वर पूर्ण विश्वास आहे❤❤

  • @balkrushnaRaut-g7b
    @balkrushnaRaut-g7b День назад

    देव महान आहेत

  • @jayshrishinde9198
    @jayshrishinde9198 2 дня назад

    होय मामा मला विश्वास आहे

  • @kailashbendkoli5037
    @kailashbendkoli5037 2 дня назад

    माझी जी इच्छा आहे ती बाळूमामा पूर्ण करा होय बाळूमामा मी चुकले असेल तर मला माफ करा जय बाळूमामा

  • @Anitasurve-y5m
    @Anitasurve-y5m 14 часов назад

    Jay balu mama

  • @AsmitaBhosale-g8j
    @AsmitaBhosale-g8j День назад

    🙏🙏🙏🙏🌹

  • @BalasavBalkarlsa
    @BalasavBalkarlsa 2 дня назад +1

    1111

  • @DilipKudle
    @DilipKudle День назад

    Hoy Balu Mama Swikar Aahe❤❤❤❤❤

  • @AjayTidake-v4y
    @AjayTidake-v4y День назад

    Balu mama tumhi mahan ahe

  • @SunishaGovekar-ke6er
    @SunishaGovekar-ke6er День назад

    1111..yes Mama Swikar hai.. Balumamacha Navan Change Bale...111111..

  • @ArunBhosale-dj3xr
    @ArunBhosale-dj3xr День назад +1

    111111❤❤❤❤

  • @AjayTidake-v4y
    @AjayTidake-v4y День назад

    Balu mama tumchyavar far vishvas ahe

  • @SunitaDoiphode-v5j
    @SunitaDoiphode-v5j День назад

    गौड इज गैट

  • @SunitaDoiphode-v5j
    @SunitaDoiphode-v5j День назад

    देव महाण आहे

  • @DnyaneshwarBanasode-m6b
    @DnyaneshwarBanasode-m6b 2 дня назад

    Maji bayko yavi hi maji icha ahe

  • @VidyaraniHandal
    @VidyaraniHandal День назад

    Hoy mama swikar aahe

  • @AmolSate
    @AmolSate 2 дня назад +1

    होय मामा शोकर आहे

  • @SunandaRane-n5o
    @SunandaRane-n5o 2 дня назад

    मामा मला विश्वास आहे तुमच्या वर

  • @banubaidodake5727
    @banubaidodake5727 2 дня назад

    Badwa machana wala song Jay Balu Mama mada tumcha aur purn Vishwas hai

  • @DilipKudle
    @DilipKudle День назад

    ❤1111❤

  • @SunitaDoiphode-v5j
    @SunitaDoiphode-v5j День назад

    मेंढी माउली मी तूमचं प्रिय बाळं आहे होय श्री संत गुरु बाळु मामा माझी जी आढचन ती तुम्ही दूर करावी मामा माझी ईच्छा पुर्ण करावे होय मामा तूमच्या शिवाय माझं कोण आहे तुम्ही च माझे तारणहार आहोत

    • @SunitaDoiphode-v5j
      @SunitaDoiphode-v5j День назад

      धन्यवाद देवा असाच माझ्या पाठीशी उभे राहा मामा कायम माझ्या मनातल्या सर्व ईच्छा पुर्ण करावे

  • @manishasalgaonkar2906
    @manishasalgaonkar2906 2 дня назад

    1111

  • @SwapnaliSachinChandniChandni
    @SwapnaliSachinChandniChandni День назад

    111111❤❤❤❤

  • @DilipKudle
    @DilipKudle День назад

    ❤1111❤

  • @pthakare9990
    @pthakare9990 2 дня назад

    1111

  • @SunitaDoiphode-v5j
    @SunitaDoiphode-v5j День назад

    1111

  • @HeenaKhan-rr3km
    @HeenaKhan-rr3km 19 часов назад

    1111

  • @pritamjadhav1456
    @pritamjadhav1456 18 часов назад

    1111