@@Don-x9b ganjadi kon ahe he purn maharashtrala mahitiye tu ka soang antos mahiti naslech😂😂😂gnajadi n abhyasu vyktimatvatla farak kasa kalel tula? Tu pn tyachach pangtitla ahes...
दादांनी जो निर्णय घेतलाय ते योग्य आहे आणि तो मराठा समाजासाठी आणि सर्व समाजासाठी योग्य आहे या कुठल्याही आरोपाला केव्हा जातिवादाला सर्व समाजाला बळी पडू नये सर्वांना हात जोडून विनंती जे आपलं समाजाचा पाहिल त्यालाच मतदान करा आपलं हित आजपर्यंत कोणी पाहिलेल नाही आता जे आपले हित पाहीन त्यांनाच मतदान करा समाजांना याची दक्षता घ्यावी हात जोडून🙏🙏🙏 कळकळीची विनंती आहे 🙏🙏 5:53
क्या बात है त्रिशूल पाटील, आपण जे हे सरळ व बेधडक बोलता ते विरोधकांच्या कुणी - कुण कुणी - कुण घुसतय हे त्यांनाही कळत नसेल..! 😂😂😂 आपलं काम छान चालू आहे, आम्ही नेहमी आपल्या सोबत आहोत, आपणास खूप खूप शुभेच्छा..! 💐💐🙏🤝👍
दादा जनते समोर सत्य मांडले बरोबर जय शिवराय
मराठ्यांनो फक्त एकजूट रहा आणि संघर्ष योध्दे मनोज दादा बरोबर खंबीर रहा
Mhnje ganjadi barobr dhandyala lavtoy samajala😂😂😂
हा पातला सोबत आहोत frm baramati❤❤
Barobar
@@Indian-l3yगन्जेडी बेवडा हागेबद्दल बोलतोस काय....😊
@@Don-x9b ganjadi kon ahe he purn maharashtrala mahitiye tu ka soang antos mahiti naslech😂😂😂gnajadi n abhyasu vyktimatvatla farak kasa kalel tula? Tu pn tyachach pangtitla ahes...
एक नंबर त्रिशूल पाटील, वास्तववादी व्हीडिओ आहे आपला, दिशाभूल करून समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा व्हीडिओ..
खूप महत्त्वाचा व्हिडिओ पाठवला आणि खूप विश्लेषण केलत दादा
आपल्यासारखे मराठ्यांचे वाघ असल्यावर मनोज दादांना उत्तर द्यायची गरजच नाही एक मराठा लाख मराठा
दादा कोणी कितीही गैर समज पसरून दे आपण पाटलांसोबात कट्टर राहायचं 💯🔥
एकीचे बळ मिळते फळ. सत्य समोर मांडले. जय शिवराय दादा.
हा व्हिडीओ म्हणजे
उघडा डोळे
बगा नीट
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा जींदाबाद मनोज दादा बरोबर आहे
100% खर
नांदेड जिल्हा आम्ही सर्व पाटील म्हणतील तसंच कर
खुप महत्त्वपूर्ण विश्लेषण पाटील👌
भाऊ, १ नंबर...
तुमचा निर्भिड पणा च लोकशाही आणि मराठेशाही साठी आवश्यक आहे...
जय शिवराय...
जय शिवराय पाटील साहेब तुम्ही चांगलं विश्लेषण केलेला आहे जेणेकरून समाजाचे डोळे उघडले पाहिजे एक मराठा कोटी मराठा बार्शी
मराठे एक हैं तो सेफ हैं एक मराठा लाख मराठा जींदाबाद मनोज दादा बरोबर आहे कूनबीचे आरक्षण मिलाले पाहिजे
भाऊ आपले.भाडखाऊ मराठी पक्षात.आहे त.मनुन गप
राहव.लागत
सातारा जिल्हा.सत्याचा विजय असो. धनगर अणि मराठ्यांचे बंधू भावाचे नाते आहे.वानखेडे हिला धुवायला एखादी स्त्री तयार करा.
तिला कुणी तरी झापायला हाव खुप गल्लिच्छ भाषेत बोलते
Dada tila mi olkhato ti dhandyavali bai ahe mohite manun amdar hota tyala pan hya bai ne fasvale patlachya jivavar rashan bharte
Khar Ahe
तुझ्या घरची तयार कर
दादा बरोबर आहे तुच दादा मी बारामती मधू आहे
Trishul Patil Saheb zindabad.Jalgaon .
धाराशिव कळंब जय शिवराय दादा
एक मराठा लाख मराठा पुसदकर
मनोज जरागे पाटील तुम आगे बडो हम सब तुमारे सात है
आभारी आहे....
असेच सत्य बाहेर येऊ द्यात...
नवी मुंबई.... जय शिवराय 🚩
एक मराठा कोटी मराठा 🚩🙏
एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजीनगर 🚩🚩🚩
100% बरोबर ❤❤
एकदम बरोबर आहे पाटील जय जिजाऊ जय शिवराय लातूर
बरोबर बोललात दादा यालाच म्हणतात प्रसंगावधान राखत बोलणे जय शिवराय दादा एक मराठा कोटी मराठा धाराशिव कळंब
अगदी बरोबर
त्रिशूल पाटील तुम्ही मराठा समाजासाठी खुप छान काम करत आहात तुमचा सार्थ अभिमान आहे. सोलापूर जिल्हा एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
❤️मनोज दादा कुणबी समाज भंडारा जिल्हा सोबत आहोत जय शिवराय 💐🙏
बरोबर आहे 😊😊
100% बरोबर रायगड❤
धन्यवाद राम राम माऊली सूखी रहा आनंदी रहा पांडूरंग संभाजी नगर
खुप छान 👌
योग्य माहीती बुलढाणा जिल्हा
सत्य उशिरा का होईना पण ते समजले
हाकेला विधानपरिषदेत देण्याचा सल्ला टरबुज्याच्या सल्ला दिला आहे त्यामुळे हाके धन्याची बाजू घेत आहेत हाके थोड्याच दिवसात हाके संपणार आहे जयभीम
छगन च्या घरातला कोणीच निवडून आला नाही पाहिजे
खूप छान विश्लेषण धन्यवाद
भाऊ तुम्ही खूप छान काम करत आहेत म्हणून पहिला मानाचा मुजरा स्विकारकरा.
मी हिंगोलीकर
गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरागें पाटील
जय शिवराय🙏
अगदी योग्य भूमिका आहे हे सत्याधारी भांडण लावायचे काम करू नका प्रत्येक समांजाणे गोडीने रहावे
Only Patil
अशी सत्यता समाजासमोर आली पाहिजे
Ek maratha lakh maratha 🙏 shirala
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
Fakt Patil ❤
सत्य समोर मांडले दादा एकच नंबर
जरांगे च्या गावात उपोषण करण्यात काय अर्थ करायचे तर सरकारच्या दारात करायचे, ये पब्लिक हैं सब जाणती हैं भाऊ😅😅
बरोबर आहे सत्य
बिड जिल्हा ता केज हाकेची पोलखोल केली धन्यवाद पाटील साहेब.
एक मराठा लाख मराठा दादा सत्य बोलतोय
बरोबर आहे दादा 🚩
दादांनी जो निर्णय घेतलाय ते योग्य आहे आणि तो मराठा समाजासाठी आणि सर्व समाजासाठी योग्य आहे या कुठल्याही आरोपाला केव्हा जातिवादाला सर्व समाजाला बळी पडू नये सर्वांना हात जोडून विनंती जे आपलं समाजाचा पाहिल त्यालाच मतदान करा आपलं हित आजपर्यंत कोणी पाहिलेल नाही आता जे आपले हित पाहीन त्यांनाच मतदान करा समाजांना याची दक्षता घ्यावी हात जोडून🙏🙏🙏 कळकळीची विनंती आहे 🙏🙏 5:53
एक मराठा लाख मराठा
बरोबर बोलतात दादा एक मराठा लाख मराठा आम्ही बार्शी कर जिल्हा सोलापूर
फक्त जरागे पाटील
Barobar ahe sir
एकच नंबर
आम्ही शिर्शीकर परभणीतुन पाहतो ❤ एक मराठा करोडो मराठा ❤
बाबस्कर ला बघा जरा😂😂😂😂
धन्यवाद पाटील साहेब वस्तुस्थिती दाखवल्या बद्दल.
❤❤❤❤❤❤ एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
100% बरोबर
जातीतील भांडण नाही करायचं मराठा समाजाने धनगर समाजाचे उमेदवार जास्त निवडून आणावे मग तुम्हाला मी मानतो
त्रिशूल पाटील मी परभणी जिल्हय़ातून भरकड आप्पा हासनापूर हून हा व्हिडीओ पाहीला तुम्ही हा व्हिडीओ समाजात खरी माहिती दिली. तुमचे अभिनंदन करतो.
बीड मधून लाईव्ह बघत आहोत दादा तुमचं फार चांगलं विश्लेषण आहे बघा तुमचा विश्लेषण आम्हाला आवडलं
खुप छान विश्लेषण सातारा जिल्हा ऐक मराठा लाख मराठा
Trishul दादाचा नाद करायचा नाय,..
बरोबर
अशा प्रकारे चर्चा जनजागृती करा एकदम बरोबर आहे दादा एक मराठा कोटी मराठा
जय शिवराय
त्रिशूल चॅनल एक नंबर आहे.
🚩परभणी जय शिवराय 🚩
अगदी बरोबर आहे दोनही समाजात फुट पाडणार मानुस
जय शिवराय त्रिशूल दादा!👌👌
आपले मनापासून आभार आपण जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत
जय शिवराय सोलापूर माळशिरस 🙏🙏
जय शिवराय
ओम पाटील माजलगाव
जय शिवराय भाऊ आम्ही जालनाकर नाव्हा परीसर💪💪🙏🙏
वाशी तालुका जय जिजाऊ जय शिवराय बरोबर आहे एक मराठा लाख मराठा
दादा खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद.दादा एक तरी विडियो पाठवत जावा मराठा बांधवांमध्ये मनोज दादा विषयी जो संभ्रम निर्माण झाला आहे तो निघून जाईल
एकदम बरोबर विश्लेषण भाऊ आम्ही हिंगोली जिल्ह्यातून वसमत तालुका येतील आहोत जय शिवराय
जय शिवराय🚩❤
अर्शाच खरी बातमीदेत चला माऊली राम कृष्ण हरी
धन्यवाद दादा ❤ खूप छान 👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जरांगे पाटील हाकेच नावही घेत नाहीत
लेवल आहे का त्याची
@@Panjtani313tujhi ahe ka
@@Panjtani313खरंय लेवल नाहीये 270 मत घ्यायची........😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😅😂😂मागे समर्थक
अगदी बरोबर आहे.धाराशिव
नाद खुळा त्रिशूल
नांदेड हून पाहत आहे.
हार्दिक हार्दिक अभिनंदन त्रिशूल दादा खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सातारा
एक मराठा एक लाख मराठा पुणेकर
लय भारी भाऊ बोलले बरोबर
क्या बात है त्रिशूल पाटील, आपण जे हे सरळ व बेधडक बोलता ते विरोधकांच्या कुणी - कुण कुणी - कुण घुसतय हे त्यांनाही कळत नसेल..! 😂😂😂
आपलं काम छान चालू आहे, आम्ही नेहमी आपल्या सोबत आहोत, आपणास खूप खूप शुभेच्छा..! 💐💐🙏🤝👍
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ शहाजीराजे भोसले एक वादा मंनोज दादा
आताचा विडीओ नाही रे 😂😂
जय जिजाऊ जय शिवराय जय ,जळगाव
Eak Maratha Kothi Maratha 🚩🚩🚩🚩🚩 Wadgaon Sher, Pune
सत्य उघड अनास भाऊ
🚩🚩एक मराठा कोटी मराठा नाशिक 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
Jalna❤