आपली खान्देशी टिकवा | गाजलेले कीर्तन श्रीक्षेत्र खायदे | नक्की ऐका | Varkari Sidhhant

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • आपली खान्देशी टिकवा | गाजलेले कीर्तन श्रीक्षेत्र खायदे | नक्की ऐका | Varkari Sidhhant
    अखंड हरिनाम सप्ताह 2022 श्रीक्षेत्र खायदे ता.मालेगाव जि.नाशिक
    आशीर्वाद - खान्देशरत्न ह.भ.प.श्री.तुकाराम महाराज जेऊरकर
    सालाबादप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहचे लाईव्ह प्रेक्षेपन आपण आपल्या आवडत्या 'वारकरी सिद्धांत' या चॅनेलवर करत आहोत तरी दररोज आपण कीर्तनांचा आनंद घ्या.
    गायनाचार्य - भजनसाम्राट ह.भ.प.श्री.रविंद्र महाराज पवार
    गायनाचार्य - भजनसाम्राट ह.भ.प.श्री.गोकुळ महाराज शिंदे
    मृदंगाचार्य - मृदंग सम्राट ह.भ.प.श्री.भरत महाराज पठाडे
    मृदंगाचार्य - मृदंग महामेरू ह.भ.प.श्री. सचिन महाराज याळीस
    आयोजक / मार्गदर्शक - ह.भ.प.बापू महाराज जेऊरकर
    आपल्या वारकरी सिद्धांत या चॅनेलला सबस्क्राईब करा.
    कथा कीर्तन शूटिंगसाठी संपर्क - ऋषिकेश आयनोर
    मो.9890155741.
    All Rights are ©Varkari Sidhant Channel.
    #Vishwanath_maharaj_wadekar_kirtan
    #marathi_kirtan
    #khayde

Комментарии • 5