खूप छान पद्धतीने मांडता, दाखवता. भाऊ भाजी आणि बनवण्याची पद्धत दोन्हीही . निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचे औषधी देणं किती नशीबवान आहात तुम्ही मी आजच पहिल्यांदा बघितला तुमचा व्हिडिओ आणि एकामागोमाग एक बघतच गेले.अस वाटायला लागलं की lockdown nasat tar direct tikde yaav aani माहेर असल्यासारखं आनंद लुटावा निसर्गाचा आणि तुम्हा सगळ्यांच्या सोबतीचा. धन्यवाद भाऊ सुंदर व्हिडिओ बद्दल.
आमच्या कडे पण कवलाच बोलतात. लसुण मिरचीची फोडणी करून त्यात भेंडी कापून कवलयात टाकून आमटी करतात किवा कवल्याची भजी करतात खूप छान लागतात 👌👌आणि मझ्या आईच्या हातची आमटी लैय भारी ती चवच वेगळी आई तुझी खूप आठवण येते ग 😢😢❤यु आई 😘🙏🌹
जालू भाऊ.. आईने सुंदर वर्णन केले आहे.. खूप छान गाव आहे तुमचं..आणि माणसं पण..मी नाशिकचा..पण मुंबई ल राहतो.अंधेरी..या कधी आम्हाला भेटायला.. कच्या लसूण च चटणी एक न..
तुमच्या आईचा सात्विक चेहरा पाहीला की मन एकदम भरुन येते तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही वतुमच्या आईनी मिळुन राही बाई पोपरे सारखे रानभांज्या च्या बियाणे संवर्धना साठी मदत झाली तर पुढच्या पिढी साठी खुप मोलाची गोष्ट होईल. आमच्या सारख्या शहरात राहणारे लोक ईच्छा असुनही ही गोष्ट करु शकत नागी.🙏🏼
पारंपारिक पध्दतीने घरोघरी या बियाणांचे संवर्धन केलेच जायचे. पण मागील काही काळात प्रसारमाध्यमे आणि चकचकीत जीवनशैलीचा हव्यास (टी. व्ही. त दिसणारी) यामुळे ही परंपरा लोप पावत चालली आहे. तिच आपण जपायला हवी. 🙏🙏 राहिमावशींचं कार्य खुप मोठं आहे. 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏🤗
आमच्या गावाला (रत्नागिरी) ही भाजी खुप असते पण ह्याची भाजी बनते हे कोणाला माहीत नव्हते...लोकं चारा म्हणून गुरांना घालायचे.. त्याला फुलं आल्यावर कापून त्याचा भारा बनवल्यानंतर फुलांचा गुच्छ वाटायचा.. मुंबईत ती भाजी म्हणून बघीतल्यावर मी बनवली होती चांगली लागते... चिकटपणा कमी होण्यासाठी एक आंबटी म्हणून वनस्पती असते ती त्यात टाकली होती.. भाजी खुप छान झाली होती.
फारच उत्तम!असा प्रामाणिक भाव--निःशब्द. भाऊ,तु फिरवतो, दाखवतो,भाजीची ओळख सांगतो,भाजी करतांना आई बोलते,फारच सहज.कृत्रिमपणा कुठेच नाही,तु भाजी खातो आणि पाणी आमच्या तोंडाला सुटतंय.तुझ्या नैसर्गिक जीवनाकडे पाहून वाटतंय,पुढचा जन्म डोंगरात घ्यावा.
आईंना पाहिले की जुन्या सर्व माणसांची खूप आठवण येते... विशेष करून आईच्या आई ची खूप आठवण होते. डोक्यावर चा पदर, हातात बांगड्या चा चुढा, पायात जोडवी, कपाळभर कुंकू, हातावर तुळशी चे गोंधन...सगळं कसं खास मराठमोळ 😌
आई च्या कष्टाचे तुम्ही चीज केलेत त्यांना vdo मध्ये बघताना छान वाटते हुशार आणि कष्टाळू आणि संस्कार ही छान आहेत त्याचे तुमच्या वर या अशा जुन्या माणसाचे आपल्या वर खूप उपकार आहेत त्याच्या आनंदात भर पडो
@@gavakadchevlog हरकत नाही पुढच्या वेळेस नीट काळजी घ्याल याची खाञी आहे.दादा तुमच्या रानभाज्या आम्ही ईतक्या काळजीपूर्वक पहातो ना कीएखादी भाजी नाही कळली की चुटपुट लागुन रहाते.आईंची माहीतीही लक्षपुर्वक ऐकतो .धन्यवाद.
दादा खुप छान अप्रतिम तुम्हाला खरोखरच निसर्गाच्या कुशीत वसलेल्या अशा रीतीने तयार करण्यात आलेल्या रेसिपी आई बनवते,तवा तवा मला माझ्या आईची खूप खूप आठवण येते ,कारण ति आता ह्या जगात नाही आहे.
नमस्कार भाऊ, आज सुद्धा छान भाजी बघायला मिळाली, नक्कीच ही भाजी खायला सुद्धा मिळेल. आज सकाळी पेपर मध्ये इगतपुरीच्या कुरुंगवाडी येथे पडवीत झोपलेल्या 85 वर्षांच्या आजोबांना बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले अशी बातमी वाचली आणि आपल्या सर्व लोकांची काळजी दाटून आली. नीट रहा आणि तुमच्यासोबत आम्हाला सुद्धा निसर्गाचं देणं आमच्यापर्यंत पोहोचवत रहा. 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 काळजी घेणे.
Khupach chhan aahe kavlyachi bhaji
खूप छान पद्धतीने मांडता, दाखवता. भाऊ भाजी आणि बनवण्याची पद्धत दोन्हीही . निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचे औषधी देणं किती नशीबवान आहात तुम्ही मी आजच पहिल्यांदा बघितला तुमचा व्हिडिओ आणि एकामागोमाग एक बघतच गेले.अस वाटायला लागलं की lockdown nasat tar direct tikde yaav aani माहेर असल्यासारखं आनंद लुटावा निसर्गाचा आणि तुम्हा सगळ्यांच्या सोबतीचा. धन्यवाद भाऊ सुंदर व्हिडिओ बद्दल.
आई पण खुप छान माहिती देतात
Khup chaan aahe dada kasyachi aahe bhaji kay nava tya bhajich
कवला/केवला
Aji chi mahiti khup chan tumchi anigharacha manasanche khup Bhagya ahekitumhala nisargache sanidhya milate amhhi pannitagade thodeAji chi mahiti khup chan tumchi anigharacha manasanche khup Bhagya ahekitumhala nisargache sanidhya milate amhhi pannitagade thode
आमच्या कडे पण कवलाच बोलतात.
लसुण मिरचीची फोडणी करून त्यात भेंडी कापून कवलयात टाकून आमटी करतात किवा कवल्याची भजी करतात खूप छान लागतात 👌👌आणि मझ्या आईच्या हातची आमटी लैय भारी ती चवच वेगळी आई तुझी खूप आठवण येते ग 😢😢❤यु आई 😘🙏🌹
जालू भाऊ.. आईने सुंदर वर्णन केले आहे.. खूप छान गाव आहे तुमचं..आणि माणसं पण..मी नाशिकचा..पण मुंबई ल राहतो.अंधेरी..या कधी आम्हाला भेटायला..
कच्या लसूण च चटणी एक न..
Lucky boy
आईचा व्हिडिओ पाहिला आणि खूप बरे वाटले आनंदही झाला वाईट वाटले मुंबई बादरा मंगला निकाळजे
आमच्या कडे पण कवला च म्हणतात
तूमचया भाज्या खूपच छान असतात
Ran bhaji kavala
Hichi pan kashi astat te dakhavane
Aamchya de shvansomwary kavalyachi bhaji kartat chinchesarkha barik pala
बजी पण खालंली मी
व्हीडीओ फारच छान आहे...गावरान भाजी फारच चविष्ठ असणप
सर आमच्या गावाला कैला म्हणतात या भाजीला जुन्नरला (तळमाची)
👍👍🙏🤗
शेतकरी दादासाहेब
कवल्याची भाजी खूप छान
आई ची पद्धत सुद्धा सोपी व छान
आणि स्वयपांकघरातील
पितळी सांडशी पक्कड खूप छान.
तुमच्या आईचा सात्विक चेहरा पाहीला की मन एकदम भरुन येते
तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही वतुमच्या आईनी मिळुन राही बाई पोपरे सारखे
रानभांज्या च्या बियाणे संवर्धना साठी मदत झाली तर पुढच्या पिढी साठी खुप मोलाची गोष्ट होईल. आमच्या सारख्या शहरात राहणारे लोक ईच्छा असुनही ही गोष्ट करु शकत नागी.🙏🏼
पारंपारिक पध्दतीने घरोघरी या बियाणांचे संवर्धन केलेच जायचे. पण मागील काही काळात प्रसारमाध्यमे आणि चकचकीत जीवनशैलीचा हव्यास (टी. व्ही. त दिसणारी) यामुळे ही परंपरा लोप पावत चालली आहे. तिच आपण जपायला हवी. 🙏🙏
राहिमावशींचं कार्य खुप मोठं आहे. 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🤗
दादा व आई भाजी जरा जवळून दाखवला असता तर बरे झाले असते रानटी भाज्याचे व्हीडीओ दाखवता ते खूप छान तसेच तुमची भांड उतरायची पक्कड (सांडशी) खुपच छान आहे.
भाज्यांची वेगवेगळी भागातील नाव सांगा
आमच्या गावाला (रत्नागिरी) ही भाजी खुप असते पण ह्याची भाजी बनते हे कोणाला माहीत नव्हते...लोकं चारा म्हणून गुरांना घालायचे.. त्याला फुलं आल्यावर कापून त्याचा भारा बनवल्यानंतर फुलांचा गुच्छ वाटायचा.. मुंबईत ती भाजी म्हणून बघीतल्यावर मी बनवली होती चांगली लागते... चिकटपणा कमी होण्यासाठी एक आंबटी म्हणून वनस्पती असते ती त्यात टाकली होती.. भाजी खुप छान झाली होती.
खुपच छानछान भाजी.अजुन कोनत्या रान भाज्या असतील तर दाखवा व शरीराला पोशक व औषधी असते
मला पण अवडतें कवला भाजी पण तुम्ही दाखवलेली वेगळी वाटतें भाजी.
जुना माणसाने खूप खूप आठवण करून दिली असून माझी आई अशीच होती सगळे आपापल्या परीने अनुभव सांगताना त्यांनी खूप त्रास घेतला आई खूप खूप धन्यवाद आई
Pattiyon ka closeup dikhlana chahiye
एकदा घरातील पक्कडीवर बनवा.जवळून दाखवा बॉ
फारच उत्तम!असा प्रामाणिक भाव--निःशब्द.
भाऊ,तु फिरवतो, दाखवतो,भाजीची ओळख सांगतो,भाजी करतांना आई बोलते,फारच सहज.कृत्रिमपणा कुठेच नाही,तु भाजी खातो आणि पाणी आमच्या तोंडाला सुटतंय.तुझ्या नैसर्गिक जीवनाकडे पाहून वाटतंय,पुढचा जन्म डोंगरात घ्यावा.
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🤗
Kahi samjun nahi rahyla bhaji kashi diste brobar dakhva
Very nice
Mobile camera wevasthit pakda jara bhaji diste nahi tumahala pahun kay karnar amhi
Jara javalun dalkhva bhaji chi tree tar chan disli aasti
Prepartion chan and simpe aahe
Thank you
धन्यवाद 🙏🙏🤗
या वर्षी पुन्हा व्हिडिओ बनवू👍🙏🤗
पावसात गाव खुपच छान वाटत. आत्ताच्या आत्ता तिथे यावंसं वाटत
दादा खुप छान माहीती देता Thanks
Aamchyaekde ya bhajila nal bol tat
खूपच चावीष्ठ झाली आई रान भाजी आणि वातावरण पण निसर्ग रम्य आहे 👌👌👌
दादा भाज्यांची रोप जवळून दाखवा म्हणजे आम्हाला ही समजेल.. खूप छान बनवली भाजी..
झुडपे ,पान अगदी जवळून दाखवायला पाहिजे . 😂
लई भारी व्हिडिओ बनवितो वा भाऊ तुझा नंबर दे कळसुबाई लं यायचाहे माल्ह
Bhiji la tumcha hata thevun tyanche paan barobar dakhva
खुप छान रानभाजी आजी बनवत असे खायला काहीनसे बाईमानस रानभाज्याची भाकरी करत गरीबीहोती आईला मनर्पूवक प्रणाम दादा 🙏🙏🌹🌹
🙏🙏🤗
केवला
खुप भाग्यवान आहेस भाऊ तु. धन्यवाद,
प्रतेक भाजीचं झाड किंवा पान जवळुन दाखवावी
Bhaji jar javlun dakhava . Video madhe nit disat nahiye.
Very nice 👍
भाजीची
पाने जवळून दाखवा पाने कशी आहेत ते दिसत नाही?
या वर्षी पुन्हा व्हिडिओ करावा लागेल🙏🤗
Amhi khato hi bhaji श्रावणात mast hote bhaji ...rassa bhaji ni bhat mast lagto
खूपच छान
मला 60वर्षा पूर्विची
अाठवण झाली. चाईची
कुर्डुचि भाजी मी खाल्ली
अाहे. पण बरकीची नाही.
भीमा शंकर अाहुपे (पुणे)
सध्या दापोली रत्नगिरी.
आईंना पाहिले की जुन्या सर्व माणसांची खूप आठवण येते... विशेष करून आईच्या आई ची खूप आठवण होते. डोक्यावर चा पदर, हातात बांगड्या चा चुढा, पायात जोडवी, कपाळभर कुंकू, हातावर तुळशी चे गोंधन...सगळं कसं खास मराठमोळ 😌
मला वाटतं अशा माणसांची हि शेवटची पिढी असावी...
पुढील काही काळात अशी माणसं क्वचितच पहायला मिळतील. 😢🙏
@@gavakadchevlog Khar ahe he
मला खूप आवडले. मला मुरे मासे अन नागलीची भाकर खूप आवडते. मी गावाकडून नेहमी आणते नागली. मी येणार आहे वारंघुशीला माझी आत्या दिली आहे तिथे.
नक्की या🙏🙏🤗
Aaji Bai khup god aahet ...aani bhajya pan mast testy banvtat ...
Waa mast aai bhaje aavdli mala gavti ranti bhaji khup aavdtat chatni pan mast thanks dada
video barobar banwat ja ki ,kay pn disat nahi, ti bhaji olkhu yet nahi te ami kase olkhayche.
Very nice and healthy vegetable
Thankyou
भाजी तोडताना निट दाखवले नाही खुडताना निट ऐखादी फांदी किंवा मुळासकट तोडलेले रोप दाखवले पाहिजे
Mast👌🏿
भाऊ तुमच्याकडे किती ranbhaji चे प्रकार आहेत. काही vitamin घ्यायला नकोत. मस्त
Mast nice
Tumhi bhaji madhe kanda vaprat nahi ka
त्यामुळे भाजी व्यवस्थित दिसली नाही, टाकळ्याची भाजी आहे का
परत एक नवीन भाजी पाहायला मिळाली . खूप छान खूप सहज रीतीने विडिओ बनवता सर तुम्ही धन्यवाद 👍😊
मी भरपूर ख्खालीय !कच्ची पण छान लागते चिकट असते जरा पण गोड ,फुलं तर खूपच गोड लागतात ,😋😋😋पस्तावली मुंबईचा नवरा करून 😆😅😂😂
😃😃😃😃😃
😂👍
Joke apart.. You can still try to preserve these traditional things and protect nature
आई च्या कष्टाचे तुम्ही चीज केलेत त्यांना vdo मध्ये बघताना छान वाटते हुशार आणि कष्टाळू आणि संस्कार ही छान आहेत त्याचे तुमच्या वर
या अशा जुन्या माणसाचे आपल्या वर खूप उपकार आहेत त्याच्या आनंदात भर पडो
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
असे संस्कार व निरपेक्ष भाव फक्त खेडेगाव आणि आदिवासी भागात अनुभवायला मिळतो,निमशहरी व शहरी भागात दिखावटी पण आहे,
मस्त मी पहील्यांदाच बघत आहे दादा भाजी, जरा जवलून दाखवली असतीतर समजून आली आली आसती
नीट दिसलीच नाही भाजी.
त्याबद्दल क्षमस्व 🙏🙏🙂
@@gavakadchevlog हरकत नाही पुढच्या वेळेस नीट काळजी घ्याल याची खाञी आहे.दादा तुमच्या रानभाज्या आम्ही ईतक्या काळजीपूर्वक पहातो ना कीएखादी भाजी नाही कळली की चुटपुट लागुन रहाते.आईंची माहीतीही लक्षपुर्वक ऐकतो .धन्यवाद.
Visit our channel for more recipes
ruclips.net/channel/UC3wwyAwFKl9bt2kkoStNshA
@@abcdabcd6006 ओके धन्यवाद
भाऊ मला या भाजीचं स्पष्ट फोटो पाठवा ना?
आणि भाजी छान वाटली.
खुपच मस्त भाजी 👍
Mast ......
दादा तुमच्या मुळेच आम्हाला रानभाज्या ओळखायला येतात.
धन्यवाद दादा.
Bhaji punha dakhva javlun
Mst chha ❤️👍
भाऊ तुमच्या कडे जि भांडी पकडायचि पितळी पक्कड आहे ति खूप छानच आहे. किती वर्ष जुनी आहे ति ?
भाजीची पाने झाडे जवळून दाखवा विडिओ फार मोठा करून नका
अकोले तालुका नगर मधील वारंघुशी गाव का ? बारी गावाजवळ
आम्ही राजुर
दादा खुप छान अप्रतिम तुम्हाला खरोखरच निसर्गाच्या कुशीत वसलेल्या अशा रीतीने तयार करण्यात आलेल्या रेसिपी आई बनवते,तवा तवा मला माझ्या आईची खूप खूप आठवण येते ,कारण ति आता ह्या जगात नाही आहे.
🙏🙏😟
खूप छान पध्दत आहे़़ आमच्याकडे हया भाजीला केवलाबोलतात मस्त व्हिडिओ👌👌
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
एकदम मस्त भाजी बनवली आई ने भाऊ आताच्या काळातील डाएट फुल भाजी.
हरभरा भाजीचा पण video बनवा.
मी पनवेल येथे राहते आम्ही या भाजीला केवळा बोलतो साधारण श्रावणात याची आमटी आणि वालाच्या बिरडं घराघरात बनतं
आठवणीचं सोनं, दुर्मिळ माहिती जगाला वाटताय त्याबद्दल खूप आभार 🙏🙏 एक विनंती आहे व्हीडिओ कॉलिटी थोडी वाढवावी... Karan ही bhaji नीट बघायलाच मिळाली नाही...
खूप खूप सुंदर दादा तुमच्यामुळे खूप काही शिकायला व बघायला मिळते
कृपया भाजी ची पान अगदी जवळून दाखवत जा
नमस्कार भाऊ,
आज सुद्धा छान भाजी बघायला मिळाली, नक्कीच ही भाजी खायला सुद्धा मिळेल.
आज सकाळी पेपर मध्ये इगतपुरीच्या कुरुंगवाडी येथे पडवीत झोपलेल्या 85 वर्षांच्या आजोबांना बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले अशी बातमी वाचली आणि आपल्या सर्व लोकांची काळजी दाटून आली. नीट रहा आणि तुमच्यासोबत आम्हाला सुद्धा निसर्गाचं देणं आमच्यापर्यंत पोहोचवत रहा. 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 काळजी घेणे.
पुर्वी बिबट्यांटी भिती नव्हती वाटत. पण आत्ता अशा घटना ऐकल्या की भिती वाटते😨🙏
आई व़षालीतुमहीखुपगोड आहात तुम्हाला दसरा सणाच्या शुभेच्छा
Apratim👌👌..Thodi jawalun dakhavayla havi hoti
भाजी जवळून दाखवली तर ज्यांना माहित नाही त्यांना पण समजेल
भाजी स्पष्ट दिसली नाही
मला वाटतं 3:27 व्यवस्थित दिसते🙏🤗
Panvel madhi kevla bolatat
Best teasty video
Lal mirchi cha thecha dakhva please
Khup paushik bhaji aaha ti lasun chatni bhakri tondala pani sutla... Healthy food
😋😋🙏🙏
खुपच छान.👌👌
जशी किलोमीटर ला भाषा बदलते तशी भाजी पण बदलते
खुप छान दादा इतका सुंदर निसर्ग असे वाटते
की मी पण याव रहायला खरच खुप नशीबवान तुम्ही सगळ्या रान भाज्या खायला मिळाल्या त्याही आई च्या हातच्या👍👌
Mast Chan video bhava
ही भाजी तोडताना जवळून म्हणजे close_up मध्ये दाखवा
सांनशी खूप छान ,आवडली, पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा
ह्या भाजीच्या वड्या पण छान लागतात
भाजी स्पष्ट दिसत नाही
Khup chhan, mast
भाजी ओळख नीट करून द्या
Harbharyachya kovalya pananchi pan bhaji dakhava....ti hiwalyatach milate
हो. नक्कीच. तिला वेळ आहे अजून. 🙏🙏🤗
आई ला बगून मला माझ्या आजी ची आठवण आली ती पण आम्हाला रानात घेऊन जायची खेकडी गरवायला खूप मज्जा करायचो पण आता नाही जाता येत खूप मिस करते त्या गोष्टी😔
बालपण😢🙏
हं
भाऊ लहानपणीचा दिवस आवडता
Vere nice 💐💐
म्हणजे रोप स्पष्ट दिसायला पाहिजे.
हो ना