मोरी माशाचे वरचे साल काढणे तुला जमते हे पाहून नवल वाटले कारण मला जमत नाही. मोरीचे कालवण चिकन मटन पेक्षा भारी होते.आणि तुझे पाट्या वरचे वाटण म्हणजे आणखी छान.फ्राय मोरी मस्त.खूपच छान viedo.👍👍👌👌
खूपच सुंदर रेसिपी..... गावच्या पाण्याची चव भन्नाट असते आणि पूजा ताई तुमचे आवडीने, गोडीने रेसीपी बनवणे त्यामुळे ती रेसिपी अप्रतिम वाटते व बघायलाही आनंद मिळतो. तुमच्या सर्व रेसिपी, निसर्ग आणि शेती पाहून आम्हला गावचे स्वर्गसुख मिळते. त्याबद्दल तुमचे दोघांचेही मनापासून आभार. देवा यांचं भल कर, कल्याण कर. यांचा संसार सुखाचा कर. यांची भरभराट कर.
ताई सर्वगुण संपन्न आहात तुम्ही दोघेपण, आदर्श गृहिणी उत्तम स्वयंपाक करता आपण तुमच्या रेसिपी बघितल्यावर तोंडात पाणी नाही आलच असं कधीच होत नाही खुप सुंदर चित्रीकरण करता आणि मांडणी ही विशेष असते. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ताई दादा. 🙏🏻💖💖
वा खुप भारी मस्त जेवण किती ती मेहनत करावी लागते तेव्हा कुठे जाऊन असे लाजवाब जेवण तयार मिळते खरचं शिरीष बाळा तू भाग्यवान आहे जी अशी अन्नपूर्णा सुगरण लक्ष्मी सारखी बायको सहचरणी मिळाली स्वयंपाक बघून तोंडाला पाणी सुटले अप्रतिम सुंदर सुरेख छान मस्त अशी रेसिपी एकशे एक बनवते तुला माझे कोटी कोटी आशीर्वाद अशीच प्रगती कर आणि मोठी हो देव बरे करो बाळा सुखी रहा आनंदी रहा
पुजा ताई खरच किती अगदी झटपट जेवण बनवता..
.मोगली,राजा यांना सुद्धा वेळेत प्रेमाने जेवू घालता...हे स्वर्गसुख कोकणातच...
धन्यवाद 🙂🙏
कालवण साठी चा मसाला पाट्यावर वाटून घेतला हे काम 1 नंबर 👌 अतिशय चांगली चव मिळते
मोरी माशाचे वरचे साल काढणे तुला जमते हे पाहून नवल वाटले कारण मला जमत नाही. मोरीचे कालवण चिकन मटन पेक्षा भारी होते.आणि तुझे पाट्या वरचे वाटण म्हणजे आणखी छान.फ्राय मोरी मस्त.खूपच छान viedo.👍👍👌👌
धन्यवाद 🙂🙏
Fry पण मस्त
Very lovely
@@RedSoilStoriesity
हा मला पन नाही जमत साल काढायला
रेसिपीसाठी धन्यवाद 😍👍
क्वचित अशी रेसिपी बघायला मिळते. ❤
खूपच सुंदर रेसिपी.....
गावच्या पाण्याची चव भन्नाट असते आणि पूजा ताई तुमचे आवडीने, गोडीने रेसीपी बनवणे त्यामुळे ती रेसिपी अप्रतिम वाटते व बघायलाही आनंद मिळतो.
तुमच्या सर्व रेसिपी, निसर्ग आणि शेती पाहून आम्हला गावचे स्वर्गसुख मिळते. त्याबद्दल तुमचे दोघांचेही मनापासून आभार.
देवा यांचं भल कर, कल्याण कर.
यांचा संसार सुखाचा कर.
यांची भरभराट कर.
धन्यवाद 🙂🙏
तुमचे गाव, तिथली संस्कृती, natural beauty
तुमचे घरगुती पद्धतीने जेवण, माझ्याकडे शब्द नाही सांगायला, प्रत्येक वेळी नवनवीन ❤
Nice recipe & video,,🙏
धन्यवाद 🙂
ताई यांचे मासे जेवण पद्धत छान आहे
धन्यवाद 🙂🙏
खरंच तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात ,तुम्ही कोकणातील खाद्य संस्कृती दाखवत आहात 👍👌👌👌
धन्यवाद 🙂🙏
@@RedSoilStories आमच्या कॉमेंट ला रिप्लाय देत आहात हे बघून खुप समाधान वाटतंय ,मनापासून तुमचा आभारी आहे🙏🙏
Raja comments is very funny 😂..waiting....patiently...as always recipes n vlogs r wonderful...keep posting new videos..😊
Thank You 🙂
ताई सर्वगुण संपन्न आहात तुम्ही दोघेपण, आदर्श गृहिणी उत्तम स्वयंपाक करता आपण तुमच्या रेसिपी बघितल्यावर तोंडात पाणी नाही आलच असं कधीच होत नाही खुप सुंदर चित्रीकरण करता आणि मांडणी ही विशेष असते. पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ताई दादा. 🙏🏻💖💖
धन्यवाद 🙂🙏
मोरी माशा चे मटण ....छान रेसिपी...असेच आता मालवणी मटण रेसिपी दाखवा
Aamchya kde hilya mushi boltat must lagte maji pn favourite aahe
वा खुप भारी मस्त जेवण किती ती मेहनत करावी लागते तेव्हा कुठे जाऊन असे लाजवाब जेवण तयार मिळते खरचं शिरीष बाळा तू भाग्यवान आहे जी अशी अन्नपूर्णा सुगरण लक्ष्मी सारखी बायको सहचरणी मिळाली स्वयंपाक बघून तोंडाला पाणी सुटले अप्रतिम सुंदर सुरेख छान मस्त अशी रेसिपी एकशे एक बनवते तुला माझे कोटी कोटी आशीर्वाद अशीच प्रगती कर आणि मोठी हो देव बरे करो बाळा सुखी रहा आनंदी रहा
Thank you 🙂🙏🌴
खूप छान मोरीचं मटण आणि fry पण...मीही याच पद्धतीने करते
Apratim Swayampak
Bhari Fry Fish
👌👌👌👌😋😋😋😋😋
धन्यवाद 🙂
ताई मोरी माशांचे वरच साल काढता येते म्हणजे धन्य बाई मी पण कोकणातील आहे मला नाही जमले येवढा वर्षात तु खरचं अन्नपूर्णा आहेस
Thank You 🙂🌴🙏
ताई तुमच्या रेसिपी अप्रतिम
Khup chan video astat tumche..gavakadchi athvan yete..
खुप छान 👍👌👌🌹🌹
फारच सुंदर...
Majhi fevourate dish tai mst ek no
Great Ashi bayko pahije, amchya baykola .......
Thank u.... For this receipe... Mala mori fish khup aavadte... ❤
Maji mori fish favourite aahe 🦈👌👍
Khup chan God bless you
Aajcha video khupach uttam ❤
Raja n Mowgli la baghun ananda zala 🫠
Thank you 🙂
खूप छान पद्धत धन्यवाद ताई
I AM MALVANI - I PROUD TO BE - WE ARE SOFT HEARTED
Pooja Mori masa is my and grand daughter's favorite and watching your video has made our mouth watering ❤
वाह मोरी मासा खूप छान साफ केला मला जमत नाही. भारी रेसिपी माझी आवडती डिश.👌👌👌
Thank you 🙂🙏🌴
It tastes so nice
Also I love your authentic kitchen 👍
khup sundar..👌👌tumche video pahile ki chan vatt.😘
Thank you 🙂🙏🌴
खूप छान समाधान वाटत बघताना.
Mori fish che matan khup testy lagate😋😋
I love your food love your house village reminds me of my goan village
तुमच्या कार्यक्रमाला व्हिडीओ ल मानाचा त्रिवार मुजरा... खूप छान व्हिडीओ बनवता.... खूप छान रेसिपी बनवता...Great 👍
धन्यवाद 🙂🙏
Chatuspad pranyana kiti premane khau ghalte mast recipe pn chaan
Maj fevret machii kup chan vlog
Thank you 🙂🙏🌴
My favourite Mushi😋 too yummy. Preparation ani presentation ekdam chan 💯
धन्यवाद🙂🙏❤️
Mast recipe didi👌👌
Very very nice recipe. ❤❤❤❤❤.
खूप छान मला खूप आवडतात तूंमचे जेवण पद्धत
ग्रेट पूजा.खूप clean आणि नीट कारभार तुझा. ऑल राँडर.रेसिपी भारी.रोज साडी नेसून मस्त जेवण करते.त्यामुळे अजून छान दिसते.तुझ्याच मुळे घर अजून देखणं दिसतय.
धन्यवाद 🙏🙂
Mast recipe tai khup chan
Amhi vaatch bght hoto moricha recipe chi
मोरीची चामडी काढणे सोपे नाही खरेच तूम्ही सुग्रहिणी आहात कोकणी पारंपरिक पद्धत
Thank you 🙂
Khupch hushar ahes tu puja ❤ Mori chi Sal kadhne evade sope nahi
खुप छान 👌 👌
I m always waching your videos. I'm from goa
Thank You 🙂
Khupch chan video banavta tumhi....anhi jeevan pan banavnyachi padat apratim aahe.....with elegant music in background....well done...
Thank You 🙂🌴🙏
खूप सुंदर सिनोंमटो ग्राफी.
Thank you 🙂🙏🌴
मस्त 👌🤤
Mast I like you house very much it's beautiful ❤️
खूप छान 🍫💐
फार सुरेख video. जिला स्वयंपाकाची आवड नाही तिलापण पण जेवण शिकावस वाटेल.😊
धन्यवाद🙂🙏
Thank you for adding sinhala..love from sri lanka..❤
❤️❤️❤️🙏
Kup chan resipi ❤❤❤❤ fish fray
Thank you 🙂🙏🌴
Nice your video sister I like I watching your all videos
Khup mast 👌😋
Khup chan video aahe
सर्व पदार्थ अप्रतिम बनवता तोडाक पाणी सुटते पण करणार काय अन्नपूर्णा सुखी भव
Your cooking is so simple & your kitchen is so Organized.
Please can you tell me from where can we buy malvani masala.
दोन तरेच्या ट्रॅडिशनल चुली मस्त
It is my favorite dish.
You are absolutely good in cooking delicious foods that are perfectly made with awesome recipes 👍🏻
Thanks a lot 😊
Your fish cleaning method is same like Goan people. even we do it the same way love from goa.
Thank You 🙂
Very nice presentation of the food loved it 😊
Kichan setup kupa mast ahe
Thank You 🙂🌴🙏🌴
Yummy and delicious recipes and pls put more videos I am waiting 😊😊😊😊
Khup chaan 👌
Tumche videos itke chan astat ki baghun man prasanna hota ❤😊
Thank you 🙂
Me Nonveg Khat Nahi. But Tumche Videos Nehmi Pahto. Apratim Content ♥ Keep It Up ♥
Tumcha gaav khup chaan aahe...Gaavcha naav kaay?
Mast recipe 😍😋👍
Ek number 😊
Khupach chan aahe
खुप छान रेसिपी आम्ही बनवतो मोरीचे मटण
Very nice receipt I love it 👍
Awesome.. My fav fish
बघून खावसं वाटतं😀😃👌👌
Hi Pooja !!!! Can you plz make a video on how you are seasoning your clay or mud pots.....
Sure 🙂
Very nice all receipt I love it.
खूप छान समाधान मनाला वाटते
घर मस्त आहे
Хочу попробовать вашу кокосовая масло и молоко 🥥🥥🥥
ek number tai . ashi life ambani pan jagat nasel. mala ghar aani location bhari aahe . video ek vegala feel karun jato 👌👌👌👌
Khup chan mori masa.tai recipe uttam
खूप छान
मला तुम्ही केलेलं जेवण आवडत पण तुमच घर खूप आवडल
Arre! Wah!! Wah!!
My favorite couple. Once again!!!
Thank You 🙂
खुप छान गावची आठवण आली.
Presenting khup chhan aahe.
Kiti surekh nitnetkepna chul ota lai bhari
सुंदर.छान झाला आहे हा व्हिडिओ.मोरी मासा प्रसिद्ध लेखक kai जयवंत दळवी ह्यांची आवडती डिश.
अच्छा
Khupch chaan baghun tondak pani sutala
Love you dear Pooja..❤ mastach...kashi aahes ga puju. Chan distes ha chal by bhetu kadhi yog aala tr .
Thank You 🙂
Ek number Tai 👌👍
very clean video and sound and nice dish, love that cat
Tumhi konti Camera lens use karta shoot kartana plz sangal ka?
Khup Chan recipe 😊
मोरीचे मटन व तळलेली मोरी मस्त