एकच नंबर रेसिपी 👍🏿 पण आगरी कोळी कालवण आणि आमच्याकडचे कालवण, एकाच पद्धतीचे आहे..... तीच कोथिंबीर, तेच टोमॅटो 🍅, तेच तेल, तोच गरम मसाला..... फक्त कोकम, आमसूल, या दोन वस्तू नाहीत, पण त्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध आहेत ❗ बाकी रेसिपी छान धन्यवाद 👍🏿
आम्ही याला लसणाचे कालवण बोलतो तुमची padat ani तुमचा masla थोडा तोच फरक आहे आम्ही आमच्या घरचा mhanje क्षेत्रीय पद्धतीचा मसाला घालून बनवतो जाऊदे ते सर्व पण तुमची पद्धत खूपच छान आहे आवडले मला मे बनवेन मस्त
Bombil khupach mast recipee zatpat honari khayla ek..❤❤❤❤ number
खुप छान दिसत आहे कालवण.चव खुप छान लागते.
Khup tasty lagate bombilche kalvan 😊
पाठारे क्षत्रिय( पाचकळशी),सूर्यवंशी समाजात देखील अशा प्रकारचे बोंबलाचे कालवण करतात - मस्त लागते- आम्ही चिंचेचा कोळ घालतो.
बरोबर 👍
खूप छान बनवलय ❤❤❤❤❤❤❤
Khoop chaan❤
Mast h ..bahot achi recipe lagi.
आजच बनवल एकदम स्वादिष्ट ❤❤❤❤
तोडाला पाणी सुटल 😋😋😋
Very yummy.
Massst ❤
I am loving it!!!!
छानच
खूपच छान बनवले
Khup chan
Sundar aahe
खुप छान 😋
प्रत्येक रेसिपी परफेक्ट, घरगुती कोळी मसाला पाठवू शकता का?
एकदम मस्त विडीओ आणि खूप छान रेसिपी दाखवली एकदम झकास
Hi,.plz koli masala RCP share Kara na🙏
मस्त... वाटणा सोबत कडीपत्ता टाकल्यास एक मस्त सुगंध येतो
Yummy!
आम्ही चिंचेचा कोळ टाकतो कालवणात
Beatiful
🙏❤khup sundar
Mast
👌💞😋🙏
छान सादरीकरण
Khuupach chan😊
तोंडला पाणी सुटले आहे👌👌👌
Amhi asech karto pan bomblachya angachya panyat shijavato tyala bombalache khad khade mhanto
Wow...mouth watering...where do we get Koli Masala?
Nice video 😂🎉
एकच नंबर रेसिपी 👍🏿
पण आगरी कोळी कालवण आणि आमच्याकडचे कालवण, एकाच पद्धतीचे आहे..... तीच कोथिंबीर, तेच टोमॅटो 🍅, तेच तेल, तोच गरम मसाला..... फक्त कोकम, आमसूल, या दोन वस्तू नाहीत, पण त्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध आहेत ❗
बाकी रेसिपी छान धन्यवाद 👍🏿
Nice video
Thanks
Koli masala kasa kartat?
Mast Tai
Hw to order koli
Masala?
I will upload video of koli masala
Thnk u dear
👌👌👌👌👌
1 shabdat bolaycha mhanjey APRATIM
Itke sunder ani jade bombil Kuthe milale
Worli koliwada market
Koli masala kaha milega
Me recipe share karungi to aap bana Lena
Koli masala kodhe milel
Me video upload karnar ahe masalyachi
चिंच / कोकम टाकलं की खूप छान चव लागते
Chinch ghatli ahe me tyat
अजून घालायची खूप थोडी घातली
भाईंदर पश्चिम, उत्तन गावात ,पोसा hospital च्या बाजूला हे दुकान आहे.
कोळी मसाला प्रमाणात रेसिपी दाखवा.
Ho
@@Swad_Koliwadyacha Koli masala receipe
टोमॅटो ऐवजी आमसूल टाकतात .
Me ethe chinch ghatley tyane pn taste Chhan yete
आम्ही याला लसणाचे कालवण बोलतो तुमची padat ani तुमचा masla थोडा तोच फरक आहे आम्ही आमच्या घरचा mhanje क्षेत्रीय पद्धतीचा मसाला घालून बनवतो जाऊदे ते सर्व पण तुमची पद्धत खूपच छान आहे आवडले मला मे बनवेन मस्त
😋😋😋😋
Thankyou
U did not clean d stomach of fish why?
Clean kelay
शक्यतो मराठी शब्द वापरा जस कि piece च्या ऐवजी तुकडे.
Okk
Aambat Kai taakle tumi
Chinch
बाबा sssss
तुम्ही ओल्या बोंबलांचा रोल काय बनवता...
काय काय बनवता sss...
आम्ही चपातीमधे , भाजलेला जवला ठेवून , बोंबलासारखा बनवून खातो....
तुमचा मसाला आम्हाला विकत मिळेल का? आणि कसा मिळेल
मसाला कुटला की सांगतो
पाणी कमी टाका बोबलाच अंगचाच पाणी जास्त सुटते
माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे पाठवून द्या ताई
आम्ही बोंबिल टाकल्यावर गॅस बंद करून झाकण ठेवतो.वाफेने बोंबिल चांगले शिजतात.
Tumhi koli masala vikata ka? Kiva to changla kuthe milel address dyal ka
Vikayka start nahi kelay Ajun kela tar nakki sangel tumhala
टोमॅटो टाकल्याने चिंच किंवा कोकम टाकला नाही काय?
Chinch vatnat ghatli ahe
Khobrya ch vatan lava jara
Panchat distay
Bombil madhe amhi khobra nahi takat
आम्हाला कोळी मसाला कुठे मिळेल?
Thodyach divsat me masalyachi video post karel tevha Tumhi swata banvu shakta
Amchya kade milato 500ru kg
Ashwin gharat channel...their agri koli masala best
आम्ही करतो हे. पण आंबट म्हणायला कोकम चिंच काहीच कशी नाही घातली
Chinch ghatley bagha
वटणा मध्ये चिंच घेतली आहे
बाई पाच मिनट तरी शिजव 😂
Khalti
कालवण कसलं पाणी नुसत😄 उकडल्यासारखे बोंबील 😂
Tumhala khaychi mahit nahi manun asa boltay
@Swad_Koliwadyacha 😂😂जोक सगळ्या जगात गोवन करी प्रसिद्ध आहे तुम्ही लोक फक्त चिंच, तेल आणि पाणी, मसाला घालता. गोवन करी खाऊन बघा एकदा
Stop using nonstick utensils.
Causes cancer
गाढवाला गुळाची चव काय
@@M2MA-pw5nwनक्कीच म्हणूनच गाढवाना परदेशात कोणी विचारत नाही 😂😂सगळीकडे गोवन करीच असते जी आरोग्यासाठी पण चांगलीच असते