मंत्री दादा भुसेंचे सर्व वीरोधकांवर घणाघाती....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 201

  • @anilbhachhav4823
    @anilbhachhav4823 2 месяца назад +55

    सोयगाव येथे गोळीबार झाला हिरे वर आत्ता फक्त बंडू काका बच्छाव आमदार होणार हे स्पष्ट

  • @Pahilwangurumore
    @Pahilwangurumore 2 месяца назад +91

    माझा भाऊ कॅन्सरग्रस्त होता रामेश्वर मोरे साहेब त्यावेळेस तुम्ही फोन उचलला नाही टाटा हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाण्याची तयारी बंडू काकांनी केली आर्थिक मदत ही बंडू काकांनी केली मी कुठल्याच पक्षाला मानत नाही मी फक्त मानतो ते बंडू काका बच्छाव ला आमचं संपूर्ण कुटुंब आमच्या जातीचे मत फक्त बंडू काकाला

  • @nutanpatil1622
    @nutanpatil1622 2 месяца назад +49

    ज्यांनी तुम्हाला मोठे केले ते ठाकरे कुटुंबाला तुम्ही धोका दिला आहे
    तुमचा सूफ डा साफ होणार आहे

    • @BantyPatil-vq6qy
      @BantyPatil-vq6qy 2 месяца назад

      मुख्यमंत्री पदासाठी लाचारी उद्धवस्त ठाकरे यांनी जी गद्दारी केली तेव्हा झोपले होते का तुम्ही 😂😂

  • @DineshAher-v7e
    @DineshAher-v7e 2 месяца назад +28

    फिक्स आमदार बंडू काका बच्छाव साहेब ❤❤❤❤

  • @SantoshKolpe-z2s
    @SantoshKolpe-z2s 2 месяца назад +41

    Fakta aadvay aaba hire jai Maharashtra ❤

    • @samadhanhyalij2684
      @samadhanhyalij2684 2 месяца назад

      Kase mast bollet bhau only aaba hire ❤👍👍🙏

  • @sachinsawant3562
    @sachinsawant3562 2 месяца назад +56

    आपल्या मुलांची दहशत आणि आपली दहशत यालाच मालेगावची जनता कंटाळली आहे म्हणून आपली आमदारकी जाणार

  • @nanabhau8913
    @nanabhau8913 2 месяца назад +31

    फक्त मशाल अद्वय आबा हिरे

  • @sandipbachhav2165
    @sandipbachhav2165 2 месяца назад +29

    लबाड फेकाफेक कर फक्त
    यंदा काका only

  • @PayalGeming-u3u
    @PayalGeming-u3u 2 месяца назад +37

    हिरे हिरे हिरे हिरे हिरे

  • @samadhanjadhav3323
    @samadhanjadhav3323 2 месяца назад +5

    Bandu Kaka Saheb 🎉❤

  • @sagardeshmukh9199
    @sagardeshmukh9199 2 месяца назад +30

    48 कुटुंब शिक्षकांचे उध्वस्त झाले साहेब

  • @rushikeshpawar4981
    @rushikeshpawar4981 2 месяца назад +27

    Advay aaba ❤

  • @nandkumarborse204
    @nandkumarborse204 2 месяца назад +49

    बस करा साहेब 50 खोके भेटले ना आता बस गुवाहाटी ला जा

    • @jagruk1111
      @jagruk1111 2 месяца назад +2

      नसतील घेतले तर तू १२ बापाचं

    • @Gaurav-99
      @Gaurav-99 2 месяца назад +1

      144. कलम लागली आहे

  • @azharshah8935
    @azharshah8935 2 месяца назад +26

    Only bandu kaka next MLA 🎉

  • @rohitbhadane5668
    @rohitbhadane5668 2 месяца назад +40

    आता फक्त एकच हिरे

  • @srdesale
    @srdesale 2 месяца назад +44

    मालेगाव करांचे एकच सुत्र
    यंदा आमदार फक्त हिरेंचा पुत्र

  • @sagarpunde2230
    @sagarpunde2230 2 месяца назад +35

    Naki padnar

  • @sharadkannor2159
    @sharadkannor2159 2 месяца назад +31

    हिरे❤

  • @srdesale
    @srdesale 2 месяца назад +35

    Advay Aaba Hiray Patil

  • @krushnaahire888
    @krushnaahire888 2 месяца назад +7

    यंदा पुन्हा फक्त ठाकरे सरकार

  • @vilaskhairnar4434
    @vilaskhairnar4434 2 месяца назад +12

    सरकार मधला एका जेष्ठ नेत्याला हि भाषा शोभत नाही. आपण जो विकास केला त्यावर बोलला असता तर ते अधिक योग्य व आपल्या नावाला व स्वभावाला शोभलं असत,

    • @shabbirmansuri2230
      @shabbirmansuri2230 2 месяца назад

      त्या हिरेला शोभल का मग

  • @yashwantshirke3419
    @yashwantshirke3419 2 месяца назад +28

    बंडु काकाच आमदार होतील २०२४ फिक्स

  • @sagardeshmukh9199
    @sagardeshmukh9199 2 месяца назад +32

    Only मशाल

  • @anildukale339
    @anildukale339 2 месяца назад +12

    बंडु काका शिवाय पर्याय नाही हे जनता मनात आलं

  • @shekharbhalerao6998
    @shekharbhalerao6998 2 месяца назад +3

    हिरे परिवाराने संस्था नोकरी नावाने गरीब लोकांची खूप मोठी आर्थिक फसवणूक केली असून आत्ता त्यांचे कोणीही निवडून येणे अतिशय कठीण आहे असे फसवे लोक काय जनतेची सेवा करणार आहे लोकांस मदत करणार आहे माळेगावची जनता हुशार आहे परत माननीय पालकमंत्री साहेबाना मोठ्या मतधिक्याने निवडून देणार.

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 2 месяца назад +1

    गद्दारांना क्षमा नाही 🔥🔥✌️✌️🚩🚩🚩🚩🚩

  • @SantoshKolpe-z2s
    @SantoshKolpe-z2s 2 месяца назад +13

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय मल्हार जय Maharashtra ❤

  • @sagarpatil7108
    @sagarpatil7108 2 месяца назад +10

    Dadasaheb

  • @RoshanKapadnis
    @RoshanKapadnis 2 месяца назад +16

    Only uddhav Thakre saheb ❤

  • @NitinBhadane-t5s
    @NitinBhadane-t5s 2 месяца назад +29

    भावी उपमुख्यमंत्री दादासाहेब तुम्ही जय शिवाजी जय भवानी 🚩🚩 जय महाराष्ट्र

    • @samadhanhyalij2684
      @samadhanhyalij2684 2 месяца назад +1

      Nahi yenar

    • @chandurajput1991
      @chandurajput1991 2 месяца назад +2

      नाही गृह मंत्री होतील साहेब
      त्यांच्या घराचे 😂😂

    • @samadhanhyalij2684
      @samadhanhyalij2684 2 месяца назад

      @@chandurajput1991 बरोबर बोललात भाऊ 🥱🥱🥱

  • @ramdasnavgire9544
    @ramdasnavgire9544 2 месяца назад +39

    Dadaji Bhuse - दादाजी भुसे
    साहेब विजयी भव..! ✌️🚩
    Avishkar Anita Dadaji Bhuse ♥️
    Ajinkya Bhuse 💝

  • @rakeshhigde480
    @rakeshhigde480 2 месяца назад +19

    विकास दादासाहेब भूसे

  • @GoodDay-q3e
    @GoodDay-q3e 2 месяца назад +6

    Only hiree

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 2 месяца назад +12

    एवढं दिवसात ठाकरेची गद्दारी करतो तो जनतेशी काय इमान राखणार या दाढीचा पराभव पक्का आहे

  • @dineshmore6744
    @dineshmore6744 2 месяца назад +2

    भुसे साहेब शंभर टक्के निवडणूक जिंकुन येतील

  • @LaxamanThakare-zw6ek
    @LaxamanThakare-zw6ek 2 месяца назад +10

    हिरे हिरे

  • @mayurhiray6825
    @mayurhiray6825 2 месяца назад +13

    Dada saheb 🚩✌🏻

  • @mayurdeore4439
    @mayurdeore4439 2 месяца назад +18

    गर्दीवर जाऊ नका

  • @agastyapandiya9795
    @agastyapandiya9795 2 месяца назад +6

    Kaka 👑

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j 2 месяца назад +3

    दादा भुसे अहिराणी पण बोलतात

  • @sagardeshmukh9199
    @sagardeshmukh9199 2 месяца назад +12

    यंदा परिवर्तन नक्की

  • @ForniteGaming-vz3dk
    @ForniteGaming-vz3dk 2 месяца назад +11

    घमंड काड जरा

  • @dineshmore6744
    @dineshmore6744 2 месяца назад +2

    फक्त भुसे साहेब

  • @sunilahire8500
    @sunilahire8500 2 месяца назад +16

    फक्त दादा साहेब भुसे

  • @jigneshPatel-ip7re
    @jigneshPatel-ip7re 2 месяца назад +5

    हे म्हणतात दादा भुसे साहेब नी बाळासाहेब ठाकरे साहेब शी गद्दारी केली त्याचा मुलगा उद्धव ठाकरे जय श्रीराम म्हणार्याना हरामखोर म्हणतो आता गद्दार कोण, बाळासाहेब ठाकरे साहेब नी सांगितले की में मेरे शिवसेना की काँग्रेस नहीं होने दुंगा जिस दीन हुआ में मेरी पार्टी बंद कर दुंगा , बाळासाहेब साहेब कधी कोणापुढे झुकले नाही आणी हे उद्धव ठाकरे झुकले

  • @harshadsuryawanshi1471
    @harshadsuryawanshi1471 2 месяца назад +2

    दादा भुसे शिवाय पर्याय नाही मालेगाव la

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 2 месяца назад +4

    शेतकरीच कर्ज माफ केलं असत तर अशी वेळ आली नसती

  • @ForniteGaming-vz3dk
    @ForniteGaming-vz3dk 2 месяца назад +9

    भूषे आपण काय बोलतोय भान ठेवत जा एका उमेदवार ल ही भाषा शोभत नाही

  • @rakeshhire9733
    @rakeshhire9733 2 месяца назад +5

    Advy hire

  • @hemantshillak634
    @hemantshillak634 2 месяца назад +16

    बंडु काका आमदार फिक्स ✌️✌️

  • @ashokshinde8129
    @ashokshinde8129 2 месяца назад +9

    फक्त आणि फक्त कार्यसम्राट दमदार आमदार दादासाहेब भुसे👑✌️

  • @khandusingpardeshi5688
    @khandusingpardeshi5688 2 месяца назад +8

    दादा आजच निकाल लागला आहे, ही विजयी रॅलीच होती...!💐👍

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 месяца назад +14

    बीजेपी चा प्रचंड राग तरीही एकनाथ शिंदे साहेबाना परत मुख्यमंत्री करण्यासाठी साथ ✌️🏹🚩

  • @vittalkhairnar1957
    @vittalkhairnar1957 2 месяца назад +5

    तुम्ही आजच निवडेल शत

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 2 месяца назад +2

    आपण 100%पडणार 1मतदार

  • @pramodjadhav328
    @pramodjadhav328 2 месяца назад +4

    बंडू काका आमदार 🎉🎉

  • @gorakhpansare7975
    @gorakhpansare7975 2 месяца назад +11

    Gaddar

  • @abalalpanpatil6730
    @abalalpanpatil6730 2 месяца назад +3

    आता फक्त काका साहेब 🙏🙏🙏

  • @ManojBachhav-tj1ww
    @ManojBachhav-tj1ww 2 месяца назад +10

    Only one kaka Saheb

  • @kharkhot25
    @kharkhot25 2 месяца назад +9

    साहेब

  • @bhushansolunke1534
    @bhushansolunke1534 2 месяца назад

    Only bandu kaka ❤

  • @vinitahire2847
    @vinitahire2847 2 месяца назад

    Bandu kaka ❤

  • @गिरणा
    @गिरणा 2 месяца назад +19

    फेका फेकी 😂😂😂

    • @jagruk1111
      @jagruk1111 2 месяца назад +3

      ते काय अद्वय हिरे आहेत का 😂😂

  • @bhushansngeda3146
    @bhushansngeda3146 2 месяца назад +12

    भावी आमदार बंडु काका

  • @Gaesnh-p1q
    @Gaesnh-p1q 2 месяца назад +3

    ❤ बहुत बढ़िया काम

  • @harshalshirsath6476
    @harshalshirsath6476 2 месяца назад +2

    पण हा एक आदर साहेब ना मनात कायम राही काही नेता गाडीवर हुबा राहीण शक्तिप्रदर्शन कय साहेब मात्र जनता सोबत पाय पाय शक्तिप्रदर्शन कय हा मोठा आदर माझ्या मनात आहे

  • @sundarpawar1390
    @sundarpawar1390 2 месяца назад

    Mashal 🚩✌️

  • @jadhav6808
    @jadhav6808 2 месяца назад +2

    हिरे

  • @shankarbhikanpawar266
    @shankarbhikanpawar266 2 месяца назад +10

    Hire

  • @prashantchandan3704
    @prashantchandan3704 2 месяца назад +3

    मशाल निवडून येईल.

  • @pavanmilk130
    @pavanmilk130 2 месяца назад +2

    Dada 😊

  • @bhalchandrasonawane3789
    @bhalchandrasonawane3789 2 месяца назад +1

    मंत्रिमोहदयांच्या तोंडून ही भाषा शोभत नाहीत. करेक्ट कार्यक्रम करुन टाकेन

  • @rajendrapawar4163
    @rajendrapawar4163 2 месяца назад +9

    मतदाराने ज्या पक्षा कडे बघून मतदान केले आहे फक्त तो पक्ष निवडून आल्यावर सोडून जाऊ नका ...मतदारांना न विचारता कोणताही निर्णय घेऊ नका...तुमचा फायदा जिथं तिथं तुम्ही निघून जातात...आणि कार्यकर्ता तोंडावर पडतो..फक्त विकास करा..मतदारांना मदत करा ..अडचणीच्या काळात मदत करा...मालेगाव च नाव उंचावर घेऊन जा...बस बाकी काही नको...जो निवडून येईन त्यांनी हा विचार करावा...

  • @roshanshewale1388
    @roshanshewale1388 2 месяца назад +3

    भरभुर दिले आता बस करा

  • @parshusonawane21
    @parshusonawane21 2 месяца назад +3

    अरे मालेगाव मध्ये MSG College शिवाय शिक्षण आहे का

    • @minajmirza3806
      @minajmirza3806 2 месяца назад

      त्याच कॉलेज मधे अग्निवर साठी चा कार्यक्रम बंद पाडण्याची कामगिरी आमदार साहेबांनी पार पाडलेली आहे.

  • @lavnyavikasnarvade7756
    @lavnyavikasnarvade7756 2 месяца назад +5

    Bhuse

  • @vinitahire2847
    @vinitahire2847 2 месяца назад +2

    Adavy aaba

  • @ChhaganBorse
    @ChhaganBorse 2 месяца назад +5

    साहेब व्हाट्सअप चाळाईतली सुद रहानार नही त्यासले😅😂😂

  • @RoshanKapadnis
    @RoshanKapadnis 2 месяца назад +4

    फिर एक बार ठाकरे सरकार 🚩🗡️👑🦁

  • @AnnadDeore
    @AnnadDeore 2 месяца назад +5

    Only Advay aaba

  • @bapurandas828
    @bapurandas828 2 месяца назад

    कृषिमंत्री होता तेव्हा सर्व शेकर्यांचे अनुदान खाल्ले आता बस झालं
    आता only बंडू काका बच्छाव आमदार होणार
    तुम्ही 50 खोके घ्या आणि गुवाहाटी ला जा

  • @SomanathEmade
    @SomanathEmade 2 месяца назад +8

    फक्त एकच किंग दादासाहेब भुसे सरकार❤

    • @samadhanhyalij2684
      @samadhanhyalij2684 2 месяца назад

      Ghanta yeil aate to bhrashtachari kuthla

    • @samadhanhyalij2684
      @samadhanhyalij2684 2 месяца назад

      Aata bhusa hoil tyacha pan ek tar bandu काका yeil nahi tar advay aaba hire

  • @yogeshahire592
    @yogeshahire592 2 месяца назад +4

    🎉🎉 पिक्चर भुश साहब

  • @समाधानकाकळीज
    @समाधानकाकळीज 2 месяца назад +3

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @samadhanjadhav3323
    @samadhanjadhav3323 2 месяца назад +1

    आमदार फक्त बंडूकाका बच्छाव🎉

  • @bharatahire892
    @bharatahire892 2 месяца назад +2

    माध्यमिक टीचर चे approvol साठी आपण काय केले ते सांगा

  • @ganeshsonawane4625
    @ganeshsonawane4625 2 месяца назад +1

    Kaka ❤❤❤❤

  • @shabbirmansuri2230
    @shabbirmansuri2230 2 месяца назад +4

    दादासाहेब भुसे 🎉🎉🎉🎉

  • @nivruttipawar5879
    @nivruttipawar5879 2 месяца назад +2

    Onley Hire

  • @tw00007
    @tw00007 2 месяца назад +7

    Saheb🚩🚩

  • @rajeshahire6743
    @rajeshahire6743 2 месяца назад +1

    Dadasaheb chhan bolale.... Pan 20year zale tumhi Kay Kam kelay distay.... Tumchya contractor la moth karnya shivay tumhi kelay Kay.... Tyanchya kadun dekhil percentage ghetale..... MIDC, employment nai, infrastructure development nai, educational institutions nai..... Tumhi Kai ch kel nai....

  • @darshanpawar8454
    @darshanpawar8454 2 месяца назад +7

    Saheb🎉

  • @priteshgaikwad8160
    @priteshgaikwad8160 2 месяца назад +9

    फक्त बंडु काका 👑🚩

  • @samadhankhairnar587
    @samadhankhairnar587 2 месяца назад +1

    fix amdar advay abba hiry

  • @SumitGangurde-v3p
    @SumitGangurde-v3p 2 месяца назад +1

    तु आमदार असताना चौगुले साहेब तुला खुर्ची सुद्धा उभे करत नव्हते

  • @nileshpatil8812
    @nileshpatil8812 2 месяца назад

    48 शिक्षकांच्या पोटावर पाय माराला साहेब तुम्ही देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही .

  • @NimbaKapadnis-zj2sn
    @NimbaKapadnis-zj2sn 2 месяца назад

    दादा भुसे

  • @bapurandas828
    @bapurandas828 2 месяца назад

    भुसे साहेब विसरा आता फक्त बंडू काका होणार आमदार

  • @दिपकबापुसुर्यवंशी

    एकच वादा फक्त दादा🎉🎉

  • @HardikPandya-s6k
    @HardikPandya-s6k 2 месяца назад

    Dadasaheb Phalke photo ham tumhare sath hai