'मत्स्यगंधा' कै. परशुराम बुवा पांचाळ यांचं अजरामर भारुड | गाण्याचा प्रयत्न बुवा कु. गौरव पांचाळ
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- 'मत्स्यगंधा' कै. परशुराम बुवा पांचाळ यांचं अजरामर भारुड | गाण्याचा प्रयत्न बुवा कु. गौरव पांचाळ
#youtube #भजन #vaibhav #कोकणी #बुवा #gaurav #कोकण #story #gauravpanchal #vaibhavpanchalofficial
अप्रतिम सादरीकरण माऊली🙏👌👌👌👌
बुवा खूपच छान भारुड सादरीकरण साथ संगत ही छान
Sundar Buva Aplya Guruche Nava Rakhale
एकदम स्पस्ट शब्द्ध समजले
गुरू माऊली वैभव पांचाळ बुवा खूप छान प्रयत्न तुमचं अभिनंदन परशुराम पांचाळ यांनी हे भारूड गायलहोत त्यासुमारास त्यांनी कव्वाली गायली होती ती अशी
सुबह देखिली शाम का क्या भरोसा
ग्यानी अभिमानी गये गये बादशहा
ही कव्वाली सादर करा खूप आभार होतील धन्यवाद
उत्तम प्रयत्न बुवा
अप्रतिम सादरीकरण गुरू माऊली 🙏🙏🙏
वा बुवा मस्त सादरीकरण केलात भारूड
❤
खुप मस्त 💐💐👌👌
खूप मस्त गुरूमाऊली 😍🎹🚩💐💐
Yek no
छान 👌👌💐💐💐
Khup mast gurumauli
🙏tumaca aradavat kasa sagala🙏
Lihilela ahe ka bharud
Konache shishya aahet
कोकणरत्न सन्मा. संतोष शिर्सेकर बुवा यांचे शिष्य बुवा कु. गौरव पांचाळ
का काय झाल
Gaurav buwa ekdam zakkas
Buwanchi aathvan tazi zali
वा! मस्त आवाज अस भजन खूप दिवसांनी ऐकायला मिळाल
Santosh Shirsekar Buva