सु म्हणले कि तार (सुतार) लागल्याच पाहिजे. ह्या समाजाला विश्वकर्मा च वरदानच आहे.गायन असो वा वादन सुताराची पखवाजावर थाप पडली कि भजनाला रंग चढल्याच पाहिजे हि वस्तुस्थिति आहे. 🙏छान अप्रतिम.🙏
Khup sundar abhang buva. Pan ek gosht sangaych hoti ji majya sir ni sngitali hoti . Ki peti vajvtana angtha varchya swarat lavaycha nasto. Baki tumch gayan ani alap mla khup chan vatat. Mi aikto tumchi bhajan.
बुवा मी तुमच्या अभंगाची नेहमीच वाट पाहत असतो, अप्रतिम अभंग अप्रतिम आवाज, आणि जबरदस्त गायन हे आपल्या अभंगाचे वैशिष्ट्य आहे
माऊली खूपच सुंदर आवाज
खूपच सुंदर आवाज माऊली , अप्रतिम
अभिनंदन माऊली, अप्रतिम आवाजातील अभंग सादरीकरण छानच सुंदर
माऊली अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण.नमस्कार.
बुवा क्या बात है
सु म्हणले कि तार (सुतार) लागल्याच पाहिजे.
ह्या समाजाला विश्वकर्मा च वरदानच आहे.गायन असो वा वादन सुताराची पखवाजावर थाप पडली कि भजनाला रंग चढल्याच पाहिजे हि वस्तुस्थिति
आहे.
🙏छान अप्रतिम.🙏
हे अगदी खरं आहे 👌💯
बोटांची हाल चाल एकदम छान समजण्यासारखी
Noteshan पाठवा माऊली अप्रतिम अभंग आहे
अप्रतिम गायन माऊली साथ संगत ही छान रामकृष्ण हरी
अभंग खुपच अप्रतिम झाला आहे
❤
रामकृष्ण हरि माऊली
खुप खुप छान
अप्रतिम गायन ,🥰👍👌👌👌👌👌👌
आति सुंदर भजन सादरीकरण व तालबद्ध गोड व मंजुळ आवाज सुजयहरि माऊली दादा
अप्रतिम माऊली
खूप छान बुवारायगड
अप्रतिम सादरीकरण.
राग कोणता माऊली🙏🏻🙌🏻
Bhimpalasi
Khup Chhan Awaj
राग भिमपलासी
बरोबर आहे
aati sundar🙏🙏 Ram kursha hari
🌹🌹माऊली खूप सुंदर आवाज 👌👌🌹🌹
अप्रतिम👍👍👌
माऊली 🙏....... अप्रतिम 😘🚩
अतीसुंदर अनेकदा ऐकत रहावं ईतका छान गायला आहे अभंग
गायन, वादन,साथ संगत अप्रतिम...👌👌👌👌
अति सुंदर
Chennaagide good luck 👌👌❤️🙏
बहोत खूब गौरव. सुश्राव्य गायन. मी स्वर्गीय परशुराम पांचाळबुवांची सुध्दा भजने, डबलबारी ऐकली आहेत.
Super bro 🎉
अप्रतिम गायन...!
अप्रतिम गायन❤
आवाज खूप छान 👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿❤️❤️❤️
खूप छान अप्रतिम असे गायले आहे राम कृष्ण हरी
खूपच सुंदर, हार्मोनियम नोटेशन द्या माऊली 🙏🙏
माऊली खूप सूंदर अप्रतिम गायन❤❤ प्रति पांचाळ बुवा🙏🙏🙏🙏 अशेच विडीओ टाकत रहा हि विनंती
खुप छान आहे आवाज असेच अजून व्हिडीओ अभंग पाठवा
सुंदर
Tumcha avaj khup Sundar ahe..tumhi khup Lucy ahat..tumhala Santosh ji sirsekar he guru labhale....😊
अतिशय सुंदर भजन
मस्तच, दादा नोटेशन दिले तर फार चांगले होईल.
वा खुपच छान माऊ ला राम कृष्ण हरी
अप्रतिम बुवा एक नंबर अभंग 10 वेळा ऐकले तरी मन भरत नाही ❤
अप्रतिम
खूपच सुंदर
नोटेश पाठवा
खूप छान... माऊली ❤🙏🙏
😊💥🥰
खुप छान सादरीकरण माऊली🙏💐👌👍
अप्रतिम 🎉🎉
Sooper
वा... छान महाराज 👌🌹💐🚩🇮🇳🙏🕉️👍
अप्रतिम गायले आहे अभिनंदन
खुप सुंदर गायन
❤❤ अप्रतिम,,,
खूप खूप खूप छान
Bhimpalasi
Khupkhup Sundar 👌👌👌🙏🙏🙏 Nayan surve palvan
Ekdam jabardast ❤
Very गुड बुआ
Wa gourav dada khup chan 🎉
खुपच सुंदर❤
छान माऊली
NICE
खूप खूप सुंदर बुवा अभंग मन प्रसन्न झाले
Khup chaan aavaj Khup god
खुप सुंदर आवाज अहे
खूप सुंदर आवाज
Mast Sundar khup Sundar
खूप सुंदर बुवा
Very nice
पेटी केव्हड्याची आहे ते सांगा माऊली
खुपच छान
🙏🙏
गौरव बुवा खूप छान गायन केलात. खूप मस्त आवाज. खरंच खूप भारी ❤
खुप सुंदर
खूप सुदंर अभंग 🎉🎉
खुप छान 👌
अप्रतिम अभंग बुवा 👌
अप्रतिम..
Khup Chan Mauli 🙏🙏
कितीही वेळा ऐकले तरी नित्य नुतन आनंद....
बुवा आपण सुंदर गाता. अपना से एक नम्र विनंती आहे आपण सुतार समाज मध्ये असल्यामुळे सुतार संत जळोजी मालोजी यांच्यावर अभंग तयार करा
Very very nice
Khup sundar abhang buva. Pan ek gosht sangaych hoti ji majya sir ni sngitali hoti . Ki peti vajvtana angtha varchya swarat lavaycha nasto. Baki tumch gayan ani alap mla khup chan vatat. Mi aikto tumchi bhajan.
खूप खूप सुंदर आवाज आहे अभिनंदन
खूप छान बुवा
Chan buwa❤
अप्रतिम बुवा...❤
Very nice❤🎉
खूप खूप छान 👍
खूप छान.....
Lyrics pathava mauli
Please kadhi वेळ असेल तर कॉन्टॅक्ट we 1minute
खुप छान बुवा 👌👌👍🏻👍🏻🚩🚩
Bhari mastach
Bhari
खूप खूप खूप, अभिनंदन 🎉🎉❤❤
Gayan vadan pn khup chan
अभंग लिहून pathval का
Khup Sundar ❤
खूप छान