Raosaheb Danve, Pankaja Munde ते Vinayak Raut, Vidhan Parishad निवडणुकीसाठी कोणाची नावं चर्चेत ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2024
  • #BolBhidu #PankajaMunde #MaharashtraVidhanParishadElections2024
    लोकसभा निवडणुकांनंतर आता महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागलीय. लोकसभेत आलेल्या यशानंतर मविआचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय, तर महायुतीनं कमबॅक करण्यासाठी तयारी केली आहे. पण विधानसभेच्या आधी सध्या जोरदार चर्चा आहे ती विधानपरिषदेच्या निवडणुकीची. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता जुलै महिन्यात विधान परिषदेतल्या ११ जागा रिक्त होत आहेत.
    त्यामुळं या रिक्त जागांवर कोणाला संधी द्यायची यासाठी सगळ्याच पक्षांकडून चाचपणी सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत फूट पडल्यानंतर होणारी विधान परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे. महाविकास आघाडीकडून आता तिस-या उमेदवाराला रिंगणात उतरवण्याचा विचार सुरू असल्यानं महायुतीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. आता या ११ जागांसाठी दोन्ही बाजूनं कोणाच्या नावांची चर्चा होतेय आणि या त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 100

  • @avinashnarwade430
    @avinashnarwade430 6 дней назад +98

    पंकज ला एकदा आमदार करा रे बापा नाहीतर बीड जिल्हा मध्ये दंगली जाळपोळ लुटालूट चालूच राहील 😂😂😂🙏🙏

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 6 дней назад +19

      आरक्षण बग 😂😂😂
      फक्त ओबीसी 🎉

    • @Djkingisback
      @Djkingisback 6 дней назад +1

      मग ते त्या 5 वी फेल जातीवादी मण्याला गप राहायला सांगा 😂

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b 6 дней назад

      हो प्रस्थापीत वंजारी संध्य गुंड झालेत

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 6 дней назад +2

      यांना पण ओबीसी आरक्षण द्या...
      महारष्ट्र मधील जातीयवाद कमी होईल ?
      🛑🛑

    • @user-bd5kv4ui3s
      @user-bd5kv4ui3s 6 дней назад +7

      ​@@Shinde1999फाटून तर तुमची आलीये मूठभर वंजारी समाजाने तुमच्या नाकीनव आणलंय 😂😂😂

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 6 дней назад +20

    Jio आणि airtel चे दर वाढले कपंनी ची अशी चालते का यावर एक व्हिडीओ
    BSNL वाचू शकत का 2G च 5G
    BSNL कधी होणार

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 6 дней назад +45

    अरे अरे खूप वाईट झाले ताईचे.काय वेळ आली ताईवर तरी मस्ती जाणार नाही ताईची😂

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 6 дней назад +3

      तुमची मस्ती काय आम्हाला आहे 😂😂

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 6 дней назад +4

      Ata dhanula ghari basvayche mg khelat basudet bahin bhau paralit😂😂😂😂😂

    • @rahulgite9207
      @rahulgite9207 6 дней назад +2

      😂😂

  • @hindu_vijay
    @hindu_vijay 6 дней назад +20

    पंकजा ताई ला एखाद पद द्या..😂
    नाहीतर बीड जिल्ह्याचा लई विकास होईल..

  • @suhaskhair642
    @suhaskhair642 6 дней назад +22

    धनगर समाज काय जानकर च्या दावणी ला बांधलाय का

    • @Rdc.1360
      @Rdc.1360 6 дней назад

      ते धनगर बांधव बघतील काय करायचे ते

    • @DadaMadane-rc7fy
      @DadaMadane-rc7fy 6 дней назад

      बांधलाय तुला काय घेन देन

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr 5 дней назад

      जानकर जी कट्टा हिंदू आहेत , म्हणुन आम्ही फक्त जानकर सोबतच

  • @user-ft6iw9kk6h
    @user-ft6iw9kk6h 6 дней назад +8

    बीड मध्येच नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण वंजारी समाज मुंढे घराण्याला मानतो

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 6 дней назад +9

    Chikkitaila aghadivar ghetat ani shevtla haklun mage lavtat😂😂😂😂😂

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 6 дней назад +29

    सत्ते चा हाव संपतो की नाही यांचा😂

  • @Surajxhkl
    @Surajxhkl 6 дней назад +11

    मुंडे नाव ऐकलं की लगेच आग लागते काहीना😅

  • @SwapnilDhere-zi8ro
    @SwapnilDhere-zi8ro 6 дней назад +12

    चिकी घोटाळा ताईची नाराजी दूर करा

  • @kurbanmulani5826
    @kurbanmulani5826 6 дней назад +14

    माफिया का DNA Gujrati
    सारे माफिया गुजराती ही क्यूँ होते हैं?????
    ...😢

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 6 дней назад +1

      Sagle chor neta ubt sharad congress madye ka ahet 😢😢

  • @balajipatiljadhav2383
    @balajipatiljadhav2383 6 дней назад +3

    पंकजाताई जनतेच्या नेते आहेत त्या विधानपरिषद किंवा राज्यसभा वर जाणार नाही ते जनतेतूनच निवडून येणार आहेत महाराष्ट्राची वाघीण

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 6 дней назад +4

    सचिन तेंदुलकर सरांनी सांगितले आहे की क्रिकेट मध्ये हार, जीत वर लक्ष्य न देता प्रोसेस वर लक्ष्य द्या तसे केले तर च निकाल आपल्या बाजूने लागेल आणि आजची मॅच स्ट्रैटिजीक असेल जो संघ पण लहान लहान मोमेंट्स जिंकणार, मैच पण तोच संघ जिंकणार. भारतीय क्रिकेट टीम ला बेस्ट ऑफ लक ✌️🙏

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 6 дней назад +5

    पंकजाताई आणी भावनाताई 💯

  • @cricketlivenews73
    @cricketlivenews73 6 дней назад +2

    यांना आता मगाच्य दराने च घ्या जनतेतून निवडून येणारं नाही त्या

  • @Dharmik457
    @Dharmik457 6 дней назад +15

    ही सगळी नाटकं विधानसभेचा निकाल लागण्या पुरती आहे. येणार तर फक्त महाविकास आघाडी. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️🔥💪🙏

  • @kishorlahane5175
    @kishorlahane5175 6 дней назад +6

    Pankaja munde ❤💪

  • @Rocky.1718
    @Rocky.1718 6 дней назад +22

    महादेव जानकर साहेब आणि पंकजा ताई ❤

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 6 дней назад +6

      बाई ने पाडला जानकर ला 😂

    • @arjun_raut
      @arjun_raut 6 дней назад

      Bandu jadhav bai ye aaj kalal​@@Kattar_hindu_bramhan

    • @ganeshmagar4344
      @ganeshmagar4344 6 дней назад

      Barobar bhau 😂😂​@@Kattar_hindu_bramhan

    • @ganeshmagar4344
      @ganeshmagar4344 6 дней назад +1

      Jankar jaa tumhi sanyas ghya 😂😂😂😂😂😂

    • @Rocky.1718
      @Rocky.1718 6 дней назад

      @@ganeshmagar4344 तुझ्या बापाला सांग सण्यास घे म्हणा

  • @AjinkyaKute-di2xz
    @AjinkyaKute-di2xz 6 дней назад +5

    Only pankaja tai

  • @Garib_manus_7878
    @Garib_manus_7878 6 дней назад +4

    पंकजा ला परळी चे नगराध्यक्ष करा.

    • @pratikkutwal1964
      @pratikkutwal1964 4 дня назад +1

      Adhi nagarsevak mhnun nivdun yeidya nahitr tyat pan padtil😂😂

  • @sachindhabadge9287
    @sachindhabadge9287 6 дней назад +5

    India vs NDA 🎉

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 6 дней назад +2

    शक्यतो माविआच येईल असा अंदाज आहे

  • @YashDuplases
    @YashDuplases 6 дней назад +4

    Mass leader Pankaja tai ❤

  • @user-cg7xd7jh8r
    @user-cg7xd7jh8r 6 дней назад +4

    Pankaja tai ❤❤

  • @user-hu3xs8vg6p
    @user-hu3xs8vg6p 6 дней назад +18

    पंकजाताई 100%

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 6 дней назад +5

      🤣🤣🤣

    • @TraderUT12
      @TraderUT12 6 дней назад +3

      Ky vel Ali 😂

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b 6 дней назад +2

      😂😂

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 6 дней назад +2

      मुंढे नाव ऐकलं की लगेच आग लागते काहीना😅

    • @rahulgite9207
      @rahulgite9207 6 дней назад

      🍌 Ghya Fukat

  • @someshwarkundgir7874
    @someshwarkundgir7874 6 дней назад +2

    महादेव जानकर साहेब आणि पंकजाताई मुंडे ❤

  • @sanketdeshpande16
    @sanketdeshpande16 6 дней назад +1

    मित्रा तीन आमदारांची आमदारकी रद्द नाही झाली रे
    अनिल बाबर, गोवर्धन शर्मा आणि पी. एन. पाटील या आमदारांचं निधन झालं आहे.
    बाकी सगळा व्हिडिओ उत्तम

  • @Sacchupujari
    @Sacchupujari 6 дней назад

    6:47

  • @Nadeem_Nawabb
    @Nadeem_Nawabb 4 дня назад

    नेत्यांचाच पूर्णवसन होत राहणार तर
    कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार ?

  • @Sir.....330
    @Sir.....330 6 дней назад +1

    सगळ्यात खोटी गोष्ट....भाजप ला मराठा आरक्षणामुळे फटका बसला...

  • @manojbangar6825
    @manojbangar6825 6 дней назад +1

    पंकजाताई ❤

  • @vivekbajpai7882
    @vivekbajpai7882 4 дня назад

    जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार,

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 6 дней назад +2

    शिवसेना ठाकरे

  • @akshaydongare1568
    @akshaydongare1568 6 дней назад +7

    माणिकराव ठाकरे👍

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 6 дней назад

    राजेश विटेकर साहेबांनी परभणी लोकसभा जानकर यांना देऊन आपली फिक्स खासदार सीट दिली.
    आता जानकर यांनी राजकीय संन्यास घ्यावा तुम्ही शपथ घेतल्याप्रमाणे.
    पक्षाने विटेकर यांना उमेदवारी जाहीर करावी.

  • @mangeshwarganepatil2396
    @mangeshwarganepatil2396 5 дней назад

    Raosaheb dada Danve Patil ✌️❤️

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 6 дней назад

    Pankjatai ch naav aikunach kahijnacha budatun jaal nigto. Te asa ahe nidkache ghare asavi shejari

  • @vkwagh2738
    @vkwagh2738 6 дней назад +1

    jankar la PM banavnar aahe Modi nantar

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 6 дней назад

    काही झाले तर मुंबई तला (गेल्या५० वर्षात) मराठी माणूस १८% वरूण ८०% जाणार नाही.😅😅😅

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 6 дней назад

    इतर पक्षातून आलेल्या लोकांना विधान परिषद दिली की BJP १०५ वरून ५० वर आलीच समजा

  • @sushant518
    @sushant518 6 дней назад

    अजित पवार गट -
    पार्थ पवार ला मिळणार तिकीट
    घरणे शाही जिंदाबाद 😂

  • @gangadharjadhav-rk3pc
    @gangadharjadhav-rk3pc 6 дней назад

    सर्वच पक्षांनी नवीन उमेदवार द्यावेत

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 6 дней назад

    धनगर समाजात ला सक्षम नवीन नेतृत्व ला द्या जाण्या नको आता आम्हाला 🙏🏻🙏🏻

  • @deepakdukre8313
    @deepakdukre8313 6 дней назад

    म्हणजे यांना सत्तेशिवाय झोप येत नाही

  • @white_collars
    @white_collars 6 дней назад

    Me pan OBC aahe, pan tyani OBC Sathi Kay kely he mala mahit nahi 😅

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 6 дней назад

    भाजप कडुन प्कजा हर्षवर्धन पाटील चित्रा वाघ हे नक्की विधान परिषदेचे आमदार असंणार

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915 6 дней назад +1

    Mahayuti✅️
    Mva❌️

  • @amoldevane3818
    @amoldevane3818 6 дней назад

    Only sureshdaji birajdar ❤

  • @sumanpakhare3207
    @sumanpakhare3207 4 дня назад

    Pankajatai munde

  • @amoldevane3818
    @amoldevane3818 6 дней назад

    अजित दादांनी दिलेला शब्द पाळावा

  • @MCG099
    @MCG099 6 дней назад +2

    वंजारी समाजावर जळनारे किती तरी मिळतील

    • @Save_Trees_Save_Earth
      @Save_Trees_Save_Earth 6 дней назад +3

      😂🍌

    • @MCG099
      @MCG099 5 дней назад

      @@Save_Trees_Save_Earth जळ ली ना तुझी पण

    • @Save_Trees_Save_Earth
      @Save_Trees_Save_Earth 5 дней назад +1

      @@MCG099 अरे बाळा मी विझतो... विझवली ना तुझी...😁😂

    • @MCG099
      @MCG099 5 дней назад

      @@Save_Trees_Save_Earth संस्कार बाकी काही नाही

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 6 дней назад

    देवेंद्र फडणवीस यांना संधी दया

  • @mayurjaidpatil8732
    @mayurjaidpatil8732 6 дней назад

    इथे पण माणिकराव ठाकरे

  • @sonyabaputhokal7571
    @sonyabaputhokal7571 6 дней назад

    No vidhansabha 'vidhanparishad

  • @BabaFulge
    @BabaFulge 6 дней назад

    To Prabhu Ke dwara Allah ummedwari Dev Nahin

  • @RamRane-hg1vt
    @RamRane-hg1vt 6 дней назад +1

    Bjp

  • @Rushabh_1716
    @Rushabh_1716 5 дней назад +1

    पंकी ची जिरालीच नाही वाटत अजून😅

  • @Sacchupujari
    @Sacchupujari 6 дней назад

    6:38