@@vasantikamble4990 बब्या ने 21 वेळा हरवले त्या 21 मैदानाची नावे सांग मला...कुठे कुठे हरवले .. मला बकासुर ने हरवलेले 2 मैदाने माहीत आहे ..पळशी आणि अंबवडे या दोन ठिकाणी व्हिडिओ मी पाहिले आहे..
बकासुरने फक्त 1 वेळ हरवलंय बब्याला आणि बब्याने 21 वेळा हरवलंय बकासुरला सलग 14 वेळा बकासुर हरवला 15 व्या मैदानाला बकासुरने हरवलं नंतर बब्या आजारपणात गेला आता आल्यापासून सलग 8 वेळा तानून मारलाय बकासुरला बब्या विरोधात जाईल तिथे हरत आहे बकासूर
वेगाचा शेवट आनि babya हिच जोडी मोठ्या मैदानात पाहिजे... 🩵🩵
सर्जाची आणि बब्या ची गाडी फोडू नका
भारत सुंदर गत हावा होईल या गाडीची.
गाडी फोडू नका ❤❤❤सर्जा❤❤❤ बब्या❤❤❤
बाब्या आणि बकासुर पळवा एकदा ❤❤❤
गाडी लॉबी होईल
Waydi kon denar mang
बाब्या चा मालक वायदी नाय देणार
😂😂😂😂mama denar@@miahenagin9284
@@miahenagin9284tujha papa😂😅😅😅
हि जोडी कायम मोठ्या मैदानात पळवा🙏🙏🙏🙏
गाडी फोडू नका जाईल तिथे 1नबर करनार
सोमा ड्रायव्हर तरडफकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👑🎉
बाव्या आणि घनिकीचा राजा पळवा एकदा ❤
Gadhi khup chan palte tyach karan babyala tal khup aahe aani pudhe sarjyala speed aahe khup chan gadi palte.
फौजी ची मुलाखत घ्या
अपराजीत जोडी नाही बकासुर ने हारवल आहे गटाला एका मैदानात सर्जा प्रेमी ❤
Teva sraja che divas vait hote bakasur preami ❤
@@pranaywaghmare1270dada tevha babya ajari hota purn recover zala navhta
@@PravinGavhane-96 ho mahiyey mhnun ch bolo Teva saraja che Ani babay che vait divas hote ata king ahiet
बकासुर ने फक्त 1 वेळ हरवलंय बकासुरला
बब्याने 21 वेळा हरवलंय बकासुरला
बकासुरला 2 वर्षात सर्वात ज्यास्त वेळा हरवणारा बैलं बब्या
@@vasantikamble4990 बब्या ने 21 वेळा हरवले त्या 21 मैदानाची नावे सांग मला...कुठे कुठे हरवले .. मला बकासुर ने हरवलेले 2 मैदाने माहीत आहे ..पळशी आणि अंबवडे या दोन ठिकाणी व्हिडिओ मी पाहिले आहे..
सदा मास्तर ची मुलाखत घ्या भाऊ
Babya aani sarya beed gheun ya 29 la moth maida n aahe
Babay davine pan palato tr hindakesari Bharat br palava donikhndi ahit te hoyil bahart pan final la unha rahil yevde fhkt houdet
वैभव कदम यांची मुलाखत घ्या
Babya and sarjya no1 pera sudun pada
बब्या आणि गोटचा सर्जा एकदा पळवा
किंग babya ❤️
अपराजित जोडी
Raifal ani raja ni gadi marli hoti ajit dada kesari la radun nikal ghetla hota sarjya walyani
@@Spygaming78663 शेपूट चाव्या 😂
@@Maharashtra168 tehva saglech sheput chavat hote
@@Spygaming78663शेपूट चाव्या 😅😂😅😂😅
Bakasur n marli aahe he gadi
Mahibya ani Babya cha paira kra ekda
ओ शेठ आपल्या हातात काय नाही
Raja 1 mahina palnar nahi
हार झाल्यावर पण काहीतरी नवीन शिकायला भेटते
nahi
Vaduj mahakal bar palva
hi
Bakasur ane babya palva
Khalun speed sosat ny tela babyacha ❤
@@Picturesquare85 म्हणून बब्या रोज रोज तानून तानून मारतोय बक्याला
बब्याने संपला बक्याला...
बादल विसरू नका
खरंच बादल ने पहिल्यांदा बब्या साथ दीलती
हे मात्र खरे आहे
अपराजित जोडी म्हणू नका अरे त्या चा वरती पण दुसरा त्या चा बाप आहे 😂
बकासुरने फक्त 1 वेळ हरवलंय बब्याला आणि बब्याने 21 वेळा हरवलंय बकासुरला
सलग 14 वेळा बकासुर हरवला 15 व्या मैदानाला बकासुरने हरवलं
नंतर बब्या आजारपणात गेला आता आल्यापासून सलग 8 वेळा तानून मारलाय बकासुरला
बब्या विरोधात जाईल तिथे हरत आहे बकासूर
😂 कोन् बुकू
@@Don-d5gbaki ase aatu jhatu bail nahi Raja ani rifal😂