महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला "प्रधान" कल्याणीताईंनी का विकला..? आता कोणता बैल सांभाळतात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии •

  • @nileshpatil9058
    @nileshpatil9058 2 года назад +24

    जो पर्यंत ह्याचा फायदा होता तो पर्यंत प्रधान यांच्या कड़े पाय मोडला लगेच विकला
    यांचा प्रेम नाटक आहे

  • @SagarPatil-sy6sd
    @SagarPatil-sy6sd 2 года назад +50

    बैल तुमचा होता तरी कुट आप्पांनी पैसे दिले होते सर्व प्रधान बैलांचे असं मुलाखत मधे स्वतः आप्पा सांगतात

    • @Un_viral_historyTV
      @Un_viral_historyTV 2 года назад

      प्रधान बैलात १.१० लाख दिलेत उमाकांत निंबाळकर मु. गोंबाळे ता. खटाव, व या कल्याणी ताईंनी २५ हजार दिले. वरचे पैसे द्यायला धनाजी तात्याना दोन वर्षांत गंडवल. शेवटी सर्व पैसे उमाकांत निंबाळकर यानी दिले. प्रधान चा पाय या कल्याणीने मोडला व एका वाघा सारख्या बैलाच वाटोळ केल. बैलाच्या दवाखान्याचा खर्च उमाकांत निंबाळकर करत आहेत. बैलाचा खरेदी बाँड हि धनाजी तात्यांनी उमाकांत निंबाळकर यांच्या नावावर करुन दिलाय. कराड शहर पोलिस स्टेशन ला कल्याणीवर केस केली होती उमाकांत निंबाळकरानी बैल देत नाही व पैसे पण देत नाही म्हणून.

    • @aniketthorat4313
      @aniketthorat4313 2 года назад +1

      Ar tula kay maheet

    • @nileshpatil9058
      @nileshpatil9058 2 года назад +2

      मग तुला सगळ माहीत आहे वाटत

    • @SagarPatil-sy6sd
      @SagarPatil-sy6sd 2 года назад +1

      @@aniketthorat4313 मुलाखत एक मग तुला ही माहित होईल

    • @blockbusterstatus3334
      @blockbusterstatus3334 2 года назад

      खोटारडे आहेत तुझं बरोबर आहे मित्रा

  • @samadhanthorat2215
    @samadhanthorat2215 2 года назад +36

    बैल मोडून ठेवला हिला अड्ड्यावर उभी करू नका

    • @dipakshinde3838
      @dipakshinde3838 2 года назад

      Bhangar bai

    • @Un_viral_historyTV
      @Un_viral_historyTV 2 года назад +1

      दळभद्री आहे ही.... वाघा सारख्या बैलाच वाटोळ केल. उमाकांत निंबाळकर यांचा हा बैल आहे हिचा नाही.

  • @rajarammane1717
    @rajarammane1717 2 года назад +23

    आरे भाऊ प्रधान बैल हा इचा नवताच हि फक्त फेकते हिने
    प्रधान बैल मोडुन टाकला आहे हिने फक्त प्रधान बैला ला 25 हजार दिले होते आता ही या मित्राला पण फसवणार आहे

  • @kishorkhude7380
    @kishorkhude7380 2 года назад +10

    माझ्या शुगर बेलाची गरीबातलया गरीबांची मुलाखत घेतल्या बदल धन्यवाद

  • @jaydeepmali7283
    @jaydeepmali7283 2 года назад +7

    ज्या प्रधान ने तुम्हाला ओळख दिली त्यालाच तुम्ही विकलीत... म्हणजेच यावरूनच तुमच प्रधान वरती किती प्रेम आहे दिसून येतंय...खोटारडी आणि कृतघ्न बाई आहे ही

  • @khushalraopatil8793
    @khushalraopatil8793 Год назад

    प्रधान हा कल्याणीचा नव्हताच ,निंबाळकर आप्पा आणी प्रधान बैलाचा विश्वासघात करणाऱ्या कल्याणीचा निषेध .

  • @archanawaghamarevlog6531
    @archanawaghamarevlog6531 2 года назад +4

    Ek no..naad ekch fakt bailgada shiryt..🤘🤘

  • @vishrantishendage3431
    @vishrantishendage3431 2 года назад +8

    खूप छान मुलाखत घ्यायला जमते तुम्हाला ग्रेड 👌👌👍👍🙏🙏

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Год назад

    Superrrrrr Superrrrrr Superrrrrr ❤️

  • @pravinsurayashi
    @pravinsurayashi Год назад +1

    मुलाखत घेनाऱ्या पन फसवले बाईने

  • @babupatil795
    @babupatil795 2 года назад +11

    कल्याणी एक्स्प्रेस खोटं बोलते तिच्या नादाला लागू नकोस

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 2 года назад +1

    सवर्व.इलोकाना.कळलय.त्या.बैलाची. स्टोरी.खरा.बैलकोणाचा.ते.

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 года назад +10

    छान माहिती दिली मुलाखत मस्त कल्याणि एक्स्प्रेस कराड

  • @ramdasmaratha5323
    @ramdasmaratha5323 2 года назад +5

    हे पागल लोकं आहेत. पाय मोडला मग विकला.यांना बैलाऐवजी जुंपायला पाहीजे

  • @shubham2760
    @shubham2760 2 года назад +35

    गुलालात असो अथवा नसो कल्याणी ताई नाद करतात हीच आमचा साठी खूप मोठी गोष्ट आहे...बैल सांभाळन खरच कुणाचा पण काम नाही..

  • @JustChillbro482
    @JustChillbro482 2 года назад +15

    Pradhan bail hicha nvtach !!

    • @Un_viral_historyTV
      @Un_viral_historyTV 2 года назад

      उमाकांत निंबाळकर मु. गोंबाळे तालुका खटाव यांचा प्रधान आहे. हिने तर प्रधान च्या नावावर लाखो रुपये कमवले व बैलाच वाटोळ केल बैल मोडून ठेवला.

  • @vilaskakade9777
    @vilaskakade9777 2 года назад +3

    PRATHMESH KAKADE
    👑✌️👑✌️🐂🥰😍🤗❤️

  • @sayajibudhavale6535
    @sayajibudhavale6535 2 года назад +5

    आपाला फसवले तुम्ही मुलाखत घेतली आणि सागितले आहे आता मित्राला पण फसवाल आता

  • @bharatchavan3989
    @bharatchavan3989 2 года назад +4

    काही असो मानसान खोट नाही बोलायला पाहिजे.
    ही कल्याणी खोटी बोलतात.

  • @ONENONLYMARATHA
    @ONENONLYMARATHA 2 года назад +6

    Dada khup nav karel tumch vasru maja shabbd lakshat thewa

  • @aniketpadalkar2306
    @aniketpadalkar2306 2 года назад +3

    Khup chhan interview sachindada

  • @नादएकचफक्तबैलगाडीशर्यत

    प्रदान आणि शिवा निगडी सातारा फायनल 1.. केलाय

  • @pravinsurayashi
    @pravinsurayashi Год назад

    खर प्रम दिसतय बैला वल

  • @nayakobaguldagad852
    @nayakobaguldagad852 2 года назад +7

    सोनार पाड्याचा मोठा सोन्याची मुलाखत द्या

  • @yuvrajdube9424
    @yuvrajdube9424 2 года назад +7

    रडायचं असेल कशाला विकता जवळ ठेवायचे ना

    • @prathmeshjagtap1971
      @prathmeshjagtap1971 2 года назад

      Dada paristithi saglyanchi sarkhi nste

    • @pankajjadhav5506
      @pankajjadhav5506 2 года назад

      काय कारण असल्या शिवाय कोणी विकत. नाय दादा का विकला te कारण आहे बगा

    • @prathmeshsanap2348
      @prathmeshsanap2348 Год назад

      विकला nhi dada Yanni jychakadun ghetla tya malkache paise nhi dele

  • @ओम्याड्रायव्हर

    खुटाळवाडी करांचा रावण ची मुलाखत घ्या

  • @amolchavan339
    @amolchavan339 Год назад

    कल्याणी ताईचा नबर पाहिजेल

  • @nandupatilNMMC
    @nandupatilNMMC 2 года назад +8

    बैलाची वाट लावली हिने.. कसली मुलाखत घेता तुम्ही . बैल कुणाचा काय बोलता तुम्ही.

  • @rajendrabendagude2537
    @rajendrabendagude2537 2 года назад +3

    1नंबर

  • @babasahebchate2033
    @babasahebchate2033 Год назад

    स्वतःच्या न होत नसेल तर करायला नाही पाहिजे

  • @navnathkadam8141
    @navnathkadam8141 2 года назад +1

    खोटी बातमी आहे कल्यानीताई यांच्या प्रधान बैल नाही आहे , निंबाळकर यांचा बैल आहे ,प्रधान बैलाचा पाय मोडला काल्यानिताई यांनी म्हणून तो बैल परत दीला.

  • @babupatil795
    @babupatil795 2 года назад +1

    तिला एक नाइटी दे म्हणजे ती बरोबर मुलाखत देईल

  • @ketanganeshkar2689
    @ketanganeshkar2689 2 года назад +1

    खुप छान एक नंबर मुलाखत 👌🏻👌🏻👍

  • @Mahasanvadmarathi
    @Mahasanvadmarathi 2 года назад +3

    Khup Chan 🥰

  • @devanandrathod9953
    @devanandrathod9953 2 года назад +7

    अभिनंदन ताई..।

  • @ranjitbhate9767
    @ranjitbhate9767 2 года назад +1

    बैल कल्याणीचा नव्हे निंबाळकर आप्पांचा आहे

  • @swaralieventspune153
    @swaralieventspune153 2 года назад +1

    बाई आहे त्याचा फैदा उचलू नाका

  • @mahendradesai4311
    @mahendradesai4311 2 года назад

    खुप छान

  • @pradipkadam7742
    @pradipkadam7742 2 года назад +6

    साहेब खरच घ्या खुप चांगला अनुभव आहे

  • @sahilyele1460
    @sahilyele1460 2 года назад +5

    आपल वासरू deychay

  • @akashshingate2032
    @akashshingate2032 2 года назад +1

    खोट बोलतिया हि प्रधान बैलाच हिन पूर्ण वाठ लावली

  • @DanjayPatil-ls4ou
    @DanjayPatil-ls4ou 6 месяцев назад

    Hicha नाई रे बाबा प्रधान

  • @ubedkhan622
    @ubedkhan622 2 года назад +1

    बाबा शेठ यांचा ऑल राऊंदर 2121 सोन्या ची मुलाखत घ्या साहेब
    जाफराबाद जिल्हा जालना

    • @Mandeshprime
      @Mandeshprime  2 года назад

      नक्कीच 9370086431 या नंबरवर त्यांचा नंबर पाठवा

  • @nileshpatil9058
    @nileshpatil9058 2 года назад

    हीने प्रधान बैलाचा पाय मोडला ही नाटकी आहे

  • @vijayingale54
    @vijayingale54 2 года назад +2

    लेंगरे करांच्या सुलतान ची मुलाखत घ्या

    • @Mandeshprime
      @Mandeshprime  2 года назад

      नक्कीच दादा 9370086431 या नंबरवर त्यांचा नंबर पाठवा

  • @vaibhavpatil476
    @vaibhavpatil476 2 года назад +3

    काय बोलते तिलाच कळेना

  • @babupatil795
    @babupatil795 2 года назад +1

    कल्याणी एक्स्प्रेस खोटं नको बोलू

  • @maheshgaikwad1605
    @maheshgaikwad1605 2 года назад +1

    सोनारपाड्याच्या माणक्या सारखा दिसतेय वासरू।

  • @kob476
    @kob476 2 года назад +2

    Mst

  • @piyushremje2183
    @piyushremje2183 Год назад

    कोकण मध्ये आल्या होत्या 💯

  • @manojgiri6576
    @manojgiri6576 2 года назад +2

    😭😭

  • @sunilbaisane9320
    @sunilbaisane9320 2 года назад

    Hii👍👌

  • @dilipaughade8014
    @dilipaughade8014 Год назад +1

    पैसे दिले का धनाजी तात्याला बैलाचे का आप्पानी दिली पैसे तुम्ही लबाड बोलताय बाय

  • @pravinsurayashi
    @pravinsurayashi Год назад

    बैला सारखि पळवायची पळ ऊन बैल मोडला पायात

  • @maheshdesai7129
    @maheshdesai7129 2 года назад

    बैल कोणाचा मिजास कोणाची

  • @Dhanajibhav
    @Dhanajibhav 2 года назад +3

    खरंच खूप छान मुलाखत

  • @mayurjadhav558
    @mayurjadhav558 2 года назад +1

    Nimbalkar

  • @Samrudhi79
    @Samrudhi79 2 года назад +3

    दादा kameri chya राकेश jedage यांच्या पिस्तूल आणि महेश माने यांच्या शंकर ची मुलाखत घ्या..शर्यत क्षेत्रातील उगवते तारे आहेत आदत वासरे...शर्यत चालू झाल्यापासून 23 फायनल चे मानकरी आहेत..

    • @Mandeshprime
      @Mandeshprime  2 года назад

      नक्कीच दादा 9370086431 या नंबरवर त्यांचा नंबर पाठवा

  • @sanjaydhumal5728
    @sanjaydhumal5728 2 года назад +3

    Kalyani Express KARAD 👌👌

  • @akashsalve9733
    @akashsalve9733 2 года назад +3

    12महिन्याचं खोंड घ्यायचं का ताई

  • @pravinsurayashi
    @pravinsurayashi Год назад

    चार दिवस कोन उपाशी राहत का शेठ

  • @shrikantpatil6750
    @shrikantpatil6750 2 года назад +6

    कल्याणी ताई ह्या बैलाला विकू नका लै मोठ नाव करणार हा बैल तुमचा

  • @_CHNDRAGUPT_
    @_CHNDRAGUPT_ Год назад

    खोट बोलते राव... 😡

  • @prakashdedage458
    @prakashdedage458 2 года назад +1

    Bail tyancha nahi .mi mulakat bagitli ahe Pradhan chya malkanchi

  • @martandgore1797
    @martandgore1797 2 года назад

    👑🔥🔥🔥🔥👑👑🔥👑🔥🔥👑

  • @rajarammane1717
    @rajarammane1717 2 года назад +4

    अरे युटूब का या मूर्खाची मुलाखत घेतो प्रधान बैल कोणाचा होता हे तुला माहीत आहेत का

  • @SandipChavan-xd8je
    @SandipChavan-xd8je 11 месяцев назад

    Pradhan chi history sagalya Maharashtrala mahitiye kon imandar kon beman he mahiti ahe

  • @samadhancomputers9422
    @samadhancomputers9422 2 года назад +3

    Nice

  • @swapnilshirsekar8472
    @swapnilshirsekar8472 2 года назад +1

    Dada manus dhoka detil pan muk janavar kadhi nay denar

  • @skumarshewale519
    @skumarshewale519 2 года назад +2

    सलाम

  • @pratikdinde3784
    @pratikdinde3784 11 месяцев назад

    Insata pge kay ahe

  • @sujitmore2047
    @sujitmore2047 2 года назад +1

    बनावट......

  • @hanumantkolekar477
    @hanumantkolekar477 Год назад

    Hanumant kolekar

  • @kedy_4564
    @kedy_4564 2 года назад +5

    कितीला विकला

  • @sumanbharane6672
    @sumanbharane6672 2 года назад +1

    कल्याणी ताई n चा नंबर दया

  • @rohitbodare7070
    @rohitbodare7070 2 года назад +1

    Aare bhava devapur karancha kajal Aani Nishan ya bailanchi mulakhat ghya please

    • @Mandeshprime
      @Mandeshprime  2 года назад

      Nakkich Dada

    • @rohitbodare7070
      @rohitbodare7070 2 года назад +1

      @@Mandeshprime Are bhava bhaghatalya mulakhat ghet chala bhavano

  • @anikettelvekar5484
    @anikettelvekar5484 2 года назад +1

    आत्ता प्रधान कोणाकडे आहे?

  • @pruthvirajpatil1093
    @pruthvirajpatil1093 2 года назад

    भावा मुलाखत ऐक नंबर

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 2 года назад +5

    पेटा वाले येकदा सांगली सातारा पुणे मावळ येथील येकदा शेतकऱ्याच्या दावणीवर येऊन पाहा किती जीव लावतो आम्ही

    • @Mandeshprime
      @Mandeshprime  2 года назад

      👍👍🙏❤️

    • @Naadjeevapalikadcha
      @Naadjeevapalikadcha 2 года назад +2

      जीव लावतो तर खरे आहे भाऊ पण battery cureent मारहाण करतत् म्हणून त्यांनी बंद करायला सांगितल्या होत्या

    • @sachindeshmukh493
      @sachindeshmukh493 2 года назад

      @@Naadjeevapalikadcha are te kute kartat tite bagyach chakadi शर्यत ला नाही

  • @karanlandage5581
    @karanlandage5581 2 года назад +1

    🥳🥳

  • @sohamlegendyt5475
    @sohamlegendyt5475 2 года назад +3

    बैल प्रेमी 😍

  • @ravidhule973
    @ravidhule973 Год назад

    Kalyani tai hat's off

  • @Bullrace1001
    @Bullrace1001 Год назад

    धोकेबाज आहेत हा/ही कल्याणी

  • @bandanangarepatil7566
    @bandanangarepatil7566 2 года назад

    ताई आमचा खोंड द्यायचा आहे

  • @rajendranagtilak3900
    @rajendranagtilak3900 2 года назад

    Aapliykad 1 vastu ahe

  • @sudershanmore4699
    @sudershanmore4699 Год назад

    हा बैल हिचा नाही

  • @sopuwadkar4251
    @sopuwadkar4251 2 года назад +3

    १०१० बादल बैलाची मुलाख्त घ्या.

    • @Mandeshprime
      @Mandeshprime  2 года назад +1

      नक्कीच दादा 👍🙏

  • @nikhildsakpal8698
    @nikhildsakpal8698 Год назад

    Pradhan hicha nhavta re. Fraud ahe hi

  • @Rtssssssssssss
    @Rtssssssssssss Год назад

    Kailas nalayak aahe pradhanchi vat lavli kailya. Ne

  • @vijaysalunke9619
    @vijaysalunke9619 Год назад

    Kalyani chataeecha nabar patva

  • @dipakshinde3838
    @dipakshinde3838 2 года назад

    Are kalyani tai passe det nahi

  • @mithunholkar8756
    @mithunholkar8756 2 года назад

    Kalynichi ani appachi mulkht ghy mag kalal kon ghara boltay

  • @shindeashok9466
    @shindeashok9466 2 года назад +1

    खोटं बोलत आहे ती

  • @akshaybhilare6243
    @akshaybhilare6243 2 года назад

    Khotardi bay

  • @sandipanandraoalgude619
    @sandipanandraoalgude619 2 года назад

    Aapacha bail pradan hi ha nahi hi khote bolte

  • @atulchougule7320
    @atulchougule7320 Год назад

    tu paise gheun interview ghetala hotas kay sagal mahit astana kalyanicha pradhan kartoy tu kalyani n laich khit bolatya bai.ti

  • @Akshaykolekar2341
    @Akshaykolekar2341 2 года назад

    Pradhan ha bhail hija nahich

  • @dipakshinde3838
    @dipakshinde3838 2 года назад +1

    Fukate bai

  • @prashantbhosale3522
    @prashantbhosale3522 2 года назад

    चुकीचं माहिती दिली