उपसरपंच सेंद्रिय गुळाचा चहा याला देखील आपण एकदा भेट द्यावी.. शून्यातून मिलिंद भोईटे यांनी कसा गुळाचा चहाचा ब्रँड तयार केलाय ते पाहण्यासारखं आहे.. पत्ता:- शनी चौक, श्रीगोंदा, अहमदनगर
Upsarpanch already crossed state borders. Media coverage will definitely help it to establish across India. Another business landmark in rural area. Nice job!!
मनापासून अभिनंदन ! आपणजी समाज सेवा करत आहात त्याला तोड नाही. तरुणाईला आपण रोजगार उपलब्ध करून दिला आणि त्यांना व्यसनाधीन किंवा समाजघातक गोष्टींपासून दूर ठेऊन त्यांच्या पालकांचे अनंत आशीर्वाद मिळवलेत. हार्दिक हार्दिक धन्यवाद !!
Commendable Job !! Those who leave the country for the comfort should learn from this that real patriotism is to build your own nation. Work for your country, make India great.
अजिंक्य यांनी नोकरी सोडली हा निर्णय एकदम योग्यच आहे. कारण दुसऱ्याच्या हाताखाली 25/30 हजारासाठी राबणे आणि स्वतःच्या बुद्धी चा उपयोग महिन्याच्या 25/30 हजारासाठी पगारासाठी करणे, दुसऱ्याच्या दबावाखाली, काम करणे आणि शेवटी कामगाराने केलेले काम आणि त्यांच्या नावाखाली कंपनीतील साहेब लोक यांचाच फायदा होत असतो.
Aare dada... aani TV wale... tyanna vichara.. hi tar Rabdi aahe... Ki tyala aapan Ghatta Basundi mhanuya? Its too heavy also... Kinva Pedha jhala ki to ek prakare... Basundi he chukiche naav dile aahe ki... Baaki product changla aahe no doubt, but aaj kaal ... navin lokanna junya goshti sangavya lagtat... Khare tar... hi Rabdi ch aahe////
आपल्या अनैतिक कृत्यांचे समर्थन करणे कसे हे हल्लीच्या शिक्षणाने समजते. हल्लीचे ज्ञान वर्तनाला महत्त्व देत नाही 😇 बुद्धीला महत्त्व देते नीती-अनिती महत्वाची वाटतं नाही 😀 बुध्दी सुसंस्कारित पणे शुद्ध झालेली नसल्याने😊 सदाचार सदवर्तन दुर्मिळ होत चालले आहे🙂 अशुद्ध बुध्दी च अनैतिक कृत्यांचे समर्थन करीत असते शिक्षण पध्दती ने पाश्यात्यांचे अनुकरण हे संस्कारहीन करण्यास लावणारे मुळ आहे 😊😊🚩🚩🙏
आता नेवासा फाटा येथून २कि मी एसटीचा हाँटेल वर थांबा आहे, मी माझ्या जवळचा मटकीची भाजी (सुकी व पोळ्या) जेवण केले आहे. नगर येथून ५०कि मी लांब आहे .नंतर दौंड जिल्ह्यातील कुरकूम. मला जायला ५/५*३०होतील घरी. 🙏🙏🙏🙏
@बिबीसी मराठी ... अहो लोकांचे काॅन्टॅक्ट नंबर पण शेअर करा म्हणजे सर्व ग्राहक यांच्या पर्यंत पोहोचु शकतील.... आणि तुम्ही ही गावाकडील व्यवसाय प्रसिद्ध करतात याबद्दल अभिनंदन आणि आभार... तेवढे मोबाईल नंबर शेअर करा लोकांचें
Marathi taruna ne rajkarnyan chya mage lagun rashtyavar yenya peksha, business karawa, sports madhe jawa ..apli purchasing power and status vadhvava.. Jai Sri Ram, Jay Hind . 🙏
Quality ahe ujani basundi madhe✨👌🏼
3rd class aahe mi tithech rahto.
@@absolutecreative8129 😀 Ky bolto bhau?
@@Work90099 haan bhau te faqt paisa baghtayat quality nahi, agodar quality hoti ata nahi
@@absolutecreative8129 hmmm kutyla on dukana madey heych asta,, Shop opening chya 1 ,2 mahine quality aste......nntr fkt bhesal yukt kartat ...
@@Work90099 he barobar bolala,
उपसरपंच सेंद्रिय गुळाचा चहा याला देखील आपण एकदा भेट द्यावी.. शून्यातून मिलिंद भोईटे यांनी कसा गुळाचा चहाचा ब्रँड तयार केलाय ते पाहण्यासारखं आहे..
पत्ता:- शनी चौक, श्रीगोंदा, अहमदनगर
Upsarpanch already crossed state borders. Media coverage will definitely help it to establish across India. Another business landmark in rural area. Nice job!!
एकच नंबर असे तरुण जर आपल्या देशात असतील तर आपला देश नंबर वन होणार जगात याच्यात कोणतीही शंका नाही.
ही बासुंदी पुण्यात कुठे मिळेल?
पत्ता, फोन नंबर कळवा.
तुमच्या या चांगल्या उपक्रमाला आम्हाला हातभार लावता येईल
Amach gav ahe he..ujani😊
अतिशय छान ! हार्दिक अभिनंदन व उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी शुभेच्छा. 🙏
उज्वल भारताचे मा. कलाम सरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईन....🙏🙏🙏🙏
मी उजनी जवळ राहतो छान आहे बासुंदी वेळ काढून भेट द्या नक्की
ऊजनी जवळ कुठ
Address sanga na
@@nehasalvi103 गुगल वर सर्च कर नेहा, पत्ता सापडेल तुला...
Future madhe aple marathi manas Businessman banaylach pahijet❤❤
मनापासून अभिनंदन !
आपणजी समाज सेवा करत आहात त्याला तोड नाही.
तरुणाईला आपण रोजगार उपलब्ध करून दिला आणि त्यांना व्यसनाधीन किंवा समाजघातक गोष्टींपासून दूर ठेऊन त्यांच्या पालकांचे अनंत आशीर्वाद मिळवलेत.
हार्दिक हार्दिक धन्यवाद !!
तुमच्या सारख्या तरुणांचा अभिमान आहे. तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा
Far changle paul uchalles bhawa, tuzi hi basundi marketla har dukanawar aalyas aamhalahi swad gheta yeil, tuzya pudhil pradatila koti koti shubheccha !
Nice. पुण्यात मिळत असेल तर नक्कीच टेस्ट करू. नाहीतर एकदा उजनीला येऊ. 🙏
Commendable Job !! Those who leave the country for the comfort should learn from this that real patriotism is to build your own nation. Work for your country, make India great.
औक्षवंत हो बाळा दिर्घायु ऐश्वर्यवान भव तथास्तु आदेश राम राम ❤️
Proud of you I am also from Ausa.
Ujni Basundi enjoyed many time..
प्रेरणादायी 👍👍👍
Mumbai made lithe hi basundi milte
10कीलो करीता कीती लिटर दूध लागले
छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद
Real Shark of Shark Tank India👌🏽
बाळा तुझ्या कार्याला हार्दिक शुभेच्छा.यशवंत हो.
Khup changle vichar aahe bhau tumche
Please create website . Also make basundi with less or no sugar for diabetics
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏 जय हिंद..
खुप छान. खुप खुप शुभेच्छा दादा तुम्हाला.
Ajinkya, Don't compromise with the quality...Best wishes ...
सुंदर उपक्रम
Awesome 👌👌👌 Ajinkya Dada
Show this to those ungrateful IIT ians...who study using countrys resources and prefer washing utensils of West.
Proud of u Shinde...
Khup chhan Ajinkya ji...Jai hind
कुरुंदवाड आणि नरसोबावाडीची बासुंदी
फूड इन्स्पेक्टर चा त्रास होत नाही का ? धंदा वाढल्यावर हे लोक धाडी टाकून ब्लॅकमेल करतात व पैसे उकळतात असा इतर मिठाई चिक्की व्यावसायिकांचा अनुभव आहे
He wants others also come into same business. Gr8. Good inspiration to others
Mumbai madhe kuthe milte he basundi
Awesome Buntya congratulations 🎉🎉 Best wishes for your new beginning 👏👏👏
यांचा नंबर द्या..
Chal be chutiye tum marathi log sirf chor ho sakte... Jaa chor ban jaake
@@rahuljambhale5036 Amhala pan havay
मित्रा तुझं अभिनंदन, पण एक विनंती आहे की लाकडे जाळून बासुंदी तयार करू नका ,झाड वाचतील ,लोकांना जिभेचे चोचले कमी होत नाही
Agdi barobar.
हो बरोबर
हा सल्ला राज्यातील साॅ मील मालकांना पण द्या.लाकड जाळणारा शेतकरी बरा सापडला.पीढ्यानपीढ्या खेड्यापाड्यात लाखो झाडं बेकायदा तोडणारे गुजराती बघा जरा...
Ranatlya gowrya pn jalun kru shktat te
Gas war Keli tar taste madhe farak padanar ka??
Khub chan Ajikya dada
अजिंक्य यांनी नोकरी सोडली हा निर्णय एकदम योग्यच आहे. कारण दुसऱ्याच्या हाताखाली 25/30 हजारासाठी राबणे आणि स्वतःच्या बुद्धी चा उपयोग महिन्याच्या 25/30 हजारासाठी पगारासाठी करणे, दुसऱ्याच्या दबावाखाली, काम करणे आणि शेवटी कामगाराने केलेले काम आणि त्यांच्या नावाखाली कंपनीतील साहेब लोक यांचाच फायदा होत असतो.
आमच्या सांगलीची पण बासुंदी खूप प्रसिद्ध आहे
Khoop Chan
👍MH 24 😊 Lai bhari 👌
Ajinkya great असेच गावाकडे विकास झाला पाहिजे . पुणे मुंबई हे मृगजळ कमी होणे गरजेचे आहे.
दादा खुप छान.....👏👏👏👌🏼👌🏼👌🏼
Wonderful Mitra truly inspirational 👍
Kiti liter made kiti kg basundi bante
Where available in Mumbai?
मुंबईत कुठे???
Great Work Ajinkya
Where do we get this in Mumbai?
छान कामगिरी सर.
Khup Chan
All the Best for your future Endeavours
How u prepared in kitchen? Please show step by step, add in this video.
खूप सुंदर ❤❤❤❤.
Khupach chaan 👌👌👌
Weldone ajinky
Satara madhe milel ka
Aare dada... aani TV wale... tyanna vichara.. hi tar Rabdi aahe... Ki tyala aapan Ghatta Basundi mhanuya? Its too heavy also... Kinva Pedha jhala ki to ek prakare... Basundi he chukiche naav dile aahe ki... Baaki product changla aahe no doubt, but aaj kaal ... navin lokanna junya goshti sangavya lagtat... Khare tar... hi Rabdi ch aahe////
Mumbai ani pune madhe kuthe bhetel ?
Ujani village situated on Solapur -Latur Highway. All MSRTC buses are taken halt
उजनीची बासुंदी एकच नंबर असते
Hi basundi punyat kuthe milel kahi idea ahe ka?
Nahi.. Pan latur varun punyala percel milu shakta
@@dipalidalave3206 Kashi milel...please share Karu shakta ka shop cha number waigere
महाराष्ट्र शासन च्या आपले सरकार पोर्टल मधून दिल्या जाणाऱ्या सेवेचा व्हिडिओ बातमी बनवा, भुमी अभिलेख, महसूल विभाग इत्यादी
mumbai la kuthe milel?
मुंबई व नासिक ला ही बासुंदी मिळते ❓
Osmanabad la kuthe aahe aapla outlet sir..
काही पण या गावाची बासुंदी पूर्वी पासूनच फेमस आहे
Jabardast sir
भारी दादा खूप मोठा हो 👍
Khup chhan asaech branding karaichi Ani ti javal chya sharat vikaichi khup faida hoto , kharach Ajinkya mule gavatlya itar tarunana pregnant milel
Basundi and Bikaner ki rabadi me kya different hai ?
अभिनंदन🎉🎊 भाऊ
जेवणाची पण क्वालिटी चांगली आहे.👍👍
खुप 👌👌👌. अभिनंदन 💐🙏🙏🙏
Mumbai madhe kuthe?
नोकरी म्हणजे मर्यादा. व्यवसाय म्हणजे अमर्यादित.
ek number.
पंढरपूर मध्ये उपलब्ध होईल का?हि बासुंदी
मुंबई ला कोठे मिळते❓ पत्ता मिळाला तर खूप बरे होईल
आपल्या अनैतिक कृत्यांचे समर्थन करणे कसे हे हल्लीच्या शिक्षणाने समजते. हल्लीचे ज्ञान वर्तनाला महत्त्व देत नाही 😇 बुद्धीला महत्त्व देते नीती-अनिती महत्वाची वाटतं नाही 😀 बुध्दी सुसंस्कारित पणे शुद्ध झालेली नसल्याने😊 सदाचार सदवर्तन दुर्मिळ होत चालले आहे🙂 अशुद्ध बुध्दी च अनैतिक कृत्यांचे समर्थन करीत असते शिक्षण पध्दती ने पाश्यात्यांचे अनुकरण हे संस्कारहीन करण्यास लावणारे मुळ आहे 😊😊🚩🚩🙏
Well-done Ajinkya
कोल्हापरमध्ये मिळते का?
Basundi my favourite 😍😀😋
आता नेवासा फाटा येथून २कि मी एसटीचा हाँटेल वर थांबा आहे, मी माझ्या जवळचा मटकीची भाजी (सुकी व पोळ्या) जेवण केले आहे. नगर येथून ५०कि मी लांब आहे .नंतर दौंड जिल्ह्यातील कुरकूम. मला जायला ५/५*३०होतील घरी. 🙏🙏🙏🙏
खूप mast भावा
Grate work
Pandharpur madhe hai ka
Khup chan bhau
Kya bat hai bantya.... Lage raho yuva neta
@बिबीसी मराठी ... अहो लोकांचे काॅन्टॅक्ट नंबर पण शेअर करा म्हणजे सर्व ग्राहक यांच्या पर्यंत पोहोचु शकतील.... आणि तुम्ही ही गावाकडील व्यवसाय प्रसिद्ध करतात याबद्दल अभिनंदन आणि आभार... तेवढे मोबाईल नंबर शेअर करा लोकांचें
Inspirational Ajinkya sir !!
Bhau tumchi basundi nashik la milti ka ??
बासुंदी ऑनलाईन मागवता येईल का?
great work bro..!!
Proud to you.
taluka ani district kuthla ujanichaa??
Latur
Congratulations🎉
पुणे कुठे मिळेल
Dombivali la kuthe milel?
Marathi taruna ne rajkarnyan chya mage lagun rashtyavar yenya peksha, business karawa, sports madhe jawa ..apli purchasing power and status vadhvava..
Jai Sri Ram, Jay Hind . 🙏
Why 60-70 rs per kg? In dairy or retail outlet it cost you around 350 per kg
He is talking about profit, not price.
@@preetisutar4240 yes but its too low for any business
This is nice story